सरपंच जोमात, बाकी सारे कोमात | Sarpanch Marathi Comedy Web Series | भन्नाट मराठी कॉमेडी | Episode 01
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- Sarpanch Marathi Comedy Web-series | भन्नाट संपूर्ण एपिसोड नं. 1
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपले मराठी वूड परिवारात स्वागत आहे.
Title:- सरपंच जोमात, बाकी सारे कोमात
#MARATHIWOOD
#MarathiComedy
#MarathiSeries
#FunnyVideo
#yuvrajkumar
#marathicomed
शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा शहरात येऊन आपल्या शेतीचे महत्व आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची ताकद शहरातल्या लोकांना दाखवून देतो.
आपल्या देशातील लोकांनी आपल्याच शेतकरी राजा ची इज्जत करायला शिका
कारण तो थांबला तर देश थांबेल...
लाखो रुपयाच्या विदेशी चैनीच्या वस्तू आणि दारू वरती खर्च करतात पण आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची किंमत आपलेच लोक करतात म्हणूनच प्रत्येक वेळेस शेतकरी राजा अडचणीत येतो.
रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्याच्या अन्नधान्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नाही..
शेतीमालाचा कोडी मोल भाव करणाऱ्यांसाठी.
शेतीमध्ये काय कष्ट करावे लागते हे दाखवून देण्यासाठी यावर आधारित
जबरदस्त मराठी कॉमेडी व सामाजिक संदेश अशी मराठी वेब सिरीज आपल्या भेटीला
#Marathiwood
#yuvrajKumar
#Marathicomedy
#womenday
#mahiladin
#युवराजकुमार
#मराठीवूड
#मराठीविनोद
#मराठीकॉमेडी
Produced by :- MARATHI WOOD ( Tiny Dreams Media )
दिग्दर्शक:- शितल शरद मांनटे
लेखन आणि संवाद:- युवराज कुमार
छायाचित्रण:- राहुल दांडेकर
Music By - Dev Chauhan
संपादक:- भारत जगताप
प्रोडक्शन कॉर्डिनेटर :- ओमकार खामकर
Makeup & Hair:
Priety Gurnani, Apurva Daphal
कलाकार:- सूचिका जोशी, सोनाली बेहरे,
जुनैया सक्सेना, भक्ती धुमाळ, रूपाली वाकोडे,
संदीप गवारे, कैलास मुळीक, ओमकार
खामकर, प्रकाश साबळे, चंद्रकांत जाधव
विशाल तरटे, युवराज कुमार
आमचा मराठी वूड चॅनेल subscribe करा*🙏
Like करा 🙏
Share करा 🙏
आणि कमेंट द्यायला विसरू नका 🙏
Special Thanks
Anil Funde and Family
For contact
Email ID:- sharadmante@gmail.com
Sharad Mante :- 9620959588 ( For Business Enquiry )
Watch our latest episode and share with friends and family :)
भे
ढ
भी
ते
हा माणूस एक दिवस नक्कीच रजनीकांत होईल माझे सर्व रसिक प्रेमींना कळकळीची विनंती आहे की या व्यक्तीला सगळेजण सपोर्ट करा मी ही करत आहे कारण पडत्या काळामध्ये सपोर्ट करणे ही काळाची गरज आहे कारण गरीब घरातील कलाकाराला आपलेच लोक पाहिजे तेवढा सपोर्ट करत नाहीत त्यामुळे चांगल्या कलेची प्रशंसा होत नाही त्यामुळे एक उमदा कलाकार घडत नाही ही एक महाराष्ट्राची दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा कलाकाराला सपोर्ट करा
Aaaaa
खूपच छान मराठी सिनेसृष्टीला एक चंदेरी तारा आपल्या रूपाने मिळाला युवराज जी खूप खूप छान अभिनय आपल्या मायेच्या भाषेत करता
एपिसोड खुपच आवडला एकदम मस्त
युवराज कुमार सर जबरदस्त तुमचे प्रत्येक एपिसोड पाहतो खूप छान जबरदस्त मनापासून शुभेच्छा
सगळ्यात जास्त माणुसकी ही शहरात पाहायला मिळते
गावाला साधं कोणी एक ग्लास पाणी विचारत नाही
पण शहरात कोणी गरजू माणूस असेल तर शहरातील माणसे मदत करतात
.
अप्रतिम लेखन आणि संवाद तुमच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा युवराज भाऊ तुम्ही एक दिवस मराठी इंडस्ट्रीमध्ये नंबर वन चे कलाकार राहता तो दिवस दूर नाही
0000
Khup chan Yuvraj bhau ...keep it up
एकच नंबर सरपंच 👌👌👌👌
पुढचा भाग पन लवकर दाखवा
Aprtim video. Khrokhr tumcya sathi kahi shabdc nahi. Very nice👍👍.
Chhan
Khupch chan... Sir.. jabardast kam kartat tumhi... Ekdam . Dil khol... Ke.. lai bhari vatatat tumche video... Sarkh baghav vataty... Pan majhi khup ichha ahe ki tumhi... Marathi sinemat... Lavkarch... Disayla pahije... Amch saport ahech... Tumhala... Karn evdhya.. garib paristhiti tun tumhi... Tumchyatli.. kala.. sadar. Karta.. kharch.. kautuk vataty tumch khup...
एक नंबर acting युवराज
Kadak
Bhari
Mast
एक नंबर काम केले आहे भाऊ दुसरा भाग लवकर टाका ना
सर....हे.....सर... पंच....मस्त मारतात ...लयभारी...कडक...
युवराज सर अप्रतिम.दुसऱ्या भागाची वाट पहात आहोत. लवकर सोडा.
जय मराठवाडा ..मराठवाडा वेगळा झाला च पाहिजे
सिरीज अमराठी फार वाटत आहे
डीसलाईक
लय भारी
बरे झाले आमची पन वेब सीरीज चालु झाली होय मी मराठ वाड्याचा विनायक माळी, बाकी चे सगळेच,फेल होनार बेस्ट आफ लक
एक अवली कलाकार युवराज।।।।।सुरवातीला तुम्ही जे बोलले ऍडपट सरपंच फार चुकीचे शब्द वापरले एकच नंबर युवराज कुमार☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
एकच नंबर युवराज सर
पहिलाच Episode लय जोरात
👍👌👌😂😂😂😂😂😂एकच नंबर भो
खूपच खुल्या खुल्या हे अपका एपिसोड 🤣🤣😂
Khupch chan..
आभिनंदन भाऊ फाळकेवाडीच नाव घेतो लय भारी खरच आहे
Jabardast
सुपर सरपंच
youraj sir ek no
Awesome acting yuvrajj sirr mastch 👌👌👌👌👌👌👌ekch no comedyyy
एक नंबर सरपंच 👌👌👌
पूढचा भाग लवकर टाका
एक नंबर खुल्या खुल्या युवराज भाऊ
Bahot maza aya yaar
भारी युवराज राव
1 नंबर युवी सर🙏
Abhinay khup sundar kela sarpanch agadi gavti
लै खतरनाक बरका, तुम्ही राव अमानोरा मध्ये आला आहात थोडे पुढे या आमच्या अव्हाळवाडीत (वाघोली) 🤣🤣
Kya kaam kiya hai yaar apne ekdam kadak jalwa
ए भवाने
कंड शब्द जबरदस्त
रुपाली वाकोडेला आण युवराज मग बघ तुम्ही दोघे कसें यशाचे शिखरे चढताय
Excellent acting... Mood refreshments... Can't wait next episode...
Bharichki
भारी आहे सरपंच 😂😂😂👌
Actually khup chan video bnvto ha kahitri msgs astat
खरच आज खूप अभिमान वाटला कि , तुम्ही आज आपल्या गावचा उल्लेख केला, खूप भारी वाटलं , खरच व्हिडीओ खूप भारी आहे 🙏😘
सुपर स्टार आहे आपण खरंच मनानि
खूप छान
Raje kdkkkk
Sar khupch Chan Kam Kel ahe tumhi. Gavakadil athavan karun dili tumhi..... ..sar apli pahili bhet mi kadhich nahi visru Shaknar..... Best luck Sar
Sar khupch divas zale ya apisod chi vat pahat hoto..... thanks sar
Lay bhari yuvraj sir pan rupali ch havi rao tumchyabarobar chan jodi shobhate rav ghyach tumhi tila
Watch next episode 😂
1dam bhari real story aslyasarkhi city madhe asech hote jnvha small city gavatil kouni jail tnvha....bhau khup episode kadha chan ahet
1ch no
Youraj bhou language kaddak😆🤣🤣🤣👌🤣👌👌👌😂👌😃👌😂😂🤣😅😅👌👌👌👌
Nad khula episode 💪💪💪💪💪
Ekkkkkkach number Boss Zabardas 😂😆😂😂😂😆😂😆😂😆😂😆😂😆😂😆😂😆
अभिनय,फारच,चांगला
लय भारी रांगडा गडी वाटला
Aamcha marathvada Bharich ahe
Kup Chan mast apsod ahe rav तुमचा
मस्त.!!
मकरंद सर तुम्ही चांगल काम करीता
खूपच छान अभिनय आहे सर आपला
Nice सर
कडक
Ek number 👌💯
एकदम झक्कास मस्त कॉमेडी
gajanan paital.
👌👌👌🌹❤
Tumche sagle bhag mast astat
Mast Yuvaraj sir
😂😂😂
👌👌👍👍
पुढचा भाग कधी येईल
आमचा अभिनेता आमचा स्वाभिमान
लय भारी सर
भारीच की सरपंच
मस्त सरपंच
Khup bhari
सरपंच हा बस स्टॉप लक्ष्मी कॉलनी ,संजय हुंडाई जवळ आहे,पुणे सोलापुर रोडवर✔️
Sheratlya porala kashi dam nighate🤣🤣🤣🤣
4:39 आरे हा सिन आमच्या ईथला आहे.
कधी शुट केलय हे .
लय दिवस झाले
Are Bhava episode 2ra pahije mala, lavkar upload kr
Please send part 2 . Very nice and interested story.
आमच्या गावात बी एक सरपंच साहेब आहेत mh17
ऐक नं कॉमेडी
Nicely done👍 village
आतुरता तुमच्या दुसऱ्या भागाची
👌👌
कडक भावा
छान
Nice Web series
Sir videos pata pat yeu dya ...
Kiti vat bagayala lavta ♥️
भाऊ मस्त आहे.तूमचे विडिओ मला आवडतात
Sarpanch 1number
Nice सरपंच
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🤣🤣🤣👍⭐⭐⭐⭐⭐एक नबंर
4.20 😊😊😊
भाऊ शेवाळवाडीला नाही amanora हडपसर माळवाडी आणि साडे सतरा च्या शेजारी आहे