चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.०९ || chandal chaoukadichya karamati full episode no.09

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @wahidshaikh6749
    @wahidshaikh6749 4 роки тому +31

    सर्व टीम चे मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा जोरात. ' दारुड्या'''' च्या प्रेमात पडलाय अख्खा महाराष्ट्र. अफलातून अभिनय.
    अभिनंदन
    टीम चांडाळ चौकडी

    • @annalavate4517
      @annalavate4517 3 роки тому

      👍 iftar fg hi ko mila ❤️🙄❤️🙄
      7

  • @pravinkumarkamble261
    @pravinkumarkamble261 3 роки тому +25

    हसून हसून पोट दुखायची पाळी आली.. रामभाऊ तुमच्या अक्टिंग मला खुपच आवडते

  • @madhavkachave4583
    @madhavkachave4583 4 роки тому +70

    आपण आपल्या वेबसीरिज च्या माध्यमातून खूप छान संदेश देत आहात 👌👌... बाळासाहेब जोरात 😀😀✌️✌️👍👍

  • @rameshwarpawar3259
    @rameshwarpawar3259 3 роки тому +17

    सर्व टीमचे आभारी आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आणि पाटील यांचे मनापासून आभार

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 4 роки тому +249

    सुभाष राव खुप संयमी नेतृत्व आहे

  • @manojshinde6715
    @manojshinde6715 4 роки тому +18

    सर्वच कलाकार फार उत्तम नाट्य करतात.विशेष बाळासाहेब 👍

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 роки тому +44

    बाळासाहेब आणि रामभाऊ आपन अंभगाचे योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
    चांडाळ चौकडी फँन.

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 4 роки тому

    चांडाळ चौकडी वेबसिरिज मधून खूप काही शिकायला मिळालं समाज प्रबोधन 1नंबर

  • @baburaozinjade5277
    @baburaozinjade5277 4 роки тому +44

    Only बाळासाहेब
    सर्व चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्वचीच एक नंबर कामगिरी

  • @NitinPatil-on7is
    @NitinPatil-on7is 4 роки тому +8

    एक नंबर आहे गावात माणुस बाळासाहेब

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 4 роки тому +1002

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक

  • @swapnilkhot2639
    @swapnilkhot2639 3 роки тому +11

    बाळासाहेब आणि team तुमच्यामुळे आज आम्ही खुप हसतोय♥️♥️ love you ♥️♥️♥️

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 роки тому +310

    ९०च्या दशकात जस अशोक सराफ आणि लक्ष्या यांचं नुसतं बुकिंग झालं तरी पिक्चर हिट व्हायचा,,
    तसच नुसतं बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्यामुळे आधी लाईक ,कंमेंट ,शेअर
    आणि नंतर एपिसोड पाहायचा।।
    💪💪

  • @pankajhonmane1032
    @pankajhonmane1032 4 роки тому +111

    18 वर्ष पूर्ण झाली म्हणुन का गावावर सोडता का 1 दम झकास एकटिंग रामभाऊ

    • @oooo3479
      @oooo3479 3 роки тому +2

      🤣🤣🤣

  • @sb3103
    @sb3103 4 роки тому +478

    बाळासाहेब आणि रामभाऊ माझे आवडते कलाकार हे दोघे फार पुढे जाणार

    • @SK-lj3tk
      @SK-lj3tk 4 роки тому +9

      s b असा द्वेश क़रून जमनार नाय अभिनंदन पूर्ण टीम चे झालेच पाहिजेल

    • @ravikadam8034
      @ravikadam8034 4 роки тому +4

      Ho janar ch

    • @vinodvitthaldevan6392
      @vinodvitthaldevan6392 4 роки тому +1

      Very nice episode

    • @ramkisangaikwad4426
      @ramkisangaikwad4426 4 роки тому

      Ravi Madam

    • @premaarde8592
      @premaarde8592 3 роки тому

      Hoy

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 4 роки тому +3

    खरच सोनं ते सोनंचअसतं किती सुंदर अभिनय आहे रामभाऊ बाळासाहेब पाटील सुदामराव यांचा आणी सर्व भाग काहीतरी चांगलं शिकवून जातात या कलाकारांना ईश्वर उदंड आयुष्य देवो

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 4 роки тому +11

    एक नंबर छान एपिसोड आहे.
    आजच्या काळात यांची नितांत गरज आहे 🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏

  • @शेषनारायणचव्हाण

    एक नंबर गेष्ट सागितली बाळासाहेब सगळ्या महाराष्ट्टाला तुमच्या वर गर्व आहे जयसी करनी वयसी भरनि

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 4 роки тому +62

    बर झाल वहिनी ऊठली नाहितर रामभाऊ चा मुका महागात पडला असता टीम चे मना पासुन अभिनंदन

  • @dipakporeful
    @dipakporeful 4 роки тому +10

    Balasaheb,Rambhav,Adhaskya,AndAll characters great Best of luck

  • @chandrakantpisal2068
    @chandrakantpisal2068 4 роки тому +7

    खूप छान झाला हा नऊ नंबर चा भाग या भागात खूप काही घेण्यासारखं होत.
    सर्वांनी आपापली भूमिका खूप छान रीतीने पार पाडली.
    विशेष म्हणजे बाळासाहेबांची भूमिका ह्या भागात अप्रतिम झाली. तुमच्यासाठी जेवढे शब्द बोलेल तेवढे कमी आहेत.
    वाट बघतोय पुढील भागाची,

  • @DINESHSHINDE28
    @DINESHSHINDE28 4 роки тому

    सर्व व्हिडीओ पाहिले खुप छान आहे
    बाळासाहेब व रामभाऊ यांचे काम खुप खुप छान आहे

  • @avinashzinge5527
    @avinashzinge5527 4 роки тому +21

    बाळासाहेबांचा आवाज मस्त आहे.. मस्त गाणं म्हणतात

  • @bharatsonule8529
    @bharatsonule8529 4 роки тому

    अप्रतिम लेखन आणि present केली आहे

  • @surajshelar4765
    @surajshelar4765 4 роки тому +25

    चापटितच पाडीण ....... रामभाव ...... एकदम कडक ........ 😎😍😍

  • @swapnilbankar2486
    @swapnilbankar2486 4 роки тому +6

    आ..हा... बाळासाहेबांचा आवाज 👌👌👌

  • @ranjeetwaghmare1193
    @ranjeetwaghmare1193 4 роки тому +30

    जैसी करणी वैसी भरणी👌🏻👌🏻
    पालकांने आपल्या पाल्या कडे लक्ष देयची काळाची गरज आहे, कारण 4G जमाना आहे.
    बाकी बाळासाहेब अन रामभाऊ फिकीर नॉट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @साईनाथजाधव-व6ड

    बाळासाहेब जय हरी जय मल्हार

  • @prashantprakshale5481
    @prashantprakshale5481 4 роки тому +139

    कुणाचं हाय रं ,,,,,ये ये नासक्या,,,,,,,,,,,,,,,🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 3 роки тому +69

    लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्या सारखी जोडी नंतर, आता बाळासाहेब, रामभाऊ, यांची जोडी जमली आहे 👍👍👍👍 खरंच खूप गाजली आहेत ❤️❤️❤️ अख्खा महाराष्ट्र ओळखतो🙏🙏🙏

  • @akshaybobade4652
    @akshaybobade4652 4 роки тому +2

    योग्य ऐपिसोङ केल्या बदल सगळ्याचे आभार

  • @vivekkakade1227
    @vivekkakade1227 4 роки тому +18

    You tube वरील सर्वात लोकप्रिय वेब सिरीयल कॉमेडी + समाजप्रबोधन .. नवीन कलाकार अभिजित वाघमारे मस्त आकटिंग ;;;

  • @ajaynikam5040
    @ajaynikam5040 3 роки тому

    तुमचा अॕक्टिंगमधला साधेपणा मनाला खुप भावतो आॕस्कर पुरस्कार पण फिका पडेल

  • @pankajgavandgave4029
    @pankajgavandgave4029 4 роки тому +8

    Supar comedy supar team wark
    चांडाळ चौकडीच्या करामती

  • @santoshpadale623
    @santoshpadale623 2 роки тому +1

    बालासाहेब ऐकच नंबर ऐदम कडक

  • @ansarshaikh7937
    @ansarshaikh7937 4 роки тому +3

    मि बाळासाहेब बाचा लइ मोठा फॅन आहे बाळासाहेब एक नंबर

  • @rameshwarvibhute3654
    @rameshwarvibhute3654 4 роки тому +1

    बाळासाहेब यांची भुमिका एक नंबर

  • @pravinmagar5376
    @pravinmagar5376 4 роки тому +22

    सर्व कलाकार एकदम भारी आहेत... सर्वांना मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nidhiswapnilkhilare6513
    @nidhiswapnilkhilare6513 4 роки тому

    खुप छान विनोदी नाटक असते आपले

  • @avinashmhetre6298
    @avinashmhetre6298 4 роки тому +5

    ""दैनंदिन जीवनातील ताण, तणाव कमी होतो राव ही मालिका पहिल्या नंतर...!
    एकच नं. चांडाळ चौकडीच्या करामती...👍👌👌

  • @anjaliparvate519
    @anjaliparvate519 3 роки тому

    1 च नंबर खुप खुप छान मला सगळे पात्र खुप आवडतात

  • @eknathghadge1510
    @eknathghadge1510 3 роки тому

    Sarv chandal chavkadi shochya teamche dhanyvaad ,,,mast ,ami jntechya hitaach samjuun denaare klaakaaar aahe ,,,mast🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krushnadevvharkate6682
    @krushnadevvharkate6682 4 роки тому +88

    चांडाळ चौकडीच्या टिमने मराठी चित्रपट काढयला पाहिजे लय भारी वाटलं बघायला

  • @pravinadhav1298
    @pravinadhav1298 4 роки тому +4

    बाळासाहेब व रामभाऊ प्रत्येक भागात असुद्या अप्रतिम कला आहे त्यांच्याकडे पण ते प्रत्येक भागात असावेत हीच विनंती

  • @kiranthorat4777
    @kiranthorat4777 4 роки тому +15

    बाळासाहेब व रामभाऊ माझे आवडते कलाकार 👌👌👌👌👌

  • @rameshwarpoul9707
    @rameshwarpoul9707 4 роки тому +5

    बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाष, एकच नंबर acting करता तुम्ही चौघ 👌👌👌👌👌👌मस्त

  • @domtraveller437
    @domtraveller437 4 роки тому +6

    कडक बाळासाहेब तुम्हाला व तुमच्या टीम ला मानाचा मुजरा🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chamanmoon1237
    @chamanmoon1237 4 роки тому

    काही अक्टिंग फुसके फटाके आणि काही ओव्हर अक्टिंग एक नंबर पांचट आक् थू

  • @vikrambhosale7621
    @vikrambhosale7621 4 роки тому +24

    जोरात गाडी चालवणारे असेच मरणार खरोखर चांगला msg दिला aahe🙏🙏🙏

  • @dhavalshevale2562
    @dhavalshevale2562 4 роки тому

    बाळा साहेब भुमिका आवङलि खुप छानच

  • @ganeshbarkade1424
    @ganeshbarkade1424 4 роки тому +65

    सगळ्यात समजूतदार मानुस सुभाषराव

  • @sagarkamle2092
    @sagarkamle2092 3 роки тому

    Lay bhari rao ....maza awili ......lay bhari 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏😊😊😊😊😊😊😊😀....... Gj....

  • @somnathwaghmare8842
    @somnathwaghmare8842 4 роки тому +98

    आम्ही आमच्या थोबाडीत हानुन लय भारी घेतल 😂😂😂😂😂😜😜😜

    • @hanumantdawande8193
      @hanumantdawande8193 4 роки тому +1

      Ak no balasaheb

    • @rahulsalunkhe8246
      @rahulsalunkhe8246 4 роки тому +1

      👌👌👌👌👌1no balasaheb 👌👌👌👌👌

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 9 місяців тому

      बभबमरभतधततधथथथददरधरदनररधदधनदषधषधधनदनदधनयधददधधनदहध

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 9 місяців тому

      😈👿😈👿

  • @omkarkatkade4825
    @omkarkatkade4825 3 роки тому +1

    Dialogue ekdam kadkk
    बाळासाहेब 1 नंबर

  • @rameshbhausable6689
    @rameshbhausable6689 4 роки тому +31

    रामभाऊ मानले पाहिजे तुम्हाला. तुमचा डायलॉग लय आवडते आपल्याला . आज्या कडे अन् बापाकडे ४० ऐकर जमीन होती गावचा नाद करण्यासाठी ३५ ऐकर विकली,,,,,, लय भारी

  • @prasaddudhane4189
    @prasaddudhane4189 2 роки тому

    Tumacha samajala sandesh denyacha khup chan prayatn aahe

  • @pravinvalkunde9548
    @pravinvalkunde9548 4 роки тому +3

    बाळासाहेब खुप छान भूमिका करतात👍👌😊

  • @shivajishinde371
    @shivajishinde371 2 роки тому

    बाळासाहेब पाटील रामभाऊ तुमचा प्रतेक एपिसोट खुप आवडीनी पाहतो खुप छान अभिनय करता

  • @sujataghadge5110
    @sujataghadge5110 4 роки тому +7

    ओ तुमचा कार्यक्रम आवडला असाच कारकून करत राहाव सुभचा

  • @atulnanaware2738
    @atulnanaware2738 2 роки тому

    चतुर भावडय़ा आणि रामभाऊ आपल्या दोघांचे आभार

  • @comedykingvitthalnaik
    @comedykingvitthalnaik 4 роки тому +58

    राम भाऊ बाळासाहेब एकच नंबर

  • @dhanajaysurave4702
    @dhanajaysurave4702 2 роки тому +1

    Kadakkkk

  • @bumbbardingshow4040
    @bumbbardingshow4040 4 роки тому +8

    नुसत मनोरंजन नाही तर संदेश पण चागला मिळतो आम्ही घरातील लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन चागले संस्कार देऊ शकतो धनयवाद चांडाळ चौकडी 👍👍👍👍

  • @sachinsalunke7069
    @sachinsalunke7069 4 роки тому

    खरंच बाळासाहेबांवर खूप प्रेम करतात प्रेक्षक

  • @satyag2872
    @satyag2872 3 роки тому +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ पाटील सुभाष राव हे खुप पुढे जाणारे कलाकार आहेत

    • @satyag2872
      @satyag2872 3 роки тому +1

      धन्यवाद

  • @BharatMagare-o3d
    @BharatMagare-o3d 11 місяців тому

    लय भारी चांडाळ चौकडीच्या करामती आम्ही

  • @sachinjagtap762
    @sachinjagtap762 4 роки тому +17

    बाळासाहेबांच्या अभिनयापेक्षा मला रामभाऊंच्या अभिनयात व्हरायटी दिसते. आवाज आणि त्या आवाजाची अंगभूत लय रामभाऊकडं आहे. बाळासाहेब एक्स्प्रेशन वर बाजी मारून नेतात.

  • @skproduction4299
    @skproduction4299 4 роки тому

    Khali bagh dolch kadhin nadat hay ky........ Best dailulouge...... Like for bala saheb

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 4 роки тому +11

    राम भाऊ 1 नंबर, अप्रतिम अभिनय.

  • @NitinPatil-on7is
    @NitinPatil-on7is 4 роки тому +2

    सगळे EP चांगले आहे लय भारी

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 4 роки тому +25

    आम्ही कायम तुमचे आणि बारामती समर्थक राहू राजकारण असो वा वेबसेरिएस।😎💪⏲️✌️

  • @maulisalunkhe1206
    @maulisalunkhe1206 4 роки тому +1

    खंरच बाळासाहेब अप्रतिम भुमिका करतात

  • @abhishekkulkarni1973
    @abhishekkulkarni1973 4 роки тому +12

    एवढ्या कमी वेळात सामाजिक कार्य करत भरपूर प्रसिद्धी मिळवणारे एकमेव UA-cam चॅनेल...👌👌👌👌

  • @bapumali9420
    @bapumali9420 4 роки тому

    बाळासाहेब, रामभाऊ आणि सर्व खुपच छान

  • @dawatetableegh2666
    @dawatetableegh2666 4 роки тому +8

    विषय गंभीर हाय पन् राम भाऊ त्याला खम्भिर आहै 😂🤣🤣

  • @digvijayholkar605
    @digvijayholkar605 3 роки тому +1

    रामभाऊ तुम्ही खतरनाक स्टंट केला राव Kdkkkk Ram bhau.. ✌😎😂🤣😂👑😅😂

  • @shivyashashree
    @shivyashashree 4 роки тому +5

    त्या मुलाची आई {ladies character} अप्रतिम अभिनय...👌
    बाकी सगळे तुफानच आहेत...

  • @pravinmagar5376
    @pravinmagar5376 4 роки тому

    फक्त आणि फक्त बाळासाहेब... एक नंबर

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 4 роки тому +125

    ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब 🤣🤣🤣🤣

  • @dipakmemane8679
    @dipakmemane8679 4 роки тому +2

    🌹शतशः प्रणाम असेच मनोरंजन तुमच्या टिमकडुन होऔ हिच सदिच्छा💐💐💐💐💐👍

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 4 роки тому +89

    सगळं पहिल्या पासून सुरू कराव लागल
    बे एके बे ।
    सोपं वे 🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣😂

  • @vikasshendge6177
    @vikasshendge6177 3 роки тому

    एक नंबर बाळासाहेब व TEAM

  • @sitaramjadhav1353
    @sitaramjadhav1353 4 роки тому +4

    रामभाऊ बाळासाहेब 1नंबर👌

  • @amolkharate5248
    @amolkharate5248 2 роки тому

    मस्त आहे मी खूप sad होतो हा video bagitla तर mood fresh झाला 😂😂खरच

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 4 роки тому +3

    चमचाभर रक्त @ 6:02
    बाळासाहेब एक नंबर

  • @akashbansode8980
    @akashbansode8980 4 роки тому +2

    Balasaheb ......kelay like......lai bhari kaam

  • @sandeepshirsat3614
    @sandeepshirsat3614 3 роки тому +4

    बाळा साहेब एक नं माणूस आहेत

  • @anilsawant2177
    @anilsawant2177 4 роки тому

    1ch nombar team... Amhi yetoy tumcha team la bhetay LA... Famliy....

  • @yogeshbhangire2680
    @yogeshbhangire2680 4 роки тому +14

    चांगला विषय निवडला

  • @Lala-qp6bl
    @Lala-qp6bl Рік тому

    नाद खुळा बाळासाहेब आणि तुमच्या टिमच अभिनंदन

  • @pandurangbhandiwale8680
    @pandurangbhandiwale8680 4 роки тому +9

    रामभाऊ आणी बाळासाहेब एक नंबर माणूस

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp 3 роки тому

    शब्द नाहीत माझ्याकडे.......👌👌👌

  • @manojapsunde505
    @manojapsunde505 4 роки тому +3

    सर्वात भारी टीम ...बाळासाहेब आणी रामभाऊ माझे आवडते कलाकार👌👌👌😄😆😂😂😂👍🙏

  • @somanathkumbharchanal5619
    @somanathkumbharchanal5619 4 роки тому +1

    अप्रतिम सीरिज आहे तुमची एकच nob मी बिग fan आहे तुमचा....

  • @gundugavade-patil5744
    @gundugavade-patil5744 4 роки тому +45

    आजकाल आईवडीलांनी केलेल्याअतिलाडमुळे बेभान झालेली तरुणाई, जुन्या जाणत्याचं न ऐकणे मी म्हणीन तेच खरं, त्यामुळे असे अपघात वारंवार घडतात. सर्वांनी आपपल्या जबाबदारीनं वागले पाहिजे. ।।। बाकी चांडाळ चौकडीच्या करामती।।।

  • @surajagam2564
    @surajagam2564 3 роки тому

    बाळासाहेबांचा नाद खुळा बे ऐके बे.
    डायलॉग कडक

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 4 роки тому +22

    रामभाऊ तेवढं पाच एकर जमिनीचं बघा.टाका फुकून एकदाच 😆

  • @sharadkaure8199
    @sharadkaure8199 4 роки тому

    Balasaheb, Rambhau, Subhash bhau ek no. Aahat tumhi sarv.....

  • @shantukasbe5354
    @shantukasbe5354 3 роки тому +7

    Balasaheb sir ani rambhau sir tumhi ek number actor aahot

  • @Pravin7074
    @Pravin7074 4 роки тому

    खूप छान वेब सिरीज