शिवारातील सुगंधित फुले ..गोड आवाजाची आराधना..संजय कळमकर ..८८८८२२९९४४ ..अनुराधा गायकवाड ९६०७५३५४३९

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2024
  • #sanjay kalamkar
    अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 23

  • @shashikantshinde6710
    @shashikantshinde6710 2 місяці тому +1

    अप्रतिम...
    तिचं गाणं ऐकून डोळे भरून आले संजूभाऊ...
    तिला खूप खूप शुभेच्छा...
    शुभाशीर्वाद ❤

  • @santoshbhambare927
    @santoshbhambare927 2 місяці тому

    अप्रतिम समधुर गायन . कु .आराधनास शुभेच्छा...

  • @manishatarawade
    @manishatarawade 2 місяці тому

    संगीत साधनेची हि सेवा नक्कीच बहरेल . अतिशय सुमधुर आवाज .👍

  • @subhashbharud1893
    @subhashbharud1893 2 місяці тому +3

    आदरणीय कळमकर सर आपण अत्यंत मोठे साहित्यिक ,व्याख्याते आहात, त्याचबरोबर आपण कलेची व कलाकाराची कदर करणारे आहात. आपण मनाने मोठे आहात.
    आपण आमच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळेतील विद्यार्थिनी आराधना गायकवाडच्या गायन कलेला आपण प्रतिसाद दिला. तिचे कौतुक केले. सर आपले मनापासून आभार.

  • @saminafayyaz3594
    @saminafayyaz3594 2 місяці тому

    खूपच छान
    सुंदर आवाज👏👍

  • @udayshinde631
    @udayshinde631 Місяць тому

    खरच ती खूप छान गाते

  • @sunitamagar5956
    @sunitamagar5956 2 місяці тому

    खूप गोड आवाज आहे...

  • @user-hp4cr4yr1l
    @user-hp4cr4yr1l 2 місяці тому

    सर या मुलांना मदत मिळाली तर निश्चितच नावारूपाला येतील फार छान

  • @cantonmentboardschoolahmed1742
    @cantonmentboardschoolahmed1742 2 місяці тому +2

    सर, आपल्या प्रयत्नांला यश मिळो हि परमेश्वराकडे प्रार्थना..एका गुणी मुलीला संधी मिळाली तर संधीचे सोने करण्याकरिता आवश्यक कष्ट करण्याची क्षमता असलेली हि प्रतिभासंपन्न आराधना...आपल्या कलेचा आदर करण्याच्या धडपडीस सलाम....🙏

  • @santoshkhomane5848
    @santoshkhomane5848 2 місяці тому

    खूप छान

  • @vijaykumarjadhav5822
    @vijaykumarjadhav5822 2 місяці тому +1

    डॉ.कळमकर साहेब आपण रत्नपारखी आहात,
    भविष्यात अतिशय मधुर, सुरेल आवाजाच्या गायिकेची आपण संबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली..
    Trully amazing singing,💎👌🎤🎙️

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 місяці тому +1

    शिवारातील सुगंधीत फुलांना बाजारात संधी दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @anilhandore143
    @anilhandore143 2 місяці тому

    Very nice!

  • @harshaldaud1424
    @harshaldaud1424 Місяць тому

    ❤❤

  • @sushmasamirgawade5987
    @sushmasamirgawade5987 2 місяці тому

    🎉❤❤❤

  • @anitashinde7616
    @anitashinde7616 2 місяці тому

    सुरेल आवाजाच्या गुणी मुलीला संधी मिळेल. God bless you beta.

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 2 місяці тому

    खुप छान आवाज, अभिनंदन

  • @gold4992
    @gold4992 2 місяці тому

    छान गाायली, योग्य मार्गदर्शन मिळाले तर गाणे आणखी सुंदर होईल👍👍

  • @pro.maheshyadav2980
    @pro.maheshyadav2980 2 місяці тому

    खूपच सुंदर

  • @SaimauliSafer
    @SaimauliSafer 2 місяці тому

    खुपच छान आवाज आहे अनुराधा,
    या मुलीला कुठेतरी संधी द्या

  • @dr.sirajansari4473
    @dr.sirajansari4473 2 місяці тому

    ❤❤👍👍👍👍

  • @balasahebanpat837
    @balasahebanpat837 2 місяці тому

    सर आराधनास पुढील संधी द्यावी ती पुढील काळात निश्चितच फार मोठी गायिका होइल यात काहीच शंका नाही .