2km चा पाट खणून धरणाचं मेहनतीच काम झालं पूर्ण|पाटाला फ्री पाणी आलं🏞️|दोन दिवसांची मेहनत|Village Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2023
  • आमच्या जंगलातील धरणाचं मेहनतीच काम झालं पूर्ण|पाटाला फ्री पाणी आलं🏞️|दोन दिवसांची मेहनत|Village Dam
    #dam #धरण #village #vlog #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com
  • Розваги

КОМЕНТАРІ • 24

  • @SunilTambe-ur9nn
    @SunilTambe-ur9nn 7 місяців тому +2

    सुनील तांबे असगणी सुंदर पाट

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 7 місяців тому +2

    खुप मेहनत घेतली

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 місяців тому +1

    अति सुंदर
    अमोल पानाचे पाणी आणून खर सोडलासतेनाय सांगितले।

  • @shubhajitdhuri7641
    @shubhajitdhuri7641 11 днів тому +1

    पाणी फाऊंडेशन... आणि नाम mou Tata. NGO पेक्षा grass rut भगीरथ 👍

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 7 місяців тому +2

    KHUPCH MEHNT AAHE PEN TYACH FAL LEVKCH MILEL

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 7 місяців тому +4

    वा बाळा तुमच्या या कामाला माझा सलाम खरचं किती मेहनतीचे कष्टाचे कठीण काम आहे मानले तुम्हा सर्वांना तुमच्या या मेहनतीला भरपूर यश मिळू दे व तुमचे शेतीची कामे लवकर होऊ दे सगळे कसे मन लावून काम करत आहेत देव तुम्हा सर्वांना बरे करो बाळा ❤❤

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 7 місяців тому +1

    एकीचे बळ मिळते फळ.. असे क्वचित् घडते....

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 7 місяців тому +2

    खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @ranjananaik8237
    @ranjananaik8237 7 місяців тому +1

    Wow ! Well done ! Keep Going ! But carefully ! 😢 😊

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 7 місяців тому +2

    आम्ही पण असाच साफसफाई करून धराण बांधून पाटाक पाणी आणायचे पण आता कोण काम करूक मागत नाय म्हणून आम्ही पाईप घालून पाणी आणते,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, खुप मेहनती हास तुम्ही

  • @buntygawade916
    @buntygawade916 7 місяців тому +1

    😊😊

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 7 місяців тому +1

    Mast re hey asa kaahi aamhala anubhavaay la milalach naahi kadhi ek tar gaav samudra anhi nadi chya tonda var shet jaminach naahi phakt aambya chya baga dusra janma anhi kaam Mumbai la tya mule itka Jana jhalach naahi gaavi🙏🏻