जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा|रामगड शाळेची त्रिमूर्ती स्पर्धेमध्ये कमाल कामगिरी|District Level Sports

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा|रामगड शाळेची त्रिमूर्ती स्पर्धेमध्ये कमाल कामगिरी|राज ला किती मेडल भेटले?District Level Sports Competition 2022
    #DistrictSports #SportCompetition #Ramgad_School #amolsawantvlogs
    नमस्कार मित्रांनो
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा बघणार आहोत त्रिमूर्ती हायस्कूल शिरवंडे येथे या स्पर्धा होत्या आमच्या असगणी गावातील आणि रामगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यांमध्ये भाग घेतला होता स्पर्धेमधे काय झालं आमच्या अनिकेतने किती नंबर काढला? ते आज आपण या Vlog मध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप मज्जा येणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला Subscribe करा व्हिडिओ आवडला तर Like आणि Share करायला विसरू नका धन्यवाद 🙏😍
    जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
    / amolsawantvlogs
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    #sports #sportscar #sportgirl #sportmotivation #cheersport #sporty #intags #instapassport #motorsport #audisport #sportster #sportclimbing #sportwear #sportcar #sportbikes #esporte #sportswear #sportbike #sportsphotography #sportbikeaddicts #cliosport #passionpassport #sportbike_indonesia #bmwmotorsport #sportaddict #sportscars #sport #esportes #sportlife #bmwmotorsports
    ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
  • Спорт

КОМЕНТАРІ • 27

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 роки тому +4

    राज हरफनमौला आहे सगळ्यातच उत्तम कामगिरी बजावत आहे खूप छान अमोल माझ्या शाळेतील आठवणी जाग्या केल्या👌👌👍👍❤️❤️

  • @siddhimestry8086
    @siddhimestry8086 2 роки тому +1

    Keep it up

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 2 роки тому +1

    Congratulations Raj and Girish

  • @subhashraut6002
    @subhashraut6002 2 роки тому +1

    अशे क्रीडा स्परदा बघितले की शाळेची आठवण येते .धंन्यवाद अमोल साहेब.

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 роки тому +1

    👌👌

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 2 роки тому +1

    Waaa ...🥳🥳👍👍

  • @vikramnarkar
    @vikramnarkar 2 роки тому +1

    Ek no running 🏃 🔥

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद भावा 🙏😍

  • @jayaparab8957
    @jayaparab8957 2 роки тому +1

    अभिनंदन राज

  • @vikramnarkar
    @vikramnarkar 2 роки тому +1

    💯🚩🔥

  • @Sugargliderandexoticbirds
    @Sugargliderandexoticbirds 2 роки тому +1

    खुप छान अप्रतिम एकदम लहानपणीचे दिवस आठवले शाळेत गेल्यासारखं वाटलं
    फक्त आता राहिल्या त्या आठवणी 🙏🙏😍🥰
    धन्यवाद अमोल खूप छान व्हिडिओ बनवण्याबद्दल 🙏🙏
    विजे त्यांचेच खूप खूप अभिनंदन 💐💐🎉🎉

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      धन्यवाद 😍☺️♥️🙏

  • @sambhajigolait192
    @sambhajigolait192 28 днів тому +1

    सर खेळांचे नमूना निकालपत्र पाठवा

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 2 роки тому +2

    Congratulations Aniket Dada 😅🤪🥳✌👍👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      तुझ्या भावाने आगच केली 🔥🔥😅

  • @MBCREATION-z7e
    @MBCREATION-z7e 2 роки тому +1

    Tumchya kadchi cricket chi video dakav na ekda

  • @baliramshigwan2533
    @baliramshigwan2533 2 роки тому +1

    अभिनंदन राज

  • @sunil-rd7vm
    @sunil-rd7vm 2 роки тому +1

    अभिनंदन राज