🔴 LIVE : बीडचा निकाल लागला : पंकजा मुंडेंचा दारुण पराभव, बजरंग सोनावणे जायंट किलर Beed Loksabha
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- #LIVE Lok Sabha Election Results 2024 LIVE: BEED LOKSABHA RESULT
BAJRANG SONAWANE VS PANKAJA MUNDE
beed loksabha,loksabha election results,lok sabha election result,lok sabha election result 2024,loksabha election 2024,beed,live election result,lok sabha election 2024 result,beed loksabha constituency,beed lok sabha,tv9 live election result,loksabha election,maharashtra loksabha 2024,election result live,loksabha result,lok sabha election result 2024 live,lok sabha election results,loksabha 2024,beed lok sabha election result,beed loksabha fight #loksabhaelection2024 #LoksabhaResult #result
lok sabha election result 2024 live,lok sabha election result 2024,lok sabha election 2024,lok sabha election results,lok sabha election result,lok sabha election 2024 live,lok sabha election result news,lok sabha elections 2024,2024 lok sabha election,lok sabha elections 2024 live updates,lok sabha election,lok sabha election results live,lok sabha election 2024 result live,election result 2024 news,election result 2024 today,lok sabha election result live
PM Narendra Modi Live
Raj Thackeray Live
Shivaji Park Sabha
Raj Thakre
Shivsena
eknath shine
ajit pawar sabha
modi thackeray sabha
mumbai election 2024
#live @live @news #1
#devendrafadnavis #mumbai #dadar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
]
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thay,raj thacker
lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
pune,pune city,pune ci
pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
घराणे शाहिला विरोध सामान्य नागरिकाचा विजय मराठा समाज विरोधात वक्तव्य नडले .
Ekdam barobar bjp cha rule.
आले मराठे आले मराठे 😅
@@bapu1035१च वाक्य चिपकवा आता सगळीकडे 😂
मुस्लिम समाजाचे आभार🙏💕
उत्तम विजय
हा विजय फक्त जरांगे पटल्यामुळे झाला आहे पंकजाताई आता तुम्ही पाच वर्ष चष्मा घालून डोळ्याला शांततेचा झोपी जा ताईने चष्मा घातला आता कसं वाटतंय गरगर वाटते फक्त पंकजा
एवढ्या वर्ष पद घेऊन झोपलेच होते हे घर ...फक्त घर भरलं स्वतःच....काय केलाय बीड परळी मधे यांनी.... आता बोगस मतदान करणाऱ्या बोगस धनु ची बारी...
राजकारणी नेत्यांनी वैयक्तिक कोणत्याही जातीचे आरक्षण बद्दल विरोधी बोलले की काय होत हे या निकालावरून कळते. 🚩एक मराठा लाख मराठा ✌
बीड वासियांना हार्दिक शुभेच्छा
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
Only jarange patil
Maaz utarla
💐🚩👍💯
जरांगे पाटील
बजरंग सोनवणे जाइट किलर नाही तर मा. श्री मनोजदादा जरांगे पाटील जॉइट किलर ठरले आहेत
@@jdjdhdgd ये 😭 रडतंय बाळा रडू नको वेड्या
@@jdjdhdgd तुझ्या ताईला दे
आले मराठे आले मराठे 😅
@@jdjdhdgdघे घालून
दे मग ताई ला दे दे
या बाबतीत जाति पातीच राजकारण करू नका. संविधान बद्दल विषारी विधान करणाऱ्याच असच होणार . जय शिवराय, जयभीम, जय संविधान.
हा विजय जरागे पाटील यांनी खेचून आणला आहे हो
आले मराठे आले मराठे 😅
ME MARATHA..... Jarange Saheb mantil tase
NBC.
nmhs..
n. I
I
Qq😙😐😊😮😊😅😮 0:59 😊😅😊🎉
आणि तेच जरांगे पवार साहेबांचा सोंगट्या आहे पवार साहेब सांगतील तसंच करणार जरांगे पाटिल 😂
घराणे शाही हरली याचा आनंद झाला❤
अन् भाजप हरले याचे दुख झाले😢
मराठा पॉवर नाद करा पण आमचा कुठ.जय शिवराय.
Tari pan lead kami padale ek maratha lack maratha
आले मराठे आले मराठे 😅
2:54
पळ अक्करमशा 😂😂😂...दादोजी कोंडदेवच्या auladi
@@user-fx9kv1mw2r सही पकडे 🤣🤣🤣🤣
शेवटी फडणविसांनी पंकजा मुंडे बहिणींना संपविले.
Lokanna ajun samjla nhi te
Ek maratha lakh maratha
घराणे शाही संपवली त्या बद्दल जनतेचे आभार
अशीच घराणेशाही पुर्ण महाराष्ट्रात संपवावी.
खरा अर्थाने देवेंद्र फडणवीस या पराभवाला जबाबदार आहे, कारण लाठी चार्ज
बोगस मतदान करूनही पराजय होणे म्हणजे हा ईश्वराचा न्याय आहे. मतदार सुजान आहेत.
👍🏻👍🏻
@@dr.snehal_5193 🌺🙏
❤️🔥मराठ्यांचा नाद महागतच पडतो, आमच्या नादाला लागू नका.⛳️🙏🙏
🙏⛳️जय शिवराय, जय महाराष्ट्र⛳️🙏
✌
✌
दादा बरोबर बोला
विधानसभा...... जय शिवराय....जय भगवान
😊next Target Vidhansabha
ताईने खूप देव देव केले पण एकही देव कामाला आला नाही .😅😅
नास्तिक उट सुट देव का मधी आणता
लोकशाही मधे मतदार हे देवापेक्षा कमी नाहीत
Devla ghanta farak padta nahi yah Chinki cha
Dev devi danav he sarv mahila purush hote
Dev dev peksha vikas kela asta Ani fakt vanjari saathi n jagta baki samajasathi jagli asti tr Ti ajj harli nasti
बीड मुस्लिम बांधवांच्या हार्दिक हार्दिक स्वागत व सर्व मतदार बंधू भगिनींचे धन्यवाद बजरंग बाप्पाला खासदार होण्याच्या लायकीचे ठरविल्या बद्दल सर्व मतदार बंधू-भगिनी अभिनंदन देवापाशी देर आहे पण अंधेर नाही कोणी कितीही काही केलं तरी उपयोग झाला नाही सामान्य माणसांनी बजरंग बाप्पा ला निवडून दिले आता कसं पाटील म्हणतील तसं
Gharat gheun bas mullyana
चक्की ताई चा पराभव झाला ७००० मतांनी जनता सत्य बाजूने उभे राहिली अभिनंदन ❤❤
चांगल्या भाष्यार बोल तू माय काढायला लाऊ नको.
@@krushnasangle4285 भाऊ तुच माय काढालास मी सत्य म्हणालो
लाहान मुलंची चिक्की खाली नाही ताई नी
सत्य ऐकला शिका
Mag manoj jarange matori sodun tuzya aaila Zavalyla aala ka antarvalit
Chandan chor abhinandan
Chanda chor sala
चुकूनही मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका.जे जे विरोधात गेले तेच गेले.जरांगेमुळे निवडून आले हे विसरू नका.
हे होणं खुपच गरजेच होत
बीड जिल्ह्यातून भाजपचा पराभव. म्हणजे देवेंद्र फडणवीस चा पराभव आहे
जो माणूस होता शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो त्यांनी बघा काय केले शेतकऱ्यांच्या मुलांनी
गेवराई तालुक्यातील जनतेने मताधिक्य वाढवले
आले मराठे आले मराठे 😅
👍👍👍👍👍👍 आभार
आभार
जरांगे पाटील बद्दल काय मत आहे.हलके मध्ये घेतले काय असे होते.अजून पिक्चर बाकी आहे विधानसभा निवडणूक.
भाजपाला च नको असलेली उमेदवार म्हणुन ओळख . . . .
धनंजय यांची भाषा कशी होती त्याला उत्तर मिळाले.
ही मराठ्यांची ताकत आहे
बीड जिल्ह्यातील. माननीय. जिल्हाधिकारी. मॅडमचे अभिनंदन. कारण की लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल
लाखात एक गोष्ट खरी आहे
खूप
खूप
आभारी असेन बीड ची जनता
मराठ्यांच्या नादाला लागू नका रे..... मराठा खडा तो सरकार से भी बडा 🔥🤙🏻🙏🏻🚩
कष्ट आणि लोकांची कामे याची जाणीव होण्यासाठी हा पराभव महत्त्वाचा होता...नाहीतर हे केवळ भगवान गडाच्या नावाने मत मागत होते जय हिंद🎉
Fakt smarak bandhun mokle zhale hey Ani fakt vanjari samajasathi jagt hote bc kuthle
जय जरांगे हम सब जरांगे ❤✌️💪💪
एक मराठा लाख मराठा
मुस्लीम बांधवांचे मनापासुन आभार
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या मतदानाच्या रूपाने काय होऊ शकते हे,आज पहायला मिळते आहे. जय भीम,जय संविधान.
"आहे कोणाचे योगदान..... लाल दिव्याच्या गाडीला.."
आपकी बार भुजबळ महाराष्ट्र हद्दपार
आता धनुं चा नंबर आहे
धनु भाऊ ना दोन लाखांहून अधिक मतांनी पराभूत होणार हे निश्चित आहे
मराठा विरुद्ध OBC हि लढाई होती .इये मराठा समाजाचा विजय झाला आहे. तुमचं मनःपुर्वक अभिनंदन. आता विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज विरूद्ध OBC असंच होईल
मराठ्यांच्या चापलेशी सुधा यांची बरोबरी नाही
houde ki mg maratha ani obc saman ahet ....javalpas tevdech ...sc ani muslim kadi pn maratha sobt rahtil ...nuste obc jinku shakat nahit
जातीयवाद वाढेल भाऊ
पंकजा मुंडे ला कळायला हवं होतं ना ते
Ho ankhi jatiwadi bana ani deshach vatol Kara bamnana shivya deta ani svtha pan bamnansarkhech vagta durdaiv 😏
जय हो जरांगे पाटील
बहूरगी धन्या कुठे आहे
बीजेपी ने म्हणजे फडणवीस साहेब मराठा समाजाला तुम्ही खूप कष्ट पोहचवले आणि आज तुम्हाला दाखवून दिले कि मराठा समाज काय करू शकतो आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही सर्व आपल्या सामाना सहीत निघून जा
भावाने हा पराभव केला आहे का हो
लोकसभा गेली.......विधान सभेला तरी उभे राहू नका.......कारण तेव्हा ही पडणार .....आम्ही पाडू...मराठा पॉवर
मराठा समाज मोठा भाऊ आहे त्यामुळे त्यांना विरोध करायला जाऊ नका
आम्ही कधीही स्वतःहून कोणाला विरोध करणार नाही पण तुम्ही केला तर सोडणार नाही हे लक्षात ठेवा फक्त
इथून पुढे मराठा समाजाचा नाथ कोणीही करू नये
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील फॉक्टर
मराठा एक झाला तर महाराष्ट्रात एकही जागा सोडणार नाही ही मराठ्यांची ताकत आहे एक मराठा कोटी मराठा पुणे
ते थमबनेल लय भारी आहे ताई बाबू सारखी रडते बाबू ..😂😂😂चिकी ताई अभिनंदन
घराणे शाही संपवली जनतेचे अभिनंदन
गरीबो का दाता मनोज जरांगे पाटील मिथुन दादा
बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान बदलण्याची भाषा केली होती बाई ,ये संविधान बदलन्यासाठी
प्रथमतः मा. शरद पवार साहेब यांच्या कडे पाहीले पाहिजे दुसरे मराठा आन्दोलन जनक मनोज जरान्गे पाटील यांचे सहकार्य झाले व तिसरे म्हणजे बजरंग सोनावणे यान्चा जनसंपर्क या मुळे हा विजय झाला.
मराठा बांधव एकजूट आहे.
✌
@@jdjdhdgd रडू नको रे बाळा
@@jdjdhdgdसंपलात तुम्हीं आता रड
बिड मध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालला आहे. जय महाराष्ट्र
गोपीनाथ मुंडे यांच्या सुकन्या या पराभूत झाल्या याचं जेवढं वाईट वाटतं तेवढेच हा मला आनंद आहे कारण गोपीनाथ मुंडे यांचं समृद्धी वारसांनी किती हक्क गाजवायला हवा?
चिकिताई पराभूत .बीडला पुण्या मुंबईहून नोकरीला लोक यायची . रोड ' पाणी ' नोकऱ्या ' भ्रष्टाचार मुकत समृध्दजीवन बीडमध्ये आणल . . तरीही लोकांनी चिकूला नाकारला . किती वाईट घटना😭😭
चंदन चोर आला का
WOOO KAYA BOLTO TU TE WANGRYELYE TYNE NAKURYLE LAUNE DELE ATE FAKT MARTHA MARTHA MARTHA
ऊस तोडायला का जातात मग इथून लोक या मुंडे घराण्याने फक्त स्वतःचा फायदा करून घेतला
Naukarya😂😂😂😂
बीड मधील मराठा बांधवांचे अभिनंदन
हो नक्कीच जरांगे पाटील फॅक्टर
रक्षा ताई खडसे चांभार समाजातील असून त्यानी कधी जाती साठी पाहिले नाही. म्हणून त्या बहुजन असून मराठा समाज त्यांच्या बाजूने राहिला.
मनोज जरांगे यांची ताकत आता कळली असेल
मोदी शाह इस विकृती को भाजपाने दूर रखना चाहिऐ और गडकरी साहेब आगे लाना चाहिऐ नही तो ये दोनो पुरी भाजपा डुबा देंगे
यालाच म्हणतात मराठ्यांची सागवानी खुटी कशी ठोकली
आरक्षण घेऊन दाखवा तुम्ही
@@decidueye2247te 60 lakh lokanna bhetnarch ahe 😂😂😂, baki amhi open madhe rahlo tari chalel, pn tu adhi radu nko br😂😂😂
जास्ती उडणारे असे हारते 🤔
पंकजा नादकरायचा नाय फक्त मनोजदादाचाच नाद बघत रहा एक मराठा लाख मराठा मराठ्यांच्या एकजुटीने काय झालय बघा आता मनोजदादांचे विचारांना साथ देऊ आणि मनोजदादालाविजयाच्या शिखरावर वाटचाल करु
ताईला पराभूत केल्याबद्दल फडणविस साहेबांचे आभार
गीते या कार्यकर्त्या ने शरदजी पवार यांच्या झालेल्या प्रवेशाच्या वेळी केलेल्यां भाषणात सांगीतल होत मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आता माझा पायगुण पहा
धन्यवाद गीते साहेब
खरा विजय मराठ्यांच्या आहे
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
माज लई दिवस रहात नाही
धनू भाऊ खूष हूवा
गेवराईचा नाद च करायचा नाय
बोल बजरंग बली की जय
कुलभुषण नगदनारायण महाराज की जय
गेवराई करांचे कोटीकोटटी आभिनंदन
फार माज होता
हीची चांगलीच जिरवली, मराठा मोर्चाला विरोधात प्रतिमोर्चु काढुन जे केले त्याचा वचपा काढला, आता पुन्हा मराठा विरोधात धाडस करनार नाही.
तुम्ही जेव्हा आरक्षण घेतलं तेव्हा तुम्ही एक
@@decidueye2247kiti pn comment kr pn anand zala khup😂😂😂 , chikki parcel keli sasar la😂😂😂
बजरंग बप्पा सोनवणे यांचे अभिनंदन,
कारण नसताना मराठा आंदोलन ला विरोध करण्याच कही कारण होतं का
दोघी बहिणींनी टाईमपास करून मुंडे साहेबांचे नाव खराब केले...
त्यामुळे जे झालं ते चांगलंच झालं...
हा विजय जंरांगे यांनीच खेचून आणला मगच शरद पवार ओबीसी मधुन देणार का हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकेल
लगे रहो...👍. बजरंग बली की जय...🙏
बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
चिक्की ताईला घरी पाठवलं बजरंग बाप्पा ने
मनुस्मृति च्या विरोधात मतदान झाले आहेत म्हणून पकंजा मुंडे पराजित झाल्या आहेत।
मराठ्यांच्या नादी लागल्यावर असे होते मनुस्मृति सर्व हिन्दु मानतात
पाहिला काय बाई जरांगेंचा दणका🤣🚩
बजरंग सोनावणे यांचे अभिनंदन .
शेत मालाला भाव नसल्यामुळे भाजप पडतय
बजरंग सोनवणे यांना नम्र विनंती करण्यात येते की खासदार निधी पाच कोटी रुपये मिळतो त्यातून लोकांच्या साठी कामे करावीत
फारच छान.बजरंग सोनावणे यांचे हार्दिक अभिनंदन.आता पंकजा मुंडे यांनी आता नवऱ्याचे नाव लावावे आणि आता निवडणूक लढवावी.आता मुलाकडे इकडे अमेरिका येथे यावं आम्ही त्यांचे येथे अमेरिका येथे वाट पाहतो.
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जयशिवराय शंभू राजे हर हर महादेव बजरंग बप्पा जिंदाबाद
मोदी शाह घराणेशाही विरुध्द प्रचार करत होते पंकजा मुंडे या घराणेशाहीत मोडत नाहीत का?
हा शेतकऱ्यांना पीडल्यामुळे भाजप चा पराभव झाला
होय आम्ही मराठे आहोत अजून बऱ्याच जणांना बघून घेणार आहोत वेट अँड वॉच
महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकाचा विजय झाला आहे
खुप छान झालंय . नवनीत राणा आणि पंकजा मुंढे हरयलाच पाहिजे होते गर्विष्ठ पणे बोलत असतात आनंद आहेः
बीड मधील मराठ्यांचे अभिनंदन
धन्या कुठे आहे
कायापालट 🎉
नेता कसा आसावा सगळ्या जाति एक माननारा तेला म्हनतात राजा हेच्यात सिध्द होत एक मराठा कोटी मराठा
माळी समाज बाप्पाच्या मागे राहिला आम्ही बाप्पला मतदान केलं