आम्हीं सर्व गोरगरीब मराठा मनोज जरा॑गेपाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार म्हणजे राहाणार आमचं दैवत म्हणजे मनोज जरा॑गेपाटील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले गेले पाहिजेत नाश्ता ही प्रस्थापित निजामी मराठी गरीब मराठ्यांचे शोषण करण्यास केव्हाही तयार आहे जातीचे आणि हिताची न पाहणारे लोक आहेत हे फक्त सत्तेचे भूक भूक लागली लोक आहेत यांना गरीब मराठे जातीचे फक्त उचलायला पाहिजेत दादाभाऊ म्हणायला पाहिजेत हे जर सत्य असेल तर दुसऱ्या बार काँग्रेस शिवसेना उभा ठाकत राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी सर्व एकमेकांचे सोयरे लागून गेलेले आहेत आणि ही खुर्ची सोडायला तयार नाहीत तर तुम्हाला जर आरक्षण खरंच पाहिजेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आरक्षण जे वाचणार आहे त्याच उमेदवाराला मतदान करायला पाहिजेत
या पैकी फक्त शंभू राजे वर 50 % भरोसा आहे बाकि चंपा चमेली दरेकर मावशी आणी भंडारातला वरन भाताचा प्रसाद यांच्या वर तिळ मात्र भरोसा नाही तुम्ही किती बि फेका फेकी करा आमच ठरलय ते कस फक्त मनोज जरांगे पाटील दादा म्हणतील तस शेवटी एकच एक मराठा लाख मराठा
कुणबी मराठा मराठा कुणबी ...एकच आहे स्वत्र्यांनतर मराठे आरक्षण बाहेर गेले २२ ते २५वर्ष दाखले कसे काय खोळ झाले ..का केले... मनोज दादा ची मागणी योग्य आहे....कुणबी ओबीसीतुन सगेसोयरे भले हरकती नंतर..... पण बाकीच्या मागण्या मान्य करा
शिक्षण संस्था यांनी जमीन मराठ्यांच्या आहे गरीब मराठ्यांचे यांना काय घेणे देणे नाही पैसे घेतल्याशिवाय पोस्टिंग देत नाहीत एका प्राध्यापक साठी किमान चे 60 लाख ते 50 लाख रुपये कॅश मागतात हा माझा अनुभव आहे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आता शरद पवार आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा चालतो
ज्यांची laki नसताना मराठा समाजाने तुम्हांला मोठे केले tache जास्त नाही pan थोडे तरी उपकार चि परत फेड करा. आणि करता येत नसेल तर dishabhool करू नका. Shevtcha सांगतो आहे.
आम्ही सदैव मनोज दादा जंरांगे पाटील सोबत आहे 🚩 🚩 🚩
💪💪💯💯✔️✔️
जंरागे यांनी 288 उभे रकतो म्हणाले तर खर उभे करायला पाहिजे
Charli 10% mule esw chye arkshan gele mag bjp chye murkh kase boltat ki jarange ni ghalvle mhanun ani atta 10% ch hi mage gheu saket nahi. Melat tumhi.
@@gajananamande4225हिंदू मराठा आरक्षण विरोधी फडणवीस भाजपा आणि पिलावळीचा एकवेळ विधानसभेला सुफडा साफ करणार एक मराठा कोटी मराठा
तुम्ही कितीही पटवून दिले तरी मराठा समाज कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत च 🚩🚩
नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
#मनोज_जरांगे_पाटील 👑
💯
⛳⛳⛳
,🚩🚩🚩🔥
💯🚩🚩
101% जरागे सोबत
आम्हीं सर्व गोरगरीब मराठा मनोज जरा॑गेपाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार म्हणजे राहाणार आमचं दैवत म्हणजे मनोज जरा॑गेपाटील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
प्रवीण दरेकर. राजाभाऊ राऊत. प्रसाद लाड. संभूराजे देसाई. चंद्रकांत पाटील हेच विरोधी टोळी एकाच जाग्यावर आलेत
त्यांचेच सरकार आहेत
तुरबूज्या चे कुत्रे आहे ते
हे सगळे टरबूज्याचे चमचे आहेत त्यांना मराठा समाजाचं काही नाही पडलं फक्त इलेक्शन आहे म्हणून देखावा
हे आतल्या गाठीचे लोक एखाद्या वेळेस भुजबळांवर विस्वास ठेवायला हरकत नाही पन हया टोळी वर नाही अमित शाह काम चालू झालं हाताळणे
सरकार त्यांचा म्हणल्यास तेच बोलणार ना तुम्ही सांगा मग कोण पाहिजे तुम्हाला समितीत
आता तुमच्या वर विश्वास नाही काही पण फेका फेकी करू नका
सगळे विरोधी आहे हे आरक्षणाचे.. सगळे घरी बसा आता🚩🚩🚩
मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले गेले पाहिजेत नाश्ता ही प्रस्थापित निजामी मराठी गरीब मराठ्यांचे शोषण करण्यास केव्हाही तयार आहे जातीचे आणि हिताची न पाहणारे लोक आहेत हे फक्त सत्तेचे भूक भूक लागली लोक आहेत यांना गरीब मराठे जातीचे फक्त उचलायला पाहिजेत दादाभाऊ म्हणायला पाहिजेत हे जर सत्य असेल तर दुसऱ्या बार काँग्रेस शिवसेना उभा ठाकत राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी सर्व एकमेकांचे सोयरे लागून गेलेले आहेत आणि ही खुर्ची सोडायला तयार नाहीत तर तुम्हाला जर आरक्षण खरंच पाहिजेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आरक्षण जे वाचणार आहे त्याच उमेदवाराला मतदान करायला पाहिजेत
या पैकी फक्त शंभू राजे वर 50 % भरोसा आहे बाकि चंपा चमेली दरेकर मावशी आणी भंडारातला वरन भाताचा प्रसाद यांच्या वर तिळ मात्र भरोसा नाही तुम्ही किती बि फेका फेकी करा आमच ठरलय ते कस फक्त मनोज जरांगे पाटील दादा म्हणतील तस शेवटी एकच एक मराठा लाख मराठा
किती बैठका घेता, नुसती टोलवाटोलवी व वेळकाढूपणा चालूय
Z😅😅
,
मराठ्यांची दिशाभूल ❤ निवडणूकीत जागा दाखवू❤
बैठकीमध्ये मराठा विरोधी होते एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
जर मराठा ना निवडणूक पूर्वी जर आरक्षण दिलं नाही तर मराठे बीजेपीची आगामी येणारी सत्ता रोखणार
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
Rahu de na
तुतारी ची सुपारी घेऊन वाजवत आहे मनोज
Tu kamlabai chi
@@laxmanwagh2351तुला कमळाबाई ने हद्दी चोखला दिली का एक च वादा मनोज दादा पाटील
तेच तेच सांगता मग बैठका कशाला मायघालाला घेता का?
तुझे आईच्या पाया पडायला
फुल टाईमपास
@@nawadkarrajचूप kelya 🍌🍌
काय तरी करू लागलो हे दाखवण्यासाठी आहे.
तुम्ही मराठ्यांची ओलांद नाही ❤तकलादी मराठा आमदार आहेत ❤
फक्त जरागें पाटील
आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩
Only jarange patil baki bhangar 🔥🔥
आम्हाला महामंडळ नकोय महामंडळ मध्ये नुसता भ्रष्टाचार होत आहे
आचारसंहिता जवळ आल्यावर बैठक घेता
वा रे सरकार
माळी समाज कसा आरक्षण गेला हे चंपा नी सिद्ध करावे
माळी बारा बलुतेदार मध्ये मोडतो पाटील
माळी समाज कसा आरक्षणात गेला तु स्वतः माहिती घे
तुला लईच वैर दिसायले माळी समाजाबद्दल माहितीचा अधिकार टाकून त्याचे संपूर्ण जीआर मागून घ्या मग समजेल कसा गेला तुला
रेड्डी आणि वंजारी 🤔🤔
@@vihaan775गांडो माळी कोठेही बारा बलुतेदार मध्ये येत नाही.आणि मागास पण ठरत नाही
पाठीमागे सखू रुसली वाटत
गॅझेट का लागू करत नाही
सगे सोयरे ची अधिसूचना काढली त्याचा GR काढा... बाकी नका बोलू
मुख्यमंत्री शिंदे ने तो शब्द दिलेला आहे
सगे सोयरे मूळे जास्त लोकांना फायदा मिळणार नाही, पन कुणबी मराठा एक GR अल्वेव्हर सर्व फायदा मराठा मिळेल
Sage soyre sc, st lagu hou denar ny 😅😅
@@Ex3238 sc st चा काय समंध आहे इथ
@@moryatech4 Aani sage soyre ha kayda fakt eka jati la lagu hou shakat ny 😅😅 Kayda karaycha asel ter sarv samajhala lagu karava lagto
@@moryatech4 Manoj ch bhashan ik
हे जुनीच बडबड बंद करा
मनोज दादा मानतील तसचं होणार
मनोज तुतारी ची सुपारी वाजवा म्हणतोय
Tech tech 10/ 10/ Manoj jarange patil mhantil tase एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
2004. ला. सुशिलकुमार शिंदे. मुखमंत्री असताना. मराठा आणि कुणबी. एकच. आहेत हे. सिध. झाले. आहे ,त्याचे. काय.
ओन्ली पाटील❤
फक्त पाटील चंद्रकांत पाटील नव्हे जरांगे पाटील
आमचं दैवत मनोज दादा ❤
एवढे दिवस काय झोपला होता काय चंद्रकांत दादा
❤ एक मराठा लाख मराठा कोठि मराठा आरक्षणावर ठाम सरकारला घाम
हे फसवणार शंभर टक्के मराठा समाजाला यांचा चेहरा सांगतोय
त्या पेक्षा आरक्षण घेऊच नये.त्यापेक्षा अरक्षणापेक्षा जो मूळ राजकीय अजेंडा होता तोच चालविला पाहिजे.
मनोज पाटील यांना वगळून काही निर्णय घेऊ नका...
फसवायच होत तर अधिसूचना का काढली. आता अंमलबजावणी करा नाहीतर तिघांच्या मिळून 30 जागा येत नसतात
एक मिशन मराठा आरक्षण मनोज पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं लातूर महाराष्ट्र उदगीर देवनी व लाडी एक मराठा सेवक
चंद्रकांत पाटील साहेब येणाऱ्या निवडणुकीत निवडून नाही आले तर मराठा आरक्षण टिकणार नाही का 😡
#संघर्ष योद्धा ❤
येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर ठरवा आणि त्याची अंमलबजावणी करा नाश्ता तुमचा सुगडा साफ झालेला दिसेल एक मराठा कोटी मराठा
जरांगेनी उमेदवार उभे केले पाहिजेत मराठा समाजाचा कळकळीचा आग्रह आहे सर्व मराठ्यांनी आग्रह धरावा ही विनंती
2दिवसा निर्णय घ्या नाहीतर घरी बसा
जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा
सगे सोयरे चा जीआर चा काय झालं ते सांगा आम्हाला ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही ते स्पष्ट सांगा
चोट घ्या
मराठा समाज सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत होता आहे सदैव राहणार
कुणबी मराठा मराठा कुणबी ...एकच आहे स्वत्र्यांनतर मराठे आरक्षण बाहेर गेले २२ ते २५वर्ष दाखले कसे काय खोळ झाले ..का केले... मनोज दादा ची मागणी योग्य आहे....कुणबी ओबीसीतुन सगेसोयरे भले हरकती नंतर.....
पण बाकीच्या मागण्या मान्य करा
चं पा यानी काहीही सागुद्या कीतीही लबाड बोलूद्या आम्ही जरागे पाटीला सोबतच ❤
सर्व मराठे मनोज जरांगे पाटील सोबत जय शिवराय बाकीच्यांना आम्ही गिणत पण नाही
गप्पा रे आता, तू चम्पा, किती किती रक्कत पिणार तुम्ही ❤️
लाज वाटतेय का उच्च शिक्षण मंत्री बोलताना. प्राध्यापक भरतीच काय झाल
ते सांग.
शिक्षण संस्था यांनी जमीन मराठ्यांच्या आहे गरीब मराठ्यांचे यांना काय घेणे देणे नाही पैसे घेतल्याशिवाय पोस्टिंग देत नाहीत एका प्राध्यापक साठी किमान चे 60 लाख ते 50 लाख रुपये कॅश मागतात हा माझा अनुभव आहे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आता शरद पवार आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा चालतो
मनोज दादा शिवाय बैठक, जाहीर निषेध
शिदे साहेब आमाला आरशन दया आमही डोकयावर घेऊन नाचु जय भवानी जय शिवराय ❤❤❤❤
फडणवीस साहेबांना मारणार नाहीका... शिंदे मराठा आहे तर लई गोड नाहीका
फक्त पाटील नाद नाय करायचा...
बोलून मोकळे होऊ मनणार सरकार आहे
अहो हे फक्त नाटक आहे यांना सुपडा साफ करा एक मराठा लाख मराठा
नका निर्णय घेऊ ....2024 विधानसभेचा मतदान निर्णय मराठे घेतील ..मग आमचे म्हणून जवळ येऊ पण नका...जरी नातेवाईक असेल तरी....तुम्हाला स्थान नाही...
एक मराठा लाख मराठा
1882 ची indivisl नोंद सापडायला त्या वेळी कोण शिक्षित होते का माननीय चंद्रकांत राव पाटील साहेब की जेणे करून नोंदी सापडतील
आम्ही गरजवंत मराठा कुणबी मराठा कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
फडणवीस फक्त निवडणूक हो तर आरक्षण देतो पुणे आरक्षण रद्द करतो
बैठका घ्या बैठका घ्या,पण मराठा समाजाचे समाधान कसे होणार.
बैठकीत चंपा: शःभुराजे नी कीती काय गरजवंत मराठा समाजाचे उपटले ते सांगावे
Sage soyre aammal bajavni kara nahitar no matdan only jarange patil saheb ham aapke sath hai
आम्हीं पाटला बरोबर आहोत ❤❤
OBC मधून पाहिजे
फक्त मनोज जंरागे पाटील ❤❤❤❤
तुम्ही फिक्स गेला आता. Sufada साफ
मनोज जरांगे दादा जो निर्णय घेण्यात येईल त्याला पाठिंबा
ज्यांची laki नसताना मराठा समाजाने तुम्हांला मोठे केले tache जास्त नाही pan थोडे तरी उपकार चि परत फेड करा. आणि करता येत नसेल तर dishabhool करू नका. Shevtcha सांगतो आहे.
आता कस मनोज जरागे पाटील ❤ म्हणतील तस च ❤
हे SEBC पण कडणार आहे आता
अब की बार भाजप तडीपार..सरकारमधील मराठा आमदारांना भावपुर्ण श्रध्दांजली...
मावशी रुसली आहे वाटत्ये 😂😂😂😂😂😂
चम्पा च्या मागे उभी आहे ना 😂😂
मनोज जरांगे पाटील सांगतील तस 👍🚩🙏
Only jarage patil
सगळे विरोधी आहे हे आम्हाला कळतंय आता तम्ही घरी बसा आम्ही आरक्षण कसे घेऊ आम्ही ठीक.जय जरंगे पाटील जिंदाबाद. जय शिवराय जय जिजाऊ एक मराठा कोटी मराठा 👍
यांच्या काय हातात हे तर बोल घेवडे नेते
आम्ही जरांगे पाटील समर्थ आम्ही OBC मधुनच आरक्षण द्या
अरे बाबांनो मराठा हे कुणबी आहेत
भिकार मराठा कुणबी नाही
एक मराठा कोटी मराठा जय कुणबी मराठा.जय जरंगे पाटील
चंद्रकांत पाटील तुम्ही सुध्दा पाटील आहेत आमचा थोडक्यात विचार करा
❤दादा जे सांगतील तोच आमच्यासाठी हुकूम आदेश❤हे गोल गोल च फिरविणार
आम्हाला ओबीसी आरक्षण पिहीजेएकमराठालाखमराठा
दरेकर, लाड, पाटील
म्हणल्यावर .......भेटले आरक्षण
कोणत्या मराठा संघटना ना विचारून निर्णय घेता
मनोज जरागे पाटील आप आगे बढो हम आपके साथ हैं ❤❤❤❤❤❤
कितीही बैठका लावून त्याच्यात तोडगा निघत नसेल तर त्याचा काय फायदा समाजाला
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत
फक्तं आणि फक्तं पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अरे 1882 आम्ही कुणबी होतो तर आता मराठा आहे तर मराठा कुणबी च आहे काय मराठा आभाळातून पडलाय एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
आमचा विश्वास फक्त मनोज जरागे पाटील यांच्या वर च आहे आणि राहणार ❤❤❤❤❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤❤❤❤❤❤❤
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ सोबत आहे मी भाजपचा कार्यकर्ता होतो पण आता हे गोल गोल घुमतात किती दिवस चालणार
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
ओबीसी धक्का कसला लागतोय मराठा हाच कुणबी आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे हा आमचा अधिकारच आहे आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटील सोबत
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
आम्हाला फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे चर्चा नाही पाहिजे
मराठा समाजला शिकाशना मध्य 100% सूट द्या ❤
ना नेता ना आमदार ना खासदार फक्त मराठा आरक्षण लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
फक्तं आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
एक मराठा कोटी मराठा