सर आपल्या मार्गदर्शना नुसार गोठत सर्व नियोजन केलं आज 5 गाईपासून 100लिटर दूध मिळतेय मला रोज,आणि माझ्या गावात सक्सेस फुल दूध उत्पादक म्हणून एक नवीन ओळख निर्माण झाली खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
Me asa you tubvar aiklayki hya hf gai dud jari jast det aslya tari chara Ani davakhanyawar Paisa khup kharch hoto he yani ya video Mady nahi sangitale🤔
पाटील साहेब मी नोकरीला राम राम केला आहे आणि आता फक्त दुग्ध व्यवसाय करणार आहे मी फक्त आणि फक्त तुमच्याच व्हिडीओ पाहून प्रेरित झालो आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट कळकळीने सांगता तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडीओ टाकत जा एक दिवस असा येईल की महाराष्ट्र जातिवंत गाई म्हशी विक्रीसाठी नंबर 1 होईल आणि यात Y T patil डेअरी फाम चा सिंहाचा वाटा असेल जय महाराष्ट्र 🙏🙏
खरोखर तुम्ही चांगली माहिती सांगताय ज्याला अक्कल नाही तो नावं ठेवतो तुम्ही त्यांचं मनाला लावून घेऊ नका चांगली माहिती लोकांना पटत नाही तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला बघायला मिळू देत
खुप छान व्यवस्थापन आहे सर आणि त्याच बरोबर आमच्या सारख्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारच तुमच हे मार्गदर्शन सुद्धा खुप बहुमोलाच आहे.नक्कीच या गोष्टीच योग्य नियोजन जर केलं तर हा धंदा खुप चांगले दिवस शेतकऱ्यांच्या मुलांना बघायला मिळतील. तुमचे खुप खुप आभार सर
साहेब ज्यांना काही काम नाही जे जातिवंत शेतकरी नाही ती तुमच्या व्हिडिओला डिस्क लाईट करतात पण तुमचा व्हिडिओ खूप चांगले आहे शेतकर्यांसाठी नवीन उद्योग असच मार्गदर्शन करत रहा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा
🙏🙏सर तुम्ही फारच छान माहिती देता आमच्या गरीब लोकाला आसी माहिती कोण देत नाही सर आणि तुम्ही आम्हला मार्गदर्शन देता हे तुमचे उपकार सर 🙏🙏🙏 तुम्हाला 100 वर्ष आवुष लाभो 🙏🙏
Great Work Patilsaheb🎉 Very very valuable information 😊 अशी माहिती पूर्ण महाराष्ट्राभर सांगितली गेली पाहिजे. जेणे करून महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय वाढीला खूप मदत होईल 16:29
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. मराठी तरुणांनी चौकात बसून पब्जी खेळण्यापेक्षा बोंबलत हिंडणयापेक्षा दुग्ध व्यवसायाकडे वळावे . पब्जी आणि लुडो खेळचालत तर भिकारी व्हाल कष्ट करून दुग्ध व्यवसाय चालू करचाल तर श्रीमंत व्हाल. चांगली माहिती दिल्याबद्दल पाटील साहेब आपले मनापासून धन्यवाद.
sir खूप खूप छान तुमचे जे स्वपण आहे ते नाकी आम्ही आणी तुम्ही मिळून साकर करू . तुमचे जे आमच्या तरुणा साठी जी तळमळ आहे त्याला मी तारी पूर्णच करेल . लवकरच भेटूया sir
दादा खुप मस्त विडीओ होता.तुमच मार्गदशन खुप मोलाच आहे नविन पिढीसाठी जी ह्या व्यवसाया मध्ये येत आहे. आजुन एक असा विडीओ करा ज्या मध्ये दुग्ध व्यवसामधुन मिळणार्या पैशांन मध्ये "जमा , खर्च व नफा " अशी सर्वितर माहिती द्या
साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझी ४ एकर शेती आहे मला १० गाईंचा मुक्त गोठा करायचा आहे पण भांडवल नाही तुमच्या कडील खात्रीशीर गाई देणार असाल तर आणि येणाऱ्या बिलातून थोडी थोडी परत फेड करून घेणार असाल करायला तयार आहे
Sir MI kalyani maxi msc chemistry but MI job nahi karat Maza Gotha ahe 12 gaincha ND Kalvad ahet 6 MI tumchya video mashing information grub develop mentioned Jarrett ND result Khulna best always thank you so much sir
खूपच छान माहिती दिली सर आज या गायांना पशुखाद्य कोणते कोणते देता व किती प्रमाणात याची माहिती पुढील व्हिडिओत दिली तर ते सामान्य दूध उत्पादकाला फायदेशीर ठरेल
साहेब मी या व्यवसायासाठी खूप इच्छुक आहे मात्र भांडवल नसल्या कारणाने अडचणी यायला लागल्यात तरीही मी एक एक पार्ट्या गायी घेतोय आत्ता दोन गायी आहे माझ्याकडे भविष्यात नक्कीच मी हा व्यवसाय वाढवेल
सर तुमचा अनुभव हा फार मोठा आहे आणि खरोखर तुमचे व्हिडीओ पाहून मला खूप इच्छा झाली आहे की आपणही दुग्ध व्यवसाय करावा ... आणि मी हे माझे स्वप्न पूर्ण करणार ते पण तुमच्या ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन मार्गदर्शनाने ...... सर् तुम्ही अश्याच प्रकारे मार्गदर्शन करत राहिला तर एक ना एक दिवस १००% संपूर्ण महाराष्ट्र हा दुधामध्ये देशात नाही तर जगात १ नंबर ला जावू शकतो ..... सर् तुमच्या बाबतीत बोलायचे झाले तर अजून खूप काही बोलावे वाटते पण परमेश्वर करो आणि आपल्याला प्रत्यक्ष भेटून बोलण्याचा योगायोग यावा ..... धन्यवाद सर 🙏🙏
Hello ! Sir तुम्ही तुमच्या या 11 गायींसाठी कीति फुट लांब व कीति फुट रूंद शेड बांधले आहे तसेच ते मोकळ्या जागेसाठी कीती फुट रुंदी व कीती फुट लांबी ठेवली आहे .
सर आपल्या मार्गदर्शना नुसार गोठत सर्व नियोजन केलं आज 5 गाईपासून 100लिटर दूध मिळतेय मला रोज,आणि माझ्या गावात सक्सेस फुल दूध उत्पादक म्हणून एक नवीन ओळख निर्माण झाली खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
कोणत गाव दादा
✌✌✌👌👍
Video banva ek tumcha
दादा विकत़चा चा़रा परवडतो का
दादा पाच गायीपासून आपण खर्च वजा करून काय रू महीना पडोतो.
चुकूनही कोणी चुकीचे कमेंट्स करु नका कारण अरविंद पाटील साहेब यांचं व्यवस्थापन ही एकदम काटेकोर आहे
Me asa you tubvar aiklayki hya hf gai dud jari jast det aslya tari chara Ani davakhanyawar Paisa khup kharch hoto he yani ya video Mady nahi sangitale🤔
@@jadhavmasaleenterprise9299 नाही ओ त्यांनी सांगितलं आहे खर्च किती आहे त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघा🙏🙏
ज्याना 10रू फट आहे,त्याला परवडेल
श्री.अरविंद पाटील सर म्हणजे महाराष्ट्रातील गाय गोठा ,आणि चारा पिके यातील खरा प्रबोधनकार,सर आप जियो हजारो साल....
छान आणि खरं सांगायचं धाडस फक्त पाटील यांचच , सलाम तुमच्या या कार्याला
पाटील साहेब मी नोकरीला राम राम केला आहे आणि आता फक्त दुग्ध व्यवसाय करणार आहे मी फक्त आणि फक्त तुमच्याच व्हिडीओ पाहून प्रेरित झालो आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट कळकळीने सांगता तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडीओ टाकत जा एक दिवस असा येईल की महाराष्ट्र जातिवंत गाई म्हशी विक्रीसाठी नंबर 1 होईल आणि यात Y T patil डेअरी फाम चा सिंहाचा वाटा असेल जय महाराष्ट्र 🙏🙏
एकदम बरोबर
अहो मला पण सोबत घ्या मी पण नोकरी सोडली आहे
नंबर पाठवा सर
Same mi pan
नोकरी कोणती होती दादा
पाटील सरांची तळमळ शेतकरी मोठा झाला पाहिजे हीच आहे . सलाम सर
खरोखर तुम्ही चांगली माहिती सांगताय ज्याला अक्कल नाही तो नावं ठेवतो तुम्ही त्यांचं मनाला लावून घेऊ नका चांगली माहिती लोकांना पटत नाही तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला बघायला मिळू देत
नमस्कार साहेब
खरंच महाराष्ट्र तील तरुणांनासाठी धडपड करणार व्यक्तिमत्व धाडसाणं बोलणारा माणुस अगदी जीव तोडून समजुन सांगणारे माणसं आज कमी बघायला मिळतात.. खरच साहेब तुमचे विडिओ बघुन दुध व्यवसायची उत्सुकता वाढते.. 🙏
अरविंद पाटील तुमच्या कामाला लाख लाख सूभेछा
सर तुमचे विडीओ खंरच अभ्यास पूर्ण आहेत.
समाज भूषण आदरणीय y t patil . खूप छान
खुप छान व्यवस्थापन आहे सर आणि त्याच बरोबर आमच्या सारख्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारच तुमच हे मार्गदर्शन सुद्धा खुप बहुमोलाच आहे.नक्कीच या गोष्टीच योग्य नियोजन जर केलं तर हा धंदा खुप चांगले दिवस शेतकऱ्यांच्या मुलांना बघायला मिळतील.
तुमचे खुप खुप आभार सर
साहेब ज्यांना काही काम नाही जे जातिवंत शेतकरी नाही ती तुमच्या व्हिडिओला डिस्क लाईट करतात पण तुमचा व्हिडिओ खूप चांगले आहे शेतकर्यांसाठी नवीन उद्योग असच मार्गदर्शन करत रहा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा
🙏🙏सर तुम्ही फारच छान माहिती देता आमच्या गरीब लोकाला आसी माहिती कोण देत नाही सर आणि तुम्ही आम्हला मार्गदर्शन देता हे तुमचे उपकार सर 🙏🙏🙏 तुम्हाला 100 वर्ष आवुष लाभो 🙏🙏
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात खूप छान समजावून पण सांगतात तुमचे मार्गदर्शन खूप प्रेरणादायी असते. असच मार्गदर्शन करत चला खूप खूप धन्यवाद सर.
सर तुमच्या video खरंच प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण असतात🙏
आपणास मी गुरू मानलय सर.
माझ्या गोपालन व दुग्धव्यवसाय मध्ये आपण माझे खरोखरच गुरू आहात
Great Work Patilsaheb🎉
Very very valuable information 😊
अशी माहिती पूर्ण महाराष्ट्राभर
सांगितली गेली पाहिजे.
जेणे करून
महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय वाढीला खूप मदत होईल 16:29
पाटिल सर हे दुग्ध व्यवसाय तिल विचारवंत आहे त सर चे लेक्चर हे 0ते 100आहे तरी सर जिवन यशस्वी करणार तरूणांचे कैवारी आहे मनुण जय जवान जय किसान
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
मराठी तरुणांनी चौकात बसून पब्जी खेळण्यापेक्षा बोंबलत हिंडणयापेक्षा दुग्ध व्यवसायाकडे वळावे .
पब्जी आणि लुडो खेळचालत तर भिकारी व्हाल
कष्ट करून दुग्ध व्यवसाय चालू करचाल तर श्रीमंत व्हाल.
चांगली माहिती दिल्याबद्दल पाटील साहेब आपले मनापासून धन्यवाद.
तुमचा माहितीने एक नवीन प्रेरणा मिळते
पांडुरंगा या माणसाला 100 वर्ष आयुष्य दे 🙏
धन्यवाद हो दादा
🙏
@@YTPatilDairyFarmArvindPatil व धन्यवाद मामा
खूप सुंदर माहिती दिली सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
Patil tumhi ji seva krtay Maharashtra la khup khup pudhe gheun jayil.....khup khup khup abharrrrr❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@KuldeepPawar-j5x मनापासून धन्यवाद हो दादा
sir खूप खूप छान तुमचे जे स्वपण आहे ते नाकी आम्ही आणी तुम्ही मिळून साकर करू . तुमचे जे आमच्या तरुणा साठी जी तळमळ आहे त्याला मी तारी पूर्णच करेल . लवकरच भेटूया sir
दादा खुप अभिमान होतो तूमी खुप सुंदर काम करत आहा मराठी उद्योजक झालाच पाहीजे शेती आनी शेतीपूरक वेवसाया कडे वडला पाहीजे
आपल्या मार्गदर्शनाची आम्ही वाट पहात आहोत.
खुप खुप चांगला अनुभव सर आहे तुमचा मी रत्नागिरीचा आहे. तुमचे व्हिडिओ बघून मी गाई पालन सुरू केले आहे 2 गाई पासून.
आजुन 3 चे प्लान चालू आहे.
दादांची मुलाखत ऐकली की मनाला समाधान वाटते
Thanks sir khup chhan information dilit
खूप छान माहिती सर तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आणि तुमचा गोठा खूप छान आहे👌👌👌
तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे
दादा खुप मस्त विडीओ होता.तुमच मार्गदशन खुप मोलाच आहे नविन पिढीसाठी जी ह्या व्यवसाया मध्ये येत आहे.
आजुन एक असा विडीओ करा ज्या मध्ये दुग्ध व्यवसामधुन मिळणार्या पैशांन मध्ये "जमा , खर्च व नफा " अशी सर्वितर माहिती द्या
एक नंबर नियोजन
खूप छान मार्गदर्शन केले साहेब धन्यवाद🙏🙏
Sir Tumche lecture karad yethe krushi pradkhan yethe alo hote khup chan sir
खूप छान नियोजन आहे ,,,पाटील साहेब ,,
साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझी ४ एकर शेती आहे मला १० गाईंचा मुक्त गोठा करायचा आहे पण भांडवल नाही तुमच्या कडील खात्रीशीर गाई देणार असाल तर आणि येणाऱ्या बिलातून थोडी थोडी परत फेड करून घेणार असाल करायला तयार आहे
गायी खूप हेल्दी आहे सर नियोजन खूप छान
खूप खूप धन्यवाद असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवत रहा असेच सर म्हशी वर एक व्हिडिओ बनवा
तुमच्या कार्याला व तळमळीला सलाम
Tumch 1 vakt khup aavdl bhau aamhi marathi manus 👑
सलाम सर तुमच्या कार्याला❤
Thank you so much Sir
नवीन उद्योजकांना ही माहिती खूप मौल्यवान आहे
लवकरच भेटू आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये
खूप छान माहिती दिली पाटील साहेब मराठी माणूस पुढे गेला पाहिजे
खूप छान माहिती दिलीत दादा
खरंच चांगली माहिती दिलीत सर तुम्ही
साहेब खुप छान मार्गदर्शन आणि माहिती.देता
तुम्ही..
Sir MI kalyani maxi msc chemistry but MI job nahi karat Maza Gotha ahe 12 gaincha ND Kalvad ahet 6 MI tumchya video mashing information grub develop mentioned Jarrett ND result Khulna best always thank you so much sir
Sir tumala v tumcha कार्याला 100 वर्ष आयुष लाभो🎉
सर खुप छान गोठा व चारा व्यवस्थापन आहे तुमचं आम्ही सिंधुदुर्ग मालवण मधुन गेल्या आठवड्यात भेट दिली होती
Tumhi chalu kelat ka tumcha vayvasay
आधुनिक गोठा हे नाव काढलं तर त्या सोबत तुमचं नाव जोडलं जावं. हिच सदिच्छा सर🎉
पाटील साहेब खुप छान माग॔दशन करता मी संगळे व्हिडिओ पाहीले आहेत मी पण सुरवात करणार आहे
एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम मस्त महिती दिली मी पण लवकरच डेरी फार्म चालू करतोय प्रोसेस चालू केली आहें
अतिशय सुन्दर अशी माहिती दिली धन्यवाद दादा 🙏
Khup chan mahiti dilit sir. Thank you.
खूपच छान माहिती दिली सर आज या गायांना पशुखाद्य कोणते कोणते देता व किती प्रमाणात याची माहिती पुढील व्हिडिओत दिली तर ते सामान्य दूध उत्पादकाला फायदेशीर ठरेल
Sir tumche total video bhgitle sir khup chan mahiti pan milali sir lavkar amhi 10 mul trening center la bhet denar ahot
तुमचा व्हिडीओ आताच पाहिला आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वळण आले sir आणि माझा विश्वास आणि मला ताकत मिळाली 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन
पाटील साहेब खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Dada 1 no ... Khup khup aabhari ahe .mahiti dilyabaddal
Thankyou sir mahiti dilya badal🙏
Khup Chan mahiti aahe
खूप चांगले वीडियो आहे सर
साहेब खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासुन आभार
योग्या मार्गदर्शन 🙏
खूप चांगली माहिती दिली सर शेवट पर्यंत पहिला मी
साहेब मी या व्यवसायासाठी खूप इच्छुक आहे मात्र भांडवल नसल्या कारणाने अडचणी यायला लागल्यात तरीही मी एक एक पार्ट्या गायी घेतोय आत्ता दोन गायी आहे माझ्याकडे भविष्यात नक्कीच मी हा व्यवसाय वाढवेल
धन्यवाद सर खूप छान वाटले माहिती चांगलीं देता
Very good sir
खुप छान सर मि जळगाव जिल्ह्यातुन आहे मि तुमचे सर्व विडीवो पाहतो आणि तुमचे वीडीवो पाहुन दहा म्हशी केल्या आहेत खुपच छान माहीती देता सर तुम्ही
छान आहे
जळगाव जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे भाऊ तु
@@nikhilpatil7527 चोपडा तालुक्यात
भाऊ तुझा नंबर मिळेल का मी यावल चा आहे
@@nikhilpatil7527 हो
Saheb tumhi ashi mahiti amhala dya apan sagle milun pudhe jau
पाटील सर तुम्ही सांगताय ते 100%खरं आहे
अभिनंदन पाटिल सर
Congratulations patil saheb
पाटील साहेब मुक्त संचार गोठ्यामधे पावसाळी नियोजन कस करायच यावर एक विडिओ बनवा
खुप छान मार्गदर्शन सर 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
खूप छान प्रेरणा मिळते आपल्या बोलण्यातुन
सर तुमचा अनुभव हा फार मोठा आहे आणि खरोखर तुमचे व्हिडीओ पाहून मला खूप इच्छा झाली आहे की आपणही दुग्ध व्यवसाय करावा ... आणि मी हे माझे स्वप्न पूर्ण करणार ते पण तुमच्या ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन मार्गदर्शनाने ...... सर् तुम्ही अश्याच प्रकारे मार्गदर्शन करत राहिला तर एक ना एक दिवस १००% संपूर्ण महाराष्ट्र हा दुधामध्ये देशात नाही तर जगात १ नंबर ला जावू शकतो ..... सर् तुमच्या बाबतीत बोलायचे झाले तर अजून खूप काही बोलावे वाटते पण परमेश्वर करो आणि आपल्याला प्रत्यक्ष भेटून बोलण्याचा योगायोग यावा ..... धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद हो दादा
खूप छान माहिती दिलीत सर आपण
Khup mast video sir
तूम्ही ग्रेट आहात
Nice sir great work
Chan mahiti dili Sr mala kahi kalwad kivha redi bgettil ka tumcha kadun
सर तुम्ही खरचं खुप चागल काम करता 🙏🙏
खुप खुप सुंदर
अभिनंदन जी आपली तळमळ खुपच मोठी आहे अशी जिद्ध हवी मनापासुन धन्यवाद नक्कीच भेट देऊ जी
Chan mahiti dili sir
Arvind Sir Good work
सर तुमाला खरंच सलाम
भाऊ 1 नंबर नियोजन
मि नाशिककर
खुप छान माहिती आहे सर
खरच सर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सलाम साहेब तुमच्या कार्याला🫂💗
Hello ! Sir
तुम्ही तुमच्या या 11 गायींसाठी कीति फुट लांब व कीति फुट रूंद शेड बांधले आहे तसेच ते मोकळ्या जागेसाठी कीती फुट रुंदी व कीती फुट लांबी ठेवली आहे .
No1 information sir 🙏
छान आवडले सर
Sir great vichar ahet tumche ,thanku