चारा नियोजन आणि खुराक व्यवस्थापन केल्यावर तयार होईल उत्तम आणि नफ्यातील गोठा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @growrich5697
    @growrich5697 Рік тому +23

    काळे साहेब पले खूप खूप धन्यवाद , दुग्ध्यवसायातील कोहिनूर हिरे सोडून काढताय तुम्ही , काळे साहेब, शेवाळे साहेब , हानमोटे तात्या .... असेच अजून चांगली माहिती शेतकऱ्यंपर्यंत पोहचू द्या

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 Рік тому +2

    खुप मोठा अभ्यास आहे सरांना दुध व्यवसायातील 👍 खुप छान माहिती मिळाली 🙏 मुलाखत पण छान घेतली तुम्ही

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 Рік тому +4

    शेवाळे sir एकदा live भेट मिळाली तर खूप positive एनर्जी वाढेल

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm Рік тому +2

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @chandrashekharghodake1375
    @chandrashekharghodake1375 Рік тому +4

    सर 5 गाई साठी शेड साईझ व चारा साठवण किती असावी

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Рік тому +1

    छान नियोजन.
    एक मार्गदर्शक नेत्रुत्व धन्यवाद....

  • @dhirajsawant3951
    @dhirajsawant3951 Рік тому

    शेवाळे सरांचा video‌ भारी असतो. ❤❤❤

  • @ekanathgaikwad147
    @ekanathgaikwad147 Рік тому +1

    एक नंबर माहिती दिली सर

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Рік тому +1

    खुप छान माहिती दिली... 🙏🙏🙏

  • @duryodhannikam7901
    @duryodhannikam7901 Рік тому

    छान माहिती दिली शेवाळे सरांनीआपले मनापासून आभार

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे वासरू जन्मापासून किती महीने दूध पाजले पाहीजेत व त्याचे प्रमाण रोज सकाळी संध्याकाळी किती दिले पाहिजे

  • @ShindeAjay8639
    @ShindeAjay8639 Рік тому +1

    Khoup sunder mahiti dili sir ❤ Thank you 🙏🏼

  • @shrijitpanchal6707
    @shrijitpanchal6707 8 місяців тому

    शेवाळे सरांचा नियोजन नाद खुळा आहे

  • @YogeshWaikar-y5n
    @YogeshWaikar-y5n 4 місяці тому

    Fat vadhi sathi ky karave

  • @sanjaylimaye7522
    @sanjaylimaye7522 Рік тому

    Lal bandi kalvad konti brid ahe

  • @ravivaghere2296
    @ravivaghere2296 Місяць тому

    ,nice sir

  • @lahu9363
    @lahu9363 Рік тому

    फक्त सुक्या चार्यावर गाई किंवा मैस पाळण होऊ शकतो का

  • @PurushottamSurvase-n4o
    @PurushottamSurvase-n4o Рік тому

    काळे सर, चारा व्यवस्थापन प्रणाली बदल शेवाळे सराची मुलाखत घेतली. पण शेवाळे सराच्या गायी 30+दुधाच्या आहेत. त्यांचा चारा व्यवस्थापन कसे आहे. त्यांचा चारा कोणता आहे

  • @cops5886
    @cops5886 Рік тому

    धाराशिव ....आवडल छान...

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Рік тому +1

    Please make more knowledgeable video of this farm. Very good person. 👍 🙏🏆

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 Рік тому

    शेवाळे सरांची अभ्यासपूर्वक माहिती

  • @roshanchothe7299
    @roshanchothe7299 Рік тому

    Gayen chi mahete ghya kiti liter dudh detat vegere

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 3 місяці тому

    शेवाळे. चेअरमन. साहेब. माझ्या. साठी. देव. मानुस

  • @dhananjaybandgar2309
    @dhananjaybandgar2309 Рік тому

    Veri nice mahiti dili Abhijit sir

  • @ayushwakchaure3505
    @ayushwakchaure3505 Рік тому +2

    Sir yanchay farm chay ajun video banava

  • @gopidhangare8706
    @gopidhangare8706 Рік тому +2

    शेवाळे सर चाऱा कोण कोणता वापरता ते विचारा.

  • @amol2745
    @amol2745 Рік тому

    Nice video sir

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 Рік тому

    गाई येत झाल्या नंतर दूध वाढी साठी काय काय चारा व खुरक द्यावा

  • @satishshinde6346
    @satishshinde6346 Рік тому +1

    Good

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 Рік тому

    शेवाळे सर ' कोणकोणते चारा पिक मिक्स वापरता ते सांगा🙏

  • @balkrushandike
    @balkrushandike Рік тому

    खूप छान माहिती आहे सर आपला नंबर पाठवा

  • @ajitshirsath9279
    @ajitshirsath9279 Рік тому

    Shewale sir tumhi jersey cow kuthun anli ahet

  • @pksong-sg9zp
    @pksong-sg9zp Рік тому

    Shevale siranchya shetatil vairan live dhakhava

  • @nikhiljagdale8938
    @nikhiljagdale8938 Рік тому +1

    कुट्टी केलेल्या चाऱ्याची साईज किती असावी कुट्टीला डबल ब्लेड असल्याने कुट्टी खूप बारीक होत आहे व ती शेनवाटे पडत आहे

  • @MaheshKolhe-hz2bm
    @MaheshKolhe-hz2bm Рік тому

    Cargill Feed कुठे मिळेल विचारा

  • @vinayakgujar9822
    @vinayakgujar9822 Рік тому

    चारा कोणकोणता वापरता आणी किती प्रमाणात वापरता

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Рік тому

    अभिजीत सर गाईच्या पचन क्रियेसाठी Sct Milk Charger हे vaidic च देण गरजेचं आहे.

    • @suryajidavang6820
      @suryajidavang6820 Рік тому

      Tumi vaprle ka

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  Рік тому

      मी वापरलं नाही पण काही शेतकऱ्यांनी वापरलं रिझल्ट बरा आहे म्हणतात

    • @gorakhgadhave331
      @gorakhgadhave331 Рік тому

      अभिजीत सर Result चांगला आहे.गाईला दोन वेळेस 100gm वापरावे.

  • @roshanchothe7299
    @roshanchothe7299 Рік тому

    Live aahe ki nhi atta

  • @shirkantsambh2127
    @shirkantsambh2127 10 місяців тому +1

    गाभण गाईला कोणते डिवारीग करायचे

  • @avinashkoli2562
    @avinashkoli2562 Рік тому

    संपूर्ण खुराका वरती video बनवा please

  • @amoljondhale5697
    @amoljondhale5697 Рік тому

    Sevale sir chi live location map var taka

  • @pksong-sg9zp
    @pksong-sg9zp Рік тому

    Sudhir devakar siranchi pan update ghya

  • @abhishekkhandagale3656
    @abhishekkhandagale3656 Рік тому

    सर कोणती पेंड वापरतात

  • @dhirajsawant3951
    @dhirajsawant3951 Рік тому

    गाई विषयी माहिती सांगा ना.

  • @avinashdhoble9886
    @avinashdhoble9886 Рік тому

    Nice

  • @PrafullaKaleDeshmukh
    @PrafullaKaleDeshmukh 8 місяців тому

    🎉 नमस्कार

  • @rajeshshejal4385
    @rajeshshejal4385 Рік тому

    कडक चेअरमन साहेब

  • @moryadairyfarm2497
    @moryadairyfarm2497 Рік тому

    उत्कृष्ट नियोजन....

  • @shashikantpathrut8318
    @shashikantpathrut8318 Рік тому +1

    सरांना विचारा की जंतांची गोळी पेंडीत दिली तर चालेल का

  • @rahulmule4306
    @rahulmule4306 Рік тому +1

    D warming mhanje kay

    • @kapildhotepatil
      @kapildhotepatil Рік тому

      जंत निर्मुलन चांगल्या प्रतीचे जंत नाशक औषध गाईंना देणे

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 Рік тому +2

    शेवाळे सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे

  • @mahavirdhavale9574
    @mahavirdhavale9574 Рік тому

    शेवाळे सर तुमच्या गोठयाला भेट देयची होती नंबर द्या

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Рік тому

    Nice sir👌👌

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 Рік тому

    दादा खोंडाच नियोजन कसं करतात या विषयावर विचारात जा ना प्रशंत🙏

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 Рік тому

    आदर्श घेण्यासारखा गोठा आहे गाई तर टाॅपच्या आहेत

  • @avirajgavhane7852
    @avirajgavhane7852 Рік тому

    काळे सर आपला शेड कुठे आहे व नंबर द्या

  • @harshadbacche
    @harshadbacche Рік тому +1

    चार्‍यामध्ये १००% मुरघास दिला तर चालेल का

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 Рік тому

    किती किलो देतात ते सांगत जावा

  • @parmeshwarmali6049
    @parmeshwarmali6049 Рік тому

    Super

  • @akshaykalukhe8368
    @akshaykalukhe8368 Рік тому

    शतावरी माहिती विचारा

  • @sanketgaikwad1362
    @sanketgaikwad1362 Рік тому

    Saglya gayenche detel banva 🐄🐄

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 Рік тому

    Dharashiv kuthe aahe he

  • @sunilbabar1066
    @sunilbabar1066 Рік тому

    Sir शेवाळे सरांचा नंबर पाठवा

  • @roshanchothe7299
    @roshanchothe7299 Рік тому

    Next video aahe ka

  • @ganeshgadakh1458
    @ganeshgadakh1458 Рік тому

    सर तुमचा नंबर पायझे

  • @Nitinpawar777
    @Nitinpawar777 Рік тому

    No dya शेवाळे सिरांचा

  • @nikhiljagdale8938
    @nikhiljagdale8938 Рік тому

    कुट्टी केलेल्या चाऱ्याची साइज् किती असावी ?

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  Рік тому

      पाच mm ते 7 mm

    • @prakashlakade5250
      @prakashlakade5250 Рік тому +1

      अभिजीत सर मुलाखत छान घेतली तुम्ही
      पण कोणत्या च चारा पिकांचे नाव नाही सांगितलं
      कोणत्याच मिनरल चे नाव नाही सांगितले परत गोळी पेंडीचे पण नाव कंपनी सांगितली नाही ......

    • @prakashlakade5250
      @prakashlakade5250 Рік тому

      चांगल्या चऱ्याच्या जाती नवे कंपनी आस काहितरिवसांगायला पाहिजे

    • @आपलाशेतकरीमित्र
  • @vgfarm9782
    @vgfarm9782 Рік тому +1

    Abhijeet kale sir tumcha no dya na

  • @ganeshgadakh1458
    @ganeshgadakh1458 Рік тому

    मोबाईल नंबर भेटेल का तुमचा

  • @yogeshhinge9279
    @yogeshhinge9279 Рік тому

    शेवाळे दादांचा नंबर भेटेल का मला

  • @jaydeepchavan3020
    @jaydeepchavan3020 Рік тому

    Shevale sarancha contact no.dya

  • @ajitshirsath9279
    @ajitshirsath9279 Рік тому +2

    Shewale sirancha no .dya

  • @sagarjadhav8665
    @sagarjadhav8665 Рік тому

    Contact number dhya sir