माहिती नाही पण काकांचं बोलणं फार छान वाटलं चेहऱ्याचा एक्सप्रेशन 😀😍 मुलाखत घेणाऱ्यांनी कसा हसणं कंट्रोल केलं त्यांची त्यांनाच माहित मराठी भाषेतील अगदी उत्तम माहिती
आज पर्यंत जितके शेळीपालना विषयी मी व्हिडिओ पाहिलेत त्या सगळ्या व्हिडिओच्यापेक्षा अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे शेळी पालक सामान्य असून अतिशय ग्रामीण पद्धतीने पारंपारिक पद्धतीने यशस्वी शेळी पालक म्हणून शेळी पालन करीत आहे त्यांचं खूप अभिनंदन आणि तुमचं सुद्धा खूप अभिनंदन
बाबांनी एकदम चांगली माहिती सांगितली खरा गुराखी तोच हे बाकीचे फालतड सांगतात काही करा आणि काही करा आणि हे लावा अन ते चार आणि एकदम खास गुराखी चालणार याची माहिती एकदम नंबर एक
एक नंबर मुलाखत शेळीपालन वाले मामाच्या बोलण्यातही एक नंबर व्यावसायिकता आहे शेळीपालना बरोबर शेळी, बोकडांची विक्री करने हे पण एक कौशल्य आहे जे की मामाकडे एक नंबरच आहे. शेळीपालन व्यवसाय खूप चांगला आहे. धन्यवाद
बाबाच म्हनतात ते अगदी बरोबर सांगत आहेत पुवी घर घर असच होत फीरत चारन हे उत्कृष्ट मग बाकी मनासारख जगन हेच खर आहे धन्यवाद बाबाच रोख ठोक खर सागत आहेत मस्त दाखवल शेळी पालन माहीती धन्यवाद भाऊ तुमचे जय महाराष्ट्र जय भारत
Aaj mi aapla video baghitla khup chan mahiti milale, sheklele loka ky mahit detel ashi mahiti ya sadhay bholay baba ne deli ashach aply gavran lokancha mulakhati ghay
tuzhe kharech kautuk aahe tu cchan manje chan ach mulakhat aani.....vishes manje padhatshir mulkhat ghetali manje purta vel det ..he tu fhar chan keles ...................grate kam paddhat
Sushikshit lokani shelipalan karu naka unadimajur lokanchya hishobana changala vyavsay ahe pan evadha pan nafa nahi tyachyat majuri na karta bar ahe pan nokri pekshya changala vyavsay nahi
माहिती नाही पण काकांचं बोलणं फार छान वाटलं चेहऱ्याचा एक्सप्रेशन 😀😍 मुलाखत घेणाऱ्यांनी कसा हसणं कंट्रोल केलं त्यांची त्यांनाच माहित मराठी भाषेतील अगदी उत्तम माहिती
अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे काकांनी यालाच म्हणतात अनुभवाचे बोल काकांचे आभार 🙏🌹
बाबांनी दिलेली माहिती खूप सुंदर व मलाही असं वाटतं की नोकरी सोडून गावी जाऊन मस्तपैकी शेळ्या घ्याव्या
Bivi taiyyar nahi hogi
आज पर्यंत जितके शेळीपालना विषयी मी व्हिडिओ पाहिलेत त्या सगळ्या व्हिडिओच्यापेक्षा अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे शेळी पालक सामान्य असून अतिशय ग्रामीण पद्धतीने पारंपारिक पद्धतीने यशस्वी शेळी पालक म्हणून शेळी पालन करीत आहे त्यांचं खूप अभिनंदन आणि तुमचं सुद्धा खूप अभिनंदन
धन्यवाद
सुंदर आहे
@@birusaymote5756 0ह.लेओत्य्ल
खरंच अप्रतिम
एकदम मोकळ्या मनाने सांगितली माहिती काकांनी सातारी भाषेत सांगितली कडक कडक कडक
खूप छान माहिती आहे फुल काॅम्फीठन आहे बाबांना 👌👌👍👍
खूप छान माहिती बाबांनी सांगितले त्याबद्दल बाबांचे शिवप्रेमी गोट फार्म अनवली च्या वतीने हार्दिक अभिनंदन
खूप साधा माणूस, खूप छान माहिती
🙏🙏🙏
बाबांनी एकदम चांगली माहिती सांगितली खरा गुराखी तोच हे बाकीचे फालतड सांगतात काही करा आणि काही करा आणि हे लावा अन ते चार आणि एकदम खास गुराखी चालणार याची माहिती एकदम नंबर एक
एक नंबर मुलाखत
शेळीपालन वाले मामाच्या बोलण्यातही एक नंबर व्यावसायिकता आहे
शेळीपालना बरोबर शेळी, बोकडांची विक्री करने हे पण एक कौशल्य आहे जे की मामाकडे एक नंबरच आहे.
शेळीपालन व्यवसाय खूप चांगला आहे.
धन्यवाद
1 नंबर भाऊ...हे पटलं आपल्याला आतापर्यंत अजून अशी मुलाखत नाही घेतली कोणी
बाबाच म्हनतात ते अगदी बरोबर सांगत आहेत पुवी घर घर असच होत फीरत चारन हे उत्कृष्ट मग बाकी मनासारख जगन हेच खर आहे धन्यवाद बाबाच रोख ठोक खर सागत आहेत मस्त दाखवल शेळी पालन माहीती धन्यवाद भाऊ तुमचे जय महाराष्ट्र जय भारत
ज़बर्दस्त मामू No.1 हे भाया बहोत अच्छी-खासी जाणारी के लिए बहोत धन्यवाद
👌👌 आतापर्यंतची सर्वात भारी मुलाखत
एक नंबर माहिती दिली तुम्ही 👍
एखाद्या भाषा तज्ञांना लाजवेल अशी सुंदर माहिती दिली 👌👌
सगळ्यात भारी मुलाखत. आत्तापर्यंत..
खुप छान माहिती दिली बाबा नी 👏👏
मामांनी शेळीपालना बद्दल माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
Ek no.kakani mulakhat dili.agadi pot tidkine...( palghar,wada.)
Confidence level 😎😎
जबरदस्त मोटिव्हेशनल व्हिडिओ 😊
जबरदस्त मुलाखत
जबरदस्त माहिती दिली
खूप छान माहिती दिली, बंदिस्त पेक्षा बाहेर फिरूण (.चारुण) केलेला शेडीपाल कधीही चागली आहे
Mast salla dila babani👌👍
Khup Sundar video zala
Chan mahiti dili Dada
Aaj mi aapla video baghitla khup chan mahiti milale, sheklele loka ky mahit detel ashi mahiti ya sadhay bholay baba ne deli ashach aply gavran lokancha mulakhati ghay
Khupach Chan mahiti dili babani
एकाच नंबर विडिओ दाखवितात
Mast Atishay changale aahe
Atishay changli Mahiti Dili Tea Aabhari aahot
लय भारी बाबा
Nad karycha nahi mama cha🎉
एक नंबर सर माहिती दिली आहे
१ नंबर काका
आशाच शेळी पालकाचे विडियो आवडतात भाऊ
खूप छान वीडियो
मेहनत करने फायदा nakich hinar.
लय भारी आवडला भावा हिडीओ
1 number video
आत्तापर्यंतची सर्वात छान मुलाखत सर
Expression king❤
Good 👌
Bhau khup chan video banwat ahe tumhi tumhi mendi palan badal pan interview ghya.... 🙏
Nice, babana dagdi kasevar ilaz vichara.
खरोखर आहे मि सुद्धा शेयी पालन करते वष्याचे 100000 लाख कमवतो आणि शेतितून दिड लाख कमवतो आणी याच धंदा असा आहे कि जाची किमत आपन ठरवु शकतो काका धन्यवाद
Viklya nahi jaat bhavu shelya khup kmi madhe magtat
Lay bhari dada
बरोबर बोले बाबा
नाद खुळा
khup sundar.
Hisheb bhari sangtay
tuzhe kharech kautuk aahe tu cchan manje chan ach mulakhat aani.....vishes manje padhatshir mulkhat ghetali manje purta vel det ..he tu fhar chan keles ...................grate kam paddhat
Bhaiyya tumchya vedeo mast astat ajun banva
Bhari vidivo ahe
कधी न पाहिलेली न ऐकलेली मुलाखत बाबाला नमस्कार
1no. Video
सुपर
Kdk interview
एक नंरच
ऐकच नंबर माहित दिले ....
Nice kaka
👌👌
1 number dada
No.1
1नंबर माहीती दिली
Rock🤘
1 number
zaberdust.....bokad...bhari!!!
एक नं माहीती दीली का कानी येवला जि नाशिक
🙏🙏🙏 Mumbai Mumbai
Ekuch no baba
Address kay aahe tumcha. Khup changali mahiti milali tumchamule
👍👍👍
👍👌🙏🏼
साहेब सावध राहा हे साहेब तुमच्या तोंडावर फवारा मरायला कमी कराचे नाही😂😂😂
Asech...ya mamachech vid kara
👍
👋👌✌️
Dada mi satara ch maja kade 70 शेळी आहेत
कष्ट करावे लागतात शेळ्यांना पोटभर चारा चारा लागतो झाडपाला डावा लागतो
कष्ट करावे लागत उंटावरून शेळ्या राखून चालत नाही
मला वाटले बाबा खरेच थुकतेत तोंडावर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सोजत शेळीवर व्हीडीओ बनवासर
बोलन सोप आहे करन कटिं न आहे मि तेच काम करतो माझा कड़े २ खड़ी आहे
बोलणं सोपं आहे काका शेळी पालन म्हणजे बिमारीच माहेर घर आहे, तुम्ही एक कॉमेडी केली, प्रदीप साळवे
N 1
खूप सुंदर माहिती दिली
Sushikshit lokani shelipalan karu naka unadimajur lokanchya hishobana changala vyavsay ahe pan evadha pan nafa nahi tyachyat majuri na karta bar ahe pan nokri pekshya changala vyavsay nahi
Namaste original Usmanabadi bakari video dava
Dada asch Kara chaltay bg
दादा,जे,गोष्टीची,हाउस,असेल,आनभाव असल्याशिवाय करू नका
Kakana salam
Mendhi palnavar asa Ek video banva raw
शिवी कोनी कोनी दिलय ते साग बाबा
मतार 9t maraun disty
बरोबरच बोलता काका
वाचाळ
वायफळ बडबडे बाबाची काय खरं नाही एक लाख म्हणजे नोकरीवर एका महिन्याचा पगारे हे वर्षभराचा सांगतोयशेळ्याचे उत्पन्न सांगतोय वर्षभराचं
सगळे एक लाख पगार कुठे आहे
कुणाला १०हजार आहे त्या पेक्षा बर आहे
भाऊ शेळी मंधे १वर्षात डबल होतयं
याचा नंबर मिळेल का
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
Over confidence