जगप्रसिद्ध तारकर्ली बीचवर केली धम्माल मस्ती | श्री गणेशा होम स्टेवर केलं अस्सल मालवणी जेवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 488

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 роки тому +2

    मी या श्री गणेश मा होमस्टे ला चार दिवस राहिलो होतो..17/11/2018
    उकडीचे मोदक एकच नंबर 👍👍😋😋👌👌
    सर्व्हिस चांगली आहे...जेवणाची अप्रतिम चव आहे..फिश,चिकन

    • @jyotisatam2931
      @jyotisatam2931 Рік тому +1

      भाड कीती आहे एक दिवसाच

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +2

    फिरण्या साठी तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा विचार न करता विडिओ मध्ये नेहमी दिसणाऱ्या मुलांना घेऊन फिरायला गेलात आणि खूप एन्जॉय केलात त्या मुळे विडिओ नेहमी प्रमाणे च खूप सुंदर व हटके झाला आहे धन्यवाद मी दापोली कर

  • @Pradipdevkar
    @Pradipdevkar 7 місяців тому

    उत्तम...... 👌🏼व्हिडिओग्राफी खूपच सुंदर....
    मालवणी जेवणाचा स्वाद नक्कीच घेणार...!

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +3

    ललित खुपच सुंदर विडिओ तारकलीँ बिच सुंदर दिसते मस्त आहे दत्त मंदिर🕌 पण सुंदर आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @VH.Creation2008
    @VH.Creation2008 11 місяців тому

    खूप छान आहे श्री गणेशा होम स्टे नक्की राह्यला येऊ इथे
    मला मालवण ला सावंत वाडी इथे यायचं आहे .
    तर स्कुटर रेंट ने कुठं मिळेल हे सांगू शकत का

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 роки тому +1

    खूप छान सुंदर वीडियो🎉🎊 कॅमेरा ड्राेन shots जबरदस्त🎉🎊 लहान मुलांना घेऊन जायचे मस्त🎉🎊 मलाही आवडते... गणेशा रेसाॅर्ट मस्त🎉🎊 छान, परखड बाेलता

  • @prashantlimkar5682
    @prashantlimkar5682 Рік тому

    मस्त फारच छान,हे पाहूनु असे वाटतें आहे की एकदा तरी भेट द्यायला हृवी,मालवण वरुन लालपरी पूणे साठी कधी आसतात त्याची माहीती मिळेल काय

  • @sujeetdarandale9097
    @sujeetdarandale9097 6 місяців тому

    Sir how is the environment right now?just watched the video & planning to come.will you please guide little bit.

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 роки тому +2

    मस्त विडिओ... चांगली माहिती मिळाली... प्रोमोशन असो किंवा नसो पण हॉटेलची चांगली माहिती मिळणे आवश्यक असते... ती व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या कन्टेन्टमुळे मिळते... आता तूम्ही लोक जेवत असताना डिश बघून आमच्या पण तोंडाला पाणी सुटलं... मालवणला हजारो हॉटेल आहेत त्यामुळे अश्या व्हिडिओमुळे नक्की कुठल्या हॉटेल मध्ये जायचं हे आम्हाला समजतं... त्यामुळे असे व्हिडिओ बनवत रहा... तसेच आजूबाजूला थोडंसं गजबजाटापासून दूर म्हणजे जिथे घर आणि तिकडे राहायची, चांगलं जेवायची सोय असेल तर असे व्हिडिओ पण बनव... असं राहायला पण लोकांना आवडत जिथे एकांत मिळतो... आणि गावाला रहायचा फील पण मिळतो...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      Nakkich apan video banvu ajun changli mahiti denare

  • @gunvantpatil1202
    @gunvantpatil1202 2 роки тому +1

    लकी दादूस श्री गणेशा होम स्टे ब्युटीफूल. आम्ही कै.मा.आमदार पुप्षसेन सावंत यांच्या कडे पण तारकर्ली बीच राहून गेला हि खंत वाटते.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +2

    छान माहिती दिली तारर्कली बीच छान आहे मी स्वतः तीन वेळा गेलो आहे जेवण बघून छान होत तुम्ही तर तोडाला पाणी आणल छान वाटल विडियो पण छान बनवली

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 2 роки тому +1

    लकी..खुप आभार तुझे....हा व्हिडिओ बनवण्यासाठी....मागच्या वर्षी मालवणात आलेलो पण ..,असे जेवण किंवा होम स्टे नाही मिळू शकला...कदाचित उशीरा plan केल्यामुळे सर्व होम स्टे फूल झालेले...पण पुन्हा येऊ तेव्हा नक्कीच या ठिकाणी जाऊ .....खूप खूप धन्यवाद ...देव बरे करो...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      Dev bare karo 👍

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 2 роки тому

    अप्रतिम वीडियो . आणि श्री गणेश होम स्टे.खूपच मस्त.

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 10 місяців тому

    लय भारी👌
    खेकडा Plat rate सांगा
    फारच सुबक आणि सुंदर video

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    खुपच अप्रतिम, खुपच छान संकल्पना संगळ्यांना घेऊन फिरण्याचा, खाण्याचा, बीचवर जाऊन मजामस्ती करण्याचा, एकदम उत्तम होम स्टे, समुद्राला लागूनच असणारा होम स्टे , अंथाग असा समुद्र, लांबच लांब असा समुद्र किनारा, अस्सल मालवणी पद्धतीने तयार केलेले जेवण, मोठा ,हातात न मावणारा असा रसरशीत मसालेदार खेकडा, मोठी कोळबी, मोठा असा स्टफ पापलेट, जबरदस्त.... enjoy the event.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊

    • @sameerbhagat2166
      @sameerbhagat2166 2 роки тому

      एकदम बकवास सर्विस आहे..aami tuja video baghun geto hoto bhai..wrong information..

  • @ketanmalji
    @ketanmalji 2 роки тому +1

    खूप खूप अप्रतिम माहिती .....
    दादा आश्या पद्धतीने वर्णन करून सांगतोस की लगेच मालवणला निघाव आसे वाटते तेथील सी - फूड खायला न मालवण चा सौंदर्य बघायला...
    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .. 🚩

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Nakkich ya 😊😊😊
      thank you so much

  • @prakashshelatkar4276
    @prakashshelatkar4276 2 роки тому +1

    खूप छान वाटले गावं पाहून आपल्या मुळे आमच्या तारकर्ली गावकऱ्यांचा विकास झाला आपल्या सर्वांचे आभार

  • @sambhajigarud6900
    @sambhajigarud6900 2 роки тому +4

    are ha cha home stay hota tithe me 17 November 2018 la stay kela hotaa. bhari aahe home stay..❤❤👍👍food test pn bhari.
    स्पेशल उकडीचे मोदक..😋😋
    श्री गणेशा होम स्टे..

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 Рік тому

    Khup innovative Ani customer service sathi pradhanya denyacha prayatna ahe Shri Ganesha home stay cha. Me nilkamal sales sathi visit kela hota tyana. Pan tevhahi khup chaan greet kela hota tyani. All the best for success 👍 regards, sumukh chavan

  • @nathaphapale6088
    @nathaphapale6088 2 роки тому

    Sindhudurg killyavar janyasathi konta bich javal padel

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 Рік тому

    आम्ही मे महिन्यात जाणार आहोत. तारकर्लीला ही आमची तिसरी भेट असेल. इथले बाकीचे पॉईंट्स आम्ही या वेळी नक्की बघू गणेश होम स्टे लाच थांबू. खूप सुंदर व्हिडिओ धन्यवाद. रूमच्या रेट सोबत जर जेवणाचे रेट ही सविस्तरपणे सांगितले असते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिले असते तर बरं झालं असतं दादा 😊

  • @pradipsapre7751
    @pradipsapre7751 Рік тому

    श्री गणेशा होम स्टे खूप आवडला. आता पुन्हा येऊ तेंव्हा नक्की ईथेच येऊ. धन्यवाद.

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 2 роки тому +3

    झकास व्हिडिओ आणि तोंडाला पाणी आणणारे जेवण ...मस्त

  • @anilmore9782
    @anilmore9782 Рік тому +2

    Very very good

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 2 роки тому +1

    फारच छान किनारा, म ऊ शुभ्र वाळू.रापनीचा ताजं ताजं म्हावर, खेकडा मसाला, सर्व च भारी 👌🏻👍

  • @pratikithead3920
    @pratikithead3920 2 роки тому +1

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या. Thank you. Pratik from Solapur.

  • @pramilasanap7760
    @pramilasanap7760 2 роки тому

    खूप छान बीच आहे नक्की येऊ कल्पना ताई तुझ्या मुलाचे tarkali बीचवर

  • @BelieveYourBrainwithAjay
    @BelieveYourBrainwithAjay Рік тому

    Khup chhan kharach important mahiti dili........

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 роки тому +1

    खूपच छान व्हिडीओ बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @arvindjagtap7723
    @arvindjagtap7723 2 роки тому

    खूप छान हॉटेल पाहिलं. जेवण खूप सुंदर दिसत होते.
    आम्ही नक्कीच भेटायला येऊ. जगताप परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

  • @rajeshpawar3656
    @rajeshpawar3656 2 роки тому +1

    खरंच अप्रतिम आहे गणेश होम स्टे 1.no

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 роки тому

    लकी लाजवाब विडिओ. आपण नेहमीच नवनवीन व्हिडीओ आम्हाला दाखवत असता या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. मालवणी जेवण तर अप्रतिम आणि माणसं सुद्धा त्याहून प्रेमळ त्यात तुम्ही सुद्धा आहात. 🙏🙏🙏🙏🙏

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 роки тому +6

    Best vedio. Thks for this home stay information & food is also nice. Serving system is best.👌👌✌🙋‍♀️🙋‍♂️

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 роки тому +1

    लकी अली तुमचे व्हिडीओज खूपच छान व इंटरेस्टिंग असतात . कायम नवनवीन माहिती आपण देत असता . असेच नाविन्यपूर्ण व्हिडीओ बनवत जा .

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +1

    फुल धमाल मस्ती 👌👌👌👌👌 छान फूड रेसिपी माहिती दिलीत 👍👍🎉🚩💐

  • @siddheshambre1806
    @siddheshambre1806 2 роки тому +1

    अतिशय सुन्दर माहीती खूप छान दिली दादा धन्यवाद

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 2 роки тому

    mast chhan, room charges kai ahet, jevan che kiti paise etc

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 роки тому +1

    खूप सुंदर विडिओ. जेवण उत्तम वाटले. आम्ही पण मालवणचे.

  • @jagadish1799
    @jagadish1799 2 роки тому +1

    पहिली रेसिपी पाहूनच लाइक केलं खूपच छान👌👍🤗❤️

  • @anitabhandari9041
    @anitabhandari9041 2 роки тому

    August madhe malvan la jawu shakto ka

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 2 роки тому

    अ त्यंत सुन्दर vdo... ऊत्तम माहिती. हॉटेल ऊत्तम...

  • @Nup_786
    @Nup_786 2 роки тому +1

    Local sports activities rate must know by viewers...so plz mentioned bin all vdoes n also hotel stay charges n food charges..too...to know it will get .. idea's...to customers.!rate may b differ as per season...but still..get to know it.....

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 роки тому +33

    श्रीगणेशा होम स्टे फारचं सुंदर . भेट देण्यास व मालवणी जेवण करण्यास अत्यान्नद होईल . धन्यवाद

  • @ssatam09
    @ssatam09 2 роки тому +1

    अरे वाह मस्त धमाल केलात तारकर्ली ला...
    विडिओ खूपच सुंदर 👌👌

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 2 роки тому +1

    लकी भाऊ खूपच छान व्हिडिओ बनवला आहे. होम स्टे सुद्धा खूपच सुंदर आहे.व्हिडिओ तारकर्लीला येणाऱ्या पर्यटकाला व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक होणार आहे.
    जय शिवराय शिवराय
    देव बरे करो 🙏🙏

  • @madeinkokan7272
    @madeinkokan7272 2 роки тому

    Khekdyach lagna lavta ki kay evdha sakablay

  • @pratiksha.16
    @pratiksha.16 2 роки тому +1

    प्रत्येक प्लेट ची आणि रूम ची price सगितली astit तर बरं झालं असतं

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 роки тому

    Far sundar ...chan stayhome dakhvla ..jevan mast !!

  • @smitamanjarekar7450
    @smitamanjarekar7450 2 роки тому

    आम्ही नक्कीच पुढच्या वेळी येऊ.
    खूपच मस्तच.

  • @umagavankar3134
    @umagavankar3134 2 роки тому

    खूप छान माहिती. एकदा जायलाच पाहिजे.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +2

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. लकी दादा नमस्कार.

  • @okaymonn
    @okaymonn 2 роки тому +10

    Been to this very homestay last to last week. Such a lovely place and amazing food 😍😍😍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      😊😊👍👍👍👍👍

    • @nikhilnalawade3975
      @nikhilnalawade3975 2 роки тому +1

      ताई... रूम चे रेंट किती आहे...आणि साधारण मालवण तारकर्ली देवबाग फिरायला किती दिवस लागतील...

    • @nikhilchaudhari7593
      @nikhilchaudhari7593 2 роки тому

      how to book it, any contact number or link

  • @santoshbidaye1153
    @santoshbidaye1153 2 роки тому +1

    खूप छान लकी दा तुझे विडीयो नेहमी खुप भारी असतात
    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि पुर्ण मालवणी लाईफ च्या टिम ला 👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      Happy Diwali 🪔

  • @nitinpatil1068
    @nitinpatil1068 2 роки тому +9

    Next time please mention rate for rooms and food..it is important

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 2 роки тому +2

    खूप छान..दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..
    आता कोकणातील म्हणजे सिंधुदुर्ग मधील शाकाहारी जेवण आणि नदीच्या मास्याची कालवण याचा पण व्हिडिओ बनवा...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Nakki..thank you so much 😊

  • @truptipathre4359
    @truptipathre4359 2 роки тому +1

    खूप छान food आहे तुमचं, आणि staff पण चांगला आहे.

  • @annasahebbugade6515
    @annasahebbugade6515 2 роки тому +1

    खूपच विडीओ मस्त

  • @nileshpawar_2172
    @nileshpawar_2172 2 роки тому +1

    झकास....खरचं...मस्तच..👌👌

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 2 роки тому

    भावा एक नंबर आणि चांगलं प्रेक्षणीय स्थळ दाखवलं

  • @TravelFoodieTiku
    @TravelFoodieTiku 2 роки тому +1

    दादा Light कोणती वापरतां
    Link नक्की share करा

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +2

    Delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 Stay blessed ♥️ Happy new year to all 🍀

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @sonalimenge1449
    @sonalimenge1449 2 роки тому

    Very nice and informative. I want to visit in December. Will go there for sure

  • @vaibhavkhairnar2612
    @vaibhavkhairnar2612 2 роки тому

    Market madhun mase anun banaun detat ka

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 2 роки тому +1

    Khup chan video banavlas lucky- me malwan la jain teva nakki bhet dein hya Home stay la . .

  • @Shivusannu
    @Shivusannu 2 роки тому

    where is the place

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 2 роки тому +1

    आफलातुन व्हिडिओ फारचं सुंदर. क्रॅब मसाला नंबर.

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 2 роки тому +3

    शुभ दीपावली
    टीम मालवणी लाईफ आणि फ़मिली

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much and wish you the same 😊

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 роки тому +1

    खुप सुंदर व्हिडीओ आहे

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 Рік тому

    Roomache bhde kiti aahe te kalva

  • @kolhapurkar_Hardik
    @kolhapurkar_Hardik 2 роки тому

    ती क्रॅब ची डिश किती रुपये ला होती??

  • @sharaddhumal2376
    @sharaddhumal2376 Рік тому

    खूप सुंदर

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому

    khup chchan.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @himanshusaikia8505
    @himanshusaikia8505 2 роки тому +2

    Khup chaan dada...❤ from Assam

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 2 роки тому +1

    भावा !!!! जीवाची तारकर्ली केलीस....
    तुला मदत करणाऱ्या , तुझा सोबत असणाऱ्या बाळ गोपालांना घेऊन कुटुंबासोबत केलेला विरंगुळा नक्कीच फ्रेशपणा आणेल. त्यासोबत गणेश कॉटेजची खानपान सेवा ए वन .... शुभ दिपावली

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 2 роки тому +1

    Lucky bahu sach a great wark & nice information great

  • @jayas7307
    @jayas7307 2 роки тому

    Price of khekda, surmai?

  • @poojapednekar6610
    @poojapednekar6610 2 роки тому

    कोणाला माहिती असेल तर सांगा .. plz

  • @archanakalghatgi7482
    @archanakalghatgi7482 Рік тому +1

    मस्त 👍👌👌

  • @rameshkushte2032
    @rameshkushte2032 2 роки тому

    खूप छान माहिती.👌👌

  • @Zeroxff-7-b2k
    @Zeroxff-7-b2k Рік тому

    खूप छान व्हिडिओ

  • @shilpamahimkar851
    @shilpamahimkar851 2 роки тому

    Very nice ,I though being Malwani still haven't visited this beautiful place. Thanks a lot 🙏

  • @UltimateStemTutorials
    @UltimateStemTutorials Рік тому +1

    Dish dya Australia la pathvun. Looking so good

  • @vishvajeetkamble7506
    @vishvajeetkamble7506 2 роки тому +1

    Lacky da tu khoup informative video upload kartosh,प्रचंड अभ्यासू वृत्ती, इच्छाशक्ती तसेच त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तूझी तयारी तूझ्या प्रत्येक video मधून दिसून येते, तसेच कोकणातील प्रत्येक माणसाच्या हाताळा काम मिळावे म्हणून तूझी प्रामाणिक तळमळ दिसून येते, तूझ्या दैनंदिन कामाच्या व्यापातून तू करत असलेले समाज उपयोगी काम येणारे काळात नक्कीच दिशादर्शक ठरेल, 🙏🙏देव बरे करो 🙏🙏तूला मनःपूर्वक शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 👍👍👍

  • @rohan1396
    @rohan1396 2 роки тому +1

    Very nice place for stay and food, would like to visit very soon,thanks for the beautiful informative video, God bless u.🙏

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 2 роки тому +1

    खूप खूप छान!!!! आणि शुभेच्छा!!

  • @AshaGhureLifestyle
    @AshaGhureLifestyle 2 роки тому +1

    Khup Chan 👍

  • @ManojGadge
    @ManojGadge 2 роки тому

    Evdhya jevnachi cost pan sanga dada

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 4 місяці тому

    Very nice video

  • @amitkadam984
    @amitkadam984 2 роки тому +12

    You have told the rates of the room but if you could have told the rates of food also it would be better
    Nice and informative video 🙏

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 2 роки тому

    Khupach chan

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 роки тому +2

    Thanks a Lot for such a Wonderful & Informative Video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      My pleasure 🙏
      Keep watching malvanilife 👍

  • @prabhakartekale6073
    @prabhakartekale6073 2 роки тому

    Khup chan, I will come there.

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 2 роки тому

    Nice information must visit
    Thanks

  • @sadanandmithbavkar7689
    @sadanandmithbavkar7689 2 роки тому +1

    फारच छान व्हिडिओ 👌👌

  • @yoginibansode267
    @yoginibansode267 2 роки тому

    Dada dev bagh madhe Ghar ra rent var d'etat tumhala kahi mahit ahe ka amhala resort madhe nahi rahaicha

  • @kirananand4109
    @kirananand4109 2 роки тому

    Our favourite beach . We mostly visited here for food culture not only non-veg but veg also. We like Swati home stay food .😘kokan

  • @anitahendre5832
    @anitahendre5832 2 роки тому

    Khoopch chan

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 2 роки тому +9

    Wonderful trip & Malvani food 😋 thank you Lucky Dada for
    Exploring the the spot 👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 2 роки тому

      @@MalvaniLife saheb best time to visit kokan hi sanga na ..,.

  • @bepositive7880
    @bepositive7880 2 роки тому

    Kashi thali te nahi mention kele?

  • @deepakpatere433
    @deepakpatere433 2 роки тому +2

    मस्त आहे तारकर्ली बीच