सकाली ८:35, मा. माधवराव मुले यांना शिलाॅन्गमधे संघ कार्यालयात भेटलो होतो.मी हवाई दलाल होतो १९६७ साली नव्याने आलेले मा. श्रीकांत जी जोशी जुने श्री राम सिंग ठाकूर, जिल्हा प्रचारक बबन बढिये इतक्या जणांची भेट झाली जिल्हा संघ कार्यालयात मी खरेच खूप भाग्यवान।
१९७४ संघ शिक्षा वर्गामध्ये कै.माधवराव यांच्याशी चर्चा गटात सहभागी होण्याची संधी मिळाली एक प्रकारे अहोभाग्यम शतशत नमन
येथे कर माझे जुळती 🙏🙏🙏
🙏🏽🌹🚩
🙏
सादर नमस्कार 🙏
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
सकाली ८:35, मा. माधवराव मुले यांना शिलाॅन्गमधे संघ कार्यालयात भेटलो होतो.मी हवाई दलाल होतो १९६७ साली
नव्याने आलेले मा. श्रीकांत जी जोशी
जुने श्री राम सिंग ठाकूर, जिल्हा प्रचारक बबन बढिये इतक्या जणांची भेट झाली
जिल्हा संघ कार्यालयात
मी खरेच खूप भाग्यवान।
संपर्क सूत्र द्या