Nanasaheb Bagwat |Tatya Joglekar | नानासाहेब भागवत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @metroticvillage
    @metroticvillage День тому

    राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
    सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥

  • @niveditasudhakarkinare3213
    @niveditasudhakarkinare3213 2 дні тому

    संघशक्तीला माझा आदरयुक्त नमस्कार. संघशक्ती युगे युगे.

  • @anandsingchouhan9988
    @anandsingchouhan9988 11 днів тому +9

    नमस्कार, मी मोहनजीचा वर्ग मित्र, त्यांचे आजोबा विषयी माहिती प्राप्त झाली, संपूर्ण कुटुंब देशासाठी समर्पित आहे... धन्यवाद..

  • @neeladeshpande4
    @neeladeshpande4 11 днів тому +5

    श्री नानासाहेब यांना शत शत नमन !
    हा इतिहास समजून घेणे हे आमचं पुण्यवर्धन होय.आपण फार मोठे, आवश्यक कार्य राष्ट्रीय कार्य सुरू केले आहेत.
    आपणांस सादर नमस्कार!
    आमची चंद्रपूरला बदली झाली होती तेंव्हा वरील काही ही इतिहास माहित नसतांना अत्यंत अडाणी अशी मी आदरणीय मधुकरराव यांना भेटायला गेले होते.
    त्या तीर्थक्षेत्री आपण गेलो होतो, असे आज कळाले, धन्य धन्य वाटले.
    आपणांस या इतिहास कथनासाठी पुन्हापुन्हा नमस्कार आणि उदंड शुभेच्छा!श्री नानासाहेब यांना शत शत नमन !
    हा इतिहास समजून घेणे हे आमचं पुण्यवर्धन होय.आपण फार मोठे, आवश्यक कार्य राष्ट्रीय कार्य सुरू केले आहेत.
    आपणांस सादर नमस्कार!
    आमची चंद्रपूरला बदली झाली होती तेंव्हा वरील काही ही इतिहास माहित नसतांना अत्यंत अडाणी अशी मी आदरणीय मधुकरराव यांना भेटायला गेले होते.
    त्या तीर्थक्षेत्री आपण गेलो होतो, असे आज कळाले, धन्य धन्य वाटले.
    आपणांस या इतिहास कथनासाठी पुन्हापुन्हा नमस्कार आणि उदंड शुभेच्छा!

  • @balkrishnachavan7565
    @balkrishnachavan7565 11 днів тому +3

    धन्यवाद तात्या आणि भाऊराव. माध्यमाचा चांगला उपयोग केला आहे.

  • @sheshadridange2058
    @sheshadridange2058 11 днів тому +6

    संघ कसा ,कां, व कोणत्या पद्धतीने वाढला याचाच ऊलगडा यातून होईल असा विश्वास वाटतो!
    एक वेगळा ऊपक्रम आहे!

  • @nilesh4386
    @nilesh4386 11 днів тому +4

    फारच छान आहे हा उपक्रम !
    सर्वांचे अभिनंदन ! अशा अज्ञात संघ कार्यकर्त्यांविषयी माहिती गोळा करणे, हे नक्कीच सोपे काम नाही.
    महेंद्र वाघ यांनी शब्दबद्ध केलेले आणि मंदार कुलकर्णी यांनी गायलेले ' देवालय साकार जाहले .... ' हे गीत संपूर्ण ऐकायला मिळाले तर फारच बहार येऊन जाईल. खूपच छान झाले आहे हे गीत !
    सर्व संचाचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
    सर्व

  • @bapujoshi
    @bapujoshi 11 днів тому +4

    जेथे जेथे संघ
    तेथे तेथे समर्पण
    देशभक्ती आणि
    सेवा भाव

  • @jeevanchandranamjoshi287
    @jeevanchandranamjoshi287 11 днів тому +2

    अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम! आ. तात्या आणि आ. भाऊराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार.🙏

  • @v.w.250
    @v.w.250 3 дні тому

    खूपच प्रेरणादायक माहिती 🙏🚩

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 дні тому

    संघशक्ती युगे युगे 🚩

  • @guneshadval4887
    @guneshadval4887 10 днів тому +2

    संघेशक्ती कलौयुगे❤

  • @dr.yugandharnarkar4410
    @dr.yugandharnarkar4410 10 днів тому +2

    खुप छान, पुढल्याभागात तात्यांना प्रत्यक्ष बघायला आवडेल 🙏

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 9 днів тому +2

    ऑडिओ पेक्षा व्हिडिओ जास्त परिणामकारक होईल असे वाटते.
    ज्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती असे अनेक जण यापुढे माहिती होतील. उत्तम उपक्रम.

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 4 дні тому

    संघाचा एक छान, सुंदर उपक्रम, यामुळे संघ वाढला कसा? कोणी कोणी प्रयत्न केले? थोडक्यात पडद्या मागचे कार्यकर्ते की जे आजपर्यंत कुठेही सामान्य जनतेस माहित नव्हते, त्यांची माहिती सर्वांना समजेल,

  • @dix779
    @dix779 11 днів тому +3

    संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे पुढील भागाची मी वाट पाहत आहे

  • @snehaljoshi-bondre4549
    @snehaljoshi-bondre4549 9 днів тому +1

    Congratulations! Title track khupch sundar!!

  • @arvindnatu
    @arvindnatu 10 днів тому

    Unsung hero

  • @net2joshi
    @net2joshi 10 днів тому

    छान उपक्रम

  • @MahendraWagh-n3o
    @MahendraWagh-n3o 11 днів тому +2

    अतिशय प्रेरणादायी उपक्रम. या निमित्ताने अनेक श्रेष्ठ व्यक्तिमत्वे सर्वांसमोर येतील.

  • @tilakvrunda
    @tilakvrunda 11 днів тому +2

    छानच. आता पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहणार. गीत अगदी सुयोग्य. शब्द आणि गायन दोन्हीही आवडले.

  • @prashantmishra1157
    @prashantmishra1157 10 днів тому

    Nice

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 10 днів тому +1

    🎉 खुप छान 🎉

  • @sanjayamrite1533
    @sanjayamrite1533 11 днів тому +1

    संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असताना हा एक स्तुत्य उपक्रम आपण सुरू करत आहात उदयजी. धन्यवाद.
    पुढील भागांची प्रतीक्षा करत आहोत.🙏🙏👍

  • @rahuljagarwal153
    @rahuljagarwal153 8 днів тому +1

    🙏🕉️🚩

  • @dalpatchavhan4264
    @dalpatchavhan4264 11 днів тому +1

    अतिशय प्रेरणादायक उपक्रम. शतशः नमन

  • @subhashdighe9574
    @subhashdighe9574 11 днів тому +2

    खूप छान माहिती दिली आहे ्शतशः नमन

  • @suhaspotdar2449
    @suhaspotdar2449 11 днів тому +1

    छान ! नानासाहेब भागवत यांना विनम्र अभिवादन ! यांच्याबद्दल प्रथमच माहिती ऐकली. पूजनीय मोहन जी यांना किती मोठा वारसा लाभला हे यावरून कळले.

  • @beedmediaservices5989
    @beedmediaservices5989 11 днів тому +1

    प्रेरणादायी अनुभव ऐकायला मिळतात...

  • @udaykasarekar1408
    @udaykasarekar1408 11 днів тому +1

    उदयराव (तात्या)नमस्कार
    संघ कथाकथनाची सुरूवात छान झाली...नवीन माहिती कळली..पुढील अपरिचितांची कथा ऐकण्याची उत्सुकता कायम राहील....शुभेच्छा..
    उदय (नाना)

  • @jayashreekulkarni6767
    @jayashreekulkarni6767 11 днів тому +1

    शतशः नमस्कार

  • @shantaramagivale25
    @shantaramagivale25 11 днів тому +1

    It's v.nice and informative....may lead young people to sacrifice for NATION...

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 10 днів тому

    🎉खुप छान, प्रेरणा दायक उपक्रम 🎉

  • @girishbhosale4557
    @girishbhosale4557 9 днів тому

    ऑडिओ ऐकून झाला, दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा ऐकलं अगदी डोळे मिटून डोळ्यासमोर काल्पनिक चित्र उभं करत ऐकलं, खाली सर्वांच्या प्रतिक्रिया ही पुन्हा पुन्हा वाचल्या कोणी कोणी प्रतिक्रिया दिल्या त्यांच्या नावासहित 😂
    लई भारी वाटतं ऐकायला, फक्त ते पुढे पाच सात मिनिट चे न करता चांगले पंधरा वीस मिनिटांचा भाग करा अशी इच्छा
    आपणास आई भवानी उदंड आयुष्य देवो.

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c 11 днів тому +1

    अतिशय सुंदर उपक्रम 👌👌👌

  • @devendramahajan1934
    @devendramahajan1934 10 днів тому +1

    🎉

  • @Gajanankulkarni-y2r
    @Gajanankulkarni-y2r 11 днів тому +1

    प्रेरणादायी माहिती मिळाली

  • @girishbhosale4557
    @girishbhosale4557 11 днів тому +1

    वाट पाहतोय

  • @subhashdighe9574
    @subhashdighe9574 11 днів тому

    खूप छान माहिती दिली आहे. अशा कार्यकर्त्यांना सादर ळप्रणाम

  • @uttarasumant2427
    @uttarasumant2427 11 днів тому +1

    खूप छान उपक्रम. फक्त एक चूक लक्षात आली म्हणून सांगते. नानासाहेब मूळचे सातारा जिल्ह्यातील वीर माडे या गावचे होते.

    • @dewanandpimpalkar7272
      @dewanandpimpalkar7272 8 днів тому

      होय आमचे चंद्रपूर जिल्ह्यात असे नाव ऐकले नाही.

  • @atulbhave5803
    @atulbhave5803 10 днів тому

    छान माहिती मिळाली.

  • @marutimatlapurkar8101
    @marutimatlapurkar8101 11 днів тому

    तात्या खुप छान 🙏

  • @chintamanisahasrabuddhe7240
    @chintamanisahasrabuddhe7240 11 днів тому

    अतिशय प्रेरणादायी माहिती दिली धन्यवाद

  • @dr.dattatraygarge6369
    @dr.dattatraygarge6369 11 днів тому

    🎉अतिशय उत्तम उपक्रम ।

  • @madhavghangurde9729
    @madhavghangurde9729 10 днів тому

    अधिकाधिक कार्यकर्त्यांची माहिती मिळण्याची उत्सुकता आहे.

  • @RatanSharda
    @RatanSharda 11 днів тому

    धन्यवाद तात्या 🙏

  • @rupaligadekar9336
    @rupaligadekar9336 11 днів тому

    खुप छान उपक्रम🙏🏻

  • @kishoremoghe8241
    @kishoremoghe8241 11 днів тому

    प्रेरणादायी उपक्रम!

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 11 днів тому

    फारच छान

  • @pradeepbahirat658
    @pradeepbahirat658 11 днів тому

    शत शत नमन🙏🏻🙏🏻

  • @rameshghalsasi8616
    @rameshghalsasi8616 11 днів тому

    खूप छान उपक्रम

  • @beedmediaservices5989
    @beedmediaservices5989 11 днів тому

    पत्थर पायातील असूदे ,कुठेतरी स्मरणात्

    • @nandadamle
      @nandadamle 11 днів тому

      पत्थर पायांतील असुदे,कुठेतरी स्मरणात् हे शिर्षक गीत एकदम योग्य.तात्या ,भाऊराव पुढील सर्व भागांची आतुरतेने वाट पहात आहे.

  • @acharyaar
    @acharyaar 11 днів тому

    🙏🙏🙏

  • @girishbhosale4557
    @girishbhosale4557 9 днів тому

    ट्रेलर ही बनवा

  • @amitjain2901
    @amitjain2901 11 днів тому

    Namaskar

  • @MadhuriVaidyaa
    @MadhuriVaidyaa 11 днів тому

    आज संघाची परंपरा पूर्ण कुटुंब कसं जपत ते समजलं 🙏

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 11 днів тому

    केवळ ती व्यक्ती आणि तात्या एवढेच दाखवा.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 дні тому

    संघशक्ती युगे युगे 🚩