व्यंकटेश माडगूळकर - वाटसरु | Vyankatesh Madgulkar - Vatsaru (Original High Quality Audio)
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Alurkar Music House Presents:
Vyankatesh Madgulkar 'Story-Telling' in his own voice | व्यंकटेश माडगूळकर यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांचे प्रसिद्ध कथाकथन |
This is widely acknowledged as amongst the first "Audio Books" released anywhere.
These are the original warm analogue recordings from the 80's.
Produced by Suresh Alurkar
Album: AA 107
℗ and © Alurkar Music House 1981
Original and Complete Version | High Quality Audio
About the Artiste :
Madgulkar was born in the village of Madgul in Sangli District of Maharashtra. His father was in the employment of the government of the Aundh princely state. His brother was the famous poet G. D. Madgulkar.
When Madgulkar was in his teens, he left home and joined a group of nationalists fighting for India’s freedom from the British Raj. For these activities, the British government banned him as a criminal for two years.
After independence, Madgulkar returned home. Though he had never finished his high school education, but he passed vernacular final Marathi 7th exam with good marks. He got a job as a school teacher at Nimbawade village, when he was just 14 years old.[1] he had a keen interest in reading. He taught himself to read English on his own so that he could become familiar with English as well as Marathi literature. He cited especially the influence of John Steinbeck, George Orwell and Liam O'Flaherty.
Madgulkar also had an aptitude for sketching and painting, so he went to Kolhapur to take painting lessons. While studying there, at age 19, he entered a competition for short story writing and won a prize. This encouraged him to pursue a literary career rather than painting.
In 1948, when he was 21, he became a journalist and, two years later, he moved to Mumbai where he had the opportunity to write scripts for a few Marathi movies.
In 1955, Madgulkar took a job in Pune in the rural programming department of All India Radio. He worked there for the next 40 years. During all those years, he wrote abundantly.
He died in 2001 after an unspecified prolonged illness.
Writings
Madgulkar wrote 8 novellas, over 200 short stories, about 40 screenplays, and some folk plays (लोकनाट्य), travelogues, and essays on nature. He translated some English books into Marathi, especially books on wild life, as he was an avid hunter. This led to his nickname "Colonel Bahadur".
He published his first book, Mandeshi Manse (माणदेशी माणसे) in 1949 when he was 22. His 1954 novella Bangarwadi (बनगरवाडी) was translated in several languages, including English, German, and Hindi. His novel Wawtal (वावटळ) was translated into English, Kannada and also in Russian by Raduga Publishers.[2] A movie based on Bangarwadi was made under the direction of Amol Palekar.[3]
Excellent presentation
साधारण ३५ वर्षांपूर्वी अनेकदा नभोनाट्य पुणे आकाशवाणीवर ऐकले.आज सुध्दा कथा ऐकण्याचा वेगळाच आनंद मिळतो.आपले खूप खूप आभार.
मीही पुणे केंद्रावर वाटसरू हे नाटीका लहानपणी ऐकलेली आहे वेकेंटेश माडगूळकर यांचे ते आहे आता ते लहानपणी चे दिवस आठवले मन भारावून गेले
जुन्या घरी हे व्यंकटेश माडगूळकर अनेकवेळा आमच्या काकांना भेटायला येत असत तेव्हाही ते अशा खेडवळ भाषेत अनुभव बोलून दाखवत असत ते बोलण आणि तो काळही मला आठवला आणि मी पार .... भावनिक झालो
धन्यवाद् Kedrji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse होय होय मी तुमची सूचना यायच्या आधीच शेअर केला ओळखीच्या सहा जणांना 😏👍
मनःपूर्ण आभार !
333Eeeeeeeeeeeee
@@AlurkarMusicHouse
व्यंकटेशतात्यांच्या इतरही काही आठवणी असतील तर त्याही शेअर कराव्यात ही विनंती. या आमच्या मर्मबंधातील ठेवी आहेत
लहानपणी रात्री 9.30 वाजता आम्ही आतुरतेने नभोनाट्य ची वाट बघत असत, या कथेचे नभोनाट्य रूपांतर कित्येक वेळा ऐकलेलं होतं. तो काळ खरंच खुप रम्य होता
नेहमीप्रमाणे ग्रामीण भाषेतील उत्कंठा वाढविणारी फक्कड कथा ऐकावी ती तात्यांच्या तोंडूनच. झक्कास 👍
खूप सुंदर कथा आणि अर्थातच कथनही..
खुद्द लेखकाच्या मुखातून ऐकण्याचं सौभाग्य वेगळंच....
मी साधारण १०/१२ वयाचा असताना आकाशवाणी सांगलीनं पुणे आकाशवाणीवरून सहक्षेपित केली होती असा माझा अंदाज.. बहुदा रात्री दहाच्या सुमारास ऐकल्याचं आठवतंय.
.....रात्रीची वेळ, पावसाळी दिवस , व्यंकटेश माडगुळकरांची सिद्धहस्त लेखणी आणी ज्याला आज icing on the cake पुरूषोत्तम जोशींचा भरदार,कथा नेमकी उलगडणारा pictorial आवाज.... लहान होतो , कथेच्या शेवटाची हाणामारी आणि त्या बाईंची जीवघेणी किंचाळी....अक्षरशः थरारून गेलो आणि शेजारी झोपलेल्या वडिलांचा हात घट्ट धरला😄
आज साठीचा आहे पण आत्ता लिहिताना सुद्धा हे सग्गळं स्पष्ट आठवतंय.
खरं हे सर्व मराठी भाषेचा ठेवा आहे. पू.ल.,व्यंकटेशजी, द.मा. , शंकर पाटील यांची कथनं ऐकतच आयुष्य संमृद्ध झालं.
आपणांस लाख लाख धन्यवाद...
धन्यवाद् Mukundji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Sir ,mi pn Sangli cha aahe, age 40, lahan pni mi pn redio VR ekle hote
माझा सुद्धा असाच अनुभव आहे.
Khup khup dhanyawaad!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 lahan pani che divas athawale!!! Aai baba jevatana shankar patil , madgulkar, pu la hyanchya cassette lawun hya katha aikwayche!!! Khup varshani hi katha aikli!!
धन्यवाद् Vinitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अगदी..
शंकर पाटील, दमा, पुलं, हसवाफसवी यांना ऐकतच रात्रीची जेवणं झालीत
100 ते 200 वेळा कथा ऐकली वाटसरू एक नंबर दुसरी एखादी कुणाकडे असेल तर यूट्यूब पाठवा ग दि माडगूळकरांनी खूप छान लिहिली आहे
माझ्या लहानपणी आकाशवाणी पुणे केंद्रावर "वाटसरू" हे नभोनाट्य अनेक वेळा ऐकले होते. पुरूषोत्तम जोशी यांनी वाटसरुची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. लेखन आणि अभिवाचन व्यंकटेश माडगूळकर यांनी खूपच उत्तम रीतीने केले आहे. धन्यवाद !
धन्यवाद् Swatiji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अगदी बरोबर. खूप सुरेख नभोनाट्य.
तीच कथा वाटते
@@AlurkarMusicHouse😢🎉
हो. मी ऐकले आहे. खूपच रहस्यमय वाटलं होतं तेव्हा. आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारीत असे
एक नंबर साहेब एक नंबर अशा स्टोऱ्या सांगता की मन लागून राहतं.
मला काही सिरीयल पिक्चर नाटकं नको फक्त तुमची कथा सही आहे
ग्रामीण कथा वाचायला, ऐकायला खूप छान वाटतात.
तात्या माडगूळकर हे अद्वितीय लेखनशैली असलेले महान मराठी सारस्वत.अप्रतिम कथाकथन.
धन्यवाद् Chintanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
व्यंकटेशना सर्वश्रेष्ठ कथाकार म्हणतात ते उगाच नाहीं......
धन्यवाद् Shelkeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
खूप सुंदर, अप्रतिम
वा वा तात्या वा.मी तुमचा चाहता ,वाचक आहे.तुमची बहुतेक सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत.कथाकथन मात्र प्रथमच ऐकतोय.आपण महान लेखक.अलुरकरजी खुप खुप धन्यवाद.
धन्यवाद् Prabhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
जबरदस्त कथा, अप्रतीम कथनशैली! सलाम माडगूळकर सरांना!! ....फारा वर्षांपूर्वी एका रात्री आकाशवाणीवर या कथेचं नभोनाट्य रूपांतर ऐकल्याचं स्पष्ट आठवतंय....आज पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला.... नमस्कार माडगूळकर..... धन्यवाद अलूरकर!👌👌🙏🙏👍👍
🙏🙏
Khup Khup chhan
Lahanpani radio var aiklele
MI majhe mulina aikala lavli
Tana sudha khup awadli
धन्यवाद् Rajeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Gramin kathanak khup chhan 💐💯
आवाज खूपच मस्त आहे राव निळू फुले ची आठवण झाली आस वाटल मराठी सिनेमा चालू आहे खूप मस्त
धन्यवाद् Subhashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
व्वा, खुप भारी 👍🏼👍🏼👍🏼
Nice ,voice 👍 please upload more videos in same voice
Gramin kathanak khup chhan.
बापरे किती सुंदर आणि क्षणोक्षणी नाट्यमय रित्या बदलणारी कथा मला आवडली.. आशा कथा ऐकल्यावर वाटतं आपण उगीचच पैशांच्या मागे धावून या रहस्यमय जीवनातील आनंदी क्षणांना मुकतो❤❤
Wyankatesh Madagulakar Aap Bahot Mahan Ho Jo Kokanki Kahaniya Bahutahi Romanchakri Tarah Se Pesh Karate Hne Hatts Off To You
खुप छान कथा..... तात्यांच्या आवाजात म्हणजेच दुधात साखरच .... 🙏
धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Khup divsanpasun shodhat ahe mi vyanktesh madgulkar ani shankar patil yanchya aawajat jya pan kathakathan youtube la ahet saglya khup vela aikun zalya donghancha pn aawaj ani katha sangnyacha dhang ekdam bhari.
Krupya jevhdhe shakya tevhdya audio book taka🙏🙏
धन्यवाद् Kishorji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच👍
श्रवणीय गोष्ट.
धन्यवाद् Jawaharji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खूप छान 👌👌👍👍
Khup sunder
मस्त वाटसरू कथा आहे.
खूपच सुंदर कथा आणि कथाकथन.
अप्रतिम कथा
धन्यवाद् Padmanabhji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम
धन्यवाद् Kiranji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Mast katha
Khup chan 👌👌👌👌
धन्यवाद् Yogeshji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
Wow
What's an amazing and suspens story ✨❤️👌👌
❤❤❤❤
माझ्या पप्पानी आकाशवाणीवर ह्या कथेचे लघुनाट्य सादरीकरण केले आहे एम के गोंधळी साहेब...
🙏🙏🙏💐💐
Very nice
धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खूप छान कथा आहे.
व्यंकटेश माडगुळकर आणि शंकर पाटील यांच्या अजून कथाकथन टाका ना🙏
व्यंकटेश माडगुळकर यांचं भुताचा पदर ही कथा असेल तर upload kara
Incredible just amazing what a story
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
खूपच सुरेख
He reads such a way that makes the story alive!
धन्यवाद् Madhuriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Khup bhari👍
@@AlurkarMusicHouse ķl
माझ्या अत्यंत लाडक्या लेखकाच्या आवाजात त्यांची कथा ऐकायला मिळण्याचा सुवर्णयोग घडवून आणल्याबद्दल आलूरकरांचे शतशः आभार
Nice
किती छान पद्धतीने वाचली ही सुंदर कथा!! धन्यवाद सर 🙏🏻💐
धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Great
या काळातील फौजदार असं धाडस करतील????
👌👌
आकाशवाणी वरील नभोनाटयात फैजदार श्रि पुरशोत म जोशीं निं केला होताംशेवटाचा सयरन छान आहे रेकारडिं ग आसेल तर पाठवा
पू. ल.देशपांडे यांचा आवाज आहे ना ...खूप आवडतात हे लेखक मला
स्वतः माडगूळकर यांचा आवाज आहे madam🤦🏻♂️
लहान असताना आकाशवाणी पुणे केंद्रावर रात्री साडे नऊ ला नभोनाट्य वाटसरू ऐकले होते,खूप घाबरले होते तेव्हा
Da ma mirasdar yancha mazya bapchi pend hi katha upload kara please
👌👍
Very good narration and suspense 👌
Kathakathan sundr Thevdich भयानक angavar share येतात
अतिशय सुंदर ,द. मा . मिरासदार यांची भानाचे भूत ही कथा आहे काय
Apratem sanganyache kube gosh t sampuneye ase vatetue maza sastang nemeskar
तात्यांचा (व्यंकटेश माडगुळकर )आवाज आहे. कृपया आणखीन तात्यांचा आवाजात आणखीन ऑडियो अपलोड करा..
Thanks you
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
मी आज 51 वर्षा चा आहे...
मी 6/7 वर्षा चा असेल तेव्हा पहिल्यांदा , आमच्या मोठ्या रेडिओ वर नभोनाटिका ऐकली होती.नंतर ती त्या नंतर बरयाच वेळा पुन्हा प्रसारित झाली होती...त्या वेळची आठवण... कथेतील भयानकता थरार...खरच जबरदस्त कथा आणि तेव्हढ़ीच जबरदस्त सादरीकरण...ग्रेट व्यंकटेश माडगूळकर...
आणि इतका अनमोल ठेवा आपण जपुन ठेवला त्या बध्दल आपले खूप खूप अभिनंदन आभार आणि खुप खुप धन्यवाद!!!!
असेच जुणे साहित्य, कथा कथन,जुनी दुर्मिळ गाणी आपण जपुन ठेवले पाहिजेत!
पुनष्च्य 🙏
अरुण दाते यांचे एक गाणे कुठेच मिळत नाही आहे...कृपया जर मिळाले तर नक्की शेअर करा...
गाण्याचे बोल::
हिरव्या हिरव्या गवता वरती
चंद्र असावा निथळत निथळत
चांदण्यात त्या तुझे नी माझे
प्रेम असावे उजळत उजळत...
Please 🙏
Khup juni athvan Ali akaswani chi
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Kharach thank you..... nashibwan aahe mhanun mala tumacha UA-cam channel milala.... kharach thank you
धन्यवाद् Vaibhavji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏
Ha aawaj kunacha aahe please sanga
व्यंकटेश माडगूळकरांचा आवाज आहे. ९९८१ चं ओरिजिनल रेकॉर्डिंग आहे.
कथन कोणाच्या आवाजातील आहे.?
स्वतः व्यंकटेश माडगूळकर
@@AlurkarMusicHouse nay Ho…Shankar patalanacha aavaj aahe ha
👌👌👌
❤👍
👌👌👌