जर संस्था ५० पेक्षा कमी सभासद असतील तर संस्थाच निवडणूक सर्वसाधारण सभा घेऊन पूर्ण करू शकते . जर ५१ ते २५० सभासद असतील तर सहकार खात्याने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी पनेल वरून अधिकारी निवडून त्याचे मार्फत निवडणूक घेता येते. आणि तो अधिकारी सुरुवातीस आणि शेवटी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सहकार खात्यास अहवाल सादर करतो. तसेच २५० पेक्षा जास्त सभासद असतील तर सहकार खात्याकडून निवडणूक अधिकारी नेमला जातो. तो सुद्धा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करतो. अशा पद्धतीने झालेली निवडणूक अधिकृत आणि कमिटी अधिकृत असते . For more information Please contact us on +91 8956260730.
@@societyplus2924 ५० पेक्षा कमी सभासद असलेले सभासद सर्वसाधारण सभेत कमिटी सभासद निवडू शकतात, परंतु त्यासाठी सहकारी संस्था निवडणूक कार्यालयाने ठरवून दिलेली प्रकिया पार पाडणे आवश्यक असते. मतदार सभासद कायदेशीररित्या सभासद म्हणून मतदान करण्यास अथवा कमिटी पदाधिकारी होण्यासाठी पात्र असावे लागतात. काही प्रसंगी अशा सर्वसाधारण सभेत उपस्थित मूळ सभासदाची पत्नी/पती/मुलगा/मुलगी उपस्थित राहुंन मतदान/हात वर करुन संमती देतात. हे सर्वस्वी बेकायदेशीर आहे.
The basic plans are sanctioned as 1.10 that's the minimum and thereafter as per his requirements he can get stage wise depending on his requirements and financial arrangements For more information reach out to us at +91 8956260730
माझे इंडेक्स two फ्लॅटचे नाही. कारण मी माझे मालकीचा प्लॉट होता. विकासक यांना डेव्हलप करणेसाठी दिला होता. त्यावेळी करारनामा रीतसर नोंदणी झालेला आहे. आता पुन्हा पुनरविकासासाठी इंडेक्स two.आवश्यक आहे का काय करावे लागेल?
If your joint venture agreement with the builder was registered and if proper allotment of flat /area has been shown in the JV agreement and if it is duly adjudicated and stamped then index 2 of your joint venture agreement should surfice the problem For more information reach out to us at +91 8956260730
मंजूर प्लान पेक्षा एखादा फ्लॅट अतिरिक्त बांधून त्याचे ॲग्रीमेंट टू सेल, इंडेक्स II, व सोसायटीनचे सदस्यत्व आहे अशा वेळी रिडेव्हल्पमेंट करताना काय अडचण येते का ?
Basically if the flat is not reflecting in the sanction plan how index 2 is available and how he has been made member of the society ? But since he is in possession of the flat it will be the final developers call what decision needs to be taken ? For more information reach out to us at +91 8956260730
सर नमस्कार आमची 10 फ्लॅटची सोसायटी आहे माझा ग्राउंड फ्लॅट आहे त्याला मागे गार्डन आहे खरेदी खतात तसा उल्लेख आहे सोसायटी आता डेव्हलपमेंट ला चाललेली आहे तर मला गार्डनचा बेनिफिट कसा घेता येईल कृपया सुचवावे नम्र विनंती
पगडी सिस्टीम साठी जे प्रॉपर्टी मालक आहेत त्यांची ना हरकत पत्र पुनर्विकास करणेसाठी लागेल. ते मिळाले तर पुढील प्रक्रिया कायदेशीर कागद पत्रे तयार करून करता येईल. Have more questions, reach out to us at - +91 8956260730.
Is it advisable to vacate the flat after getting an allotment letter instead of registered agreement if the builder doesn't apply for the whole building at a time so avoid investment for higher floors.
Preferably you should vacant only after sanction of plan atleast of your Redevelopment component ideally builder should obtain full sanction but such terms are subject to approval of General Body. For more information reach out to us at +91 8956260730
सर अपार्टमेंट ridevloment साठी बिल्डरची काय पात्रता असावी.त्याचे कडे कोणती प्रमाणपत्रे असावीत,त्याच्या नोंदणीचा दर्जा काय असावा,या बाबत मार्गदर्शन व्हावे
सोसाइटी ची कमिटी निबदक कडून निवडली नसेल तर ते बिल्डिंग redevolap साथी कायदेशीर देता येते का
जर संस्था ५० पेक्षा कमी सभासद असतील तर संस्थाच निवडणूक सर्वसाधारण सभा घेऊन पूर्ण करू शकते . जर ५१ ते २५० सभासद असतील तर सहकार खात्याने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी पनेल वरून अधिकारी निवडून त्याचे मार्फत निवडणूक घेता येते. आणि तो अधिकारी सुरुवातीस आणि शेवटी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सहकार खात्यास अहवाल सादर करतो.
तसेच २५० पेक्षा जास्त सभासद असतील तर सहकार खात्याकडून निवडणूक अधिकारी नेमला जातो. तो सुद्धा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करतो.
अशा पद्धतीने झालेली निवडणूक अधिकृत आणि कमिटी अधिकृत असते . For more information Please contact us on +91 8956260730.
@@societyplus2924 ५० पेक्षा कमी सभासद असलेले सभासद सर्वसाधारण सभेत कमिटी सभासद निवडू शकतात, परंतु त्यासाठी सहकारी संस्था निवडणूक कार्यालयाने ठरवून दिलेली प्रकिया पार पाडणे आवश्यक असते. मतदार सभासद कायदेशीररित्या सभासद म्हणून मतदान करण्यास अथवा कमिटी पदाधिकारी होण्यासाठी पात्र असावे लागतात. काही प्रसंगी अशा सर्वसाधारण सभेत उपस्थित मूळ सभासदाची पत्नी/पती/मुलगा/मुलगी उपस्थित राहुंन मतदान/हात वर करुन संमती देतात. हे सर्वस्वी बेकायदेशीर आहे.
What about rules n regulations ,legal docs,for PUGREE flats bldgs.
Our society not following any process but majority wants to still go and builder has not delivered any project
Please reach out to us at +91 8956260730.
What about documents of builder for Verfition
please reach out to us at +91 8956260730.
सोसायटी नसेल व अपार्टमेंट धारक तयार असतील तर रिडेव्हलपमेंट कशी करता येईल.
Please talk about 79A rule.
Sure.
Can a builder get the approval for the floor plans stage by stage instead of all the floors at simultaneously.
The basic plans are sanctioned as 1.10 that's the minimum and thereafter as per his requirements he can get stage wise depending on his requirements and financial arrangements
For more information reach out to us at +91 8956260730
माझे इंडेक्स two फ्लॅटचे नाही. कारण मी माझे मालकीचा प्लॉट होता. विकासक यांना डेव्हलप करणेसाठी दिला होता. त्यावेळी करारनामा रीतसर नोंदणी झालेला आहे. आता पुन्हा पुनरविकासासाठी इंडेक्स two.आवश्यक आहे का काय करावे लागेल?
If your joint venture agreement with the builder was registered and if proper allotment of flat /area has been shown in the JV agreement and if it is duly adjudicated and stamped then index 2 of your joint venture agreement should surfice the problem
For more information reach out to us at +91 8956260730
सोसायटीकडे sinking fund आणि repairs fund असतो त्याचं redevelopment करतांना काय करायचं?
yenara jo kharch ahe tyasathi vaparu shakata.
For more information please reach out to us at +91 8956260730.
Lease property ( kurla church) asel tar redevelopment sathi chuch chi N.O.C. avashyak aahe ka?
if clause is mentioned in lease deed. then yes sir its required..
For more information please reach out to us at +91 8956260730.
Black listed builder building bandhu shakato ka
No sir..... For more information please reach out to us at +91 8956260730.
विषाची परीक्षा घेण्याचा प्रकार आहे.
मंजूर प्लान पेक्षा एखादा फ्लॅट अतिरिक्त बांधून त्याचे ॲग्रीमेंट टू सेल,
इंडेक्स II, व सोसायटीनचे सदस्यत्व आहे अशा वेळी रिडेव्हल्पमेंट करताना काय अडचण येते का ?
Basically if the flat is not reflecting in the sanction plan how index 2 is available and how he has been made member of the society ? But since he is in possession of the flat it will be the final developers call what decision needs to be taken ?
For more information reach out to us at +91 8956260730
Can we proceed for convenience deed if some body has no clue or oc
Yes Sir.. For more information please reach out to us at +91 8956260730.
Tenanted propetry sathi Kay doc लागतात same ki additional information लागतात ,?
For What???
काही सोसायटि ला सी सी नसेल. काही लीगल केस आसेल तर त्याचे री देवेलोप होते का. काही मेम्बाएर म्हणतत बिल्डर सर्व करुन देतात हे कयदेशीर आहे का
Land related legal case nasel tr hovu shakate.
For more information please reach out to us at +91 8956260730.
For redevelopment deemed conveyance is mandatory?
Yes . It's mandatory
सर नमस्कार आमची 10 फ्लॅटची सोसायटी आहे माझा ग्राउंड फ्लॅट आहे त्याला मागे गार्डन आहे खरेदी खतात तसा उल्लेख आहे सोसायटी आता डेव्हलपमेंट ला चाललेली आहे तर मला गार्डनचा बेनिफिट कसा घेता येईल कृपया सुचवावे नम्र विनंती
Contact Society Plus :- 8956260733
Keep money ready to give under table money to get ready basic documents for redevelopment.
👌
सर कन्व्हेयन्स डीड करण्या साठी किती खर्च येतो
documents pahun mg kharch sangta yeil sir.
more information please reach out to us at +91 8956260730
पगडी सिस्टीमच्या building साठी redevlopment प्रक्रिया काय असते आणि रूमचा मालकी हक्क कसा ठरवितात
पगडी सिस्टीम साठी जे प्रॉपर्टी मालक आहेत त्यांची ना हरकत पत्र पुनर्विकास करणेसाठी लागेल. ते मिळाले तर पुढील प्रक्रिया कायदेशीर कागद पत्रे तयार करून करता येईल. Have more questions, reach out to us at - +91 8956260730.
CC नसताना conveyance दिड झाले असेल तर re devolopment ला जाता येईल का?🙏
नमस्कार सर फिजिबिलिटी रिपोर्ट प्रत्येक सभासदाला मिळणं हा त्याचा हक्क आहे का? आणि जर कमिटी तो देत नसेल तर आपण काही लीगल ॲक्शन घेऊ शकतो का
Yes Sir.. For more information please reach out to us at +91 8956260730.
वर्ग २ जमीन असताना सोसायटीने कसे redevoplment करावे.
Title clear kara..Varg 1 kara
वर्ग दोन बाबत चे तरतुदी पूर्ण करून Redevelopment करावे
एखादी कमिटी 25 वर्षे जुनी आहे रजिस्तेड आहे. परंतु पहिल्या कमिटीची ऑडिट नसेल तर ती कमिटी ridevlopment. घेऊ शकते काय. ??
Election Process complete jhali ahe ka?? authorized committee ahe ka??
For more information please reach out to us at +91 8956260730.
Is it advisable to vacate the flat after getting an allotment letter instead of registered agreement if the builder doesn't apply for the whole building at a time so avoid investment for higher floors.
Preferably you should vacant only after sanction of plan atleast of your Redevelopment component ideally builder should obtain full sanction but such terms are subject to approval of General Body.
For more information reach out to us at +91 8956260730
999 वर्षाच्या लीजवर जर आमच्या सोसायटीकडे लँड असेल व त्यातली फक्त 40 वर्षे झालेली आहेत तर डेव्हलपमेंट करताना मूळ मालक काही बाधा आणू शकतो का
will have to read all your documents.
For more information reach out to us at +91 8956260730
Fsi कसा वाढवून मिळतो
In what context??
सर अपार्टमेंट ridevloment साठी बिल्डरची काय पात्रता असावी.त्याचे कडे कोणती प्रमाणपत्रे असावीत,त्याच्या नोंदणीचा दर्जा काय असावा,या बाबत मार्गदर्शन व्हावे
For more information from our authorized person, please reach out to us at +91 8956260730.
पागडी बिल्डींगसाठी सुद्धा व्हिडीओ बनवावेत.
Okay.
Legal documents पाहिजे असेल सरकारी अधिकारी यांच्या तोंडात पैसे कोंबा, मग सर्व काही सुरळीत
K k k cv l b c