अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर | पर्यटकांसाठी सुसज्ज घर | Farm House in America | Home for Tourists in US
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- "फॉल" इन लव्ह या मालिकेतील हा व्हिडीओ. फॉल कलर्स नॉर्थ शोअर ट्रिप मध्ये आम्ही ज्या फार्म हाऊस मध्ये राहिलो त्या 'ग्रँडपाज होम' या घराची ही सफर.
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
• माझ्याविषयी आणि चॅनलच्...
VLOG 44 :- अमेरिकेतील फॉल (शिशिर) ऋतु
• अमेरिकेतील फॉल ऋतु | न...
VLOG 43 :-अमेरिकेतील सफरचंदाची बाग
• अमेरिकेतील सफरचंदाची ब...
VLOG 42 :-अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
• अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
• अमेरिकेतील लग्नसोहळा |...
VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
• अमेरिकेतील गणपती विसर्...
VLOG 39 :-अमेरिकेतील सूर्यफुलांचा उत्सव
• अमेरिकेतील सूर्यफुलांच...
VLOG 38 :- अमेरिकेतील गणेशोत्सव | अमेरिकेतही घरगुती गौरी गणपतींचे आगमन
• अमेरिकेतला गणेशोत्सव |...
VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
• सणांसाठी सजावट, मिठाई ...
VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
• अमेरिकेतला आठवडी बाजार...
VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
• अमेरिकेतली मंगळागौर, प...
VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेत साजरा झाला भा...
VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
• अमेरिकेतील शेती | Berr...
VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
• अमेरिकेतील अलिशान अँटि...
VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
• अमेरिकेतील प्राणिसंग्र...
VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
• अमेरिकेतला फूड ट्रक फे...
VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
• वाढदिवसाच्या निमित्तान...
VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
• अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
• अमेरिकेतील घरसंसार सेल...
VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
• अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
• अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
• अमेरिकेतील वीकेंडची बा...
VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
• अमेरिकेतही मिळतात भारत...
VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
• अमेरिकेतही लोकप्रिय आप...
VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
• अमेरिकेतील सामाजिक संस...
VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
• अमेरिकेतील निसर्गाचा च...
VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
• जगातील सगळ्यात मोठे रे...
VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
• अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
• अमेरिकेत आम्ही घेतली क...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
• अमेरिकेतील सहलीसाठी ला...
VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
• अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
• अमेरिकेतली सुसज्ज लायब...
VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
• अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
• अमेरिकेत महायुद्धातील ...
VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
• अमेरिकेतील वीकेंडची सह...
VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
• अमेरिकेतील भव्य मद्याल...
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
Wondershare Filmora
UA-cam Audio Gallery
Follow Us :-
Facebook :- / aamerikecha
Instagram :- ...
गौरी तुझं जनरल नॉलेज खूपच छान आहे तुझी सांगण्याची पद्धत सतत ऐकत रहावीशी वाटते खूपच हुशार आहेस तू तुझा अभिमान वाटतो
आम्ही टूरबरोबर अमेरिका बघायला गेलो होतो तेव्हा प्रवासात अशी शेतातली घरं बघितली.कुतूहल वाटायचं आत कशी असतील ती? हा व्हिडीओ बघून।खूप छान वाटलं.
हे घर दाखवण्याची तुझी कल्पना चांगली आहे. घरही सुंदर आणि भोवतालचा परिसरही सुंदर. तसंच तुझी सांगण्याची पद्धतही छान 😊
Mast house ahe Tai Chan boltai thumhi 🙂🙂
खूप छान झाला आहे तुमची टूर आम्हाला खूप आवडते सगळ्या अमेरिकेतला गोष्टी घरात बसून आम्हाला बघायला मिळतात
👌👌👌
धन्यवाद ताई
शेतकऱ्याचे घर खूपच भारी,
खुपच छान तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो ,
व्हिडिओ पाहताना कधीही कंटाळा येत नाही किंवा skip पण करत नाही,
तुमची दाखवण्याची व बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे,
आम्हाला अमेरिकेतील घर सोसायटी फार्महाउस आठवडे बाजार आणि इतर माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद संतोषजी😁
मी केंव्हा येणार अमेरिका ला माहित नाही तुमचे व्हिडीओ बघून आम्ही आनंद घेत आहें तू जे वर्णन करतेस ना ते ऐकत राहावेस वाटते धन्यवाद गौरी 👍🏼👍🏼
Thanks 😊
खूप मस्त आहे ना ग्रँड पा हाऊस.आपण घरीच असल्याचं फिल वाटत असेल नाही.त्या हॉटेल मद्ये रूम घेण्यापेक्षा खूप असे हे घर उत्तमच.हो तुम्हाला खूप छान संधी मिळाली.अशी दुसरी पण बरीच घरे असतील ना,तुलाही धन्यवाद.तुझ्या नजरेतून आम्ही अमेरिका पाहतो आहे.
धन्यवाद
खूप छान. आपल्या देशातसुद्धा अशी घरे व्हावीत.
अभिनंदन.
आजोबांचे घर फारच चांगले आहे. ह्यावरून अमेरीकन माणसांचा व्यवस्थितपणा दिसून येतो व म्हणूनच अमेरिकेची प्रगती झाली आहे
👌👍❤️😌💁Sundar ;;: 😊
गौरी खूप सुंदर घर दाखवलं तुझी मृदु मुलायम भाषा एकूण घे पाहायला आणखीनच खूप मजा आली.घराची माहितीही खूप छान दिलीस.
ताई तुमच्या मुळे आम्हाला अमेरिका मधील भरपूर माहिती मिळाली बरं,,,,,,,,
धन्यवाद
खुप छान गौरी, तुझा व्हिडिओ पण सुंदर .छान सांगते मराठी मधून
धन्यवाद😊
गौरी छान वाटला हा व्हिडिओ मला खूपच आवडला हा व्हिडिओ
खूपच आवडलं ग्रांडपाच होम.धन्यवाद ह्या सुंदर व्हिडिओ बद्दल
Wow 😊 खरच खूप छान आहे सगळ बघून मज्जा आली ❤❤
खरंच तुमच्यासोबत आम्ही पण प्रवास केला अमेरिकेचा अस वाटते so thaks so much
खूपच सुंदर..... अनपेक्षित माहिती सुद्धा मिळतेय
खूप खूप छान घर आणि व्हिडिओ सुद्धा मस्त. तुझे सगळेच व्हिडिओ मस्त असतात मी सगळे बघते. 👌👌
Thanks 😊
ताई नमस्कार, मी तुमचे राहत्या घरचा व्हिडीओ बघितला खुपच छान आहे.काही नवीन गोष्टी पण कळल्या विशेष करून स्वयंपाक घरातील storage व आताचे फार्म हाऊस सुध्दा फारच छान जुन्या वस्तू पाहिल्या धन्यवाद thanks.
खूप धन्यवाद😊
खूप. सुंदर. अजोबा.हाऊस👌👌💝💝💝💝
फार छान वाटले हा vedio पाहुन, तुम्ही खुप छान आनंदाने राहीला तिथे मस्त....भारतीय लोकांना ते लोक कशी वागणुक देतात?कारण विदेशी अनेक travellers ला भारतात वाईट अनुभव आलेले आहेत, कारण आपल्याकडे विदेशी लोकांबद्दल कडवटपणे प्रतिक्रिया व्यक् त होतात.
धन्यवाद😊🙏. आमचा अनुभव तरी खूपच चांगला आहे. भारतीयांना आदराची वागणूक देतात.
नमस्ते गौरी खुप सुंदर घर आजोबाचे किती स्वच्छ निट नेटक खुप आवडला तुझा व्हिडिओ बिल्लूso cute
तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि घर सुद्धा किती अप्रतिम आहे 👌👌
धन्यवाद ताई😊🙏
छान आहे. यूट्यूब मुळे अमेरिकेची सफर घडते आहे.
गौरी तुझा अ अमेरिकेचा चैनल खूपच भारी आहे.
धन्यवाद
गौरी,खूप छान फार्म हाऊस.सगळ्या सोयींनी सुशोभित.👌
खपच छान माहीती धन्यवाद ताई....
Nice to listen n see Grandfathers home n more than that your presentation is also so good. 🙏
🌄🙏🌹 गौरी खूपच छान,अमेरिकेतल्या शेतकरी आजोबांच्या घराची सफर करायला मिळाली,मनापासून आभार...
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मुंबईच्या जवळपास आम्ही कुठेही फार्म हाऊसवर गेलो तर आमची भोजन व्यवस्था होते,त्या बाबतीत
आम्ही भाग्यवान आहोत...तिथे कष्ट पडतात..पण असो...
कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है|
Thanks 😊
शेजारी कसली शेती आहे ती नाही सागितले अन दाखवलेस पण विडिओ खूप खूप सुंदर तू खूप छान बोलतेस खूप गोड GBU,
व्हिडीओ खूपच मोठा झाला असता म्हणून नाही दाखवली शेती. धन्यवाद❤️
गौरी..तुझे व्हिडीओ खरचं खुप सुंदर असतात ,घरबसल्या अमेरिका दर्शन घडवतेस त्यासाठी खुप खुप धन्यवाद..
खुप छान विडिओ असेच अमेरिकेतील विडिओ दाखवत राहा,,
खूप छान आवडला व्हिडियो
Tumhi itk chaan sangta as vatate ki aamhi ch America bgt aahe
Khup chaan channel aahe tumch😊
Awesome music, mast aahe ghar.... 👍❤️❤️❤️
Very nice farmers home, good love from nashik, Maharashtra.., i m also farmer.... Thanks to show nice farmer home....
धन्यवाद
What is the name of the place
खुप सुंदर वाटल विडिओ बघून
Gouri tai khupach chhan mahiti sangitlit .agdi gharchyasarkhi filling ali. Thank
you.
खूप मस्त एन्जॉय गौरीताई
खुप छान माहिती दिली गौरी ताई आम्ही घरी बसुन सुध्दा आज तुमच्या मुले अमेरीका पाहली असेच नवनविन विडीओ बनवत राहा आमच्या साठी मासे नाव अजय भावर ठाणे पालघरमध्ये राहतो जितके बोलावे तितके च कमी ओल द बेश गौरी ताई
धन्यवाद
खरंच एका छान शेतघराचा एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ . धन्यवाद.
खूप खूप छान वाटला व्हिडिओ
Clean, neat and easy Farm House
लय भारी आवडले हा
ग्रँडपा होम 👌👌👌👌👌👌
खूप 👌👌👌👌👌व्हिडीओ
धन्यवाद😊🙏
एकच नंबर
Khupch chan... Tumchyamule America pahayla milat aahe...nahi pratekshat tr video pahunch vaividhyapurn kalakruti pahayla milat aahe...asech navnavin videos banvat raha... Tumchya channel chi growth lavkarat lavkar hoil... Must content... You are very good speaker....
खूप धन्यवाद😁
खुप छान ताई आम्हाला स्वता यऊ शकत नाही पण तुम्ही आम्हाला अमेरिका दाखवता घर बसल्या त्या तुमच्या सर्व परी वारचे आभार
धन्यवाद😊🙏
खूप छान वाटलं .
धन्यवाद !
Khupch Sundar mahiti aani video
Khup chan farm house 👌🏻👌🏻
छान गौरी तुझ्या मुळे खुप नवनवीन बघायला मिळते तु खुप छान बोलतेस
Thank u😊
Excellent grandpa's farm house
Khub chan video
Khup chhan mahiti dili ahe. Amhi tumche sagle video awdine pahto
Veri nice , beutiful ❤️ khup chan guouri
Tumhi khup chhan aayushh jagta,kasall tension nahi,khup active watta
मनापासून धन्यवाद
@@aamerikecha1384 mi tumchya vidio nehmi baghte,chhan astat
Khup chan vatl mam ha tumcha video
एकच नंबर मस्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार 👌😊
खुप छान आहे grandpa's home
खुप छान video
हॅलो गौरी मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात
हाय गौरी खूप छान आहे आजोबा च घर
Enjoy every moment
नमस्कार गौरीजी आजचा विडीओ पाहिला त्या वेळी ईकडे पाऊस सुरु होता त्या मुळे प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. आसो आज शेतात वसतीवरचे घर वजा
पैलेस पाहिला आवडला आशा सोयी सुविधा आपल्या
शहरात सुध्दा नाहित. चालायचं वसतीवर घराचे मालक पण भेटले आनंद वाटला असो मजा करा आनंदी रहा आपल्या बरोबर असलेल्या कुटुंब सखीला
शुभेच्छां नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना। शुभेच्छां धन्यवाद
जय हिंद। जय महाराष्ट। उदंग आंबे उदो उदो
धन्यवाद माने काका. तुम्हाला आणि कुटुंबियांनाही नवरात्रीच्या शुभेच्छा. काळजी घ्या.
Kiti chhan Ghar aahe tai..tuzhe sagle vlogs khup chhan astat..
Khup sundar information dili great 👍
खुप छान माहिती देतेस
आम्ही कोल्हापूर चे आहोत त्या मुळे तु अगदी जवळ ची वाटते माझी मुलगी अमेरिका मध्ये आहे तू दाखवतेस ते आम्ही अनुभव ले आहे तुझे सर्व विडिओ बघताना पुन. प्रत्ययाचा आनंद मिळतो असे वाटते मी परत एकदा मुलीबरोबर फिरत आहे खूप धन्यवाद
सुखी रहा
@@arunabhosale4195 नमस्कार अरुणाताई. छान वाटलं तुमची कमेन्ट वाचून😊
Khup chhan volg .... tuzyamule amhala bharpur kahi baghayla milat 😘
धन्यवाद
खूप छान वाटले
छान उपक्रम गौरी.सॉरी ह अगोदर तुला ताई म्हणत होतो पण त्या दिवशी लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही सांगितलं की मला गौरी म्हणलेल आवडेल म्हणून गौरी म्हणतो आहे.
Khup chaan gauri ...keep it up and all the best
Tai ch bolaych
धन्यवाद
Khup Chan tai
Khupch sunder aahe aajobanche ghar mast
Khupach chan .....ase ek ghar aaple pan aasave ass vatun gel
Khupch Chan video
थोडंसं शेतात जाऊन पीक दाखवलं असत तर अजून छान वाटलं असतं , बाकी घर खूपच छान
खुपच छान vedeo.
छान वाटले घर बघुन
Gauri..thanks a ton.. You are amazing human being ! God Bless you for this wonderful information ! 🙏🙏🙏🙏 Nam aste from Talegaon Dabhade, Pune
Thanks a lot rameshji 😊
Very disciplined Americans
खुब सुंदर आहे
खुपचं छान आहे ताई
खूपच सुंदर ❤❤
Sunder ahe ghar...
Atishay chan
Tuze video khupch sundar aahet.
घर खुपच छान आहे मैडम
खूपच छान ताई
Khup shan
Khup chaan ghar bandhale
Kupach chan ahe home.
Khup Chan video tai tu Maharashtrat alyavr amchya Gadchiroli la pn ye
खूपच छान
👌🏼
Awaj ☝️
Khupch chan gouri
Khupach Chaan video👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏
Nice farmhouse...USA...1960!!
Chanch ahe American shetakari ghar
khup chaann tai
Lai bhariiiiiii .............. ❤
भारी खूपच भारी गौरी