Bharati Pawar on Oinion Export:कोणीही संभ्रम बाळगू नका,कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे खुली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Bharati Pawar on Oinion Export:कोणीही संभ्रम बाळगू नका,कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे खुली
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 401

  • @Rtry0000
    @Rtry0000 16 днів тому +80

    देशातील सर्वात मोठा बिन कमी खासदार

  • @amolbedis1169
    @amolbedis1169 16 днів тому +61

    21 तारिक लl परत बंद होईल, लिहून देतो.

  • @Rtry0000
    @Rtry0000 16 днів тому +55

    या बाईला आपल्या जवबदरीची जाणीव नाही पाच वर्षात पाच काम मतदार संघात केलेली नाही

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 16 днів тому +42

    कांद्याची आवक पाहून नाही पराभव पाहून घेतलेला निर्णय आहे तरी पण तुमचा पराभव निश्चित आहे

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 16 днів тому

      बरोबर आहे आवक नाही तरी हि निर्यात बंदी केली म्हणजे भारती पडणार आहे म्हणून निर्णय

  • @dipakgavali4970
    @dipakgavali4970 16 днів тому +35

    चांदवड तालुक्यातील शेतकर्यांनी आता ढेकळं विकायची ❓❓❓❓❓

  • @tanajijadhav520
    @tanajijadhav520 16 днів тому +41

    मतदान जवळ आले म्हणून निय्रात बदीं मागे घेतली इतके झोपले होते काय

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 16 днів тому +54

    एक मत देणार नहीं.
    निफाडकर

  • @Gavali.668
    @Gavali.668 16 днів тому +39

    आता फायदा नाही या वेळी फक्त तुतारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे निवडून येणार 😂

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 16 днів тому +35

    तुमची 20 ला निवडणूक आहे म्हणून का? खासदार ताई एवढ्या दिवस कुठे होत्या

    • @Gavali.668
      @Gavali.668 16 днів тому +7

      काळजी करू नका आम्ही यांच्याच तालुक्यातून आहोत या वेळी आम्ही पराभव करणार

  • @Rtry0000
    @Rtry0000 16 днів тому +37

    या बाईला खासदार म्हणून निवडून दिलं पण ही बाई स्वतःला महाराणी आणि हीचे pa भाजपचा कार्यकर्त्यांना व जनतेला त्यांचे गुलाम समजता

  • @Rtry0000
    @Rtry0000 16 днів тому +31

    नफेडची दलाली खाणारे नको आता

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 16 днів тому +17

    मी दिंडोरी मतदार संघातील शेतकरी आहेत माझ्या मागच्या वर्षी चाळीतील कांद्याला निर्यात बंदी केल्यामुळे खूप मोठा तोटा झाला व चालू वर्षी सुद्धा खूप मोठी नुकसान झाली मी शेतकरी म्हणून बीजेपीला मदत करू शकत नाहीत

    • @NavanathPawar-ns5yo
      @NavanathPawar-ns5yo 16 днів тому +4

      लाल कांद्याची सुद्धा खूप मोठे बाजार पडले होते निर्यात बंदी नंतर सुरुवातीला 3000 रुपये लाल कांदा होतात तोच कांदा 1100 ते 1200 रुपये कांदा विकला खूप मोठा तोटा झाला त्यामुळे बीजेपील आज दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यात खूप शेतकऱ्यांकडे कांदा नाहीये त्यामुळे या निर्यात सुरू करून सुद्धा आता नफा नाही होणार

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 16 днів тому +21

    कांदा कोण कडे आहे आता, व्यापारी कांदा बाहेर काढतील तू १००% पडणार आहे

    • @Lakhanbhange8725
      @Lakhanbhange8725 15 днів тому

      मुर्खावानी बोलु नको नालायका.
      आमच्या ईकडे तर भरपुर शेतकर्याकड कांदा आहे.

  • @panditdhok
    @panditdhok 16 днів тому +18

    नवीन आनंद झाला पण आमचा मागचा आनंद कोणी हिरावून घेतला तरी बी जे पी मतदान नाही च

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 16 днів тому +15

    आता आवक वाढली म्हणून निर्यात खुली केली आणि 10-15 दिवसांनी मतदान झालं की लगेच आवक घटली म्हणून निर्यात बंदी केली अशीच बातमी मिळणार ऐकायला शेतकऱ्याला

  • @manishabarkade118
    @manishabarkade118 16 днів тому +23

    आता काहीही करा मतदान bjp ल मिळणार नाही.

  • @user-fz5mh1qz8t
    @user-fz5mh1qz8t 16 днів тому +23

    हिला कुणीच मतदान करू नका कारण आता कुठे कांदा शेतकरी वर्ग जवळ आहे तो वेपारी जवळ आहे बिजीपी तडिपार आहे हे नक्की

  • @roshanugale655
    @roshanugale655 15 днів тому +4

    ५ महिन्यात झालेला नुकसान कोण भरून देणार तुझा सरकार देताय ६००० ची भिक ती नकोय आमच्या शेतकरी लोकांना😢😢😢

  • @namdevkale298
    @namdevkale298 16 днів тому +23

    निर्यात बंदी उठलीतर आनंद झाला म्हणजे मान्य आहे की ही बंदी अन्यायकारकच होती. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @saurabh44807
    @saurabh44807 16 днів тому +20

    कोणीही संभ्रम बाळगू नका ४०% निर्यात शुल्क लावून आपन परदेशात कांदा निर्यात करु शकतो.

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 16 днів тому +5

    खुश होऊ नका 40% निर्यात शुल्क लावले आहे ही एक प्रकारची निर्यात बंदी आहे हे सरकार केवळ शब्द बदलते

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y 16 днів тому +18

    केंद्रीय मंत्री ताईंना अजून काहीच माहित नाही मागच्या वेळी दोन वेळेस त्या काही पण बोलल्या होत्या मोदी सरकारवर आम्हाला शेतकऱ्याला भरोसा नाही

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 16 днів тому +16

    तुमच्या पट्ट्यातील मतदान जवळ आले म्हणून निर्यात बंदी उठवली का हो ताई

  • @bhausahebganpatmatade8552
    @bhausahebganpatmatade8552 16 днів тому +15

    भमत्यांचा बाजार आहे सगळा , 4महिन्या पासून झोपले आहेत का आता शेतकऱ्यांचा 50% कांदा विकला आता शेतकऱ्याच हित सांगत आहे यांना काही कळत नाही

  • @bhushanaher8364
    @bhushanaher8364 16 днів тому +13

    40% निर्यात शुल्क लावणार आहे त्याचं काय ते पण सांगा

  • @khushbumore540
    @khushbumore540 16 днів тому +2

    खरंच या बाईला कोणीच मतदान करू नका नाहीतर आपल्या मतदारसंघाचा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 16 днів тому +4

    तुम्ही काहीही प्रलोभने दाखवा काहीही फरक पडणार नाही. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणारच

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 16 днів тому +11

    40% निर्यात शुल्क कशासाठी ठेवले ते पण हटवले तरच पूर्ण निर्यात बंदी उठेल

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 16 днів тому +4

    आता कोणाची उपटून विकायची कांदा कवडीमोल भावाने विकला आम्ही खर्च केला तेवढे उत्पन्न मिळाले नाही हीच्यावर कोणत्याही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. आपण आपला विचार बदलू नये. यांना यांची जागा दाखवून दया.

  • @viladdumal9310
    @viladdumal9310 16 днів тому +5

    4 Jun la kalel tai,🤪🤪🤪🙏

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 16 днів тому +4

    जेव्हा पराभव दिसायला लागला तेंव्हा कांदा निर्यात चालू केली किती टक्के लोकांकडे कांदे आहे जेव्हा सर्व शेतकऱ्यांकडे कांदा होता तेव्हा का बरं बंद केली आता काय ढेकळ विकायची का

  • @user-hf7sy5ow5e
    @user-hf7sy5ow5e 16 днів тому +21

    बंदी उठवली तरी दहा वर्ष शेतकर्याची पिळवणूक केली हे शेतकरी विसरणार नाही

  • @user-qr7hr9ti7t
    @user-qr7hr9ti7t 16 днів тому +5

    70, टक्के, शेतकरी ऱ्यानी, कांदा, विकलेले आहे, आता,वेपाऱ्यासाठी,दिऱ्याद, सुरू, केली, आता, सर्व, शेतकरी,मतदान,करनार, नाही

  • @shivajisonawane6332
    @shivajisonawane6332 16 днів тому +3

    निर्यात खुली करा विना कर आधारित

  • @rajukohok3997
    @rajukohok3997 16 днів тому +4

    20 मे नंतर निर्यात बंदी पुन्हा होणार आहे

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 16 днів тому +6

    बीजेपी ची हार दिसत असल्यामुळे कांदा-बंदी निर्यात बंदी उठवली आहे पण आता बीजेपी नको

  • @anantjamdhade8601
    @anantjamdhade8601 16 днів тому +4

    सहा महिन्यापासून कुठे गेलते

  • @dilipzalte265
    @dilipzalte265 16 днів тому +4

    इथे प्यायला पाणी नाहीये तर कांदा कुठून असणार निर्यात खुली करून काय उपयोग ताई 🙏🙏

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 16 днів тому +8

    इतके दिवस झोपले होते का

  • @user-lj8xk1hb9v
    @user-lj8xk1hb9v 16 днів тому +3

    गुगल प्रॉब्लेम शब्दात बदल होतो कांदा यासंदर्भात अर्थव्यवस्था कांदा ही समस्या बऱ्याच दिवसापासून आपले मोदी साहेबांचे सरकार डिजिटल इंडिया म्हणतात मग या कांद्याच्या संदर्भात असा काही निर्णय नाशिक जिल्ह्यातील लाल कांदा रांगडा कांदा उन्हाळा कांदा यासंदर्भात 2000 भाव मिळाला पाहिजे ग्राहकांना सुद्धा 25 रुपये किलोने कांदा खरेदी करणे ताई तुम्ही म्हणतात कार्याला जर पैसा मिळाला तर तो आनंदी व छोटे-मोठे व्यावसायिक सुद्धा आनंदी

  • @ganeshjadhav4283
    @ganeshjadhav4283 15 днів тому +3

    आता कांद्याची निर्यात बंदी उठवली मतदान झाले की परत कांदा आयात करतील

  • @sureshtarle4148
    @sureshtarle4148 16 днів тому +3

    खूप वेळ झाला आता डिसेंबर ते ऐपील नुकसान कोन भरून देणार

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 16 днів тому +4

    शेतकऱ्यांवर अरेरावी विसरणार नाहीत

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092 15 днів тому +2

    आचारसंहितांमध्ये कसं काय कांदाचा भाव निर्यात खोली केली जाते

  • @TejasPatil-hg6iv
    @TejasPatil-hg6iv 15 днів тому +3

    4 जून रात्री हेडलाईन असेल कांदा निर्यात बंदी झाली

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 16 днів тому +4

    तुम्ही कायमचीच निर्यात खुली केली तरी काहीही फायदा होणार नाही. कारण ज्या दिवशी निवडणूक संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा आम्हाला वाईट दिवस आणणार, म्हणुन तुम्हाला आता सुट्टी न्हाय इतके दिवस तुम्ही आमचे एवढे शोषण केलंय की बास बास आता तुम्हाला मतदान करायची इच्छा राहीली नाही. आणि आम्हाला हे कळत नाही का आता मतदान राहिले आहे ते कांद्याच्या पट्ट्यातील आणि त्याआधी प्रचाराला येणार आहेत मोदी तुम्ही शेतकऱ्यांना काय फारच बावळट समजता काय भाजप सरकारने आता कोणतेही प्रयोग करुद्यात तरीही त्यांची उचलबांगडी या वेळेस करायची म्हणजे करायचीच. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 16 днів тому +3

    हा निर्णय केवळ सरकार पडणार म्हणून निर्णय हा निर्णय केवळ 4 जून पर्यंत राहिलं हे सरकार राहिलं तर कृपया यांना मतदान करू नका

  • @sukdeochaudhari9277
    @sukdeochaudhari9277 16 днів тому +3

    मतदान तारीख पाहून निर्यात खुली केली आहे.. तारखेनंतर आपल वाटोळच.....लिहुन घ्या..

  • @murlidhrchaudhari8256
    @murlidhrchaudhari8256 16 днів тому +3

    बसणारच... कारण झालेली नुस्कान कोण भरणार.... आतापर्यन्त.... ज्यांनी कांदा कवडीमोल भावाने विकला त्यांचं काय..... तुम्ही काही करा... पून्हा तुमच्या गोड बोलण्यात शेतकरी नाही पडणार.... 😘

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe 16 днів тому +3

    कितीही प्रलोभने दिली तरी कांदा उत्पादक शेतकरी 2023/24च्या संपुर्ण कांदा विरोधी धोरण मागणी नसताना निर्यात बंदी घातली यामुळे कमळाबाई नकोच....या भुमीकेवर ठाम आहे...
    आता काय ढेकळ विकणार का??

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 16 днів тому +11

    आता व्यापारी कांदा बाहेर काढणार.शेतकऱ्याकड टूथ कांदा आहे. वार सरकार

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 16 днів тому +3

    मॅडम काही ना काही तरी पण ठेवतेस केंद्र सरकार पूर्ण खुली करत नाहीये

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 16 днів тому +2

    लय उपकार झाले मॅडम तुमचे आमच्यावर आजपर्यंत कुठे होता तुम्ही नुसता शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकायच काम तुम्ही करत आहे आणि 40%निर्यात शुल्क कशाला नुसते गाजर दाखवायचे

  • @GorakshaWani
    @GorakshaWani 16 днів тому +3

    मतासाठी बाकी काही नाही

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 16 днів тому +2

    काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांनी फुकट विकत घेतला आणि आता निर्यात बंदी उठवली फायदा कोणाचा झाला व्यापारी आणि सरकार ला टॅक्स मिळाला ..

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 16 днів тому +2

    मागील पंचवार्षिक ल आम्ही केलेलं मतदान वाया गेले पाच वर्षात खासदार निधीतून एकही कांम नाही आमच्या गावात...

  • @er_ravindrashinde
    @er_ravindrashinde 12 днів тому +1

    असे प्रयत्न आधीच केले असते तर आज हे दिवस नसते आले

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 15 днів тому +2

    शेतकऱ्यांच वाटोळं केल्यावर खूप आनंद झाला ताईला😂

  • @prayagsanap7159
    @prayagsanap7159 15 днів тому +2

    आता पर्यंत संसदे मध्ये दिंडोरी मधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम फक्त आणि फक्त हरिश्चंद्र जी चव्हाण यांनी च केले आहे 💯💯. भारतीताई ने येऊन काहीच केले नाही

  • @manoharsalunke3957
    @manoharsalunke3957 16 днів тому +3

    चाळीस टक्के निर्यात शुल्क लावुन कांदा होत नसतो एवढं शेतकरी दुधखुळ नाही

  • @advocateparagshinde
    @advocateparagshinde 15 днів тому +2

    आकाश लगे फटने खैरात लगे बटने! मतदाना नंतर परत बंदी घातली तर? कसा भरवसा ठेवायचा?

  • @user-lj8xk1hb9v
    @user-lj8xk1hb9v 16 днів тому +2

    गुगल प्रॉब्लेम शब्दात बदल होतो

  • @samadhanaher2496
    @samadhanaher2496 9 днів тому +1

    जेव्हा शेतकरी कडे लाल कांदा होता तेव्हा बंद करती आणि स्वतः फेडरेशनची पार्टनरशिप होऊन शेतकऱ्यांची लूट करते आणि आता म्हणते की पूर्ण निर्यात खुली झालेली आहे आता निर्यात बंदी उठून फक्त व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा नाही त्यामुळे आता कितीही जीव काढला तरी तुम्ही निवडत नाही हे लक्षात असू द्या

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 16 днів тому +3

    शेतकरीवर्गाला वेड्यात काढल आहेत विश्वास उडाला

  • @vilasnavale1612
    @vilasnavale1612 15 днів тому +2

    हा निर्णय शेतकरी हितासाठी घेतला म्हणते ही बाई, अग बाई हा निर्णय भाजपा हितासाठी घेतला आहे आता समजायला लागले भाजपला की आपण आता पडतो आहे म्हणून यांनी निर्णय घेतला.

  • @dattukadam9682
    @dattukadam9682 15 днів тому +1

    विरोधकांना विरोधकांना नाही दुःख झालं पण तुम्हाला तुमचं पोट भरलं

  • @user-wi5wg3st6t
    @user-wi5wg3st6t 15 днів тому +2

    ताई तुम्ही मागे निर्यात बंदी केली होती तेव्हा तुम्ही असे बोलले होते की असे निर्णय घ्यावे
    लागतात
    आता अमला पण निर्णय घ्यावे लागणार
    तुम्ही आता नकोच

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 16 днів тому +3

    बेरोजगारी ,आरोग्य,शिक्षणाचे रष्ट्रीय करण करा ,खाजगीकरण पद्धत बंद करा
    संविधान ईमानदारी ठेवून राबवा ह्या जनतेच्या अपेक्षा आहेत.

  • @amolmodi3818
    @amolmodi3818 16 днів тому +5

    Mep+ 40 takke duty

    • @bhausahebganpatmatade8552
      @bhausahebganpatmatade8552 16 днів тому +2

      बरोबर आहे भाऊ ,हे सरकार म्हणजे तत्वता+ निकष+आटी+शर्थ= bjp

  • @khushbumore540
    @khushbumore540 16 днів тому +2

    जे खरे शेतकरी असतील त्यांनी कमळाला मतदान करू नका आता बीजेपी नकोय त्यांनी शेतकऱ्यांना त्रास देत आहे या कमळाबाई ला आणि बीजेपी दाखवून द्या शेतकऱ्यांची ताकद कांदा उत्पादक काय करू शकतो ते दिसू द्या

  • @siddhonkaentertainment9315
    @siddhonkaentertainment9315 16 днів тому +2

    फायदा फक्त व्यापारी वर्गाला होणार आहे शेतकर्याकडे कुठे आहे आता कांदा काहीतरी वेड्यात काढायचं बंद करा

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 16 днів тому +1

    जागतिक दर व आपले दर गृहीत धरुन जेव्हां खरंच कांदा एक्सपोर्ट होईल तेव्हाच घोषणेला अर्थ राहील. नाही काय उपयोग नाही

  • @kirangangurde5677
    @kirangangurde5677 16 днів тому +9

    21 तारखेला लगेच बंद होईल निर्यात

  • @vittalsalmuthe3967
    @vittalsalmuthe3967 16 днів тому +12

    हे सरकार धूळफेक करीत आहे, मतदानासाठी

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 16 днів тому +3

    Small farmers onion end.

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 16 днів тому +6

    Mg tu निर्णय yaychya aadhi ka घोषणा देत होती. Ghrai kutri..निर्यात khuli kadhi कांदा शेतकर्‍यांcha संपल्यावर

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 16 днів тому +2

    मॅडम कांदा इलेक्शन होईपर्यंतच निर्यात चालू राहणार आहे का कायम राहणार आहे चालू

  • @ankushchobhe3174
    @ankushchobhe3174 15 днів тому +2

    तुम्ही कितीही कांद्याची निर्यात खुली करा पण तुम्ही एकही सीट तुमचं महाराष्ट्रात येणार नाही

  • @sureshjadhav3443
    @sureshjadhav3443 16 днів тому +4

    हिला कुणी matdan करू नका

  • @sanjayumbare178
    @sanjayumbare178 15 днів тому +1

    खूप काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत निर्यात खुली झाल्याची त्यांना खूप आनंद झाला आहे परंतु यामुळे काहीही फरक पडणार नाही ह्या खासदार पुन्हा निवडून येत नाही

  • @abhinavalgat8512
    @abhinavalgat8512 16 днів тому +3

    आता काहीही करा बिजेपी ला मतदान नाही म्हणजे नाहीच!

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 11 днів тому +1

    नाशिकच्या 400 कांदा कंटेनर ची पहिले विल्हेवाट लावा नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 15 днів тому +1

    आवक वाढली म्हणून नाही तर तुमचा पराभव दिसलाम्हणून हा निर्णय घेतला

  • @user-ky4gd3zs8v
    @user-ky4gd3zs8v 15 днів тому +1

    २० तारखेनंतर हा निर्णय रद्द होईल.
    निवडणूक झाली का निर्यात बंदी घातली जाईल.

  • @sunilaware4494
    @sunilaware4494 15 днів тому +1

    1 लाख टन कादा निर्यात करण्यात आली आहे त्या काय होणार तेवढा कोठा तर व्यापारी वर्ग याच्या कडे आहेत शेतकरी माल
    आहे तिथ राहील

  • @sabalevaibhav1856
    @sabalevaibhav1856 15 днів тому +1

    550 डॉलर किमान शुल्क आणि त्यावर 40 % निर्यात शुल्क लाऊन निर्यात बंदी उठवली आहे

  • @akashgosavi1888
    @akashgosavi1888 16 днів тому +1

    5 varsh abhyas karat hotya Tai ata ghri basun Abhays kra

  • @khushbumore540
    @khushbumore540 16 днів тому +2

    पाच वर्षाच्या कारकिर्दीत काही केलं नाही तर आता निवडणुक नाही येणार म्हणून हे काम केले पण लोक पाच वर्षाची काय किती विसरले नाही तुम्हाला आणि निवडून येतो मी तुमच्याबद्दल सांगा पण बोलते पाच वर्षात एकदाही मतदारसंघात न आलेल्या खासदाराला मी कसे निवडून देऊ तुम्ही काय काम केलं नाही

  • @NanaJadhav-od9jy
    @NanaJadhav-od9jy 15 днів тому +1

    ताई इलेक्शन संपल्यानंतर बंद तर नाही करणार ना निर्यात किती दिवसासाठी इलेक्शन संपल्यानंतर शेतकऱ्याला

  • @user-pd8jj8nf6j
    @user-pd8jj8nf6j 16 днів тому +3

    दिंडोरी मतदार संघामध्ये भारतीताई पवार चालणार नाही खासदार निवडून येणार नाही भारतीताई पवार तुमचा पराभव निश्चित कांद्याच्या गोष्टी सांगू नका तुम्हाला आत्ता जाग आली

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 16 днів тому +7

    मॅडम सहा महिन्याचा निर्यात बंद करून पूर्ण शेतकऱ्यांचे वाटोळे केले आता चालू करता काय दहा दिवसांसाठी

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 16 днів тому +2

    या बाईला तर असे पाडा की परत राजकारणात दिसली नाही पाहिजे. एवढे वाटोळे केले आहे शेतकऱ्यांचे की शेतकरी देशो धडीला लावला...

  • @user-uy6ol8nl3m
    @user-uy6ol8nl3m 10 днів тому +1

    भारती पवार यांनी शपथ घेऊन सांगावं की नाफेड मार्फत जो पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो आम्ही बाहेरच्या देशात विकू आणि ना फेडणे मार्केटमध्ये बोली लावून कांदा खरेदी करावा

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 13 днів тому +2

    बाईची संपती पाच वर्षांत दहापट वाढली नवरयाची विस पट वाढली आणि शेतकरी सपाट केला

  • @rohitchaudhari9437
    @rohitchaudhari9437 15 днів тому +1

    निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने केलेले हे ढोंग आहे निवडणूक संपल्यानंतर पुन्हा कांद्यावरील निर्यात शुल्क 100% हे वाढवणार आहे यात काही कुठल्याही प्रकारची शंका नाही

  • @vijayshindeshinde9571
    @vijayshindeshinde9571 15 днів тому +1

    आता मतदानाची गरज आहे म्हणून उठवले तरी पण तुम्हाला मतदान करणार नाही शेतकरी

  • @tukaramauti9044
    @tukaramauti9044 15 днів тому +1

    शेतकऱ्याच्या पाठीशी नाही पाठीत खंजीर खुपसला खुपसला

  • @kadusuryawanshi7603
    @kadusuryawanshi7603 15 днів тому +1

    70 rs /kg.ने कोणता देश एवढे महाग कांदे घेणार ते सांगा.

  • @khizarsyed8477
    @khizarsyed8477 16 днів тому +4

    ABKIBAAR. BJP TADIPAAR

  • @ganeshsurwase3185
    @ganeshsurwase3185 16 днів тому +3

    अनं ह्या बाईच्या नादानं . सारं मतदान. कांद्यात गमावल ं