केंद्रीय मंत्र्याला घेरावं… कांद्यामुळे काय घडलं? Onion Prices Fall Maharashtra | Bharati Pawar |AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 бер 2023
  • केंद्रीय मंत्र्याला घेरावं… कांद्यामुळे काय घडलं? Onion Prices Fall Maharashtra | Bharati Pawar |AM4
    #bhartipawar #onionfarmer #onionprice
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 972

  • @vikrambavdhane9127
    @vikrambavdhane9127 Рік тому +265

    किती उर्मट आहे ही लोकप्रतिनिधी,

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 Рік тому +306

    निवाडणुकीपूर्वी शेतकऱ्याच्या नावावर निवडून येयच आणि परत त्यांच्या विरोधात बोलायचं

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Рік тому +135

    मत मगायला येतना पाया पड़ता न आता एयकून घ्यायला तयार नही हैच लोक फक्त न फक्त व्यापारी यांचाच फायदा आहे बस

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому +56

    बिजेपीला येणाऱ्या निवडणूकीत कांदा उत्पादक शेतकर्यांनी मत देऊ नये 😡😡👍👍

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Рік тому +195

    भाजपच्या लोकांना माज आला आहे यांना शेतकऱ्यांचे काही पडले नाही आहे फक्त अदानी अंबानी मोठे झाले पाहिजे

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Рік тому +236

    मंत्री यांची मुजोरी यात जास्त दिसते

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Рік тому +70

    ताई एवढा माज बरा नव्हे , 2024 ला पुन्हा यायचंय तुम्हाला मतांची भीक मागायला 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @harshal.chaudhari
    @harshal.chaudhari Рік тому +149

    अब तो जागो जनता!!!

  • @kishorraut6254
    @kishorraut6254 Рік тому +123

    जनता दाखवलं तुल जागा दम धर

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Рік тому +166

    ताईनं दिवसभर ऐकून घेतलं असतं जर निवडणुका असल्या असत्या तर 🤨🤨

  • @dadasahebjadhav-patil-4045
    @dadasahebjadhav-patil-4045 Рік тому +163

    मंत्री महोदय बाहेर देशात कांदा मिळेना अन् माझ्या देशात कांदा विकेना धन्य धन्य विश्वगुरू भारत देश

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Рік тому +45

    हा फक्त सत्तेचा माज आहे

  • @extensive9000
    @extensive9000 Рік тому +47

    काय नाही हे सरकार नादी लावायच काम करत आलय केंद्रातलपण आणि राज्यातल पण ह्यांना सोडू नका ठोस भूमिका निर्णय घेतल्याशिवाय.

  • @dipakraundal7701
    @dipakraundal7701 Рік тому +44

    ताई नाफेड चां कांदा स्टोरेज असतो एका तिकानी होल्ड होतो काही दिवसानी तो कांदा मार्केट मध्ये येतो भाव पडता ........ फक्त पेपर बाजी नको भाव वाडला पाहिजे

  • @prasadrajkour-ut4st
    @prasadrajkour-ut4st Рік тому +77

    बसा बाई तुम्ही शान्त बसा

  • @schin3123
    @schin3123 Рік тому +26

    खायचे आणि दाखवाचे दात वेगले आहे. आमचे दुदर्व आहे की ह्याचा सारखे लोक प्रतिनीधी मिळाले

  • @sikandarshaikh9253
    @sikandarshaikh9253 Рік тому +30

    सतेचा काय माज आहे बाईला

  • @sunilbando3842
    @sunilbando3842 Рік тому +38

    ऐकून घे ग बाई आता शेतकरी गरीब ज़ागा दाखवतील खरच

  • @rationalbro
    @rationalbro Рік тому +18

    स्टेटमेंट नाही केलं.प्रश्न विचारत होते.ऐकुन घेतलं नाही तुम्ही.

  • @pranittidke6027
    @pranittidke6027 Рік тому +25

    ही आहे सत्तेची मस्ती शेतकऱ्यांनो