Pudhari News | नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, कारण काय? |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #pudharinews #marathinews #shantigirimaharaj #nashik #complaint #loksabhaelection2024 #voting #शांतिगिरीमहाराज #नाशिक #गुन्हादाखल #लोकसभा
    Pudhari News | नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, कारण काय? | #shantigirimaharaj #nashik
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 26

  • @VilasPawar-zz8un
    @VilasPawar-zz8un 24 дні тому +9

    आपल्याला कुठल्या पक्षाची गरज नाही पक्षाला गरज राहील भावी खासदार नाशिक लोकसभा🚩
    स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • @pankajnikam179
    @pankajnikam179 24 дні тому +9

    नाशिकचे भावी खासदार स्वामी शांतिगिरी महाराज

  • @ganeshborse3886
    @ganeshborse3886 24 дні тому +12

    तरी पण फिक्स खासदार स्वामी जी ❤❤

  • @user-ri8bq8ff7b
    @user-ri8bq8ff7b 24 дні тому +3

    नाशिक चा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar 24 дні тому +3

    Swami Shantigiriji Maharaj ❤️✨

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar 24 дні тому +3

    Only Shantigiriji Maharaj ❤️✨🚩💯🇮🇳

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 24 дні тому +7

    गिरिष महाजन तर बोलले शांतीगीरी भाजपाबरोवर आहे तरीसुध्दा

  • @pradipkaklij4172
    @pradipkaklij4172 23 дні тому

    जय बाबाजी

  • @rahuldange8253
    @rahuldange8253 24 дні тому

    Jay babaji🙏🚩

  • @dhananjaybhuse2664
    @dhananjaybhuse2664 24 дні тому +3

    EVM मशीन ला हार घातलेला नाही EVM कंपार्टमेट ला घातला आहे

  • @navnathyadavgangurde4808
    @navnathyadavgangurde4808 23 дні тому

    परमपूज्य बाबाजी विषयी रचलेले एक षडयंत्र आहे

  • @user-yi1uj3cb7p
    @user-yi1uj3cb7p 24 дні тому +3

    यात काय वाईट आहै
    हे सर्व फडणवीस चे डाव आहै

  • @uddhavugale2545
    @uddhavugale2545 23 дні тому

    अरे बाबा देवाला हार घाल

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 24 дні тому +6

    बाबा यांची स्टंट बाजी..... वॉ रे उमेदवार...वॉ रे महाराज.....

  • @bhausahebjadhav3635
    @bhausahebjadhav3635 22 дні тому

    एका थोर संतानला कोन्ही अपिमान कारक बोलु नाही जर भगवान विष्णू चा व भगवान शंकराचा त्रिशूळ🔱 व चक्र मागे लागले तर त्रिभुवनात धारा नाही

  • @sumodvadnerkar5059
    @sumodvadnerkar5059 24 дні тому +1

    Jaudya dya o sadhu aahet te

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 24 дні тому

    BLO Kai karto

  • @user-py4qj5vj9p
    @user-py4qj5vj9p 24 дні тому +1

    अभिषेक कर

  • @VaishaliMalujankr
    @VaishaliMalujankr 24 дні тому

    Jyani hi video shear keli tyna atak kara 😡😡😡😡🤬🤬🤬

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 24 дні тому

    बाबा सरकल ईव्हीएम मशीन ला भगवान शंकर समजायला लगला 😂😂😂😂

    • @bhausahebjadhav3635
      @bhausahebjadhav3635 22 дні тому

      थोर संतांच्या नादी लागु नका भगवान विष्णू चक्र व शंकर भगवान च त्रीशुळ मागे लागले तर त्रिभुवनात धारा नाही

  • @manikraopandurangsardar2227
    @manikraopandurangsardar2227 24 дні тому +2

    यांनी हार घातला. अजून एखाद्या बावळट ने नारळ फोडावे. कोणी अगरबत्ती दिवा लावा म्हणजे सर्व ओके होईल 😂😂😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 24 дні тому

    महाराज लोकांना कशाला पाहिजे राजकारण