Bharati Pawar यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर काय म्हणाल्या? UNCUT मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 бер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #bharatipawar #dindoriloksabha2024 #BJP
    दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांना भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. पण, उमेदवारी मिळाल्यानंतर भारती पवार कोणते मुद्दे घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदारांसमोर जाणार आहेत?
    #RPT0166
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 49

  • @rmk5745
    @rmk5745 3 місяці тому +7

    यांच्या समोर दगड सुद्धा निवडणुन येईल काहीच कामं केले नाही यांनी 💯

  • @user-bp3es7hu5r
    @user-bp3es7hu5r 2 місяці тому +1

    दर पाच वर्षाला निवडणुका तेज विषय आणि तेज मुद्दे मग या पाच वर्षात हे खासदार लोक करतात काय.

  • @anilkangune3118
    @anilkangune3118 2 місяці тому +1

    नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचा विश्वास घात केला आता तुम्हाला सुट्टी दिली पाहिजे

  • @aabagangurde743
    @aabagangurde743 3 місяці тому +3

    कोरोना काळात चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या पायरीवर एक आदिवासी तरुण तडफडत पत्नी च्या मांडीवर दम तोडला त्यावेळी खासदार डॉक्टर, आमदार डॉक्टर,जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर व पंचायत समितीचे सभापती डॉक्टर असून सुद्धा चांदवड तालुक्याची आरोग्य व्यवस्था अतिशय दयनीय आहेत ट्रामाकेअर सेंटर नावाची इमारत गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून धुळघात पडलीय खासदारांनी नेमकी कोणती विकासकामे केली हा मतदांना प्रश्न पडलाय

  • @HappyGoldenRetriever-fz1cb
    @HappyGoldenRetriever-fz1cb 3 місяці тому +3

    पडणार ती

  • @appajishewale7168
    @appajishewale7168 2 місяці тому

    शेतकरी वर्गासाठी 5 वर्षात काय केलं ते सांगा कांदा उत्पादक शेतकरी यांचे किती नुकसान केले ते सांगा

  • @hanumantshankhapal6167
    @hanumantshankhapal6167 3 місяці тому +2

    आता दुसऱ्या कुणाला संधी द्या तुमचं काही काम नाही

  • @jurassicworld2843
    @jurassicworld2843 2 місяці тому +1

    पाद्री बाई पडणार दिंडोरी मतदार संघातून 😅😅😅

  • @kailasraut1276
    @kailasraut1276 Місяць тому

    18 वय होतं तेव्हा पासून मतदान करतो आता वय पंचावन्न आहे अजुनही आमच्या गावाला पाणी नाही या अगोदर किती खासदार झाले फक्त मिडीया समोर कार्यरत राहणे

  • @yashodhandeshmukh8045
    @yashodhandeshmukh8045 2 місяці тому

    जलजीवन मध्ये सुध्दा खुप भ्रष्टाचार आहे
    ग्रु .ग्रा भदर पैकी करंजाळी गावामध्ये १ कोटी २५ लाखाची योजना हे परंतु आमच्या करंजाळी गावा मध्ये फक्त टाकी आणि पाईपलाईन केली आहे. आणि विहीरीचे काम ५% पेसा मधून विहिरी चे काम आम्ही केले आहे
    आणि भारतीतीई तुम्ही रात्री ९ वाजता त्या जलजीवन विहिरीच्या उदघाटन केले

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 2 місяці тому

    निवडून गेले आजून आमच्या कडे दौरा नाही

  • @crick3066
    @crick3066 3 місяці тому

    पेठ दिंडोरी तालुक्यातील रस्ते बघा किती दुरवस्था झाली आहे.

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 3 місяці тому

    किती लुटणार

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 2 місяці тому

    शेतकरी खूप खूश आहेत

  • @anilbangalnmdoe8045
    @anilbangalnmdoe8045 3 місяці тому +1

    Iabad bolnare leak ahet bjp

  • @user-cx4lv1ec7j
    @user-cx4lv1ec7j 2 місяці тому +1

    अबकी बार मोदी हरणार

  • @chandarkantchavan4509
    @chandarkantchavan4509 2 місяці тому

    Tai surganat Yeun Baga na

  • @yashodhandeshmukh8045
    @yashodhandeshmukh8045 2 місяці тому

    ह्या वेळेस तुम्हाला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही

  • @pravinchaudhari1073
    @pravinchaudhari1073 2 місяці тому

    कोरा na काळात ऑक्सिजन शिवाय एक hi मृत्यू zala नाही मानणाऱ्या Ya Dr Bharti पवार यांना लोकानी निवडून देऊन ऑक्सिजन देऊ नये.

  • @DnyaneshwarBagul-kl8vh
    @DnyaneshwarBagul-kl8vh 2 місяці тому

    गॅस 450 वरुन 1100वर गेला

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 2 місяці тому

    १००पडणार

  • @anandakharate1460
    @anandakharate1460 2 місяці тому

    Madam tumhi kahich nahi kam kel. Tumhi nahi nivdun yet.

  • @anilbangalnmdoe8045
    @anilbangalnmdoe8045 3 місяці тому

    Gas bharyla peshe nahi advashenkae nahi

  • @jurassicworld2843
    @jurassicworld2843 2 місяці тому

    लबाड बाई.पाद्री बाई.😊😊😊

  • @jurassicworld2843
    @jurassicworld2843 2 місяці тому

    अब की बार तडीपार😅😅😅

  • @santoshkakad3556
    @santoshkakad3556 2 місяці тому

    नादगाव तालुकातील रस्ते पाहा नादगाव - लोहशिगवे.मनमाड- लोहशिगवे. येवला- खिर्डीसाठी- लोहशिगवे.एकदा या गावात.😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 2 місяці тому

    बिजीपी 👏ओन्ली

  • @jeevanchaudhari6374
    @jeevanchaudhari6374 2 місяці тому

    Modi mhantil te jr karnar asal tr janatesathi ladaych koni ani jr tyachyach mage jaych asel tr tumchyasarkhe nete ghari baslelech bare

  • @prakashaher8845
    @prakashaher8845 2 місяці тому

    Sagada jasna film de Bhrashtachar jhalele

  • @DnyaneshwarBagul-kl8vh
    @DnyaneshwarBagul-kl8vh 2 місяці тому

    कांदा बंदी आहे

  • @anilkangune3118
    @anilkangune3118 2 місяці тому

    आता कांदा आणि द्राक्ष तुम्हाला पाडणार लयी लुटलं नाफेड च्या नावाखाली

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂

  • @rahulLilke-my9xt
    @rahulLilke-my9xt Місяць тому

    सुट्टी घेऊन घरी बसा आदिवासी भागात काय विकास केला

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 2 місяці тому

    Bjp हटाव शेतकरी बचाव

  • @samadhandeore1841
    @samadhandeore1841 2 місяці тому

    पहिले तू निवड मग

  • @samadhandeore1841
    @samadhandeore1841 2 місяці тому

    तू कितीबी तेल तूप लाव तू पडणारच

  • @chandarkantchavan4509
    @chandarkantchavan4509 2 місяці тому

    Tumacha mage surganatle pudhari ahet pan khahi kamache nay

  • @user-ds1cq9jz6s
    @user-ds1cq9jz6s 3 місяці тому +2

    पुन्हा एकदा भारती ताई पवार 🚩🚩🚩

  • @jaydeeppawar8787
    @jaydeeppawar8787 3 місяці тому +1

    भारतीताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे💯💯

  • @somnathnimbekar3373
    @somnathnimbekar3373 2 місяці тому

    अब की बार 400 पार जय हो मोदी सरकार भारती ताई फिक्स खासदार

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 3 місяці тому +1

    1000%भारती पवार येणार आम्ही नांदगावकर

  • @anilbangalnmdoe8045
    @anilbangalnmdoe8045 3 місяці тому

    Iabad bolnare leak ahet bjp