Black jacket girl may be feeling ashamed of her father.. बाप श्रीमंत आहे तरी बाप तो बापच असतो.. परिस्थिती ढासळायला वेळ लागत नाही आणि जरी परिस्थिती ढासळली तरी तोच पुर्वीचा श्रीमंत बाप गरीबीतही आपल्या पोरांना काही कमी पडू देत नाही.. हे मला त्या मुलीला सांगायचं आहे.. आयुष्यात कधी जमलंच तर तुझ्या बापाला कडकडून मिठी मार.. त्याला जोकर समजू नकोस.. तोच खरा हिरो आहे.
छान प्रबोधन झाले
वसंत साहेब तुमच्या व्याख्यानातून जे शब्द आले ते काळजाला भिडले साहेब एका मुलीची अचूक जीवनगाथा मांडली,बापाची किमया काय असते हे जाणीव करून दिली 🥹🥹🫡🫡🙏
Good👍👍👍👍👍😊😊
🎉
Kishor rajguru nice video ❤
l