🙏श्रीस्वामी समर्थ🙏 सर आपले कार्य खूप महान आहे अशा प्रबोधनाची समाजाला गरज आहे. आपण खूप तळमळीने हे कार्य करत आहात. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या या प्रबोधनाने स्त्री आनंदी राहील .. आपल्या कार्याला भरभरून यश मिळो अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.
अप्रतिम सर 👌👌 सध्या वाचनात प्रबोधनकार ठाकरे लिखित संत गाडगेबाबा यांचे चरित्र चालू आहे. त्यातील प्रस्तावनेत प्रबोधनकार यांनी जे बोलले त्यात मी तुम्हाला पहातोय. *समाजवादी सत्यशोधक* माझ्या मते समाजवादी सत्यशोधक व्याख्यानकार 🙏🙏🙏 💐💐💐💐👌👌👌
Sir सगळं barobar ahe तुमचं पन ज्या मुली फसतात मुल फसवतात घरात प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर शोधतात मग फसतात ज्या मुली बापाची इज्जत घालवतात त्यांना जगण्याचा अधिकार नाही ka sir ह्याच्या वर एकदा भाषण करा आणि youtuber video taka😢😢😭😭
काळ आणि परिस्थितीचा विचार करता, संस्कार हे संस्कृतीवर आधारित असणं फार जरुरीचं आहे. ह्या सरांचं कामं चांगलं आहे पण सरांनी राग मानू नये. सरांचा काही ठिकाणी जरा अतिरेक वाटतोय. बाकी ठीक आहे.
@@sanketpatil7324 एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या माऊली अध्याय तेरावा महिना निश्चित करताना राशिस्थ एक केजी पिला पापड लोणची चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी भर दिला आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल विमानतळ असे ठेवण्यात आला होता हा योग आहे ह्याच्या उलट सुलट बोलले जात होते हे लोकेशन कुठे आहे हे लोकेशन तर एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी माहीत नाही पण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र माझ्या इतके प्रेम करतो तुझ्यावर एक कविता तिच्यासाठी एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे लागते आणि ते कधी जाणार आपण भेटायचो जिथे जिथे जिथे जिथे तिथे आधुनिकतेचे वारे वाहू लागत नाही पण मी मात्र तसाच एक केजी पिला एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे व एक मुलगी होती आणि ती म्हणजे या माऊली चरणीं एक केजी पिला एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन सेवा समर्पीत एक केजी पिला पापड खार जमीन आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण करणार नाही पण मी काय करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे ह्याच्या आधी एक चांगला पर्याय आहे का शिलाई मशिन रात्रीची बंद राहणार आहे ह्याच्या आधी विकासाची कामे करत आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक केजी पिला पापड लोणची पापड लोणची पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्हा आहे ह्याच्या आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कर माफ करा साहेब प्रेम हे असच असतं तर एक दिवस असा येईल की नाही हे लोकेशन तर आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक मुलगी होती आणि ती त्याला म्हणाली की फोन केला होता हा योग नाही आला तर आहे का ळ
Outstanding speech. Nowadays such kind speeches are randomly arranged. It is pitiable. So l request all the people through this programme that such kind of speeches must be arranged regularly because it is very necessary for leading happy full and interesting life. Hattsoff sir for your interesting contribution. Dhanyawad.such kind of speeches are very necessary for relieving the tensions.
हॉस्पिटल मध्ये जाऊन पेशन्टला हसवून बघा, ज्याच्याकडे 2 टाइम जेवायला पैसे नाही त्याला हसवून बघा हसतो का? ज्याच्याकडे दयन दिन गरजा भागवायला पुरेसे पैसे आहे तोच आनंदी जगू शकतो.
ज्यांच्याकडे सगळं पर्याप्त आहे तो तरी सुद्धा हसत नाही यासाठीच तर हा कार्यक्रम आहे... बंगल्यात राहणारे सुद्धा घरातल्या घरात एकमेकांची तोंडं सहन करत नाहीत.. असा आजकाल आपला समाज झाला आहे.
ल'ई भारी सर! 😂 मी पुरूष असून, तुमच्या सोबत आहे. खुप छान! खरच काळाची गरज आहे ही! माझा पुरूषी अहंकार आड येऊ न देता, मी आत्ताच हा व्हिडिओ, बायकोला पाठवतोय. 😂😂😂
साहेब तुम्ही एकत्र कुटुंब टिकवायच खूप सुंदर काम हाती घेतलय, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा,, परमेश्वर तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य देवो
साहेब अभिनंदन सर्वांना सुखात आनंदात ठेवा सर्वजण आनंदी राहा गणपती बाप्पा मोरया
S
🙏धन्यवाद माऊली असेच समाजाला आयुष्याचा सुंदर बोध देत जा व आनंद देत जा समाजात प्रभोदन करत जा ❤ धन्यवाद माऊली.
खूप मस्त आणि आनंदीदायक हा कार्यक्रम आहे. फक्त अधून मधून ए, ए शब्द काडून टाका ही विनंती.
त्याच शब्दामुळे त्यांच्या वक्तृत्वाला शोभा येते, आणी एक वेगळी ओळख निर्माण होती
बाबा चे प्रवचना पेक्षा लाख पटिने हे आनंद भजन नकिकीच चांगले आहे, धन्यवाद
खूप छान मनोरंजन साहेब
Pp qq1 🎉🎉🎉🎉🎉🎉àaaaaaaaaaaaaaaa 🎉 wa
Are te pan anhangach mhantata
खतरनाक ऐक नंबर 😂😂😂😂.. तुमच्या सारखं स्वभाव सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आविष्य खूप सुंदर आहे.. 🙏🙏🙏
खूप छान समाज प्रबोधनासाठी अतिशय उपयुक्त धन्यवाद
शत शत नमन खूप छान विचार. प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय
,
संस्कार व्याख्यान अतिशय सुंदर प्रभोधन समाजाला यावेळी फार गरज आहे....फारच छान .
खूप छान हसायला लावणारे व्याख्यान... 👌👌👌
हंकारे सर धन्यवाद खुप खुप खुप खुप खुप हसले मला खूप छान आनंद मिळाला
Great Job Sir...मस्त सर तुमचे कार्यं खूप मोठे..आहे. .असेच प्रबोधन करत रहा. .धन्यवाद सर
खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या अभियानाला,खूप हसले आज मनमुराद....
🙏श्रीस्वामी समर्थ🙏 सर आपले कार्य खूप महान आहे अशा प्रबोधनाची समाजाला गरज आहे. आपण खूप तळमळीने हे कार्य करत आहात. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या या प्रबोधनाने स्त्री आनंदी राहील .. आपल्या कार्याला भरभरून यश मिळो अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.
अप्रतिम सर 👌👌
सध्या वाचनात प्रबोधनकार ठाकरे लिखित संत गाडगेबाबा यांचे चरित्र चालू आहे. त्यातील प्रस्तावनेत प्रबोधनकार यांनी जे बोलले त्यात मी तुम्हाला पहातोय. *समाजवादी सत्यशोधक* माझ्या मते समाजवादी सत्यशोधक व्याख्यानकार 🙏🙏🙏 💐💐💐💐👌👌👌
सर बायांना आवडेल असे बोलता प्रतेक शबद ऐकावा वाटतो सुपर भाषा, सर 100% खुश लोक.
❤
Sir khup divsaani ase manmokle hasle, Thanks, ani tumhi suchvale kahi goshti tari aarchrnat aananar aahe nakkich!!
खुप छान सर 👍👍🙏
Khupch Chan vyakhyan dile tumhi.
Sir nakkich १००takke khuppch changale vichar sangite tumhi aani hsun hsun radlo suddha 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹👌👌👌
खुफ छान अशी संस्कार आज कालाची गरज आहे।
सर्व पुरूष काॅमेंट करत आहेत, ज्यांनी खरच ऐकलं पाहीजे त्या..सर्व ...ईन्टावर आहेत 😢
हीच खरी खंत ..आणि वस्तुस्थिती आहे साहेब 😢.
खुप छान 👌👌👍👍💐💐💛🧡❤
एक च नंबर👍👍👍👍
कार्यक्रम अतिशय 👍👍👍👍👍
एकनंबर काळाची गरज आहे सर धन्यवाद
खूप छान हल्ली हास्य संपलय हास्य क्लब काढायची गरजच काय खुप मोकळे पणाने हसायला मिळाला धन्यवाद
मुस्कुराले मुस्कुराना जिंदगीका साज है अगर ईन ओठोंपे मुस्कुराहट न हो तो ये जिंदगी एक बेसुरी आवाज है
👌👌khup khup chan sir👌👌
Very very nice sir keep it up this is the right time for debate to all bhart country jai hind jai bharat
Sir Congratulation , Very nice Programme
😊 साधु साधु साधु...... 👏👏👏👏
✨️ Amazing discourse ! 💖
*सब्बे सत्ता सुखी होंतु !* 👌
💞
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
😊
Sir सगळं barobar ahe तुमचं पन ज्या मुली फसतात मुल फसवतात घरात प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर शोधतात मग फसतात ज्या मुली बापाची इज्जत घालवतात त्यांना जगण्याचा अधिकार नाही ka sir ह्याच्या वर एकदा भाषण करा आणि youtuber video taka😢😢😭😭
खुप छान 👍
खुप छान सर😍
खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद
व्वा सर! खूपच सुंदर...
कुठे आहे हे
कालचमाझेआणी आनंदचे भांडण झाले आणी आज परत आनंद काय सर हसा मलापणझालाय आनंद
Atishay marmik aanandi samajprabodhan.😊
भाऊ तुमची खुप व्याख्याने ऐकली❤
धन्य माता पिता तुमची.❤❤
सर, खूप छान.ऐकतच राहावे.
खुप खुप छान सर..
ग्रेट... सुपर.. धन्यवाद सर..
R🍫🤭🤭💐💐💐💐😔45
...... .🤭🤭७७ऐक्ककबबवावं. वा.
अप्रतिम. खूप गरजेचे आहे.
Great job sir 😊
Outstanding, Fabulous
youtube.com/@SharadSangeet
खुप छान आहे समाज प्रबोधन केले
Kup Chan Mahiti Ahe
काय खास आनंदाचे व्याखान आहे
खुप छान सर
सर आपण अधूनमधून ए...., ए..... असे करताना ते नका करू.👌👌👍🤣🤣
😂
😂
काळ आणि परिस्थितीचा विचार करता, संस्कार हे संस्कृतीवर आधारित असणं फार जरुरीचं आहे.
ह्या सरांचं कामं चांगलं आहे पण सरांनी राग मानू नये. सरांचा काही ठिकाणी जरा अतिरेक वाटतोय. बाकी ठीक आहे.
@@sanketpatil7324 एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या माऊली अध्याय तेरावा महिना निश्चित करताना राशिस्थ एक केजी पिला पापड लोणची चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी भर दिला आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल विमानतळ असे ठेवण्यात आला होता हा योग आहे ह्याच्या उलट सुलट बोलले जात होते हे लोकेशन कुठे आहे हे लोकेशन तर एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी माहीत नाही पण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र माझ्या इतके प्रेम करतो तुझ्यावर एक कविता तिच्यासाठी एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे लागते आणि ते कधी जाणार आपण भेटायचो जिथे जिथे जिथे जिथे तिथे आधुनिकतेचे वारे वाहू लागत नाही पण मी मात्र तसाच एक केजी पिला एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे व एक मुलगी होती आणि ती म्हणजे या माऊली चरणीं एक केजी पिला एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन सेवा समर्पीत एक केजी पिला पापड खार जमीन आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण करणार नाही पण मी काय करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे ह्याच्या आधी एक चांगला पर्याय आहे का शिलाई मशिन रात्रीची बंद राहणार आहे ह्याच्या आधी विकासाची कामे करत आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक केजी पिला पापड लोणची पापड लोणची पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्हा आहे ह्याच्या आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कर माफ करा साहेब प्रेम हे असच असतं तर एक दिवस असा येईल की नाही हे लोकेशन तर आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक मुलगी होती आणि ती त्याला म्हणाली की फोन केला होता हा योग नाही आला तर आहे का ळ
Ho na e e he indurikar n ch signature word.
Rashtra sant tukdoji Maharaj yancha dakhla aaykun tya aaji chi smile bgha kiti 🥰
खुप खुप अभिनंदन सर❤
Fantastic 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
आनंद ❤
Sundar karykram karat ahat best luck 👌
Very nice Sir 👌🌹👌 very good 👌👌🌹👌👌
राष्ट्र संता चा purava येकच नंबर
खूप खूप छान 😂😂😂
सर तुमचं मोटिवेशन खूप छान आहे सर तुम्ही बिझी नसाल तर एकदा आवश्यक तुमचे व्याख्यान ऐकायचे
खूप छान आहे सर
Thanks!
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खुपच छान आवडले मला
Khup Chan Dada that's
खूप छान फारच गरज आहे
खूप छान वाटले
अप्रतिम सर👌👌👌
खुपच सुंदर सर
खूब सूदर प्रबोधनसर
10 , 15 , 20 , 25 Hajarat Pun Anandi Raha hech Sir Sangtat _ Anandi Raha Gurukilli Aahey
Khup sundar
Very nice video. Thank you so much.
Khup chn sir..☺️☺️☺️
खूप छान सुंदर विचार
Khup Chan!!!
Super 👌👌🌹🌹
खूप छान कार्यक्रम.
Great 👍👍👍👍👍
अप्रतिम भाषण
🙏🙏 outstanding speech
Outstanding speech. Nowadays such kind speeches are randomly arranged. It is pitiable. So l request all the people through this programme that such kind of speeches must be arranged regularly because it is very necessary for leading happy full and interesting life. Hattsoff sir for your interesting contribution. Dhanyawad.such kind of speeches are very necessary for relieving the tensions.
प्रेम आहे असे मत होते असे दिसते
@@vilassurvey169p
तुम्हाला भावना कळत असत्या तर शब्द कळले असते आराम करा नको ते कॉमेंट करू नका
Grate sir.
फारच छान👏✊👍
He ahet खरे पर्याय इंदुरीकर महाराजांना
खूपच सूदंर मि पूजा चोधरी
Khup chan sir
Good job !! Exlant Sir !!
खूप छान...
youtube.com/@SharadSangeet
Khup chchan😊
सर मि पण टेंन्शन मध्ये होतो पण सज मोबाईल वर कार्यक्रम बघितला एक तास झाल हसालोय
हॉस्पिटल मध्ये जाऊन पेशन्टला हसवून बघा, ज्याच्याकडे 2 टाइम जेवायला पैसे नाही त्याला हसवून बघा हसतो का? ज्याच्याकडे दयन दिन गरजा भागवायला पुरेसे पैसे आहे तोच आनंदी जगू शकतो.
ज्यांच्याकडे सगळं पर्याप्त आहे तो तरी सुद्धा हसत नाही यासाठीच तर हा कार्यक्रम आहे... बंगल्यात राहणारे सुद्धा घरातल्या घरात एकमेकांची तोंडं सहन करत नाहीत.. असा आजकाल आपला समाज झाला आहे.
एकंदरीत तुम्हाला टिका करण्या पलिकडे कांही जमत नाही,पराकोटीची नकारात्मकता।
सरजी असं जीवन जर जगलं तर हॉस्पिटल मध्ये जायची वेळ येणारच नाही यावत फक्त अपघाती
पेशंट हसणाराच
ल'ई भारी सर! 😂
मी पुरूष असून, तुमच्या सोबत आहे.
खुप छान! खरच काळाची गरज आहे ही!
माझा पुरूषी अहंकार आड येऊ न देता, मी आत्ताच हा व्हिडिओ, बायकोला पाठवतोय. 😂😂😂
सर खूप सुंदर आणि आपलं खूप अभिनंदन सर मला आपला नंबर कुठे मिळेल
🎉🎉
Very excellent👍
खुप छान सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान👌👌👍👍
Sundar pravachan
यालाच म्हणायच जिवन
खूप सुंदर...
Nice👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 👍👍👍😍😍