असा प्रसंग कोणत्याच स्त्री वर येऊ नये | वीरपत्नी सुवर्णा शंकर शिंदे यांचा संवाद | 12 फेब्रु शहीद दिन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2022
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌ धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    ‪@sunilmaharajgadekar‬
    #amolpatilशहीदजवान
    #वीरांगना
    #shorts
    #किर्तन

КОМЕНТАРІ • 321

  • @babusirsikar8571
    @babusirsikar8571 2 роки тому +6

    *ताई.....आपले पती हे देशासाठी शहीद झालेले आहेत . त्यांच्या पश्चात तुम्ही मुलांना घडवा . शिकवा आणि उच्च शिखरावर पोहोचवा . संपूर्ण भारतीयांसाठी ही घटना एक इतिहास ठरेल .🙏 💐💐💐 भावपूर्ण आदरांजली 💐💐💐

  • @ganeshb5275
    @ganeshb5275 2 роки тому +19

    सरांच्या शौर्याला व तुमच्या खंबीर स्वभावाला शतशः नमन

  • @BabaraoDhavas-tl1eh
    @BabaraoDhavas-tl1eh Рік тому +5

    छान ताई आपण खूप ‌मनावर ताबा ठरवुन निर्णय घेतला

  • @tatyasahebdeshmukh8375
    @tatyasahebdeshmukh8375 2 роки тому +20

    ताई सलाम तुम्हाला किती दुःख सहन केले परमेश्वर अशीच ताकद देवो

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 2 роки тому +5

    Salute, जवान देश का चिराग है, और family चिराग का तेलं, पूरा परिवार पलपल जलता और तपता है देशको रोषन
    बनाने के लिए,

  • @babusirsikar8571
    @babusirsikar8571 2 роки тому +22

    खूप हृदयद्रावक कहाणी आहे 🙏 हे दुःख पेलण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होवो .🙏

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 2 роки тому +14

    ताई तुमच्या चरणी साष्टांग दंडवत
    तुम्ही फार महान खचून जाऊ नका

  • @srvmadmax7400
    @srvmadmax7400 2 роки тому +14

    शहीद जवान अमर रहे !

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 2 роки тому +6

    खुपच वाईट वाटलं ताई हे ऐकून रडायला आले असं कुणाच्याही बाबतीत होऊ नये हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @bhavanabhalekar3822
    @bhavanabhalekar3822 2 роки тому +10

    ताई खूप करूण कहाणी आहे गं तुझी वाईट वाटले ऐकून सलाम आहे तुम्हाला जय हिंद

    • @varshamore693
      @varshamore693 2 роки тому +2

      ताई खंरच अश्रू अनावर झाले खूप खूप अवघड असते हो एक नवरा नसताना जगने खूप अवघड असते मी पण तुमच्या सारखेच दु़:ख भोगते आहे मुलाचं ऐकून तर मी खुप रडले 👆🙏👍👍🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 2 роки тому

      @@varshamore693 भावपूर्ण श्रद्धांजली शहीद झालेले जवान

  • @mauli-wz4nk
    @mauli-wz4nk Рік тому +4

    ताई माझ्या डोळयात पाणी आले तुमची कहाणी अकुन

  • @vikasvarma5310
    @vikasvarma5310 2 роки тому +21

    वीर शंकर शिंदे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 2 роки тому +7

    जय हिंद, अभिमान आहे ताई आपला आणि वीर जवान शंकर

  • @pandharinaththorat3776
    @pandharinaththorat3776 2 роки тому +4

    सलाम त्या शू रवीर शंकर शिंदे आणि वीर पत्नी सुवर्णा शिंदे यांना.

  • @ujwala5708
    @ujwala5708 2 дні тому

    ताई सलाम तुझ्या जिद्दीला आशिष खंबीर उभी रहा मुलांच्या पाठीशी

  • @user-dq5fc9hb6q
    @user-dq5fc9hb6q 3 місяці тому +5

    काय वाटले असेल त्या मुलीला😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @pramodpawar1942
    @pramodpawar1942 2 роки тому +41

    ताई तुम्ही सर्वात मोठा म्हणजे त्यागाची भूमिका स्वीकारली ही भूमिका स्वीकारणे खूप अवघड अंतकरणापासून सलाम आहे तुम्हाला

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n 4 місяці тому

    ताई तुमची जिवण कहाणी ऐकून लय वाईट वाटले पण ताई तुम्हीं दादांच्या आठवणीवर धाडशी जीवन जगा व मुलांना सांभाळा हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद ताई

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 2 роки тому +54

    ताई,छान त्याग केला.ऐकताना डोळ्या मध्ये पाणी आले.अक्षरशः थांबत नव्हते.सलाम, स्त्रीशक्ती विषयी.

  • @mukundraomisal9839
    @mukundraomisal9839 2 роки тому +2

    छान सवाद सागींतला आयकून
    डोळात पाणी आले,
    जय हिदं

  • @Virendra.patil.
    @Virendra.patil. 2 роки тому +28

    ताई अश्रु अनावर झाले तुमची काहणी ऐकुण 😭😭

  • @Surajyadav-rt5xw
    @Surajyadav-rt5xw 2 роки тому +4

    वीर जवान अमर रहे

  • @swatijadhav2565
    @swatijadhav2565 2 роки тому +14

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sandipbagul4918
    @sandipbagul4918 2 роки тому +1

    ताई डोळ्यात पाणी आलं .खुप वाईट झालं

  • @balajidabade7542
    @balajidabade7542 2 роки тому +2

    ताई खुप‌ वाईट वाटले

  • @mrunaliniharkare893
    @mrunaliniharkare893 2 роки тому +4

    शब्दच नाहीत ताई 🙏🙏

  • @meenakshishelar1140
    @meenakshishelar1140 2 роки тому +11

    ताई अश्रु अनावर झाले तुमची कहाणी ऐकुन🙏🙏🙏🌹🌹

  • @shryeshdevde7646
    @shryeshdevde7646 2 роки тому +12

    Jai Hind Tai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Shahid jawan amar rhe
    वीर जवान शिंदे sir अमर रहे

  • @madhuraarade5219
    @madhuraarade5219 2 роки тому +2

    सलाम दिदि

  • @sanjaychavan1181
    @sanjaychavan1181 2 роки тому +7

    ताई तुम्ही खूप ‌ग्रेट‌आहात जय हिंद

  • @ashalende9697
    @ashalende9697 2 роки тому +13

    ताई आश्रु अनावर झाले तुमची कहाणी ऐकून

  • @balasahebdeshmukh7498
    @balasahebdeshmukh7498 2 роки тому +4

    ताई सलाम

  • @vilasshete8359
    @vilasshete8359 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि ओzar

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 2 роки тому +9

    भावपूणँ श्रधांजली नासिक

  • @vinodzende1594
    @vinodzende1594 2 роки тому +4

    खरच डोळे भरून आले

  • @prakashsakpal3566
    @prakashsakpal3566 2 роки тому +4

    वीर शहिद शिंदे सर यांना कोटी कोटी सलाम

  • @sachindeshmukh2138
    @sachindeshmukh2138 2 роки тому +7

    भारतमाता ग्रेट आणि तिचं रक्षण करणाऱ्या कुटुंबीय सुपर ग्रेट 🙏🙏🙏

  • @sajjanmane3401
    @sajjanmane3401 2 роки тому

    खरंच खूप वाईट वाटत सर्व ऐकून निशब्द

  • @baludhivar7893
    @baludhivar7893 2 роки тому +7

    ताई,तुम्हाला बारक्या भावाचा सलाम,,,जय महाराष्ट्र🇮🇳

  • @shainathapawar7641
    @shainathapawar7641 2 роки тому +5

    माहाराज डोळे टपटपले☺☺☺☺

  • @ravasahebhegade9100
    @ravasahebhegade9100 2 роки тому +2

    जय जवान जय किसान

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 2 роки тому +14

    ताईन धीर सोडू नये शिंदे सर अमर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र

    • @ksgaming0773
      @ksgaming0773 2 роки тому

      Oooooooo

    • @Kajgaon--MH-BrahmaKumaris
      @Kajgaon--MH-BrahmaKumaris 2 роки тому

      ताई काही ही तुमची कहाणी ऐकण्याची हींमत नाहीच आहे आमची अशी स्थीस्ती आहे तर तुझ्या फरिवाराची काय असेल समझु च सकत नाही ,,,,

  • @ganeshgadekar5684
    @ganeshgadekar5684 2 роки тому +6

    🇮🇳🇮🇳 🙏🙏 The real Hiro आर्मी साहेब 💐💐 देश बलिदान विसरणार नाही सदैव ऋणी असेल...

  • @yamahalovers8771
    @yamahalovers8771 2 роки тому +5

    वीर जवान तुझे सलाम 🇮🇳💐

  • @prasadjadhao4695
    @prasadjadhao4695 2 роки тому +2

    जयहिंद

  • @bhausahebgangurde1950
    @bhausahebgangurde1950 Рік тому +2

    वीर जवान शंकर शिंदे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p 2 роки тому +3

    जय हिंद ताई

  • @dipakpatil4107
    @dipakpatil4107 Місяць тому

    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

  • @prashantkapse7849
    @prashantkapse7849 2 роки тому +8

    ताई स्यालुट तुमच्या त्यागाला.

  • @raosahebkadam2563
    @raosahebkadam2563 2 роки тому +1

    ताई तूम्ही वीर शरनी आहोत

  • @d.prashant.206
    @d.prashant.206 2 роки тому +1

    Salute sir tumhala veerpatni savandh kelyabaddal

  • @vishnuwarde6119
    @vishnuwarde6119 2 роки тому +2

    Veer jawanala koti koti pranam.

  • @dineshrathod4283
    @dineshrathod4283 2 роки тому +2

    Salute mazya veer jawanala

  • @ravijadhav9429
    @ravijadhav9429 2 роки тому +7

    माझ्याजवळ शब्द नाही ताई अंतकरणापासून सलामी

  • @somnathwagh8400
    @somnathwagh8400 2 роки тому +2

    Khup chan sir, yanchya bhavna lokanparyant pohochavlya. Vastavik chitra samor mandta 👍👍👍

  • @ganeshmamlekar6161
    @ganeshmamlekar6161 2 роки тому +6

    भावपूर्ण श्रध्दांजली शिंदे सर

  • @ashuplz8134
    @ashuplz8134 Рік тому +2

    Saimikacha deshasathivirmaranhota panmagerahilelya kutumbachaAamaranhota

  • @varshamore693
    @varshamore693 Рік тому +27

    ताई तुमचे दुःख मी समजते माझे पण पती कोरोणाने गेले आहेत. पण काय करता नियतीच्या टावापुढे कोणाचेच चालत नाही पण हे तुमचे ऐकूण मी माझ्या साठी रडते का तुमच्यासाठी हे कळत नाही आणि कांहीं केल्याने अश्रू थांबत नाहीत.

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 2 роки тому +12

    🙏
    जे आहे ते नशीबाचा खेल आहे 🙏
    जिवन देवांच्या हातात आहे आपल्या नाही 🙏
    Jay Hind INDIAN Army shr 🇮🇳🙏

    • @sureshshinde1318
      @sureshshinde1318 2 роки тому +1

      ताई शब्द हे अपूर्ण पडतील काय बोलू खचू नका समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @hamidmujawar2762
    @hamidmujawar2762 2 роки тому +2

    Tai tumala slam ..🙏🙏😔😔

  • @vandanashelar7480
    @vandanashelar7480 18 годин тому

    ताई खुप वाईट वाटलं 😢😢 रडायला आल काळजी gya tmchi मुलाची

  • @smitashukla7136
    @smitashukla7136 2 роки тому +1

    Veer Shankar Shinde jyana koti koti salam,tumhi khup mahan ahat tai

  • @sanjaykarale6181
    @sanjaykarale6181 2 роки тому +3

    Salute 🙏🙏 Tai tumhala ani Shinde sarana shradhanjali 🙏🙏🙏

  • @rahulsabale586
    @rahulsabale586 2 роки тому +2

    Jai Hind sir

  • @KARTIK_RAJPUT_07
    @KARTIK_RAJPUT_07 2 роки тому +1

    भारत मातेच्या विर सुपूत्रास शत शत नमन, ताई तुझ्या सारख्या मायभगींनींच्या त्यागामुळेच आपली मात्रृभूमी सुरक्षित तथा किर्तीवान आहे. सत्यमेव जयते. अमर रहे अमर रहे हमारे विर शहीदजवान अमर रहे. जय हिंद जय हिंद....

  • @purishobha5597
    @purishobha5597 2 роки тому +2

    ताई.शतश. प्रणाम

  • @maltitayade731
    @maltitayade731 2 роки тому +4

    , ऐकुन इतकं वाईट वाटले ताई तुम्ही तर जवळून पाहिले

  • @priyanka.hembade2286
    @priyanka.hembade2286 2 роки тому +4

    जय हिंद 🇮🇳

  • @shivajiranaware3905
    @shivajiranaware3905 2 роки тому +2

    Tai maza dada kaym tuzya sobat asel dadachya deshsevela maza salam🙏🙏

  • @kavitakale1213
    @kavitakale1213 Рік тому +2

    ताई किती दुख सहन कराव लागत खरच डोळ्यात पाणीच आले श्री शक्ती ला आशीच ताकत देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @ujwalagunjal5686
    @ujwalagunjal5686 2 роки тому +3

    Tai tuze sagali swpan puran houdet hi ishwarakade mazi prarthana 🙏🙏

  • @amrutpatil4834
    @amrutpatil4834 2 роки тому

    खुपच वाईट परीस्तीति तून

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 Рік тому +1

    Salute to you ताई

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 Рік тому +3

    😭😭😭😭😭 Miss you my love 😭😭😭😭

  • @shankartejband2113
    @shankartejband2113 2 роки тому +1

    Tai jai hind

  • @harsh-mr3oy
    @harsh-mr3oy 2 роки тому +2

    Veer jawan amar rahe

  • @yogeshkhairnar3402
    @yogeshkhairnar3402 2 роки тому +2

    Veer Jawan tujhe salam

  • @BharatTayde-cy5nl
    @BharatTayde-cy5nl 3 місяці тому +1

    ताई तुमचे दुख ऐकुन खुप गहीवरून आले

  • @narendrakadam1597
    @narendrakadam1597 2 роки тому +2

    विर जवन शिंदे यांनी मानाचा मुजरा

  • @kswagh
    @kswagh 2 роки тому +3

    Bhavpurn shraddhanjali 💐💐

  • @snehagarudmani1517
    @snehagarudmani1517 2 роки тому +5

    God bless you tai tai 🙏🙏🙏🙏 Jai Hind sir😭😭😭

  • @snehagawade613
    @snehagawade613 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @rajeshjadhav7457
    @rajeshjadhav7457 2 роки тому +1

    Taiie all india. Tuzya maage. Ubhaa aahe. Tula maza salaam

  • @krushnadevpatil1378
    @krushnadevpatil1378 4 місяці тому

    ताई सलाम तुमच्या धैर्याला जय हिंद

  • @rajanikatkar887
    @rajanikatkar887 2 роки тому +1

    Jay hind jay maharashtra

  • @rohinis4048
    @rohinis4048 2 роки тому +3

    Jay hind tai 👍👃🏾🌹👃

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 2 роки тому +2

    😭😭😭😭 tai khup strong ahat tumhi khup jst strong ahat

  • @shakuntalayamgar2571
    @shakuntalayamgar2571 2 роки тому +1

    Khup khup vait zale 🙏🙏

  • @karunapatil1858
    @karunapatil1858 2 роки тому +4

    Veer jawan amar rahe 🙏🙏🇮🇳

  • @gigglemotion
    @gigglemotion 2 роки тому +1

    ताई डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत
    सलाम

  • @onkarchavhan8078
    @onkarchavhan8078 2 роки тому +1

    अमर रहे...

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 2 роки тому +3

    आई तुम्ही,खूप महान आहात,जेवढे विर पुरुष शहीद झाले,त्यानंतर कुटुंब समाज सासर लहान मुले यांना संभळून संसार पुढे नेणे ,खूप अवघड असते,सर्व विचार्वतानी,अशा माता,माऊली,आई, तुल्या समजून घावे,सीमेवर तैनात असलेल्या वीर पुरुषांची काय अवस्था असेल,लहान मुले,त्यांची आठवण,खरे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने सैनिकांची व्यथा,मनावर घेतच नाही,तरी सर्व बांधवांना विणती आहे,होईल तेवढे मदत,आपुलकी,स्नेह, वृद्धिंगत करावा,🙏

  • @comedy143i.
    @comedy143i. 2 роки тому +1

    Vir javan amar rahe.jay hind

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 Рік тому +1

    रडणे थांबत नाही . भावपुर्ण श्रध्दांजली

  • @rahuldg107
    @rahuldg107 2 роки тому +2

    🙏🏻

  • @anantrane6631
    @anantrane6631 2 роки тому +2

    देशा साठी काय हा त्याग,खरोखरच डोळ्यात पाणी आलं.तुमचा त्याग व्यर्थ जाणार नाही, परमेश्वर तुम्हाला शक्ती देईल,नक्कीच

  • @shahabajshaikh2057
    @shahabajshaikh2057 2 роки тому +1

    Jai Hind !!! I'm So Glad, Because My Duty on Antim Yatra as a NCC Senior Cadet, of K K W College Pimpalgaon B.

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 10 місяців тому

    हृदयस्पर्शी .भावपूर्ण श्रध्दांजली

  • @vspgamerz7255
    @vspgamerz7255 2 роки тому +1

    🙏🙏💐💐

  • @shankargoudamagadum3702
    @shankargoudamagadum3702 2 роки тому +2

    Ram Krishna hari