कुंकू मंगळसूत्र घालते | फक्त त्यांच्यासाठी ! वीरपत्नी धारित्री सुरेश घुगे यांचा संवाद | Suresh Ghuge

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 332

  • @sureshkamble7094
    @sureshkamble7094 8 місяців тому +9

    वीर जवान सुरेश घुगे यांना सेल्युट, ताई देवबाप तुम्हाला धीर देवो

  • @archanagore1202
    @archanagore1202 Рік тому +18

    खरं आहे आपला पती आपल्या साठी मनातून अमर आहे. त्याला असेच जिवंत ठेव.

  • @vaibhavaoutade4196
    @vaibhavaoutade4196 Рік тому +24

    ताई खरंच तुमच्या जिद्दीला सलाम
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shishirpatil7175
    @shishirpatil7175 Рік тому +26

    ताई सलाम तुमच्या हिमतीला.तुम्ही आहात म्हणून देश आहे.

  • @shraddhakhamkar3214
    @shraddhakhamkar3214 Рік тому +9

    जयहिंद खूप छान विचार आहेत मुलीला खूप शिकवा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत

  • @Akshayvanve51198
    @Akshayvanve51198 Рік тому +29

    ताई खरच तुमच्या जिद्दीला सलाम 🙏 सरांच्या आत्म्याला शांती मिळो 🙏💐

  • @pandharinathpawar7893
    @pandharinathpawar7893 Рік тому +8

    ताई एकदम बरोबर आहे तू जे करते ते योग्यच ,,विरपत्नी मनाचा सलाम

  • @vilaskale4012
    @vilaskale4012 8 місяців тому +4

    वीर शहीद जवान सुरेश घुगे यांना हृदयापासून सलाम....ताई आपल्या धैर्याचे करावे तेवढे कौतुक कमी....सलाम आपल्या धैर्याला व कर्तृत्वाला.....

  • @bhaskarn4793
    @bhaskarn4793 Рік тому +15

    ताई खुप चांगले विचार मांडले तुम्ही , तुमच्या हिंमतीला सलाम .आपण खुप महान आहात . जय हिंद !जय भारत !

  • @Varunwarghade0336
    @Varunwarghade0336 Рік тому +12

    ताई तुझा खरंच अभिमान वाटतो,तु असंमनाला खचु नकोस, ताई सलाम आहे तुझ्या जिद्दीला

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Рік тому +28

    हे शहीदच आहेत. आणि आपण या देशाच्या सौभाग्य लेण्याचे मुकूट आहात याचा अभिमान आहे.

  • @sunilmaharajmanglapurkar8523
    @sunilmaharajmanglapurkar8523 Рік тому +8

    ताई साहेब आपल्या त्यागाला, बलिदानाला, देश सेवेसाठी समर्पित आयुष्य जगण्यासाठी आपल्यातील असलेल्या उमेदीला, मनापासून खूप खूप आदरपूर्वक नमन .आपला पूर्ण व्हिडिओ ऐकला आपल्यातील कणखर भूमिका आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपण घेतलेली भूमिका आपल्या त्यागातूनही आमच्यासारख्यांना खूप काही शिकायला मिळतं. आपल्याला कोटी कोटी नमन

  • @amoldpatil85
    @amoldpatil85 Рік тому +17

    ताई तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात....शहीद जवान सुरेश घुगे अमर आहेत....तुमच्या भावी कार्याला खुप खूप शुभेच्छा ताई साहेब....सलाम सर्व भारतीय सेनेच्या वाघांना ज्यांच्यामुळे आज आपण सर्व आपापल्या घरात सुरक्षित आहोत....भारत माता की जय... Everyone plz Respect Soldiers and their family for their never ending sacrifice towards our nation...

  • @mandarparanjape4562
    @mandarparanjape4562 Рік тому +31

    ताई वीर जवान सुरेश घुगेंना सलाम आणि तुमच्या जिद्दीला ही सलाम

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 2 місяці тому +1

    ताई तुमचे विचार खुप खुप छान आहे परमेश्वर तुमच्या पतीला शांती समाधान मीळो हिच प्रार्थना ईश्वरचरणी ❤❤

  • @AkashSolanke-q9f
    @AkashSolanke-q9f 5 місяців тому +3

    ताईसाहेब आपल्या हिमतीला कोटी कोटी सलाम... आपल्या मुलीला एक मोठं स्वप्न व प्रेरणा

  • @kishorrathod5366
    @kishorrathod5366 Рік тому +33

    आपल्या हिमतीला कोटी कोटी सलाम.., एक विरपत्नी मधेच हे बळ असू शकते.., आपल्या मुलीला एक मोठे स्वप्न द्या..

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 Рік тому +8

    खुप खुप खुपच छान तुमचे शाश्वत विचार बेटा माझा सलाम तुमच्या विचारांना 🙏🙏🙏🙏

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Рік тому +17

    ताई तुमचा विडिओ बघुन डोळ्यात पाणी आलं,सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आमच्या मनात कायम आदर, प्रेम, आपुलकी राहिली आहे,
    आम्हांला राष्ट्रप्रेम आहे , देशप्रेम आहे पण त्यापेक्षाही आमच्यासाठी अहोरात्र लढणार्या सैनिकांबद्दल
    आम्हांला जास्त प्रेम आहे ,
    ताई तुम्ही खरंच वीर पत्नी आहात,तुमच्या मुलीवर तुम्ही उत्तम संस्कार करणारंच, समाज काय म्हणेल हा विचार करण्याची गरज नाही, आजकाल खुप विवाहित मुली मंगळसूत्र, कुंकू,बांगड्या
    घालत नाहीत, त्यापेक्षा आपल्या नवर्याची आठवण जपणे केव्हाही
    चांगलेच आहे,देव तुम्हाला आणि तुमच्या मुलीला सुखी ठेवो, आणि साहेबांच्या मनातली मुलीबाबतची सर्व स्वप्न पुर्ण करण्याचे बळ तुम्हाला मिळो,

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Рік тому +4

    अतिशय विदारक परिस्थिती असते आपल्या सैनिकांची.. खूप वाईट वाटले ताई मी तुझा व्हिडिओ बघितल्या वर.

  • @Shivraj2fouji
    @Shivraj2fouji Рік тому +19

    मंगळसुत्र व कुंकू याचे किती महत्वाचे आहे हे तुम्ही सिद्ध केले ताई साहेब
    आज किती तरी मुली लग्नानंतर देखिल कुंकू लावत नाही
    त्या समजेल आता काय महत्व असते ते
    जय हिंद

  • @thepoojaskitchen2023
    @thepoojaskitchen2023 Рік тому +14

    खूप छान विचार आहेत. जय हिंद 🇮🇳🇮🇳

  • @SomnathKendre-y7n
    @SomnathKendre-y7n 26 днів тому +1

    घुगे ताई तुमच्या हिंमतीला,जिद्दीला सलाम अडचणी लक्षात घेऊन पुढील वाटचाल करा.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Рік тому +5

    विरपत्नीचे अभिनंदन आतिशय सुंदर विचार ताई

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Рік тому +13

    विरपत्नी ,देशमाता,महापतिव्रता, खाणदानी कन्या ,, तुम्हाला शतदा प्रणाम
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo 7 місяців тому +1

    देशासाठी बलिदान देऊन जीवन सार्थकी झाले.विरपत्नी म्हणून आपण सर्व शहिदांच्या कुटुंबीयांना आपल्या संदेशातून खूप मोठा आधार आणि मार्गदर्शन केले आहे. सावित्रीच्या लेकीचा आणि विर पत्नी म्हणून सर्वांना आपला आदर आणि आदर्श आहे.कुंकू आणि टिकली हे खरे आपले पतीचे आठवण म्हणून अनमोल अलंकार आहे .शहीद सुरेश घुगे यांचे बलिदान सर्वांना जन्मभर विसरता येणार नाही आपण त्यांचा वारसा म्हणून लाडक्या लेकीला नक्कीच आदर्श कन्या म्हणून संस्कार आणि जीवनमूल्ये द्यावी हीच खरी प्रामाणिक अपेक्षा

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 9 місяців тому +3

    कोटी कोटी नमन ताई तुमच्या धैर्याला ।

  • @santoshsonawane9945
    @santoshsonawane9945 6 місяців тому +1

    ताई खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या जिद्दीला सलाम

  • @reshmasanap6990
    @reshmasanap6990 Рік тому +7

    Khup chhan Dharitri 💝ekch number 👌👌👌👌Jay hind virpatni🙏🙏 Love you

  • @Famousinsaan07
    @Famousinsaan07 Рік тому +3

    ताई खरंच तुम्ही महान आहे जय जवान जय किसान देव तुम्हाला Shakti देवो

  • @dhananjaypawar7853
    @dhananjaypawar7853 Рік тому +4

    खरंच खुप संघर्ष झाला पण तुम्ही त्यातून बाहेर आला सलाम तुम्हाला

  • @शरदघुगे
    @शरदघुगे Рік тому +6

    😭😭😭😭😭 जय हिंद जय भारत माता की जय 🙏 माझ्या सर्व परीवाराकडुन भावपुर्ण श्रद्धांजली भाऊसाहेब श्री गुरुदेव दत्त तुम्हाला या दुःखातून सावरण्याची शक्ति देवो हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त चरणी अर्पण करतो.शरद घुगे.वाशिम जिल्हा. 🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद

  • @radeshamchaurasia9480
    @radeshamchaurasia9480 Рік тому +3

    I respect our spich. Tumhi Dhanya ahat. Apli sabhyata mothi ahe. I proud your life.

  • @pushapamehtre2927
    @pushapamehtre2927 Рік тому +16

    We Respect you Taisaheb Salute to All Indian soldiers... Jai Hind💐💐🙏🙏

  • @jyotijadhav4315
    @jyotijadhav4315 4 місяці тому +1

    सर्वच वीरपत्नी सुहासिनी आहेत. ग्रेट ताई,

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 9 місяців тому +1

    Tai tuzya karyala koti koti Pranam

  • @kalpakdond5434
    @kalpakdond5434 Рік тому +6

    Amar Jawan🇮🇳chinu tujhaver nehmich abhiman hota ani abhiman ahe tujhasarkhi bahin bhetli bhagya smjto,aaj Suresh pan tujha ver ani tujha vicharanver proud feel karat astil..ashich nehmi changle vichar gheun chalat Raha amhi nehmi tujha berober ahot..jai hind🇮🇳💐me ek fauji patni🇮🇳

  • @rajeshtongare4809
    @rajeshtongare4809 Рік тому +10

    सलाम ताई तुमच्या हिमतीला.

    • @monojpawar4442
      @monojpawar4442 Рік тому

      Salam Tai

    • @theunboxer9068
      @theunboxer9068 2 місяці тому

      Tai tuze sarv kathan aikle pan yek Tula sangto jagach Raja dev putra Prabhu khriat yala krusavar khile thokun hal hal karun marle to devacha putr hota tari apan tar manav jat ahot he vidhilikhit aste yalach tar jindagi ase mhantat 😢😢😢

  • @majazkhan8673
    @majazkhan8673 9 місяців тому

    Sister you are very great GREAT GREAT
    JAI HIND

  • @ashokhiware9886
    @ashokhiware9886 8 місяців тому

    ताई भारतमातेच्या वीर पुत्र सुरेश घुगे यांना कोटी कोटी प्रणाम ईश्वर तुम्हाला दुख्ख सहन करण्याची शक्ती देवो

  • @माऊलीचाटे-र3ण

    जय हिंद जय जेवान भारत माता की जय 🙏

  • @nilamsanap9772
    @nilamsanap9772 Рік тому +11

    Love you chinu 😘 amhi tujhya barrobar ahot 🌹we are proud of you

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 Рік тому +3

    ताई कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा🌹🌹🌹🌹

  • @katholeskitchen
    @katholeskitchen 4 місяці тому

    ताई तुमच्या संघर्षाला सलाम लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही नाही करायचा कारण याच लोकांसाठी तुमचे आयुष्य पणाला लावून तुम्ही जगत असता

  • @bhausahebjagtap3530
    @bhausahebjagtap3530 7 місяців тому

    सार्थ अभिमान आहे तुम्ही सर्व जिवंत अनुभव कथन केला

  • @Sunilmaharajgadekar
    @Sunilmaharajgadekar Рік тому +5

    जय हिंद खूप सुंदर संवाद साधला ताई आपण

  • @MinaambulkarMinaambulkar
    @MinaambulkarMinaambulkar 8 місяців тому +25

    ताई माझे मिस्टर सहा महिने आधी गेले पण मी पहिल्या दिवसापासून च टिकली मंगळसूत्र घालते मी तीळसंक्रातीच हळदी कुंकू पण केल मी जशी आधी होते तशीच राहते मी कुठलाही बदल केला नाही आणि मला नाव ठेवतात पण मी आणखी चांगले राहते

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk Рік тому

    खरंच ताई तुम्ही समाजासाठी एक मिसाल आहे great tai

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 Рік тому +4

    जय हिंद, जय जवान अमर है..🙏🏻

  • @khushalraomundhe2005
    @khushalraomundhe2005 Рік тому +3

    जय जवान जय हिंद
    शाहिद जवान हे अमर हुतात्मे झाले 👏🙏🙏

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 3 місяці тому +1

    Tai tumala koti koti Salam

  • @kishanmore3301
    @kishanmore3301 Рік тому +2

    Tai tumche vichar khup great ahet....🙏🙏

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 4 місяці тому

    Chhan vichar beta,god blessed always

  • @Dipakkankhare
    @Dipakkankhare 5 місяців тому

    ताई साहेब शहीदच आहेत वीर जवान सुरेश घुगे यांना सेल्युट

  • @vilasshingade14
    @vilasshingade14 3 місяці тому +1

    खूप छान बोलला ताई..
    स्त्री असावी तर अशी असावी.
    एखाद्या वीर अमर जवानाची.
    छान ताई 💐💐

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +2

    ताई ..धन्यवाद..शहीद जवान अमर रहे..🙏🇳🇪🚩

  • @netajikadam995
    @netajikadam995 Рік тому +5

    खूपच वाईट वाटतेय पोरी तू माझ्या मुली सारखी आहेस . आर्मी वाल्याच्या पत्नीला काय दुःख आसते ते मी जवळून पाहिले आहे . कारण मी सुद्धा एक आर्मी रिटायर आहे . मी तुला एकच सांगेन की तू मुलीला चांगले शिक्षण दे आणि मन घट्ट कर आणि धीर सोडू नको .😢😢😢 🙏🙏

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 3 місяці тому +1

    ताई सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +2

    Bhavpurna shradhanjali

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 9 місяців тому

    वीरपत्निने सर्व अलंकार तुम्ही करावेत तो अधिकार तुमचा आहे ग्रेट ❤

  • @sadhanadeshmukh4323
    @sadhanadeshmukh4323 Рік тому +3

    प्रेरणादायी विचार सलाम

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 Рік тому +3

    Jay hind tai tumchya jiddila salam

  • @jitendrabhise8568
    @jitendrabhise8568 Рік тому +3

    Tai tumhala Salaam. Jai Hind

  • @mayu6468
    @mayu6468 Рік тому +32

    Maze father 28 Years Indian Army service keli. I respect each and every soldier. Salute to you and your family.

  • @antrarane811
    @antrarane811 5 місяців тому

    Tai kharch tumcha him tila koti koti pranam .karan tumcha sagharsh amhi khup jawalun baghitla aahe .

  • @kantakale3885
    @kantakale3885 Рік тому +1

    🙏🙏 नारीशक्ती सारख्या दुसरी ताकद नाही पण नारी सर्व एकत्र व्हायला नारी शक्ती की जय हो पाहिजेत

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Рік тому +2

    🙏इस ब्रह्माण्ड की सबसे शक्तिशाली ध्वनि 🕉
    Self Experence 🕉🧘‍♂️Stormy Soilder🧘‍♂️🕉

  • @sadanandgavande435
    @sadanandgavande435 Рік тому +21

    ताई अशीच प्रेरणा इतर ज्यांना वीरमरण आलं अमर झाले त्यांच्या पत्नीला पण अशीच प्रेरणा मिळो आणि एक जगण्याचा आनंद त्यांच्याही नशीब येऊ..

  • @nagoraobharane
    @nagoraobharane 4 місяці тому

    ताई खरच तुमचे विचार खूप छान आहेत. अशीच हिंमतच ठेवा.

  • @dattakumbhar9130
    @dattakumbhar9130 Рік тому +3

    खूप छान ताई asec असायला पाहिजे

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 Рік тому +33

    ताई तुमचं बोलणं ऐकून रडायला आलं खूप😭 ताई माझे मिस्टर तरी रिटायर आलते रिटायर येऊन फक्त तीन महिने राहिलो ताई त्यांच्या जीवनामध्ये फक्त ड्युटीच लिहिलेली होती घरी सुखाने संसार आमच्या नशिबात लिहिलेला नव्हता 😭😭😭😭😭😭😭😭 तीनच महिन्यात सुखाचा संसार उध्वस्त झाला😭😭😭😭

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 Рік тому

    खूप खूप अभिनंदन ताई तुझ्या या धैर्या ला सलाम

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 6 місяців тому

    ताई आपल्या हिमतीला कोटी कोटी प्रणाम

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Рік тому +4

    जय हिंद वीर पत्नी

  • @sandippatil7789
    @sandippatil7789 Рік тому +1

    ताई तुमचे विचार ग्रेट आहे 🙏

  • @RanjanaGavade-rj4up
    @RanjanaGavade-rj4up 6 місяців тому

    Namaste Tai Chan vichar aahet

  • @ashfakbagwan597
    @ashfakbagwan597 Рік тому

    सलाम हे वीरो को, जय जवान,

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 2 місяці тому +1

    ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच तुम्हाला माझा आशिर्वाद वीर पत्नी अखंडपणे सौभाग्य प्राप्त झाले आहे तुम्हाला ह्या भाऊचामंगलमयशुभेछा बापूराव नारायण गिते रा नदागौळ ता परळी वैद्यनाथ

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 Рік тому +4

    I am proud of you sister Jay hind

  • @ChangdevKadam-vu8lm
    @ChangdevKadam-vu8lm 6 місяців тому

    Achi susnskarit bahin shatsha pranam

  • @VAISHALI-26-s
    @VAISHALI-26-s Рік тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 Nice tai 💯💯

  • @purushottamshelke1933
    @purushottamshelke1933 8 місяців тому

    ताई सलाम तुमच्या हितासाठीच

  • @vilaspurohit4999
    @vilaspurohit4999 Рік тому

    We r proud of u & ur deshbhakt husband. Actually our army r ahead of every body.For them country is more than god. I salute.

  • @NanaVanave
    @NanaVanave 5 місяців тому

    ताई तुझ्या या कार्याला नतमस्तक होऊन सलाम ✋🙏

  • @dnyaneshwarchaskar6195
    @dnyaneshwarchaskar6195 Рік тому +4

    ताई जय हिंद

  • @ashokmore9659
    @ashokmore9659 Рік тому +1

    Shri. Ashok More Sir. जय जवान 🇮🇳🇮🇳🙏🙏🦚🦚

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Рік тому +40

    अरे ताई. तुझा अभिमान वाटतो बेटा जगाचा विचार सोड तु एक भारत पुत्राची अधारगीनी आहे 🙏🙏🙏😭 दुःख हे आहेच पण तु विरपनतनी आहे आम्ही आहोत ना 🙏🙏🙏🙏

  • @dukreappa964
    @dukreappa964 5 місяців тому

    जय हिंद जय हिंद जय हिंद जय विर पत्नी ताई

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 Рік тому +4

    जय हिंद 🙏🇮🇳

  • @divyapatkar2431
    @divyapatkar2431 Рік тому +1

    Salaam saglya tumchya parivar la 🥺 khush rahaaa

  • @ajayingawale9213
    @ajayingawale9213 Рік тому +1

    खुप छान विचार आहेत ताई 👍

  • @itsMyDream-sd2kt
    @itsMyDream-sd2kt Рік тому +1

    Tai tumhala mazya parivara tarfe koti koti salam

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Рік тому +8

    Tai , I salute to you and great patriot Suresh Ghuge .

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 Рік тому +5

    ताई दुसर लग्न केली असतीस तर तु वीर पत्नी राहिली नसतीस, खरंच आपोआप डोळ्यात पाणी येत, मंगळसूत्र घालतेस हे दुसर लग्न करण्या पेक्षा हि सुखदायक आहे. माझा भाऊ पण पठाणकोट ला होता मेजर अमित अशोक कांबळे महार रेजिमेन्ट.सुरवातीला पुंच, रजोरी, जैसलमेर, नागालँड, पठाण कोट, लेह, सागर,नन्तर जम्मू कश्मीर,नन्तर परत सागर नन्तर दिल्ली.आता दिल्ली येते आहे ताई परत एकदा तुला सलाम

    • @ramdevkar3047
      @ramdevkar3047 Рік тому

      I am proud of you
      ताई खरचं तुमच्या विचाराचा, आचाराचाआम्हा संपूर्ण भारतीयाना गर्व आहे . 👏👏

  • @eknathpalve7235
    @eknathpalve7235 Рік тому +2

    Khupp Chann vichar aahet tai

  • @rajshrimahajan7394
    @rajshrimahajan7394 3 місяці тому

    सीमेवर फौजी असतात म्हणून आम्ही शांतपणे जगतो . सलाम ताई

  • @devidasadhe4038
    @devidasadhe4038 6 місяців тому

    ताई सलाम 👌🙏

  • @krushnagaikwad5618
    @krushnagaikwad5618 Рік тому +2

    Jay hind ,,taisaheb

  • @nanamore3306
    @nanamore3306 9 місяців тому

    ताई तुमचे दुख समजते सलाम आपल्या विरताईला 👃

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 Рік тому +1

    सलाम ताई तुझ्या कार्याला