शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांची दिवसाढवळ्या लुट सुरु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 вер 2022

КОМЕНТАРІ • 3,2 тис.

  • @machhindrakale1636
    @machhindrakale1636 Рік тому +1087

    पत्रकार साहेब तुमच्या मुळे खूप लोकांना याचा फायदा होणार आहे

    • @mukeshjadhav6678
      @mukeshjadhav6678 Рік тому +4

      Nice 👍

    • @santoshsabale6405
      @santoshsabale6405 Рік тому

      पर्यटनस्थळ निधी,ऐतीहासीक वास्तूंसाठी पुरातत्व खात्याकडून येणारा निधी,वनखात्याचा निधी अशा अनेक प्रकारचा निधी किल्ले शिवनेरी आणि परिसराला मिळत असतो.त्यामधुन परिसर डागडूजी,स्वच्छता,पाणीपुरवठा,वनिकरण अशा योजना राबवल्या जातात.
      त्यामुळे पावत्यांमधून येणार्‍या पैशांचा वापर कशासाठी होतो आणि हिशेब यांची चौकशी झाली पाहीजे.

    • @sohamsawant66
      @sohamsawant66 Рік тому +9

      @@mukeshjadhav6678 पत्रकार छान केले

    • @Sambhajizure
      @Sambhajizure Рік тому +8

      साहेब असा लोकांना आळा घाला

    • @shivshankarvibhute318
      @shivshankarvibhute318 Рік тому

      Road Tax Kasha cha Barto Pavti Phadiacha ? Urat nahi

  • @nobitanobie4580
    @nobitanobie4580 Рік тому +405

    सामान्य जाणते साठी काम करणारे खरा पत्रकार ❤️

  • @santoshthorave8859
    @santoshthorave8859 Рік тому +101

    दादा तुमच्यासारख्या पत्रकारांचीं आज या समाजाला गरज आहे.. 👍🙏

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 4 місяці тому +28

    हा माणूस प्रश्नाचे उत्तर देताना. गडबडतो आहे. यांची सखोल चौकशी. झाली पाहिजे❤❤❤

    • @user-xp8zx6de7z
      @user-xp8zx6de7z 2 місяці тому

      येवढ्या मोठा घोटाळा समिती नोंदली पाहिजे 😂😂😂

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 Рік тому +350

    बाहेर ची माणसे,बाहेरची माणसे म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातील मराठी जनता.छ.शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी,पावनभूमी शिवनेरी गडावर जाण्यास येथील स्थानिक लोक देणगीच्या नावावर आर्थिक लुबाडणूक करत आहेत.महाराष्ट्रातील आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.

    • @AkhandBharat29
      @AkhandBharat29 Рік тому +4

      खरे बोललात एकदम

    • @rohitjadhav743
      @rohitjadhav743 Рік тому

      स्थानिकांनी महाराष्ट्रभरातून महाराजांच्या प्रेमाखातर येणाऱ्या भक्तांची लूट आणि लुबाडणूक

    • @ashoksable6676
      @ashoksable6676 Рік тому +2

      Baher chi Lok yanchya najret gunhegar aahet bhau

    • @hindiprint3749
      @hindiprint3749 Рік тому

      Ya loakana yacha jaab Sarkarne Vicharava...Vanakhatyachya adhikaryachi naave Sangat aahet...Shivnerivar jevha aamhi bhet devu tevha asali denagichi magani saaf dhudkavun lavali jaiel....ajibaat khapavun ghetale janar nahi...! Shinde Saheb...Fadanvis Saheb..Ajit Pawar Saheb yachi atishay gambhir noand tumhi sarvani ghyavi...hi namra vinanti aahe....Junnar Times Tumhi Khare Bahirjee Naik aahat bagha..tumhala manacha mujara..!🙏🙏🙏

    • @sanjeevdhakre1832
      @sanjeevdhakre1832 4 місяці тому

      छत्रपतींच्या नांवावर पावती फाडुन आपलेघरच भरतात पावत्या फाडुन लुट सुरू आहे....

  • @prashantkhude2629
    @prashantkhude2629 Рік тому +440

    सदर घटनेची पूर्ण चौकशी व्हावी. व आत्ता पर्यंत घेतलेल्या पैश्यांची पण चौकशी करावी. व असे प्रकार जुन्नर सारख्या पुण्य भूमीत होऊ नये ही काळजी सर्वांनी घ्यावी. ही विनंती.

    • @balasahebgaikwad6191
      @balasahebgaikwad6191 Рік тому +2

      औऔऔ

    • @satishsonawane8773
      @satishsonawane8773 Рік тому +2

      Right. Police case Kara, jail madhe taka. Aamdarani लक्ष घा लावे

    • @satishsonawane8773
      @satishsonawane8773 Рік тому +4

      Police case Kara, chopun काढ़ा, स्थानिक aamdarani लक्ष द्यावे, अधिकार नस्ताना वसूली केली जाते, ती पन श्री शिवाजी राजाच्या किल्ल्यावर, शेम on govt

    • @flyingworld-kc2nb
      @flyingworld-kc2nb Рік тому

      जवळ जवळ प्रत्येक गडकोटावर शिवभक्तांची अशीच लूट चालू आहे

    • @deepakshinde6254
      @deepakshinde6254 Рік тому +2

      @@satishsonawane8773 आसले प्रकार ताबडतोब बंद व्हावेत

  • @maheshshirsat472
    @maheshshirsat472 Рік тому +67

    पोलीस केस करा आणि या 420 लोकांना जेल मध्ये बंद करा

  • @SunilkambhleK
    @SunilkambhleK 10 місяців тому +68

    र सदर त्या लुटणारा वर कारवाई झाली पाहिजे नाहीतर किल्ल्यावरील लोक यायचे बंद होतील त्यांचे व त्यांच्यावर कारवाई करा

    • @SubhashChavan-re6ne
      @SubhashChavan-re6ne 4 місяці тому

      याच्या वर कारवाई झाली पाहिजे राज साहेब याबाबत आपण काय तर केले पाहिजे

    • @user-xp8zx6de7z
      @user-xp8zx6de7z 2 місяці тому

      कारवाही आग बाबी

  • @miekgawathi
    @miekgawathi Рік тому +132

    बरोबर आहे दादा आमच्याकडून ही खूप वेळा पावती घेतली आहे मी जुन्नरचाच आहे खरंच दादा तुम्ही खूप भारी पत्रकार आहात.तुमच्या कार्याला सलाम🙌👍🙏

    • @Vicky-Baba
      @Vicky-Baba 2 місяці тому

      या बातमीचा काही फायदा झाला का? की लुट अजून अशीच चालू आहे?

    • @swapnilsaraf5076
      @swapnilsaraf5076 27 днів тому

      वाईट वाटून घेऊ नका पण 'सलाम' हा मराठी शब्द नव्हे.

    • @swapnilsaraf5076
      @swapnilsaraf5076 27 днів тому

      स्थानिक लोकांचा साधेपणाचा लाभ घेतात.
      स्थानिक लोक काही व्यवसाय करीत असेल तर खरेच पर्यटक सहाय्य करतात, पण अशी लबाडी बरी नव्हे.

  • @sandipsadgir3576
    @sandipsadgir3576 Рік тому +172

    शिवजन्म स्थळाला भेट देणाऱ्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या पावन भूमीमध्ये शिवभक्तांची अशा प्रकारची जर लुटमार होत असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.
    जुन्नर टाईम चे आभार 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @dattabarsale6371
      @dattabarsale6371 Рік тому +3

      nice

    • @sanjaytapkir9390
      @sanjaytapkir9390 Рік тому +4

      असेच लुटारू समाजात खुप आहेत.

    • @sandipdhongade4237
      @sandipdhongade4237 Рік тому +4

      बरोबर सरकार ने यांच्या वर कारवाई केली पाहिजे शिवाजी महाराज च्या जन्मस्थान आशी लुट का

    • @rtsiop
      @rtsiop 4 місяці тому

      Group ne jaun tithech tudawa tyala .....

  • @digu0912
    @digu0912 Рік тому +16

    पत्रकार महोदय तुम्ही खूप चांगली बातमी दिली,
    मी हा विडिओ आज पहात आहे, 6 महिन्या नंतर, या बातमी नंतर यांच्यावर काय कारवाई केली त्याचा पण व्हिडीओ टाकला तर समस्त लोकांना कळेल की पत्रकार फक्त मुद्दे उचलतात पण त्यांचा सोक्षमोक्ष काय लागतो हे देखील जनतेला दाखवले तर बरे होईल,

    • @alpeshpotkule151
      @alpeshpotkule151 4 місяці тому

      महत्वाचा प्रश्न आहे

    • @halumatanewshulajanti
      @halumatanewshulajanti 21 день тому

      Pavati che paise gevude pan kilyavar kay tar sudharana keli pahije ase nahi vatath he paise kute kay kartat chaukashi kara

  • @pravin3477
    @pravin3477 3 місяці тому +4

    दादा शिवनेरी वर फक्त online payment ची सोय होयला पाहिजे, आम्ही 50 नाही 100 रुपये देऊ... पण सर्व पैसा शिवनेरीच्या विकासासाठी वापरावा... आणि त्याचे ऑडिट होयला पाहिजे.

  • @ramkrishanpatil4561
    @ramkrishanpatil4561 Рік тому +115

    खुप चांगल काम केलत साहेब तुमाला या शिवभक्ताचा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

    • @akshaykharat9356
      @akshaykharat9356 4 місяці тому

      Saheb ajun aaich akhandit fatyavar adich vasuli chalu aahe riksha valya kadun 2 don mule thambale aata an riksha valya kadun paise ghetat tyach nav nikhil ernde.va ravi vaghamare ase don mule aahe te vasuli karta

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Рік тому +122

    उत्तम समाज कार्य आहे.सर्वसाधारण जनतेसाठी मनापासुन झटणाऱ्या या पत्रकारांचे मनःपूर्वक आभार.आपल्याला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @sandeshfadale6857
    @sandeshfadale6857 Рік тому +13

    🙏पत्रकार साहेब
    ही अतिशय नीदंनीय बाब आहे
    आणि या पारकीगं च्या नावाखाली
    वाहन चालक , प्रवासी, किवां
    तिथे राहणारे स्थानिक रहीवासी
    याची लुट केली जाते
    या सगळ्याचा निषेध करतो
    ह्या सर्व लूटेरूना धडा शिकवला पाहिजे
    आनी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
    🙏धन्यवाद

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 11 місяців тому +7

    यांच्यावर कायदेशीर कारवाई होने गरजेचे आहे.बेकायदेशीर वसुली हा गुन्हा आहे .पत्रकार साहेब आपणास धन्यवाद.देणगी ही स्वखुशीने घेतली पाहिजे.बळजबरीने नाही. ही लुट आहे.

  • @akashgaikwad7547
    @akashgaikwad7547 Рік тому +56

    आजकाल पार्किंग व देणगी च्या नावाखाली धार्मिक स्थळे , गडकिल्ले व पर्यटन स्थळी चांगलीच लूटमार सुरू आहे ... जुन्नर टाइम्स ला सलाम , आपल्या माध्यमातून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आली ।।

  • @hanumantkale6190
    @hanumantkale6190 Рік тому +139

    हा अनुभव सर्वच ठिकाणी सर्व पर्यटकांना व सामान्य नागरिकांना येत आहे. धन्यवाद आपण पुढाकार घेऊन हा व्हिडिओ बनवला.

  • @aasifmaniyar4309
    @aasifmaniyar4309 4 місяці тому +6

    पत्रकार साहेब खूप छान खूप छान चांगलं काम करता आपण जनतेला फसवणुकीपासून वाचवण्याचा काम करत आहेत असे पत्रकार जागोजागी असावे

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre7863 4 місяці тому +9

    पत्रकार जुन्नर टाइम्स याना विनंती की ही केस पोलीस स्टेशन ला चौकशीसाठी द्या.
    श्री भगत यांची उत्तरे बरोबर नाहीत
    जमा झालेल्या रकमेचा हिशोब बॅंकेत ठेवला आहे की नाही हे तपासणी केल्यानंतर सर्व खरेखोटे बाहेर येईल.

  • @dattatray2245
    @dattatray2245 Рік тому +300

    पुणे जिल्ह्यातील प्रत्येक देवस्थानच्या वतीने हा कार्यक्रम जबरदस्तीने केले जातो

    • @arjunchaugule1665
      @arjunchaugule1665 Рік тому +8

      असा प्रकार बालाजी प्रतिष्ठान ने केला होता, महारांची मुर्ती न्यायला बंदी घातली होती, तेसुद्धा शिवभक्त शिवनेरी चे होते, पण त्या प्रतिष्ठान ने पुन्हा जाहीर माफी मागितली, महाराजांनी असे करायला सांगितलं नाही, या पोरांना राजकीय सपोर्ट आहे,त्यांना ठोकून काढले पाहीजे, कोणी नेता सोडवायला येणार नाही।

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Рік тому +5

      प्रत्येक देवस्थान वसूली करते म्हणजे काय कायदा झाला का.
      दुसरा चोरी करतो म्हणून इतरांनी करायची का.
      शिंदे साहेब ही टोल धाड थांबवा व बेकायदेशीर वसूली करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करा.

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 Рік тому +3

      जनतेला लुटणारे योग्य नाही असे पैसा 💰💸💸 गोळा करणे

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 Рік тому +5

      पुणेच नाही देशातील सगळ्या देवस्थान आणि पर्यटनस्थळांवर हा प्रकार चालू आहे.

    • @aniketbarekar7373
      @aniketbarekar7373 Рік тому

      सर्वत्र हा नालायक प्रकार पाहायला मिळतो.. चं.. तेथील लोकं ही तसेच आहेत.. कोणतेही कारण नाही पैसे घेण्याचे..
      या तुन सत्यता समोर येईल... पण ही लोकं कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा देत नाहीत... कोठेही टॉयलेट चीं सोय तर व्यवस्थित नाहीच. पाणी ठीक ठिकाणी मिळेल पण ते ही व्यवस्थित नाहीत...

  • @abhishekcreation9940
    @abhishekcreation9940 Рік тому +106

    दिवसाढवळ्या शिवनेरीच्या पयथ्यासी लुढमार सुरु आहे प्रसाशनाने लक्ष घालायला पाहिजे

    • @mohanrangari6872
      @mohanrangari6872 Рік тому

      प्रशासन गेलं खड्ड्यात शिवभक्त झोपि गेले काय खऱ्या शिवभक्तांनी याला आळा घालावा अन्यथा शिवभक्तांचीच मुक संमती आहे असे कोणताही येडा मानेल पत्रकाराने डोळे उघडले उठा जय भवानी जय शिवाजी गरजा आणि गडाला बदनामीतुन मुक्त करा

    • @kishorsonawane7922
      @kishorsonawane7922 Рік тому +1

      छत्रपतींची किमत कमी होत आहे असल्या गाव गुंडा मुळे.

    • @mohanrangari6872
      @mohanrangari6872 Рік тому +2

      @@kishorsonawane7922 नक्कीच हे गाव गुंडच असु शकतात यांच्या मागे कुणी तरी मोठा गुंड असु शकतो त्या शिवाय हि लुटमार चालू शकत नाही याचा तपास करणे जरुरीचे आहे

    • @kolekarbalaso9212
      @kolekarbalaso9212 4 місяці тому

      बरं वाटलं एक दिवस हे गावगुंड महाराजांना ही
      नमस्कार करायचे पैसे घेतील.

  • @d.l.4530
    @d.l.4530 Рік тому +6

    या लोकांमुळे महाराष्ट्राची इज्जत जाते. वाईट वाटते हे सगळं बघून. छान काम केलं पत्रकार भावाने.

  • @iamindian8561
    @iamindian8561 Рік тому +6

    या पवित्र जागेला अपवित्र करण्याचं काम करतात पत्रकार साहेब आपल्या कामाला पूर्ण महाराष्टाचा सलाम हे सर्व बंद करण्यात यावे....जय भवानी, जय शिवाजी

  • @sureshjoshi925
    @sureshjoshi925 Рік тому +58

    महोदय आपण अतिशय चांगले काम केले आहे. हे असे प्रकार सर्वत्र चालू आहे स्थानिक लोक एकजुटीने प्रवाश्यांना लुबाडतात

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Рік тому +25

    हे तर सरळ सरळ 420 आहे 😡 हा तर बनवणी करून लूट करण्याचा गुन्हा आहे 😡😡😡 तक्रार झाली पाहिजे 😡😡😡

    • @rtsiop
      @rtsiop 4 місяці тому

      Tudawla pahije ...

  • @user-lz5zx8lq4c
    @user-lz5zx8lq4c 4 місяці тому +3

    पत्रकार साहेब तुमचे मनापासून धन्यवाद❤❤❤❤

  • @yogeshdhumal5514
    @yogeshdhumal5514 Місяць тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं अशा महान व्यक्तीच्या जन्मस्थली असं जे कोणी करत असेल त्यांना पोलीस किंवा सरकार काही का कारवाई करत नाही .

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 Рік тому +43

    खरोखर चांगले काम निर्भीड पत्रकारिता.लुतमार् चालू आहे.

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Рік тому +47

    पत्रकार साहेबांचे अभिनंदन आशा अनेक ठिकाणी लूट केली जाते. आसले कपडे घालून पर्यटकांची लुट केली जाते. प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.

  • @amolsatpute5398
    @amolsatpute5398 Рік тому +12

    खरंच साहेब तुमच्या मुळे गरीब लोकांना फायदा होईल आणि संस्थाला पण चाप बसणार ग्रेट जॉब सर तुमचा मनापासून सल्यूट 💐💐🙏💐💐

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 2 місяці тому +3

    माझी MH 15 गाडी पाहून मला पण 100/- मागितले होते. मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता शिवाय मी जुन्नर तालुक्यातील असल्याने मी पैसे देण्यास नकार दिला. पण नंतर गाडी इथे लावू नका, तिथे लावू नका म्हणून मला त्रास दिला. शेवटी कंटाळून दर्गा शेजारी गाडी पार्क केली आणि गाडीतच बसून राहिलो. जेणेकरून गाडीचे नुकसान करू नये.

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 Рік тому +35

    पार्कींगचे पैसे घेता, मग कुणाची गाडी चोरीला गेली तर,हे भरपाई देतील का?
    संदिपभाऊ ग्रेट काम.

  • @dharmendrabhanushali4366
    @dharmendrabhanushali4366 Рік тому +132

    स्थानिक मोठे लोकांची जबरदस्ती पैसे वसूल करतात ही वसुली थांबली पाहिजेआणि दादागिरी नी पैसे वसूल करतात 🙏जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 Рік тому +1

      @Dharmendra Bhanushali Policesanche aashirwad shivay he dhande chalvu shakat nahin paise nahin dile tar marayala pan tayyari ashe

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 2 місяці тому

      Bike fodun taktat
      Car chi glasss fodtat
      Ladies la pan ghan bhasha vapartat

  • @mangeshpatil2961
    @mangeshpatil2961 Рік тому +4

    पञकार साहेब आपले खुप मनापासुन आभार याना चांगलाच धडा शिकवा

  • @rameshpansare6582
    @rameshpansare6582 Рік тому +1

    हर्षल भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे संपूर्ण जुन्नर तालुका जनतेचा तुमचा आवाजाला पाठिंबा आहे या अशा फसवणूक उघडकीस आल्याच पाहिजेत

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 Рік тому +45

    जबरदस्त....खूपच छान!
    अतिशय धाडस दाखवून आपण व्हिडिओ बनवलात याचा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना निश्चित फायदा होईल..
    ! जय जिजाऊ! जय शिवराय!
    🌹🙏🚩जय शिवराय!🚩🙏🌹

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Рік тому +84

    इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे.झटपट श्रीमंत होण्यासाठी काहीही.

  • @lqycfnd
    @lqycfnd 3 місяці тому +5

    महाराष्ट्रात सगळ्या मंदिराच्या, किल्ल्याच्या आणि बऱ्याच क्षेत्रात कोणीही पावती देऊन पैसे घेतले जातात. त्याचा कसलाही हिशोब नसतो
    हे सगळे थांबले पाहिजे

  • @mahadeo4618
    @mahadeo4618 Рік тому +1

    पत्रकार साहेब तुमच्या सारख्या लोकांचे खुप खुप आभार छत्रपति शिवाजी महाराज यांनी रयतेला कधी लुटून राज्य केलें नाहीं हे बघितल्यावर बेशरम असल्याची लाज वाटते मराठी माणसांची काय वागणुक आहे बघा राज्यांच्या मावळ्यांची

  • @kalpanalasure930
    @kalpanalasure930 Рік тому +66

    186×50=9300रोज महितिल ८ दिवसाचे झाले74400 मस्त धंदा आहे नो इन्व्हेस्टमेंट ओन्ली प्रॉफिट

    • @tejasr9093
      @tejasr9093 2 місяці тому

      186 peksha pan jast hotil ...

  • @nanduborude
    @nanduborude Рік тому +32

    एक नंबर पत्रकारिता आहे.

  • @rajukumbhar2025
    @rajukumbhar2025 Рік тому +1

    पहिल्यांदा मी पत्रकार सरांचे मनापासून अभिनंदन करतो.की त्यांनी दिवस ढवळ्या पावती पुस्तक घेऊन फिरणारे चोर पकडले.ते तिघे पण काहीपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात.शासनाने लक्ष घालून हे असल्या धंदे वल्याना बंद करायला पाहिजे.

  • @shivajidheringe5776
    @shivajidheringe5776 2 місяці тому +3

    आशा लुटून लोकांना फसवणाऱ्या यांना जेलमध्ये टाका

  • @op_fpbc
    @op_fpbc Рік тому +55

    धन्यवाद ह्या गोष्टी उघडकीस आणून दिली...
    आमदार साहेब आपण लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी...

  • @pramodpansare4937
    @pramodpansare4937 Рік тому +45

    पत्रकार साहेब अश्या भामट्याना धडा शिकवला त्या बद्दल खरंच धन्यवाद, एक लोकांसाठी चांगलं काम केल तुम्ही अश्या प्रकारे शनि शिंगणापूर येथे सुद्धा लोकांची फसवणून होत आहे.

  • @sampatborate304
    @sampatborate304 Рік тому +3

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 4 місяці тому +3

    पत्रकार साहेब, खुप खुप धन्यवाद

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 Рік тому +38

    फटके द्या महाराज्यांच्या गडावर जायला जर पैशे द्यावे लागले तर लोक जायचे कमी करतील ना.

  • @yesh76
    @yesh76 10 місяців тому +1

    पत्रकार साहेब (तुम्ही दोघे ही), तुम्ही खरच फार छान काम केले आहे, तुमचे शांतपणे बोलून , भ्रष्टाचार उघड करणे , फारच छान वाटले

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 Рік тому +2

    याच गडावर माझ्या छ. शिवरायांचे जन्म झाले आहे. या लोकांना त्या विषयी काही देण घेणं नाही फक्त तुम्ही पावती घ्या व रुपय द्या व येथून बाजूला व्हा आम्हाला पुढे कामे आहेत या प्रकारे लूट व गावठी भाषा sar🙏🏿आम्ही सुद्धा मराठी आगरी कोळी आम्ही कोकणातून व मुबंई वरून आमच्या छ. शिवरायनचे इतिहास घेण्यासाठी वेळ काढून येतं असतो म्हणून आपण जे या लोकांना प्रश्न विचारले ते योग्यच आपले आम्ही शिवप्रेमी ऋण आहोत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 Рік тому +12

    सरासर लूट आहे , कोवीड च्या नावाखाली .यांना धडा शिकवला पाहिजे . Salute sir आपणाला ही गोष्ट उघड केली 💐,महाराजाच्या नावाखाली लुट चालू आहे.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Рік тому +47

    इतकी माहिती पुराव्यासकट मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा झाला तरच त्याचा उपयोग.

  • @yogeshchavan1487
    @yogeshchavan1487 Рік тому +2

    माझ तर असं म्हणणे आहे कि तुमच्या सारखे पत्रकार अश्या प्रत्येक तालुक्यात असावा व पर्यटणं ठिकाणी जरूर असावा सलाम तुमच्या कार्याला

  • @vilasdute652
    @vilasdute652 Рік тому +54

    संदीप.शेठ हा ड्रेस पार्किंग नाही चालत.चैकशी करा.तुमचं काम खुप चांगले आहे जुन्नर टाईम चे खूप आभार.

  • @ShoonyamTech
    @ShoonyamTech Рік тому +26

    भावा, तु आहे खरा पत्रकार. अभिनंदन! उत्कृष्ट कामगिरी करतो आहे आणि करत रहा, तुला आमच्या नेहमी सहयोग राहिल.

  • @munnaraundal4163
    @munnaraundal4163 4 місяці тому +3

    खूप चांगलं काम केलं पत्रकार साहेबांनी हे लोक चुकीचा पद्धतीनं पैसे गोळा करतात यांची चौकशी झाली पाहिजे

  • @dnyaneshwarjagtap9716
    @dnyaneshwarjagtap9716 2 місяці тому

    आता तिथले जे कोणी निवडून आलेले खासदार असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे व तुम्हाला मत दिलेल्या लोकांची लूट थांबवली पाहिजे😮

  • @bipinkk5372
    @bipinkk5372 Рік тому +101

    कोणत्याच किल्ल्यावर असा गैरप्रकार होत नाही..आणि शिवाजी महाराज जन्म स्थळावर असे प्रकार...खूप खराब......

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 Рік тому

      Mi mdhe alibag chya killyavr gelo hoto pn tithe pn paise ghetle 50 rs ani gadachi Purna durvashta ahe dada

    • @aniruddhagurav5559
      @aniruddhagurav5559 Рік тому

      कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड ला जाताना पण असाच प्रकार आहे.

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 Рік тому +1

      @@aniruddhagurav5559 are pan he paise gheun krtat Kay ha ky new dhandha suru kelay ka tyyani paise kambaycha 😡

    • @aniruddhagurav5559
      @aniruddhagurav5559 Рік тому

      @@griffinshield7107 हो नवीन धंदा. गड किल्ले यांची डागडुजी, स्वच्छ्ता याच्या नावावर असे पैसे घेतले जातात. वस्तुतः तिथे काहीच केले जात नाही. संबंधित फॉरेस्ट ऑफिसर नी यामध्ये लक्ष दिले पाहिजे. पैसे देण्याबद्दल काही नाही, पण ते त्या कामासाठी वापरले गेले पाहिजेत.

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 Рік тому

      @@aniruddhagurav5559 tyanni jar sgli kame tya paisat keli tr tyancha dhanda band hoil na 😁

  • @dharubhaurathod7594
    @dharubhaurathod7594 Рік тому +20

    सलाम तुमच्या धाडसाला पत्रकार साहेब धन्यवाद असंच काम करत राहा

  • @lalitpatil4146
    @lalitpatil4146 Місяць тому

    बरोबर धरला पत्रकार साहेब तुम्ही, भगत लां.त्याला बोलतच येत नहिये... छान

  • @mmtmarathi6589
    @mmtmarathi6589 2 місяці тому

    गावाकडील बहुजन समाजाचा एकंदरीतच शिकण्याकडे कल नाही. त्यांना असेच काहीतरी "उद्योग" मोठे झाल्यावर करावे लागतात. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या शेतातील देठालाही हात लावू दिला नाही आणि हि लोके शिवनेरीच्या पायथ्याशीच "उद्योग" करून राहिले.

  • @vaibhavmogane1008
    @vaibhavmogane1008 Рік тому +11

    शिवनेरी सारख्या जन्म ठिकाणी ही अशी लुट...सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे..

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 Рік тому +38

    खरोखरच चांगली बातमी

  • @govindthakre3985
    @govindthakre3985 4 місяці тому +3

    अख्खा पुणे जिल्ह्यातील देवस्थान मध्ये लोकल व्यक्तींकडून बळजबरीने पैसे दडपले जातात...
    #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव🙏
    १ नंबर... अख्या भारतात..🚩🚩🚩

    • @ankushnage8611
      @ankushnage8611 3 місяці тому +1

      महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पार्किंग..........ते पण फुकट.......
      #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव 🚩

  • @user-cy2bs8kt9v
    @user-cy2bs8kt9v Місяць тому

    पत्रकार
    आपणास मनापासून धन्यवाद,या बद्दल बरेच दीवस आम्ही ऐकुन होतो एकदा आम्हाला दम देऊन शंभर रुपये घेतले होते
    सदर पोलिस वेशातील माणसाला अटक करायला हवा

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Рік тому +26

    यांचा आमदार वसुली मध्ये दंग असेल म्हणून त्याचे लक्ष नाही.
    राष्ट्रवादी चा आहे तो.

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Рік тому +26

    आम्ही पुण्यावरून बस घेऊन गेलो होतो तेव्हा खुप दादागिरी करून पैसे घेतले होते सर

  • @ankushgovardhane4044
    @ankushgovardhane4044 4 місяці тому +7

    भगत बोलताना आडखळत आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे,

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 Рік тому +1

    पुरातत्व विभाग आणि विनवीभाग या खात्यातल्या अधिकाऱ्यांना एक नम्र विंनती आहे की इतर किल्यांवर जे आतिक्रमन झाले आहेत ते लवकरात लवकर काढा वे. व किल्ले सुशोभित करावे शिवप्रेमी न सांगता तुमची वर्गणी देतील.......कळावे🚩🚩🚩🙏🙏धन्यवाद🚩जय महाराष्ट्र🚩

  • @Sanjay.Sajjanwar
    @Sanjay.Sajjanwar Рік тому +170

    We are eagerly waiting for the next and final episode on this story about action taken on these culprits.Great job 👍

    • @Sanjay.Sajjanwar
      @Sanjay.Sajjanwar Рік тому +5

      संपूर्ण story चेंज करून टाकली पत्रकार साहेबांनी 💰☺️

    • @balasahebsanap9131
      @balasahebsanap9131 Рік тому +7

      हे मानवी लुटमार करणारेच आहेत याना शिक्षा झालीच पाहिजेत

    • @rameshpatil7668
      @rameshpatil7668 Рік тому

      अशा भामटयांना वेळीच आवर घातली पाहीजे
      शिवाजी महाराजांच्या शिवनेरी चे दर्शन घेण्यासाठी पैसे घेणे हे लज्जास्पद आहे

    • @Drman6969
      @Drman6969 Рік тому +2

      Settlement zali 😂😂😂😂

    • @digu0912
      @digu0912 Рік тому

      Me too

  • @govindnemane684
    @govindnemane684 Рік тому +26

    उघड उघड ही सगळी लूटमार चालू आहे जनता बघत आहे विशेष लक्ष्य दिल्याबद्दल धन्यवाद पञकार साहेब....🙏

    • @prakashpatil8856
      @prakashpatil8856 Рік тому

      GREAT JOB.YOU MUST SEE GOVT. OFFICER ARE TAKING ACTION ON THISE CULPRITS.

  • @abhaxphuge2327
    @abhaxphuge2327 Місяць тому

    गुटखा खाऊन वसुली चालू आहे . लूटमार चालू ये तरी म्हणतो अस काही नाही
    पत्रकार साहेब मस्त काम करताय तुम्ही .

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 місяці тому

    शिवाजी महाराज जर असते तर वसूली करणाऱ्यांचे आणि त्यांना पाठीशी घालनारांचे हात छाटले असतें.
    थोडीफार लाज बाळगा लोक महराजांवरील श्रध्देने येतात.तुंम्ही अशी निर्लज्जपणे वसुली करता

  • @bhupeshmaske1851
    @bhupeshmaske1851 Рік тому +11

    खूप छान, असले चोर बऱ्याच ठिकाणी आहेत, आणि 50 / 100 रुपयांसाठी काय वाद घालायचा म्हणून आपण सोडून देतो. यांच्या सोबत हे होऊ देणाऱ्या ट्रस्ट ची पण चौकशी व्हायला हवी.👍🏻 खूप छान...

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 Рік тому +23

    मला स्वतः अनुभव आलेला आहे प्रतापगडावर जाताना पोलीस पैसे घेतल्याशिवाय जाऊ देत नाही यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

    • @manojvarma9542
      @manojvarma9542 Рік тому +2

      दादा खाकी कपडे घातले का पोलीस होत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा माणसांची दिशाभूल करणारी लोकं आहेत हे

    • @shrikant285
      @shrikant285 Рік тому +1

      @@manojvarma9542 problem ithech aahe saglech khaki vale police aahet asa vatat

  • @imnikhilg
    @imnikhilg 4 місяці тому +1

    खूप छान काम केलंत भाऊ, अशी चौकशी सगळ्या गडांकडे व्हायला हवी, एवढे पैसे जातात कुठे, गड आणि किल्ले अजूनही भग्न अवस्थेत आहेत. ते तरी व्यवस्थित करायला हवेत...

  • @mohanmorde557
    @mohanmorde557 Рік тому +3

    दिलेली पावती वरील रजिस्टर नंबर वरुन धर्मदाय आयुक्तांकडे माहिती घेण्यात यावी.यातुन खरं खोटं बाहेर येईल.

  • @deepakmundhe7517
    @deepakmundhe7517 Рік тому +50

    1 नंबर प्रामाणिक पत्रकार 🙏

  • @kiranbharmal5715
    @kiranbharmal5715 Рік тому +26

    साहेब हे लोक नेहमी असचं करतात तुम्ही चांगलं काम केल आज तुमच्या कार्याला सलाम

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k Місяць тому

    आमच्या कडून सुध्दा पन्नास रुपये घेतले होते. हे बेकायदेशीर आहे पण उगाच भांडणतंटे नको म्हणून लोक पैसे देऊन निघुन जातात. यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

  • @TheSahajeevan
    @TheSahajeevan 2 місяці тому

    पत्रकार साहेब संस्थेचे वतीने ४०० रुपये रोजावर कामाकारनारी मानस आहेत ही. सस्थेचे अध्यक्ष यांना भेट

  • @vitthal7057
    @vitthal7057 Рік тому +100

    Thank you so much Sir good job 💯👌

  • @sandeepjadhav2997
    @sandeepjadhav2997 Рік тому +35

    महाराष्ट्र शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात कारण शिवजन्म भूमी (शिवनेरी)हे देशात मोठे पर्यटन केंद्र व्हावे म्हणून, पण हे लोक येणाऱ्या लोकांची फसवणूक करून ट्रस्ट च्या नावाखाली स्वतः चे खिसे भरतात ,प्रशासनाने यात लक्ष द्यावे.

  • @mrvirajpatil81
    @mrvirajpatil81 4 місяці тому

    पत्रकार साहेब तुमच्या कार्याला सलाम. जय शिवाजी !

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 Рік тому +4

    धार्मिक स्थळ, किल्ले पैसे कमवायचे ठिकाणे झालेत

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Рік тому +35

    सर नमस्कार 🙏🏻
    खुप खुप शुभेच्छा तुमच्या सारख्या पत्रिकेला
    हेच तो खाकी गणवेश वाला आणि लाल ड्रेस वाला यांनीच मला शिवीगाळ करून दमदाटी करून पैसे घेतले होते खुप दादागिरी करतात सर हे लोक 🙏🏻

    • @ganeshmokashe5611
      @ganeshmokashe5611 Рік тому

      शेवट कबूल होत नाही, हा वेक्ती

  • @devpujari1
    @devpujari1 Рік тому +4

    ही आहे खरी निर्भिड पत्रकारिता👏👏👏👏👏👏. स्थानिक गुंडगिरी डोकेदुखी आहे अशा सर्व ठिकाणी. खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. सर्व महाराष्ट्रात असे व्हिडिओ करा.

  • @rambhau6308
    @rambhau6308 Рік тому

    आपण चांगलं काम करता पत्रकार साहेब ह्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही , झाली पाहीन

  • @user-vi7or3ho6u
    @user-vi7or3ho6u 17 днів тому

    पत्रकार साहेबांनी बोर्ड लावण्यास सांगितला. हेच योग्य..
    त्यांचा बोगस कामाचा. निषेध.. निषेध

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 Рік тому +9

    खूप छान काम चालू आहे साहेब तुमचं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना लुटीत आहेत जे येणारे भाविक भक्त महाराजांचे काहीतरी किल्ल्याचे काम होईल किंवा कुठेतरी साफसफाई होईल म्हणून पन्नास रुपयांचा विचार न करता या लोकांच्या हातावर टेकून पुढे जात आहेत अशी आपल्या महाराष्ट्रात खूप लूट होत आहे साहेब सगळीकडे स्टिंग ऑपरेशन करा जय महाराष्ट्र

  • @arunjadhavsangmnekar9424
    @arunjadhavsangmnekar9424 Рік тому +24

    पत्रकार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 2 місяці тому +1

    सगळ्यांनी याच्या बद्दल आवाज उठवला पाहिजे जसे यांनी त्यांची शाळा घेतली

  • @arvindrandive_8189
    @arvindrandive_8189 2 місяці тому +1

    छ. शिवाजी महाराजांचा वापर फक्त dj वर गाणी लाऊन नाचण्या पुरता आणि राजकारण पुरता राहिला आहे हे किती ही तुम्ही नाही म्हणा पण हेच खर आहे

  • @Av-dh6kj
    @Av-dh6kj Рік тому +27

    तुम्ही पत्रकार आहात म्हणून, नाहीतर सर्वसामान्य माणूस असा आवाज उठवण्यासाठी काही करू पाहिल तर त्याचा खुर्दा उडायला वेळ लागणार नाही. थोडक्यात नुकसान करुन घेईल वा जायबंदी होईल अथवा दोन्ही ही. आपल अभिनंदन!

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 Рік тому +67

    आमदार काय करतात,, संदीप भाऊ तुमच काम छान आहे 🙏🙏🙏🙏

    • @user-zp4gq1yh7l
      @user-zp4gq1yh7l Рік тому +7

      झोपले ते बिन कामाचे आहेत ते

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u Рік тому +3

      येडपट ते

    • @govindfatik606
      @govindfatik606 3 місяці тому

      त्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे, तक्रार केली तर उलट तक्रारदारावरच पोलीस गुन्हा दाखल करतात

  • @kalpeshpatil2466
    @kalpeshpatil2466 4 місяці тому

    ही लूट थांबवावी प्रशासनाने....आणि ही जी ट्रस्ट आहे त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं

  • @prakashpuri2239
    @prakashpuri2239 4 місяці тому +1

    पञकार भाऊ आपण हा प्रश्न ऊपस्थीत करून खरच या हाराम खोराना धडा शिकवला हे योग्य काम केले.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Рік тому +11

    शिंदे साहेब या अशा लोकांवर कडक कारवाई करावी.
    ही बेकायदेशीर वसूली आहे.

  • @marutibotre4462
    @marutibotre4462 Рік тому +42

    पञकार साहेब यांना चांगली अद्दल घडवा हे सर्व सामान्याना दमदाटी करू पैसे घेतात