Це відео не доступне.
Перепрошуємо.
पतीचे अवयव काढा पण जीव वाचवा | खऱ्या पतिव्रतेची कहाणी | वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांचा संवाद |
Вставка
- Опубліковано 19 лип 2022
- आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ... धन्यवाद l
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
👇👇👇👇👇👇
@Sunil Maharaj Gadekar
#शहीदजवान
नागझरीचे सुपूत्र सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले यांना सलाम व त्यांचे आई व वडील यांना समस्त भारतीयांकड़ुन मानवंदना ॥ खरे वीर आई व वडील ॥JAI HIND JAI MAHARASHTRA
सलाम ताई तुमच्या हिम्मतीला
मी कधी आज पर्यंत कुठल्या देवा ला काहि मागितले नाही , पण आज मी देवाला विनंती करतो की तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होवो 😭
खरंच तुमच्या हिंमतीला सलाम ताई
ताईसाहेब,तुमची सत्यकथा पाहून डोळ्यात पाणी आले,मुलांची व स्वत:ची काळजी घ्या,जयहिंद 💐💐🙏🙏
खरच थँक्स आपले हिंमत आणि धैर्य याला खरच सलाम तुमची हिंमत आणि जिगर जबरदस्त देव अशीच तुम्हाला हिंमत देवो आणि तुमच्या सगळे इच्छा पुरे होवोत हि पार्थना
खरंच हिच्या हिमतीला सलाम.🙏🙏
सलाम ताई तुम्हांला कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले जय हिंद
Tai radu ale kahani eykun
Hats off you Tai..
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏जयहिंद वंदेमातरम सलाम 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सलाम ताई तुम्हा ला
Emotional story take care aunty
सलाम.
ताई तुझ्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. शिवाय तू मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला, तुला मानाचा मुजरा. काळजी घे आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत.
जय हिंद
खरंच हिमतिला सलाम
Salam triwar salam dev tumchya paatishi raho.💯👍
जय हिंद ताई देशाची शेवा करन्याचि हकिकत ऐकून अक्षरशा ङोळ्यात पानी आल
Hoy la
निशा मॅडम सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि धैर्याला असंच तुमचं तुमच्या मुलांचे पुढील आयुष्य हे सुख शांती आणि निरोगी आयुष्य लाभो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
तु जे धाडस केलस तेला माझा सलाम
छान माहिती सुनिल महाराज जी
Tai tu khup great ahes
जयहिद
nice work saheb....
Amchya unit che hote ..Saheb...........⛳⛳VEER MARATHA 8EEN
kon
Salaam taai tumchya himmatila aaplya sarkhya thor mata jo paryant ya bharat deshat aahet to paryant aaplya deshavar kon vakdi najer nahi thevu shakat salaam taai tumchya jiddila
सलाम ताई
Mi khup dukhhi zalo God bless you🙏🙏🙏🙏🙏
ताई खुप खुप अभिमान आहे तुमच्या सारख्या पत्नीचा.
God blasu you taie
Great tai
Great Tai
जयहिंद डोळ्यातून पाणी आले💐💐💐💐
Salute you Tai you are really great lady,
Tie.thanks
सलाम आपल्या संघर्षाला ताई.
Tai khr khadtr aushy ast na jay hind 😭
जय हिंद ताई
ताई kalji ghya,far धक्कादायक🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup avghad ast g..... Tai..
Hat's of
Very nice tai
Tumchi kahani aikun man helavun gele
Tai proudly off you.jai hind.tai
निशब्द केलेत ताई ं तुमच्या हिमतीला प्रणाम भावी आयुष्य सुखाचे जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना
Great taie 🇨🇮 🇨🇮🙏🙏👍👍
ताई तूमची सत्य कहाणी ऐकून मन गैहूरून आले .मुलांची व सवत:ची काळजी घ्या.
Brave Tai
ताई सलाम तुम्हाला भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय
जयहिंद ताई!
Jay Hind madam ji 🙏🇮🇳🙏
जय हिंद
जय हिंद ताई
Jay hind
Jay Hind
Great tai 👍🏻👍🏻
सांभाळ स्वतःला ताई 😭
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tai salam tula
Tai amhi tumcha sobat ahot konavar he vel yevu naye
🙏🙏🙏👍👍👍
😔😔💐💐💐🙏🙏😭😭😭
Maje instctar hote saheb 2003 2004 la
😭
आपली सगळी स्वप्ने पुरी होतील
👍🙏🙏
jay hind🇮🇳
💐💐💐
ऐवड सहण फःत वीर पःनी करू शकते
Jayhinde
🙏🙏🙏
🙏🏻
🙏🙏🙏🙏😔
🙏
सलाम ताई तुम्हाला
😭😭😭😭😭😭
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
Vaeit.vatay.khup.tumi.ase.hasat.jaga.radat.jagaych.nhi...khup.jagayach.samor.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai tumhi jigrbaz ahat
Mulcha.vechir.karach.bas.life.chan.ahe.somor.asha.astatat.radhit.
Oh my god 😳 😭😭😭😭
UNKE MATA AUR PITA KO SALAAM main bhagwan se yahi dua karunga ki unke mata pita ko khush rakhe
😔😔
ताई सर्व व्यवस्थित होईल
खचून जाऊ नका
😭😭🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
😞
😭😭😭😭😭😭😭😭
Mi fauji wife h Tai,,,,,,,kharch radu yet h yarrrrr shappt
ताईखुपवाईटवाटल
बोलण्यासारखं खूप आहे पण लिहिण्याचा धाडस होत नाही. कारण परिस्थिती मान्य करायला धाडस लागतात आणि हे या माऊलीने दाखवला
Tai mazhi same kahani ahe
Mulanchi kalaji ghya
Tai tumhala bal Milo hich ishwar charani prarthana
Tai mi pan talbehatla ahe
ताई तुम्ही शेवटी जे बोललात ते ऐकुन रडु आलं दोन्ही मुलांच्या कडुन देशसेवाच घडणार
Right 🙏
Diabetes hota ka
जय हिंद ताई
सलाम ताई
🙏🙏🙏
@@surykantkadam1903 tai salute
Jay hind
😭😭😭😭😭😭
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
ताई तुला सलाम...