कशी आहेत अमेरिकन किराणा स्टोअर्स | आम्ही काय खरेदी केली | Shopping @Walmart & Aldi Food Market in US

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • अमेरिकन किराणा दुकानातली खरेदी आजच्या व्हिडिओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    आमच्या प्रेमाची गोष्ट | तुमच्या प्रश्नांची उत्तरं
    • आमच्या प्रेमाची गोष्ट ...
    अमेरिकेतील आमचं घर
    • अमेरिकेतील आमचं घर | अ...
    अमेरिकेतल्या बागेत छोट्यांची धमाल
    • अमेरिकेतल्या बागेत छोट...
    VLOG 87 :-अमेरिकेतल्या थंडीत त्वचेची काळजी
    • अमेरिकेतील माझं स्किनक...
    अमेरिकेतील मराठमोळा झकास बेत
    • अमेरिकेत मराठमोळा झक्क...
    VLOG :-अमेरिकेत शिक्षण नोकरीसाठी यायचं कसं
    • अमेरिकेत शिक्षण नोकरीस...
    VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
    • किस्से अमेरिकेचे | अमे...
    VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
    • अमेरिकेतील पोलीस आणि अ...
    VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
    • अमेरिकेत उत्साहात साजर...
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    / xazuvzpns-
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    UA-cam Audio Gallery

КОМЕНТАРІ • 267

  • @sudhakarjambhulkar1910
    @sudhakarjambhulkar1910 2 роки тому +2

    खूपच सुंदर माहिती, अमेरिका आम्हीं पाहू शकत नाही, परंतु आपल्या या उपक्रमा द्वारे ,अमेरिका पहिल्या सारखे वाटते -- आपले खूप खूप मनस्वी आभार

  • @annasarade7930
    @annasarade7930 2 роки тому +23

    अमेरिकेत येऊन मराठीत भाषांतर करणे म्हणजेच अप्रतिम गोष्ट आहे.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +3

      Thanks

    • @mahendrakamdar9547
      @mahendrakamdar9547 2 роки тому

      @@aamerikecha1384 a America, pan yhaat tumhi konta city madhye aahaat ho ? City naav nako ka dyaala ? 😇🙃

  • @bababare5170
    @bababare5170 2 роки тому +7

    तुमचा आवाज व माहिती सांगण्याची पद्धत मला खुप आवडते.👍

  • @sujatamahajan6242
    @sujatamahajan6242 2 роки тому

    व्हिडिओज आणि त्यांच्या कल्पना खूप छान आहेत.क्रीमपासून दही ,लोणी कसं करता सांगाल का?

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 роки тому

    गौरी एक प्रश्न विचारतो जेव्हा भारतात सकाळचे 11 वाजलेले असतात तेव्हा अमेरिकेत सकाळ असते की दुपार किंवा संध्याकाळ. हे जरूर सांगावं

  • @shekharraje5188
    @shekharraje5188 2 роки тому

    ताई फारच चांगला उपक्रम आहे. धन्यवाद
    एक सुचना, COSCO किंवा BJs मधील पण खरेदी दाखवा म्हणजे होलसेल खरेदीची कल्पना येईल.. धन्यवाद
    मी Raleigh, NC ला रहातो

  • @DTP354
    @DTP354 2 роки тому +3

    नमस्कार🙏👌छान वीडियो बनवता तुम्ही. सगळी माहिती
    आपल्या भाषेत समजायला लवकर समजते.तुमचे सगळे वीडियोज़ बघून खुप छान वाटत.धन्यवाद.

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 роки тому +2

    माहितीपूर्ण व्हीडिओ. खूप माहिती मिळाली. एक शंका म्हणजे तुम्ही एवढे kitchen towels का घेतले आहेत? ते use and throw type चे असतील ना?usa मध्ये जुन्या कॉटन कपड्यापासून बनवलेले घरगुती टॉवेल जे रोज धुवून वापरता येतात तसें वापरू शकत नाही का? कि washing प्रॉब्लेम किंवा खूप थंडी मुळे ते शक्य होत नाही?
    दुसरा प्रश्न म्हणजे whipcream हे विरजण प्रमाणे वापरून तुम्ही दही बनवू शकता का? कि ते फक्त लोणी, तूप करण्यासाठी वापरता?whipcream पण वेगवेगळ्या प्रकारात मिळते का?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      किचन टोवेलची सवय इथे आल्यापासून झाली आहे. किचनमध्ये कापडी टॉवेल सुद्धा वापरते. या क्रिमचे दही खूपच छान होते आणि लोणी तूप पण. क्रीम चे सुद्धा बरेच प्रकार मिळतात

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 Рік тому +1

    Tai prices pan sang na. In Indian rupees andaaz yeil amhala. Amazing video. Thanks. ✨👌🏻😄

  • @jayantilalp2155
    @jayantilalp2155 2 роки тому +1

    Namskar Tai.
    Tumhi amhala Wallmart chi bhatkanti dakhavli.Amchya sarkhya kadhi hi Amerikela jau -n -shaknarya lokasathi khup changli mahiti dili ani dakhavli.Dhanyavad

  • @PRATIKSHAJADHAV-nb4el
    @PRATIKSHAJADHAV-nb4el 2 роки тому +1

    ताई खूप छान वातावरण आहे आणि खूप टापटीप पणा आहे व मानव विरहीत दुकाने आहेत
    आणि ताई आपण कराड ला केंव्हा येणार आहे त्याचा विडिओ बनवा
    आम्हाला तुमाला भेटण्याची इच्छा आहे
    आणि आम्हाला अमेरिकेला ही यायची इच्छा आहे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      धन्यवाद 😃 आम्ही लवकरच येऊ

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 2 роки тому +1

    Khup chhan video tai..khup chhan ahet tithle shops...ani bhajya tr yekdam bhari yekdam swachha ahet jast dhuvaychi pn garj ny..mahiti pn khup chhan dili tai..

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 2 роки тому +5

    दम लागला बिचारीला
    खुप मस्त व्हिडिओ
    बिलवा नाही दिसला
    खुप छान खरेदी केली.
    बिलवाला गोड गोड पापा
    तुला आणि अवीला शुभाशिर्वाद
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    All the best 👍💯

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 роки тому +3

    Gauri khup chan video shooting explain karun guidelines share Keli aahes tu.👌👍😊🤠🙏🏼🌹❤️ . Keep it up.

  • @ambikajadhav6237
    @ambikajadhav6237 2 роки тому +6

    ताई खूप खूप सुंदर आहे
    तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर अमेरिकेत आल्या सारखं वाटतं😍😍

  • @jyotimane5119
    @jyotimane5119 2 роки тому +1

    Bhartiy kimtit kiti chi karedi jhali hi tai sang

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 роки тому +1

    Shopping chi khup chhan information dilis

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 роки тому

    खूप छान खरेदी कलेली दिसली वॉलमार्ट खूपच मोठे प्रशस्त अत्यावश्यक वस्तूंचे मिळण्याचे ठिकाण म्हणून आहे .

  • @musicalanup9221
    @musicalanup9221 2 роки тому

    Khup chhan !!!हे पाहून व ऐकुन खुप छान वाटते, कटा नौकरी करणाऱ्याला खर्च परवडतो का?दीदी तू पण जॉब करते का? असेच छान छान video पातजव

  • @mangeshjoshi3977
    @mangeshjoshi3977 2 роки тому +3

    Tai ase video banav na usa che lok daily food Kay khatat home food jase aaplya ikde dal bhat bhakri tase tynce pan kahi tari asel na ??jamle tar video banav tai

  • @komalpatil8202
    @komalpatil8202 2 роки тому +1

    Mstch bg tai दमछक् hote tuji khup pn tu sagli माहिती agdi chhan sangets thanks dear

  • @balajimote5016
    @balajimote5016 2 роки тому +1

    Khup kashta ghetya tumhi ekdam detail madhe mahiti sangat khupch chan

  • @ramadhavale4707
    @ramadhavale4707 2 роки тому +1

    Tai khup Chan video hota 👌👌👌♥️♥️
    Tumhi jevha video shoot karata tevha billu kuthe asato ?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      बिल्लो मित्राकडे खेळत होता.

  • @santoshtare7437
    @santoshtare7437 2 роки тому +2

    खूप सुंदर असतात तुमचे व्हिडिओ ताई एक दिवस असा जात नाही की मी तुमची वाट बघत नाही ज्यादिवशी येत नाही मन उदास होते 😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      Thank u sooo much Santosh.. जमेल तितक्या लवकर व्हिडिओ अपलोड करत असते. 😀

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 2 роки тому +1

    तुमचे सगळेच व्हिडिओ खूप खूप छान आणि माहितीपूर्ण असतात , किराणा दुकान खूप छान आहे

  • @umakolhe5074
    @umakolhe5074 2 роки тому +2

    व्हिपक्रीमपासून दही व तूप कसे बनवतेस ते सांग,

  • @anushriwada
    @anushriwada 2 роки тому +2

    मराठीत छान बोलताय.खरंच कौतुक आहे!👌👌👍

  • @ganeshdesale430
    @ganeshdesale430 2 роки тому

    आपल्यापेक्षा वस्तू तिथे महाग आहेत का

  • @shitalselokar9805
    @shitalselokar9805 2 роки тому +1

    Akandarit D mart sarkha ch ahe but thoda wegla ahe ,chhan ithe chhote kirana shops 1 hi Master ky?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      मोठ्या शहरात असतील

  • @almiraandaahilbabalifestyl162
    @almiraandaahilbabalifestyl162 2 роки тому +1

    खूप छान वाटत.तुमचे व्हिडिओ,अप्रतिम .....एकदा घरी जेवण बनवायचा संपूर्ण व्हिडिओ टाकावा अशी विनंती ....🙏

  • @utkarshsaharshbrother6789
    @utkarshsaharshbrother6789 2 роки тому +1

    Khupch chhan mahiti dili

  • @dhanashreekamble5678
    @dhanashreekamble5678 2 роки тому +4

    Once again, a very nice, informative video. By watching these videos I realise that prices for essential food items or for example milk is really affordable and reasonable to everyone . I like this concept of equality in America.
    I wish we will hope to have the same equality in all aspects in 🇮🇳India.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +2

      Thanks

    • @JyotiSHegde
      @JyotiSHegde 2 роки тому

      America is the cheapest for food. A giant economy, major trade center, low tariffs, low taxes, plenty of natural resources, plus a relatively business-friendly government make it easy to keep the prices low. The quality is also not compromised anywhere 👍🏽
      I know as I have been living in the US for 40 yrs!

  • @dipalikhairat1940
    @dipalikhairat1940 2 роки тому +2

    Very nice information Tai...Tq

  • @dilippadmane6822
    @dilippadmane6822 2 роки тому +1

    अमेरिकेतून महाराष्ट्रीयन मराठी माणसासाठी केलेली ही चांगली कामगिरी आहे

  • @avinashgaikwad9942
    @avinashgaikwad9942 2 роки тому

    अमेरिकेत प्लॅस्टिक कॅररीबॅग?

  • @athrvaashokpatil372
    @athrvaashokpatil372 2 роки тому +1

    Khupch 👌👌👌👌👌barach divsani Asa video bagitla

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 2 роки тому +1

    Tai amerikemadhye fatlelya nota chikat patti (cello tape) lavun vapartat ka...

    • @vishwasgurav9155
      @vishwasgurav9155 2 роки тому

      Maza ha gambhir que. Ahe..

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      चिकटपट्टी न लावतही वापरता येतात. स्वीकारल्या जातात.

  • @satishsubnaval8159
    @satishsubnaval8159 2 роки тому +1

    धन्यवाद ताई खूप छान वाटल विडिओ बघून

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 роки тому +1

    तिथे आपल्याकडे मिळते तसें कमी प्रमाणात म्हणजे अर्धा, एक लिटर पिशवी मध्ये दूध मिळत नाही का म्हणजे जर कोणाला कमी प्रमाणात हवे असेल तर ?कि पिशवी मध्ये दूध पॅकिंग करत नाहीत तिथे?कि मोठी can घेणे स्वस्त पडते? सर्वात लहान दूध can किती लिटर ची असतें?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      मी दाखवले आहे तेच सर्वात छोटे पॅकिंग आहे. जवळपास दीड लिटर. शक्यतो दूध टिकते त्यामुळे मोठा can घेणे परवडते

  • @shainaj635
    @shainaj635 2 роки тому +4

    Super amazing as usual

  • @jyotitupe2322
    @jyotitupe2322 2 роки тому

    Tu dahi kashi lavta konte milk vaparta

  • @amrpaliapune1244
    @amrpaliapune1244 2 роки тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @balasahebkale4092
    @balasahebkale4092 2 роки тому

    आमच्या पंढरपूरकडची बॅग घेऊन किराणा दुकानात
    लै भारी गौरी मस्त विडिओ बिल्लू कुठे?

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 2 роки тому

    अमेरिकेत रूमला भाडे किती आहे.

  • @bharatadagale6328
    @bharatadagale6328 2 роки тому

    ताई तुम्ही घरच्या घरीच परसबागेत भाजीपाला लावू शकता, तुमचे घर खुप छान आहे, परसबाग खुप मोठी आहे.

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 роки тому +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम

  • @revatinaik1038
    @revatinaik1038 2 роки тому

    nice video , ....your way of explaining is appreciated

  • @MOTIVATION_VIDEOS_CREATOR
    @MOTIVATION_VIDEOS_CREATOR 2 роки тому

    अमेरिकेतल्या शाळांची व्हिडिओ दाखवू शकता का?

  • @atharva.7777
    @atharva.7777 2 роки тому +2

    तुम्ही व्हिडीओस ची एडिटिंग कशी करतात याच्यावर एक व्हिडिओ बनवा

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      छान विषय आहे हा नक्कीच व्हिडिओ करू

    • @atharva.7777
      @atharva.7777 2 роки тому +1

      Ok

  • @shivanshscorner480
    @shivanshscorner480 2 роки тому +3

    whipped Cream पासून दही कास लावता त्याचा व्हिडिओ बघायला आवडेल

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 роки тому +1

    धन्यवाद। गौरीजी छान विडीयो‌ आवडला रोज संध्याकाळी‌ कामावरुन येताना घरी लागणाऱ्या वसतु
    घेऊन‌आल्या सारखं वाटलं असो धन्यवाद।
    आ‌ माने काका

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 2 роки тому

    Khup chan mahiti sundar video

  • @sunnykharat8085
    @sunnykharat8085 2 роки тому +3

    गौरी ताई एक विनंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ameriketil जयंती वरील video बनवा

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      आमच्या जवळपास जयंती चा कार्यक्रम असेल तर नक्की करू😀

  • @patil9919
    @patil9919 2 роки тому +1

    Chhan VDO 👌banwala aahe shopping cha, very NYC 👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      धन्यवाद पाटील साहेब😀

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 2 роки тому +1

    Hi Gauri
    Shops changle aahe

  • @Anandi_3131
    @Anandi_3131 2 роки тому +3

    Hi Gauri

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому +1

    Khup chan vdo ahe.

  • @srujanvachankatta9256
    @srujanvachankatta9256 2 роки тому +1

    कराडला कधी येणार आहात. मी पण कराडची आहे. मला तुमचे व्हिडिओस खुप आवडतात.

  • @foodart1995
    @foodart1995 Рік тому

    Nice, useful information 👍🏻

  • @sunnykharat8085
    @sunnykharat8085 2 роки тому +1

    गौरी ताई khup छान video आहे.

  • @sagarahire7809
    @sagarahire7809 2 роки тому

    Shengule bhetatil ka

  • @abhilashavirkud9751
    @abhilashavirkud9751 2 роки тому

    Hi, मला milwaquee city ची माहिती हवी होती..means indians साठी कशी आहे सिटी राहायला ते. आणि स्कूल बदल माहिती.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      Sorry मला काहीच कल्पना नाही या ठिकाणाविषयी

  • @vasantphadke3913
    @vasantphadke3913 2 роки тому

    khup chan ,nicely explained

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 2 місяці тому

    Very nice marketin store. It is somewhat aĺike a indian store. Thank you very much madam because of your such videos we come to know American stores .

  • @akankshawalhekar6374
    @akankshawalhekar6374 Рік тому

    Kothimbir kitila bete tithe

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 2 роки тому +1

    खुप छान माहिती ताई

  • @hirabaiavhad4200
    @hirabaiavhad4200 Рік тому

    Amhla tumche video bhgun khup bharii vattay

  • @smitarokade9671
    @smitarokade9671 2 роки тому +1

    Very nice and informative video..👍

  • @balasahebbagal2960
    @balasahebbagal2960 9 місяців тому

    खूप छान 9:01

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 2 роки тому +1

    Khup Chan Tai 👌👌👌

  • @Anandi_3131
    @Anandi_3131 2 роки тому +2

    Me ek notice kelay tith jyast lok 4whiler ch vaprtat,2whilers disatch nahit

    • @milindaidale8167
      @milindaidale8167 2 роки тому

      Compulsory 4 wheeler necessary in each home as per their rules.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      Two wheeler उन्हाळ्यात दिसतात बऱ्याचदा

  • @kshamakandarkar6449
    @kshamakandarkar6449 2 роки тому +1

    Ameriket Tu kuthe rahtes tai

  • @akashyapatil9983
    @akashyapatil9983 2 роки тому +1

    Shop khup chann ahe ethlya kimati n tikdcha kimati ksha ahet he bgaych hot..

  • @rohinijakhalekar3047
    @rohinijakhalekar3047 2 роки тому

    Tumi कपड्यांची खरेदी कुठे करता अमेरिकेत

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      त्यावरही एकदा व्हिडिओ करेन

  • @ganeshbhandwalkar9147
    @ganeshbhandwalkar9147 2 роки тому +1

    Durwankur cha video chan watala aamaras thali

  • @ashokshejole5647
    @ashokshejole5647 2 роки тому

    बारगेनिक करायचा काहीच चांस नाही कारण सर्व एम आर पी ने च खरेदी करावे लागत असेल..।

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 роки тому +1

    खूप छान व्हीडिओ👌👌👌

  • @poojaytheng592
    @poojaytheng592 2 роки тому +1

    Tai tujhya video madhun khup sari mahiti milte 🤗

  • @arjunniras1226
    @arjunniras1226 2 роки тому

    अमेरिकेतील तुमच्या friend यावर व्हिडिओ

  • @rupalibade4172
    @rupalibade4172 2 роки тому

    मस्तच आहे ताई खूप चांगले आहे .

  • @hirabaiavhad4200
    @hirabaiavhad4200 Рік тому

    Hii khup bharii ahee video amcha mulga pan ahee America made

  • @Sdffffgd
    @Sdffffgd 2 роки тому +2

    Welcome....

  • @shreyapednekar173
    @shreyapednekar173 2 роки тому +1

    Hiii di😊 you are making a nice video and very nicely explain information..

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 роки тому +3

    Very nice👌👌👌

  • @Sudhirm19
    @Sudhirm19 2 роки тому +1

    Khup Chan

  • @pritikhadse2231
    @pritikhadse2231 2 роки тому +1

    Tumhala konte fruits awdtat 😀... nice video

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      मला संत्री विशेष आवडतात आणि बाकीची सगळीच फळे आवडतात

    • @pritikhadse2231
      @pritikhadse2231 2 роки тому

      @@aamerikecha1384 mla pineapple awdte ☺️

  • @meghanabhosale
    @meghanabhosale 2 роки тому +1

    ताई पिच्छर थिअटर आपल्या सारख आहेत का तिकडे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +2

      हो आहेत ना. त्याचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर नक्की पहा

  • @shantaramkotavadekar5496
    @shantaramkotavadekar5496 2 роки тому +2

    Mast Tai 😍😍

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 2 роки тому +1

    Khup chan shops ahe america mdhye 👌👌

  • @VijanatPawade
    @VijanatPawade 2 роки тому

    खूप छान आहे आपला व्हिडिओ

  • @shashikantahirekar8660
    @shashikantahirekar8660 2 роки тому

    सुंदर, छान, आवडल.

  • @gorakhdeore4548
    @gorakhdeore4548 2 роки тому

    मॅडम तुम्ही मराठी खूपच छान बोलतात तुम्ही मराठी मिडीयम मध्ये शिकलात की इंग्लिश मीडियम मध्ये

  • @atharva.7777
    @atharva.7777 2 роки тому +2

    व्हिडिओ छान आहे

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 роки тому +1

    तुझे सगळे व्हिडिओ एक नं. असतात गौरी

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 2 роки тому +1

    Khupch chhan😊

  • @sonalidhanagar6825
    @sonalidhanagar6825 2 роки тому

    Vastu che prise pan sangat ja

  • @anaghachingre574
    @anaghachingre574 Рік тому

    आणखी पण काही ग्रोसरी शाॅप्सचे वीडीओ दाखवा प्लीज

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 2 роки тому

    गौरी तुझ्या घराच्या परीसरात भाज्या चे गार्डन लावु शकते जागा भरपूर आहे

  • @sakshimhatre6247
    @sakshimhatre6247 2 роки тому +1

    Khup chan mahiti detes 🥰

  • @karuna6307
    @karuna6307 2 роки тому +2

    I'm really glad to see you again guys I like your all video and marathi is my mother tongue so I Love to listen you ❤️