अवलाद मांगाची, Sankalp Gole, Live Program, अण्णा भाऊ साठे song, Mo.No.8975315083

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @rayajishinde3628
    @rayajishinde3628 2 роки тому +110

    मि मराठा आहे पण या मातंग समाजाबद्दल ‌फार प्रेम आणि ओढ आहे माझे मित्र पण आहेत जीववलग मित्र आहेत आणि विश्वास आहे याला. कारण फक्त फकीरा कांदबरी त्यांचा आदर म्हणून

    • @bhimraomaske8915
      @bhimraomaske8915 Рік тому +7

      Mi maratha mahnun Kay sangtoy ? Maharashtrain kinwa Bhartiy aahe mahanun sang, aanand watel. Sangta sangta pan manga peksha tu war aahes sangun gelas. Thu thu thu

    • @Celibacykida
      @Celibacykida Рік тому +1

    • @AnilDogde
      @AnilDogde Рік тому +2

      Jay lahuji jay shivray

    • @sunilgaikwad4157
      @sunilgaikwad4157 10 місяців тому

      Jai shivray Jai lahuji Jai bhim

    • @geetanjalishelar4621
      @geetanjalishelar4621 5 місяців тому

      Nic

  • @rajubaisane4563
    @rajubaisane4563 Рік тому +39

    अण्णाभाऊ साठे महान होते यांत शंका नाही परंतु जर ऊध्दारच झाला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळेच

  • @stopinhumanity
    @stopinhumanity 2 роки тому +38

    बाबासाहेब आंबेडकर जी कामगार मंत्री झाले, तेव्हा त्यांनी कामगारांसाठी खुप काही करून ठेवले.... मुम्बई कामगार मोर्चा ची सर्वात मोठी ताकत होते अण्णा भाऊ साठे... 😭😭😭

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 4 місяці тому +9

    विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात महान आहेत आमचे अण्णाभाऊ साठे सुद्धा महान होते बाबासाहेबांची विचारधारा कधी सोडले नाही आमच्या हृदयात फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @Devdask-ch4ci
    @Devdask-ch4ci 2 роки тому +135

    सर्व पुण्याई बाबासाहेबांची अण्णा भाऊ महान होते परंतु उद्धारकर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकर असणार आहेत

    • @ramawasarmol9706
      @ramawasarmol9706 2 роки тому +16

      अण्णाभाऊ बाबासाहेब आला गुरु मानले हे त्या लोकांना अजूनही कळले कळले नाही

    • @sachinlokhande4465
      @sachinlokhande4465 Рік тому +5

      बाबा चा प्रश्नच नाही...ते जगाचे उद्धरकर्ते आहेत, आणि ते सांग्याची गरज नाही.

  • @babasaheblokhande5742
    @babasaheblokhande5742 3 роки тому +50

    हे सगळे .बाबासाहेब चे उपकार आहे पहीलेमेलेलजनावर खायचे आता मानुस म्हनुन सगळे जगतात

  • @siddharthdethe3131
    @siddharthdethe3131 3 роки тому +217

    डॉक्टर बाबासाहेब यांचे विचारधारेने मातंग समाजाने आचरण केले असते तर मातंग समाजाची प्रगती बौद्धा सारखी निश्चीतच झाली असती. जय अन्ना जय लहु, जयभीम,नमो बुद्धाय.

    • @RajguruKsr
      @RajguruKsr 2 роки тому +22

      हो दादा...आता ही क्रांती कोन करेल....बाबांनी त्या घानितून तुम्हाला काडले पण आम्हाला कोन कड्नार

    • @sangitatapaseshingade
      @sangitatapaseshingade 2 роки тому +9

      U are Right Mala pn hech watate pn Yana kon Sangnar Jaybhim 🙏🙏

    • @sandysuryawanshi4401
      @sandysuryawanshi4401 2 роки тому +5

      Hoo Sir💯

    • @rahulkamble3022
      @rahulkamble3022 2 роки тому +9

      Matang samaj ajun pan tevdha sushikshit nahi Ani babasahebani dilelya tatawawar chalat nahit mahnun te mage aheg

    • @akashjadhav7699
      @akashjadhav7699 2 роки тому +1

      @@rahulkamble3022 khary ka he

  • @namdeojadhav2854
    @namdeojadhav2854 2 роки тому +16

    १च नंबर जबरदस्त, भारदस्त आवाज अण्णाभाऊ साठे तर वाघ होतेच पण गाणारा ही वाघच...... 👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @ramawasarmol9706
    @ramawasarmol9706 2 роки тому +11

    या लोकांना अजूनही समजले नाही की अण्णाभाऊ साठे आणि यांचे विचार आणि अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांना गुरु का मानले हे आज कळाले असते तर त्यांनी बाबासाहेबांसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असती आज हे वरच्या पदावर असतील जय भिम जय अण्णा

    • @arvindpradhan9308
      @arvindpradhan9308 Рік тому

      दादा आपण नको सांगायला कारण हे सकाळचा चहा एकाचा असतो आणि संध्याकाळी जेवण दुसऱ्याचे असते . म्हणून हे कधीही बाप बदलु शकतात.

  • @ramwaghmare4466
    @ramwaghmare4466 Рік тому +13

    जग बदल घालून घाव....मज सांगून गेले भिमराव.......❤❤❤

  • @abhijeetkalwaleaction
    @abhijeetkalwaleaction Рік тому +19

    मला अभिमान आहे मी मागं आहे .जय लहुजी जय भीम 💙💛🤧

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Рік тому +5

    लव्हुजी वस्ताद साळवे आणी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे वंदनीय आहेत पण ऊध्दारकर्ते म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण अण्णाभाऊ साठे सांगुन गेले आहेत जग बदल घालुन घाव मला सांगुन भीमराव

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 2 місяці тому +2

    बाबासाहेबांची पुण्याई ❤

  • @bhimraosirsat603
    @bhimraosirsat603 2 роки тому +20

    बंधु नो आपल्या नागवंशी यांच्या परीवर्तनाची गाडी महारांनी परीवर्तनाच्या समतावादी बौद्ध स्टेशन पर्यंत आणून ठेवली आहे (पेरीयार, आण्णाभाऊ, वस्ताद लहुजी, फूले, शाहु, आंबेडकर इ.) समाज सूधारकांचे स्मरण करून गाडीत बसा आणी माणूस म्हणून उन्नत व्हा.

  • @raviarsud8354
    @raviarsud8354 Рік тому +2

    ज्यांना वस्ताद गुरु लहुजी कळाले आज त्याच मातंग बांधवांची प्रगती झाली क्रांतिकारी जय लहुजी

  • @akshaydaware6814
    @akshaydaware6814 2 роки тому +8

    अगदी खतरनाक गाणे मांग बंधू जागीहोतील हीच अपेक्षा आपला हितचिंतक लातूर ज़िल्हा.

  • @मोरे-ध9व
    @मोरे-ध9व 3 роки тому +65

    आता डल्या खा काय चालले आहे.डॉ.आंबेडकर मुळे सर्व सुख भेटले आहे.लाजीरवाणी गोस्ट लावली आहे.सर्व जन निळया झेंडया खाली येऊन एकत्र काम करणे जरुरीचे आहे. देशात दलीत समाजावरचा आन्याय ,द्वेष,भेदभाव संपलेला नाही.राज्यात आज पण मंदिरात घुसल्या मुळे मार मिळत आहे.डॉ.आंबेडकर साहेबांना आत्मसाथ करा सर्व दलीत,आदीवासी इतर मागास वर्ग सर्व भारतीयांना माणुस म्हणुन जगण्या साठी खुप जिवाचे राण केले आहे.

    • @gautampalve1884
      @gautampalve1884 3 роки тому +3

      अगदी बरोबर👍

    • @bmk9422
      @bmk9422 3 роки тому +16

      डॉ. बाबासाहेब अम्बेडकर महान च होते आणि आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे
      पण त्यांच्या बरोबर च लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांचे कार्य ही नजरे आड़ करता येणार नाही
      आम्ही सदैव जय भीम म्हणतो
      तुम्ही ही कधी तरी जय लहुजी म्हणत जावा

    • @siddharthawasnik9896
      @siddharthawasnik9896 3 роки тому +4

      Jay Anna bhahu

    • @rajusamund4131
      @rajusamund4131 3 роки тому +13

      तुम्ही सांगितले ते 100% बरोबर आहे. मी वाल्मीक समाज मधुन आहे. आणि डाॅ. आंबेडकर यांना खुप मानतो

    • @s.pgamingff6520
      @s.pgamingff6520 3 роки тому +1

      त्यासाठी निळा झेंडा घेऊन गटाचं राजकारण जे चाल्लंय ते बंद झालं पाहिजे... निळा झेंडाच जर गटातटात विखुरला गेला आहे तो विचार करा... त्यांना एकत्र करा..... आणि मग???

  • @kailasshinde3317
    @kailasshinde3317 Рік тому +2

    खुपच छान संकल्प दादा! तुमचा आवाज एकदम कडक,मधूर आणि झकास आहे. असे कार्यक्रम चौकाचौकात ,वाड्या वस्त्यांवर व्हायला हवेत. तरच आपला समाज जागृत होऊन संविधान प्रती आदर आत्मसात करेल.
    🙏🏻🌹 जय लहूजी जय भिम जय संविधान 🌹🙏🏻

  • @सूफीसिंगरफिजानिजामीऑफिशियल

    दादा तू शेर चूकीचा मारतोस कारण ह्या शेर मूळे जास्तचं मागे जातोस व नविन पिढीला जाग करतोस जातीवाद वाढू शकतो तेंव्हा हे गीत चूकीचा आहे तू निट विचार कर या गीतावर ,,,बाकी तूझासाठी आवाज वगैरे खूप सूंदर आहे व तू गातोस ही एकदम कडक;;;वाईट वाटून नको घेऊस,, बाबा साहेबांच्या पावलावर पावूल टाकत चालनार्या थोर शाहिर आण्णाभाऊ साठेंच गूनगान तू खूप छान मांडलंस

    • @adityacreations8699
      @adityacreations8699 2 роки тому

      अण्णा भाऊ आणि बाबासाहेब यांचे विचार समान तेवर आधारित आहेत.. बाबासाहेबांच्या अथांग कार्यकर्तृत्वात ते विचार पाझरले.. तर अण्णा भाऊंच्या लेखणीत पाझरले.. मांग आणि बोद्ध समाजाने हे विचार येणार्या प्रत्येक पिढीला समजावेत.. असे कार्य करावे...

    • @sunilkhadse9133
      @sunilkhadse9133 2 роки тому

      सुपर यार

    • @pravinkamble7491
      @pravinkamble7491 2 роки тому +1

      Mang tu pilaska bhang baba cha photo ani upkare kasavisrlate Sang 🤪

  • @yashwantghaywat5602
    @yashwantghaywat5602 2 роки тому +5

    गायकीला सप्रेम जयभीम जय अण्णाजीजय जय लहुजी..
    गाण्यातून वर्णन केलेल्या जुन्या आठवणी या मागील शेकडो वर्षाच्या आहेत. त्या जुलमीधर्म व्यवस्थेला लटकून सामाजिक बदल होणार नाही. हे प्रामाणिक पणे समजून घेतले तरचअर्थ आहे दादा.
    .

  • @pravinmore1519
    @pravinmore1519 2 роки тому +6

    खरा बाप तर तुमचा बाबासाहेबच आहे हे विसरू नका
    तुमच्या आई बहीण वर अत्याचार झाला तरी तुम्ही घरातून निघत नाही

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 11 днів тому +1

    अण्णाभाऊ यांनी कोणते आंदोलन केले हो गोळे सर.

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 2 роки тому +30

    दादा, तुझ्या आवाजात जादू आहे. फारच छान👏✊👍

  • @xxman1768
    @xxman1768 3 роки тому +124

    अण्णा भाऊ साठेनीं जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती तर किती छान झाल असत,परंतु साठे यांना आर एस एस ने मातंग धर्म दिला ,त्यामुळे ते जिथे होते तिथेच राम राम करत राहिले ,आणि आज तुम्ही सुध्दा तेच करत आहात , बांधवांनो विचार करा , जय

    • @ashuwankhade9962
      @ashuwankhade9962 2 роки тому

      @@RaviK-sv5dx तू पण दलितच आहे लक्षात घे पुण्यात मांगाच पिल्लू मारून टाकलं कोण आलं रे तिथं बुद्धच आले तुम्ही करा राम राम..... आम्ही करतो जय लहूजी.....

    • @Kindman496
      @Kindman496 2 роки тому +2

      @@RaviK-sv5dx are tumachi Tara aukada amche paeksha pna kahli ahi Hindu cha nagarate ja tumaha lokanchi aukda gatra ani sandas sapfha karnchi ahe . dalit manga ,matanag.

    • @Kindman496
      @Kindman496 2 роки тому

      @@RaviK-sv5dx khare bodha amchi ahe dravidian vanchi tu taye Arya lokanichae gulam manga ani matanga loka aheta dravidian vancha la sodune tumhi Arya che sandas safha karte kutre mang ,matanga.

    • @Kindman496
      @Kindman496 2 роки тому

      @@RaviK-sv5dx Chala be manga bhikari Arya che kutari aulda , mulanivsi dravidian lokan kaya karcha tu sangche nahi Arya lokanchi ani Hindu drahama che gulami karta basa kuttra .tumche lokan pekasha kutra palele bara kamit kami pramanika astata tumhi tacnhe peksha pana kalche aehota.

    • @harshalumale4198
      @harshalumale4198 2 роки тому +7

      @@RaviK-sv5dx beta savarn ye hindu dharm ke log he kya aur Buddhist log khabhi kisika anukaran nahi karte kyoki pure world boddh logo ki alag pahchan hai aur ham kisika anukaran nahi karate Balki savarn hamara anukaran karata he

  • @shripawar5649
    @shripawar5649 2 роки тому +5

    साहैबांचे (आण्णा चें) लेखन व समाज प्रभोथन अद्धीतीय 🙏✌️👌

  • @पानाडीभिमसिंधू

    संकल्प दादा ग्रेट जय भीम जय अण्णा जय लहुजी

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Рік тому +6

    जयभीम तुझ्या गायकिला नमोबुद्धाय.

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +23

    क्रांतीकारी जय लहुजी जय भीम दादा 🙏🏻♥️

  • @uttambajad1336
    @uttambajad1336 2 місяці тому +1

    हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत, नाही तर मनुस्मृती आज ही रक्तात भिनली आहे. वलानी वरीलचाण्यामुल अस्पृश्य समजल्या गेले होते.

  • @sunilnagvanshi7431
    @sunilnagvanshi7431 3 роки тому +6

    जय भिम संकल्प भाई!

  • @rajendramore2366
    @rajendramore2366 2 роки тому +2

    उपकार बाबासाहेबांचे विसरून चालणार नाही

  • @latabaibaburaoghodraj9580
    @latabaibaburaoghodraj9580 Рік тому +1

    मित्रा, हे वास्तव आहे हे खरे आहे परंतु , "इतिहास हा विजयाचा लिहायचा असतो पराजयाचा नव्हे." हे ध्यानात घ्या! जय जिजाऊ! जय शिवराय!जय भीम! जय ज्योती! जय अन्नआभआऊ!

  • @anilgaikwad5509
    @anilgaikwad5509 3 роки тому +20

    मातंग बीन पेनदेंके लोटे है कभी कीसीके नही होते कभी रामरम तो कभी सरनात ओर आपने फाय़दे के लीय जेय भिम

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 3 роки тому +42

    अरे अण्णाभाऊंनी समाजासाठी काय केले तर यांचं समाजकार्य सांगा बर?अरे तुम्हा आम्हा माणुस बनविले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी .

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 3 роки тому +5

      Tumhi kay manga maharat bhandne lavtay kay. Baba saheb fakt tumche nahit sarva jati dharma che aahet .
      Aana bhau ni kay kele he internet var vachun kalel

    • @AnilDogde
      @AnilDogde Рік тому

      Are bahi aamcha lay motha ethihas lapvlay thumhi lokani

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 роки тому +2

    क्रांतिकारक कडक सलाम जय लहूजी

  • @india-s3g
    @india-s3g 2 роки тому +11

    बाबासाहेबांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की अस्पृश्य समाज मोठ्या जनावराच मटन खातो त्यामुळे त्याला समाजामध्ये किंमत नाही परंतु मातंग समाजाला अजूनही चाण्या आणि नळ्या खाणे अभिमानास्पद वाटते . खावा रे भावानो पण त्याची जाहीरात करून काय फायदा ...

    • @satishbajad3301
      @satishbajad3301 Рік тому +3

      नुसता मातंग समाज पण नाही खात इतर समाजही खातो

    • @vijaykumarkamble3545
      @vijaykumarkamble3545 Рік тому

      Aamikai hoto hesangnya pezya aami aajkase aahot he sanga aanand watel Jai bheem

  • @sunilnagvanshi7431
    @sunilnagvanshi7431 3 роки тому +18

    जग बदल घडवुनी घाव सांगून गेले मज भीमराव-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
    मानवी हक्कांचे कैवारी,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चला.....
    जय भिम नारा क्रांतीचा!

  • @ramaswale7321
    @ramaswale7321 2 роки тому +5

    हे फक्त मांगाचे मानस गाऊ शकतात ही गाणी
    जय लहुजी जय अण्णा
    मनापासून मानाचा मुजरा संक्लप दादा

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 3 роки тому +20

    महामानवाचे विचार समाजा परेत पोहोचावे 🙏🙏

  • @avipotarajoffical
    @avipotarajoffical 2 роки тому +4

    तो तस हा अासा हे करण्या पेक्षा डाॅ.बाबासाहेब अांबेडकर व अाण्णाभाऊ साठे यांन च्या मार्गवर चालेल बर त्यांनी कधीच जातपात मानली नाही मग अापणनच का जग सु:खी राहाव हेच त्यांच्या मनात होत.जय भिम....जय लहुजी

  • @gautamwankhede5765
    @gautamwankhede5765 3 роки тому +46

    पहिले उपकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे माना

    • @avishkaradagale2288
      @avishkaradagale2288 2 роки тому

      आपले लोक फक्त यातच गुरफटत बसलेले आहेत म्हणून लोक आपल्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत
      हा माझा तो माझा

    • @संतोषगायकवाड-ण8घ
      @संतोषगायकवाड-ण8घ 5 місяців тому

      Jativadi rahude re tumchyamule tar jativad tayaar hotoy

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 місяці тому

    काही असो अशाच लोकगीतांतून बौद्ध समाज घडला.आज अशा गीतांची गरज मातंग समाजात क्रांती घडवण्यासाठी आहे.तो समाज बाबासाहेबांचं ऋण मनो की ना मनो परंतु बाबासाहेब हे सर्वान साठी जगले झगडले हे सारं जग जाणून आहे. सूर्याला नमन करा किंवा करू नका तो महान आहे, होता आणि राहणार आहे. I love babasaheb❤❤❤

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 3 роки тому +3

    Wa.....shahir very nice video song kaddak aawaj No. 1 Jay bhim jay lahugi

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 роки тому +1

    जयभिम🙏 दादासाहेब आवाज जबरदस्त हेअरस्टाईल भारी

  • @Raj50871
    @Raj50871 3 роки тому +51

    डॉ.बाबासाहेबांची लाज वाटते काय तुम्हाला ?
    डॉ.आंबेडकर यांच्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळाले आहे.

    • @RaviK-sv5dx
      @RaviK-sv5dx 2 роки тому +7

      तुम्हाला कोणी अधिकार दिला ... आम्ही कोणाला मानायच कोणा ला नाही.

    • @adityacreations8699
      @adityacreations8699 2 роки тому +12

      नाही.. अजिबात नाही... मी एक मातंग समाजातील उच्च शिक्षित स्त्री असून एका उच्च पदावर कार्यरत आहे... माझे पूर्ण कुटुंब देखिल उच्च शिक्षित आहे... आणि इथे मी अगदी अभिमानाने सांगू इच्छिते की हे फक्त बाबा साहेबांनी दाखवले ल्या मार्गाने गेलो म्हणून शक्य झाले.. महार मांग चांभार कुंभार आणि अशाच अठरापगड जाती च्या लोकाच्या प्रत्येक श्वासावर अन घासावर बाबासाहेबांचे ऋण आहे.. अण्णा भाऊ एक साहित्यकार होते.. त्याच्या लेखणीत समतेचा विचार होता... ते बाबासाहेबाना आदर्श मानत. तलागालातिल सर्व च लोकाना बाबांनी प्रवाहात आणले.. हे विसरता कामा नये.. म्हणून बाबासाहेबांचा मातंग समाजाला अभिमान आणि खूप आदर आहे..

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 2 роки тому

      🙏👌👍💙💙

    • @balkrishnachandanshive1569
      @balkrishnachandanshive1569 2 роки тому +1

      @@adityacreations8699
      हे विचार परिवर्तन फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा
      या संदेशातुन केलेल्या अंमलबजावणीचे फलित आहे ग्रेट ताई !
      आम्हीं कोणाला मानावे हे सामाजिक दृष्ट्या बहुजनांतील वैचारिक कमजोरीचे लक्षण आहे

    • @adityacreations8699
      @adityacreations8699 2 роки тому +1

      @@balkrishnachandanshive1569 खरे आहे.

  • @mahadevubale1684
    @mahadevubale1684 2 роки тому +14

    Great performance. Jai bhim jai Anna Bhau and jai Lahuji. We should unite for social justice forgetting our differences

  • @dj__akkya_official1005
    @dj__akkya_official1005 3 роки тому +9

    Jay aana bhau jay lahuji jay bhim jay shivray

  • @ambadasthorat5156
    @ambadasthorat5156 2 роки тому +1

    एकदम कडक नाद खुळा आवलाद मागाची जय लहुजी जय भिम जय आणणा

  • @baliramjogdand7976
    @baliramjogdand7976 4 місяці тому

    शाहीरांच्या गळ्यात बाबासाहेब बघून छान वाटल..!

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 3 роки тому +28

    Great song! Well wishes to Sankalp and his band!

  • @nileshthorat8504
    @nileshthorat8504 2 роки тому +6

    💛Jay lahuji Jay annabhau sathe💛

  • @botkartikff9843
    @botkartikff9843 4 місяці тому

    आमचे आदरणीय छ.शिवाजी महाराज आणि फक्त महात्मा ज्योतीबा फुले

  • @kamalghanghave6525
    @kamalghanghave6525 2 роки тому +10

    सारेच मान्य आहे मान्यवर पण ती वेळ संपली आहे 🙏जय लहूजी 🦾🦾

    • @shivanijadava1995
      @shivanijadava1995 2 роки тому +1

      Pan khonha mulhe visharle ka babasaheba la

    • @marvelstranners7530
      @marvelstranners7530 2 роки тому

      @@shivanijadava1995 go

    • @megharatngarud1705
      @megharatngarud1705 2 роки тому

      Sampli nahi babasahebanmule aaj he divas pahayla bhetatat,tyanche upkaar pahile 🙏
      Jay bhim jay anna

  • @santoshghode5007
    @santoshghode5007 Рік тому +1

    लय भारी भाऊ जय लहुजी❤❤❤❤

  • @sadanandmore429
    @sadanandmore429 4 місяці тому

    अप्रतीम सादरीकरण, अप्रतीम शब्दरचना

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 5 місяців тому +2

    "वल्हानीवर चान्या वाळत होत्या । भगोण्यात नळ्या शिजत होत्या । " अशा प्रकारे मातंगांचं विकृतीकरण करू नका. या ऐवजी परिस्थिती खराब होती हे दुसऱ्या शब्दात सांगा. हे अतिशय चुक आहे.

  • @sachinbramhane5531
    @sachinbramhane5531 2 роки тому +9

    जय भिम जय.भिम जय भिम🙏🙏🙏💙💙🇪🇺

  • @devacreation3568
    @devacreation3568 2 роки тому

    Jay bhim...jay lahuji, jay Anna bhau. Farach sunder sarthak bhau.

  • @kondibagaikwad27
    @kondibagaikwad27 Рік тому +1

    Anya Lama Tola Sangi Re Bhilwada Mein Koti Koti Pranam

  • @amolgholap6937
    @amolgholap6937 2 роки тому

    सूपर क्या बात है नाद खूळा भावा जय लहूजी भिम &आण्णा की जय

  • @eknathkhadse26
    @eknathkhadse26 Рік тому +1

    🙏जय लहुजी भाऊ एक नंबर 😂🙏👌👌👌

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 2 роки тому +2

    Salute Sirji Very nice Jai Bhim Jai Bharat

  • @bhagwanghode4298
    @bhagwanghode4298 3 роки тому +3

    दादा 🙏 जय लहुजी 🙏 जय भिम 🙏

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 3 роки тому +6

    जय.लहुजी.जय.भीम

  • @bhagwanmisal4331
    @bhagwanmisal4331 3 роки тому +1

    Jay bhim jay lahuji jay annabhau ekadam bhari gaile ahe bhau ekach number

  • @deepakkankute4039
    @deepakkankute4039 2 роки тому +1

    दादा तुमचे चुलते नितीन गोळे आणि मी सोबत आहोत जय भीम दादा

  • @prakashsonwane1652
    @prakashsonwane1652 3 місяці тому +1

    Krantikari Jay lahuji ❤❤❤

  • @suvarnabhopnikar7670
    @suvarnabhopnikar7670 2 роки тому +3

    दादा . येडा माई ने आशीर्वाद माझ्या लहुजीला दिला लहुजी माझा तेजस्वी झाला अस गाण बनव
    येडा माईचा उदो .. उदो .
    आंबा माईचा उदो . . उदो . .

  • @vikasavsarmol169
    @vikasavsarmol169 2 роки тому +1

    मानाचा सन्मानाचा क्रांतीकारी जय लहूजी जय आन्ना साहेब

  • @ascreator5379
    @ascreator5379 3 роки тому +10

    # कुणाच्या बुडा खाली किती अंधार आहे सगळ्या माहीत आहे मातंग समाजातील प्रत्येक आपल्या हिशोबाने जगावे राहवे
    जय लहुजी जय भीम 💛💙🙏

  • @pradipkhadse3955
    @pradipkhadse3955 2 роки тому

    Sankalp dada Sunderrr...composition ...and presentation👌👌👌

  • @HanmanthBhandare
    @HanmanthBhandare Рік тому +1

    भाऊ गाणयाची रचना फार सुंदर आहे,पण मांगाचा आवलाद च्या जागी अण्णा भाऊ साठे चा आवलाद असे....

  • @santoshkhandagle5890
    @santoshkhandagle5890 2 роки тому

    समाजाने या गाण्यांचे बोल समजुन वागावे ते पण बाबासाहेब यांना धरून

  • @aakashkamble978
    @aakashkamble978 3 роки тому +2

    जय लहुजी भावा फुल कडक

  • @nitinkamble4315
    @nitinkamble4315 3 роки тому +20

    🙏🏻जय भीम🙏🏻

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 2 роки тому +1

    Annabhau sate he far uttam lekhak v lokasharir thote tyancya fakira kadambari mi vachali aahe apratim aahe tyana jatichya bhandanat lokani bhandu naye ase tyanche vichar hote

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 3 роки тому +6

    जय लहुजी जय आण्णा भाऊ 🚩🚩🚩🚩

  • @lahuji_samrajya_555
    @lahuji_samrajya_555 3 роки тому +4

    Kadakkkk jay lahuji jay Anna💛

  • @deepakbodhak4271
    @deepakbodhak4271 3 роки тому +5

    मागं, ला, लाज, वाटती, जय, भिम, बोलची

  • @vikramgokhale7798
    @vikramgokhale7798 Рік тому

    👏👏👏👏👏❤️❤️👌👌1ch nbr dada

  • @jagannathsabale6360
    @jagannathsabale6360 3 роки тому +20

    जय भिम

  • @nageshhalladamani5435
    @nageshhalladamani5435 2 роки тому +2

    Anna Bhau Sathe kon hire konasathi Kay kele bharatasathi Kay kele

  • @kunalkshirsagar6743
    @kunalkshirsagar6743 3 роки тому +6

    Jay lahuji jay bhim bhau 🙏🥰👌

  • @ganeshsapkale2032
    @ganeshsapkale2032 3 роки тому +3

    आण्णा भाऊ कोणत्या वैञ्याला भिडला रे भाऊ

  • @ashishmarathicorner8365
    @ashishmarathicorner8365 3 роки тому

    एक नंबर भाऊ जय लहुजी जय भीम

  • @vasantraowaghmare4529
    @vasantraowaghmare4529 3 роки тому +9

    समाजप्रबोधन करतांना थोडे सयम ठेऊन करावे.

  • @ramraokamble4208
    @ramraokamble4208 2 роки тому +2

    जय लहूजी जय भीम 🙏🙏🙏

  • @SantoshBhalerao-y5u
    @SantoshBhalerao-y5u Рік тому +1

    Santosh Bhalerao, most beautiful song, so solid song❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @mayurpawar564
    @mayurpawar564 3 роки тому +1

    वा क्या बात हैं दादा ..।।

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 4 місяці тому

    मंगा च मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @jayakakade1886
    @jayakakade1886 3 роки тому +8

    jaybhim.jaylahuje.jayanaa

  • @bhimraomaske8915
    @bhimraomaske8915 10 місяців тому

    बंधू सप्रेम जय भीम 🙏. पण या मुर्दाड लोकांना तुमच्या भावना कधी कळतील? हे लोक आणखी पण चाण्या आणी टोण्या मधेच आपला विकास शोधत आहेत. तयाना सद्बुद्धी येवो 🙏

  • @rajendrabhise9475
    @rajendrabhise9475 2 роки тому

    खूपच सुंदर,वास्तव वर्णन

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 2 роки тому +8

    भिमामुळ मांग वर आलेत...आण्णाभाउनी समाजाला काही नाही दिल ओळख दिली फक्त..मंग म्हणून

  • @Raj50871
    @Raj50871 3 роки тому +11

    जय भीम.

  • @pravinchandane9848
    @pravinchandane9848 2 роки тому +1

    जय लहुजी जय अण्णा 🔥🔥

  • @punjajiambhore5502
    @punjajiambhore5502 2 роки тому +3

    Jay bhim Jay lahuji 🙏🙏

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 2 роки тому +1

    कडक शाहीर कडक जय भिम

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 2 роки тому +2

    जय भीम साहेब

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 2 роки тому

    Sweet
    Present
    By you
    Well Come