अत्यंत सुमधुर अजोड गायन शैली.अण्णाभाऊंचं साहित्यक्षेत्रातील योगदान आम्ही कदापी विसरु शकत नाही.सातासमुद्रा पार आपली शाहिरी नेऊण समाज,देशाला सन्मान देणारे भाऊ हे भारताचे कोहिणुर हिराच.त्यांनी साहिलेली यातना नि त्यातुन फुलवलेली साहित्यबाग ही नंदनवनच.गायनातुन भाऊंचं जीवन रेखाटणे ही उत्तम कला .तेच दर्शन होतय. जग बदल घालूनी घाव गेले सांगुनी मज भीमराव हा संदेश देणा-या महानायकास जयंती दिनी भावपुर्ण हार्दिक अभिवादन. यह आजादी झूटी है देश की जनता भूखी है असा घोष करित तमाम जनतेचा प्रश्न निर्भयपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे खरोखरच क्रांतीचं साहित्य निर्माण कर्ते. शाहिर गायकांनी भाऊंच्या साहित्याचा प्रचार ,प्रसार करणे आवश्यकच. जयभीम जयसंविधान जयभारत
सुंदर रचना सुंदर गायन अप्रतिम - मनात जिव्हाळा तथा आपलेपणाची जिवंत भावना गीतातून सादर केलेली आहे . शब्दशब्द खनखनित आहेत . खरचं शब्दाची जादू आहे . अण्णाभाऊच्या त्या शब्दांना जिवंत केलात . आपले अभिनंदन सस्नेह जय लहुजी - जयभीम - जयअण्णा भाऊ .
गप रे ये बाबा मधीच नको कळी काढू आता......जयंती आहे ती...सगळे महापुरुष महाराष्ट्राचेच आहेत..मध्येच तुझ्या सारखे जातीवादी भामटे येऊन डोकं नको फिरुवू.....नाहीतर मी लाहुजीचा दांडपट्टा टाकील तुला... जय लहूजी...जय भीम......जय शिवराय......
बौद्ध समाजातील लोकांची प्रगल्भता इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक जास्त आहे.त्यामुळे बौद्ध समाज छ.शाहु महाराज,छ.शिवाजी महाराज,म.फुले , अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित समाजातील लोकांना जागृत करतात.
मांतग समाजासाठी येणारी युवा पिढी मुली साठी प्रेणादायी ताई जय लहुजी
ताई फारच सुंदर आवाज एकदम लय भारी. सप्रेम जयभीम जय लहुजी जय शिवराय
सुंदर से गित सादर केले त्या राधा खुडे यांचे अभिनंदन जय लहुजी 🙏🙏🙏🏽🙏🙏
लोकशाहीर आण्णाभाऊंस विनम्र अभिवादन 🙏💐❤
,,,,,जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव,,,,,,,
राधा खुदे दीदी तुझ्या गाण्याला सलाम धन्यवाद बिडवे काका
राधाताई तूझा मनाला स्पर्श करणारा असतो
राधा ताईचा आवाज म्हणायच होत गलत कमेंट झाली
फारच छान आवाज राधा ताई तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जयभीम.
अत्यंत सुमधुर अजोड गायन शैली.अण्णाभाऊंचं साहित्यक्षेत्रातील योगदान आम्ही कदापी विसरु शकत नाही.सातासमुद्रा पार आपली शाहिरी नेऊण समाज,देशाला सन्मान देणारे भाऊ हे भारताचे कोहिणुर हिराच.त्यांनी साहिलेली यातना नि त्यातुन फुलवलेली साहित्यबाग ही नंदनवनच.गायनातुन भाऊंचं जीवन रेखाटणे ही उत्तम कला .तेच दर्शन होतय.
जग बदल घालूनी घाव
गेले सांगुनी मज भीमराव
हा संदेश देणा-या महानायकास जयंती दिनी भावपुर्ण हार्दिक अभिवादन.
यह आजादी झूटी है
देश की जनता भूखी है
असा घोष करित तमाम जनतेचा प्रश्न निर्भयपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे खरोखरच क्रांतीचं साहित्य निर्माण कर्ते.
शाहिर गायकांनी भाऊंच्या साहित्याचा प्रचार ,प्रसार करणे आवश्यकच.
जयभीम जयसंविधान जयभारत
अप्रतिम आण्णाभाउ गीत जय भीम जय आण्णाभाउ जय लहुजी ताई
जय लहुजी राधा ताई जबरदस्त गाण गायलत तुम्ही चंदनजी कांबळे यांची गाणी गाऊन फेमस झालात म्हणुन कधी तरी त्यांच पण गुनगाण गात जावा एवढीच अपेक्षा
फारच जबरदस्त
आंबुज रत्न राधाजी खुडे ताई
खूप सुंदर गीत सादर केलात राधा ताई तुमचं अभिनंदन आणि जगतविख्यत साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
खूब छान राधा ताई सुन्दर आवाज जय लहूजी जय अण्णा जय भीम
💐❤ जय अण्णाभाऊ ❤ जय लहूजी ❤💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पंडित भीमसेन जोशी सारख्या आवाजाची लय आहे आपल्या कंठा मधे
Apratim sadrikaran tai, Jay Bhim 🙏 Jay Annabhau Sathe
Radhe radhe ✌🚩🙏👌 navatach chaitanya aani moksh aahe aani aawaj pan, sangitseva mhanje ishwarseva 👌🙏🚩✌
Jay bhim Radha tai
राधाताई तुमच्या आवाजापुढे मी नतमस्तक आहे जय लहुजी
जय अण्णा भाऊ ! जय लहुजी!!
सुंदर रचना सुंदर गायन अप्रतिम - मनात जिव्हाळा तथा आपलेपणाची जिवंत भावना गीतातून सादर केलेली आहे . शब्दशब्द खनखनित आहेत . खरचं शब्दाची जादू आहे . अण्णाभाऊच्या त्या शब्दांना जिवंत केलात . आपले अभिनंदन सस्नेह जय लहुजी - जयभीम - जयअण्णा भाऊ .
महाराष्ट्राची लाडकी महागायिका राधाताई खुडे जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
खूप छान ताई जय लहुजी
छान झाला कार्यक्रम🎉❤ एक नंबर गाणं
Jayabhim. Jayabhim.
अप्रतिम आवाज आहे ताईंचा 💐💫
Kharach taei aavaj tumcha sarav aabujancha aashirvaad aahe tumchay pathishi
🎉 ढोलकी दादास सलाम.. राधा ताईस फुरमान.. तुझ्या पाठीशी संबंध आंबुज राहील माझी माय..
😊
Jay lahuji Tai 💛🙏🏻😢
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉jay Bheem tai 🎉
Great song!
Love and well wishes to my people.
Waw very very nice so beautiful nice 👍🎉❤ super jabardast tai tumala Manacha mujra jay lahuji 🎉❤❤❤
जय भीम दीदी 👌
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेबांचा फोटो दिसला असता तर आणखी आनंद झाला असता.
योग्य सुचवलं. आपलं अभिनंदन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवराय आणि समाज कायम आपल्या बरोबर आहेत फक्त तुम्ही मध्येच् बामन होवून टिका करू नका, सोबत रहा
He lok jativar jatat he hindutuavachya gartet adkun padlet.
Jayanti hoti ti Mitra ... Anna bhau chi.... ithe rosh nakoy... he sarv great lok ahet .... Tyanchya madhe comparison nakoy,, 🙏
गप रे ये बाबा मधीच नको कळी काढू आता......जयंती आहे ती...सगळे महापुरुष महाराष्ट्राचेच आहेत..मध्येच तुझ्या सारखे जातीवादी भामटे येऊन डोकं नको फिरुवू.....नाहीतर मी लाहुजीचा दांडपट्टा टाकील तुला...
जय लहूजी...जय भीम......जय शिवराय......
❤ खुप छान ताई साहेब
Very nice I like this Jay lahuji Jay Anna Jay fakira Jay Mukta very nice song
Jy Lahuji 🙏
खूप खूप सूंदर गाण गाईलात 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ
Matang yugatil navin pidhila abhiman aahe🎉🎉
जय मूलनिवासी
खिपच सुंदर आवाज आहे खुडे ताईलासॅल्युट
Jay lahuji❤
अप्रतिम आवाज राधाताई
जय लहुजी जय अण्णाभाऊ 🟡💛💛💛
Didduuuu ❤ Tujhya Aawazala 5 Star 🌟🌟🌟🌟🌟
Khup Chan tai.... Proud of u......❤
राधा खुडे आवाजाची जादूगार जय लहुजी राधा ताई 💛💛💛🙏🚩
jai lahuji 💛 पुढच्या वाट चालिस शुभेच्छा
Sur nava dhyas navaa. Great ,Good baby💐💐🌹🌷👍
Radha khude sunder gayan
लहुजी जबरदस्त आवाज
Jay lahuji 💛💛 tai
Jai annabhau sathi
जय लहुजी जय भीम
ताई जय लहुजी. जय आण्णा भाऊ साठे जी.
क्रांतिकारी जय लहुजी ❤❤❤❤... ताई
Khub Sundar Awaz ahe Tai Ani Geet rachna super ahe
बौद्ध समाजातील लोकांची प्रगल्भता इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक जास्त आहे.त्यामुळे बौद्ध समाज छ.शाहु महाराज,छ.शिवाजी महाराज,म.फुले , अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित समाजातील लोकांना जागृत करतात.
अन्ना भाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जय.लहूजी..वा..एकच..नंबर..ताई
नंबर एक ताई जय लहुजी ❤❤❤
Jai Bhim Tai
Khup mast aavaj madam tumcha 🎉🎉😊😊😊😊❤❤❤❤❤
Khup chan tai jai lahujiiii
खुप सुंदर 🔥🔥🔥
शाब्बास ताई... अप्रतिम..आगे बढो
खुप छान आवाज आहे ताई
खुपचं छान गळा आहे.
अप्रतिम कडक ताई💐💐💐
Very nice song 👌👌 Jay Anna 🌹🌹
महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका
👌👌🙏🙏🙏
राधाबाई. खूप. छान. गायलात. ताई.
Nice.radhatai
Jay.lhuji
Nice awaz kavi gayak anil kale yanchyakadun manacha jay bhim
खूप सुंदर आणि छान गायलेल आहे
Jay lahuji ho.......
जय लहुजी जय भीम जय शिवराय
Jay lhuji jay anna tai saheb
Radha khude jai lahuji
Jay lahuji very nice
खुप छान ताई जय लहुजी ताई साहेब 👌👌👌
Jai lahuji jai anna
जय लहुजी जय साठे❤
एक नंबर गायल जबरदस्त
कॅमेरेवाला भाऊ पोस्टवरचे फोटो दाखवायला लाज वाटत होती का कधी समजाल कधी अक्कल येईल
अप्रतिम ताई जय लहूजी
Jay lahiji Tai and nice song
Jay anna jay lahuji
Jay lahuji tai 🙏🙏👌👌👌
खुप छान ताई जय लहुजी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय लहुजी जय आण्णा भाऊ
जय लहुजी... ताई 🙏
खुपच छान ताई ग्रेट ❤❤
❤
फारच छान ताई...❤❤❤