फारच छान येरेकरजी आपण भिम शाहीर खरच छान प्रबोधन आपण समाज प्रबोधन केले समाज उद्धारासाठी आणि म्हणूनच सर्व बहुजन बांधव ईथे जमले आपल्यास माणाचा जयभीम करण्यासाठी जयभीम जयभारत धन्यवाद
येरेकर साहेब तुमचा खूप वर्षांनी प्रबोधनाचा आवाज ऐकला खूप छान वाटले आहे साहेब तुम्हाला 100 वर्षे आयुष्य लाभो साहेब तुमच्या सारख्या प्रबोधन शाहिरांची समाजाला खूप गरज आहे धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
खूप छान येरेकर साहेब तुमच्या सारख्या विद्रोही भीम शाहीर आज पर्यंत तर कोणी झाला नाही.. वास्तविक ज्ञान समाजा समोर मांडता .. तुमच्या प्रबोधना मुळ समाज खूप जाग्रत झाला आहे. आणि तुमच्या प्रबोधनाची समाजाला खूप गरज आहे. आशा करतो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो आणि तुमच्या हातुन अशीच समाजाची सेवा घडो . धन्यवाद 🙏🙏
भीमशाहीर साहेबराव येरेकर व त्यांच्या संपूर्ण चमू ची सुंदर प्रस्तुती. सर्वांना सप्रेम जयभीम. गीतांच्या माध्यमातून सुंदर प्रबोधन केले... आवाज इंडिया टी व्ही चे आभार. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏
आज समाज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढला नाही तर उद्या येरेकर यांच्या सारख्यांच्या प्रबोधनावर सुध्दा पुढे चालून बिजेपीच्या शासनकाळात बंदी येऊ शकते
जयभीम येरेकर साहेब तुमच्या कार्याची महती आंबेडकरी जनता जाणुन आहे *प्रबोधन करणे सोपे काम नाही**आपले जीवन सार्थकी झाले आहे *इतिहासाने नोंद घेतली आहे* जयभीम 🙏
समाजासाठी अतिशय महत्त्वाचे प्रबोधन, साहेबराव येरेकर साहेब क्रांतिकारी सविनय जयभीम 🙏
प्रबोधन असावे तर येरेकरांसारखं...हृदयस्पर्शी प्रबोधन ...
जयभीम येरेकर साहेब, असे क्रांतिकारी प्रबोधन करण्यासाठी आपणास दीर्घ आयुष्य लाभो, हीच अपेक्षा. जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻
अशा खरया प्रबोधनाची गरज आहे महाराष्ट्राला आज साहेब....जय भीम
Very good sir
अप्रतिम..जयभीम ऐरेकर साहेब मनापासून धन्यवाद
मला खूप आवडतो येरेकर साहेबांचं कार्यक्रम.कारण त्यांच्यासारखे पोटतिडकीने, निडरपणे, निष्ठावंत समाजप्रबोधनकार फारच कमी झाले आहेत.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
जय भीम साहेब तुमी या बुद्ध भूमी भारताला लाभले. तुला तोड nahi साहेब तुमचा कार्य कर्म पाहून धन्य झाले मन.
👍🙏 jai bhim
फारच छान येरेकरजी आपण भिम शाहीर खरच छान प्रबोधन
आपण समाज प्रबोधन केले समाज उद्धारासाठी आणि म्हणूनच सर्व बहुजन बांधव ईथे जमले आपल्यास माणाचा जयभीम करण्यासाठी जयभीम जयभारत धन्यवाद
शाहीर साहेबराव येरेकर यांना माझा सप्रेम जय भीम
खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाची सुरवात येरेकर साहेबा पासून झाली....... समाजाची ताकत आहात आपण......
औ साहेबराव येरेकर यांचा कार्यक्रम मी 20 वर्षापासून बघतोय अजून बी तोच दम आहे खतरनाक प्रबोधन जय भीम
समाजासाठी अतिशय महत्वाचे प्रबोधन, येरेकर साहेब क्रांतिकारी सविनय जयभीम
येरेकर साहेब तुमचा खूप वर्षांनी प्रबोधनाचा आवाज ऐकला खूप छान वाटले आहे साहेब तुम्हाला 100 वर्षे आयुष्य लाभो साहेब तुमच्या सारख्या प्रबोधन शाहिरांची समाजाला खूप गरज आहे धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
धन्यवाद,
आभार,
अभिनंदन,
घुग्घुस वासीयांनतर्फे खूप खूप शुभेच्या..
ThankYou❤
जय भीम
साहेबराव येरेकर यांच्या सारखे प्रबोधन कार दुसरे होणार नाही त्यांना माझा जयभीम
समाज प्रबोधनकार करावे ते असे साहेबराव येरेकर साहेबासारखे सप्रेम जयभीम साहेब 🎉
सर, आपला आवाज म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली मखमली आवाजाची देणगी आहे.
मा. येरेकर साहेब आपल्या आवाजाला सलाम.
जयभीम नमोबुधाय.
आपल्या समाजाला खरं येरेकर साहेबांच्या प्रबोधनाची खुप गरज आहे जय भीम येरेकर साहेब 🙏🙏🙏
वाह ....वाह..... येरेकर साहेब काय समाज प्रबोधन करता तुम्ही जबरदस्त. तुम्ही शंभर वर्ष जगाव अशी मी मनोमन शुभेच्छा देतो.
लहाणपणापासून हा आवाज ऐकतो आहे .अनेक केसेस अंगावर घेऊन हा माणूस प्रबोधनाचे कार्यक्रम करतो.ग्रेट साहेब येरेकर साहेब.🙏🙏
😊😢
कं धन चल❤❤❤❤❤शंटंऋ,ॲ अंक@@ashokzade3526
आदरणीय, श्री. येरेकर साहेब यांना क्रांती कारी जय भीम.💐🙏
येरेकर साहेब, ✌️✌️✌️👌👌🌹🌹🌹धम्म प्रभावी प्रोत्साहनपर प्रबोधन करणे हे एक उत्तम कार्य आहे.
Yerekar sir ,,,,,, bahot hee badiya Brabodhan,,,,,,,,, Jay Bheem,,,,,, sir
साहेब तुमच प्रबोधन ऐकून खूप छान वाटले मन खूप भरून आले तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो हीच मी भगवान बुद्ध चरनी बाबा साहेब व विकतुबाबा चरनी प्रार्थना करते
ताई विकतूबाबा कोण आहे
विकतुबा बाबा कोन
कोण आहे विक्तू बाबा
😅बुद्ध धम्मामधे बाबा नाही कोण आहे हा bhamta
खूप छान येरेकर साहेब तुमच्या सारख्या विद्रोही भीम शाहीर आज पर्यंत तर कोणी झाला नाही.. वास्तविक ज्ञान समाजा समोर मांडता .. तुमच्या प्रबोधना मुळ समाज खूप जाग्रत झाला आहे. आणि तुमच्या प्रबोधनाची समाजाला खूप गरज आहे. आशा करतो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो आणि तुमच्या हातुन अशीच समाजाची सेवा घडो . धन्यवाद 🙏🙏
मोठे पणाचा जयभीम येरेकर साहेब
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून म्हण्टलं माझं 100 भाषण एकी कडे तर माझ्या शाहिरांच् गाणं एकीकडे
अतिशय बहुमोल प्रबोधन।। सविनय जयभीम
खूप खूप धन्यवाद जय भीम भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रभोन पर. गाणे
Bhima tujhya dhanacha vata amhma milala he geet gaun youtub la takave yerekar sahebala vinanti karato ki ya geetachi khup aavad aahe
🎉netaji meshram bakti
Ritesh sangode bakti 🎉
Yakda tari yekave ok
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
जयभीम
Jay bheem saheb
सर, खूप छान समाज प्रबोधन करता तुम्ही 👌👌मानाचा कडक, निळा भडक..जय भिम...
khup chhan prabhodhan Kel yerekar sahebani ,program khup changala jhala thank u sahebrao jaibheem
❤ वाह, खूप छान प्रबोधन 💐👍 क्रांतिकारक जयभिम 🙏
Jay Bheem Saheb ❤
क्रांतिकारी जयभिम साहेब🙏
येरेकर साहेब आपण खूप चांगलै प्रबोधन करीत आहोत...
भीमशाहीर साहेबराव येरेकर व त्यांच्या संपूर्ण चमू ची सुंदर प्रस्तुती. सर्वांना सप्रेम जयभीम. गीतांच्या माध्यमातून सुंदर प्रबोधन केले... आवाज इंडिया टी व्ही चे आभार. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏
Jai Bhim saheb 🙏…. Khup chaan aani punna ekda tumhala aiknyachi sandhi milali … ❤ Namo Buddhay 🙏
20वर्षा पूर्वीच मी येरेकर साहेबांचा कार्यक्रम दिग्रस तालुक्यात घेतलेत जेंव्हा त्याच्या सोबत आनंद गर्डे होते
आज समाज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढला नाही तर उद्या येरेकर यांच्या सारख्यांच्या प्रबोधनावर सुध्दा पुढे चालून बिजेपीच्या शासनकाळात बंदी येऊ शकते
खूप छान प्रबोधनातून आपण जे सामाजिक चळवळीचे काम करत आहात ते अप्रतिम आहे अतुलनीय आहे आपल्या क्रांतिकारी विचारांना क्रांतिकारी मैत्रीपूर्ण सप्रेम जय भीम
येरेकर साहेबाना मानांचा जयभीम 🙏मोबाईल नं पाठवा 🙏
Yerekat saheb. Samaj prabhodnatun. Khup mathi janiv jagruti ahe dhanyvad.
जयभिम जय शिवराय जय संविधान जय भारत येरेकर साहेब खूप छान प्रबोधन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🌸🌷🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺
खूप छान सर मनःपूर्वक अभिनंदन
khupach chhan prabhodhan
jaybhim jay savidhan
namo buddhay
🙏🙏🙏
अप्रतिम साहेबराव येरेकर साहेब 🎉❤
तुम्ही अगदी सत्य बोलायची हिम्मत आहे तुमच्यात
क्रांतिकारी जय भीम 💙💙
खरे भीमशाहिर साहेबराव येवरेकर, आणि संभाजी भगत ,बाकीचे शाहिर निव्वळ इतर पक्षांचे गुलाम....
क्रांतिकारी जय भीम प्रबोधनकार येरेकर साहेब
जयभीम दादा 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
Apratim prastuti jay bhim namo budhay
Aayu. Yerekar Saheb yana क्रान्तिकारी Jaybhim.
❤साहेब राव कडक शब्द 👍🙏
अप्रतिम क्रांतिकारी प्रबोधन येरे साहेब !
Very nice song sir Jai Bhim Jai savidhan Jai Bharat ❤❤🎉
Right good best super जय भीम जय सविधान जय भारत जय हो
माझ्या सामाजिक कार्याची प्रेरणा साहेबराव येरेकर यांच्या प्रबोधनामुळे झालेली आहे
Bahut sunder Prastuti Hai 🎉 Namo Buddhaya 🙏 Jai Bheem 😅 Jai Bharat 🙋 Jai Mulnivasi 😓 Jai Sanwidhan ❤😂😊
प्रबोधन छान
🙏🙏🙏🙏 जय भीम. साहेब. एकच साहेब फक्त बाबासाहेब
एरेंकर साहेब खरे भीम शाहीर apanahatjaybhime
Yerekar sahab sapreem jai bheem
Yerekar sir aap health par kayal rako
apko sapreem jai bheem
Yerekar saheb Jay bhim
ग्रामीण भाग ते शहरी भागात बाबासाहेबाच्या विचार व प्रबोधनाच काम हे साहेबांनी खरच कौतुक स्पद आहे ...
येरेकर साहेबांनी एक पाऊल पुढे टाकून समाजाच्या सेवेसाठी आदरणीय एड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार करायला हरकत नाही.
आज समाजाला येरेकर साहेब चया प्रबोधन ची गरज आहे.
शाहिर असावा तर असा असावा येरेकरसाहेबासारखा जयभिम साहेब
जय भीम,जय भीम, जय भीम...
Sahebrao yerekar is great ❤❤
Jay bhim namon buddhay jay sambidhan jay armi jay भारत jay Mulnivasi
येरेकर साहेब आपण खूप छान प्रबोधन करता मी युट्यूब ला तुमचे कार्यक्रम नेहमी ऐकतो आपण असच प्रबोधन करत राहो हीच अपेक्षा
Jay bhim jay savidhan
जयभीम येरेकर साहेब
तुमच्या कार्याची महती आंबेडकरी जनता जाणुन आहे
*प्रबोधन करणे सोपे काम नाही**आपले जीवन सार्थकी झाले आहे *इतिहासाने नोंद घेतली आहे*
जयभीम 🙏
सध्याच्या काळात प्रबोधन करणे खुप आवश्यक आहे.असेच करत रहा तब्येतीची काळजी घ्या.माझा भाऊ माधव वाढवे ही असेच कार्यक्रम करत असतो.जय भिम.
जबरदस्त सादरीकरण. साहेबराव येरेकर अतिशय उत्साह पूर्ण व वैचारिक प्रबोधन आहे.
जयभिम जयसंविधान
वा,
येरेकर साहेब.
अस्सल ....
सप्रेम जयभीम साहेब कार्यक्रम खूप चांगला झाला आहे विचार पटवून आला
Krantikari.jaybhim.saheb.🙏🙏🙏🙏🙏
Jay Bheem
शाहीर असावा तर येरेकर साहेब यांच्या सारखा 🎉🎉
येरे कर साहेब पुन्हा नाही जय भीम Kdkkk Jai bhim..... साहेब
WA Kay bat hai Jay bhim
जय भीम जय संविधान 💙🙏
अभिनंदन सर्वांचे मनापासून आभार
Khup. Sundar. Sar. Jaybhim
साहेब मानाचा जयभीम जयभीम जयभीम
खुप छान मनपूर्वक आभिनंदन
अतिसुंदर दादा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
धन्यवाद येरेकर साहेब जयभिम मी किशन विद्याधर सोनकांबळे आरळीकर नांदेड
Like your comment Bhai 14 October 2024 Dist. Yavtmal
जय भीम यरेकर साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉
जय भीम 💙👌👌👌👌
Jaybhim Saheb
जय भिम ❤साहेब
Very. Nice. Singing. Sar. Jaybhim 🙏🙏🙏
Great yerekar sir karnti Kari Jay bhim 🙏
जय भीम 🌹🌹❤️❤️❤️🙏⚔️🇮🇳💞🫶🏫🎇🌈🕊️🤮
खूप छान मार्गदर्शन केलात सर त्याबद्दल धन्यवाद जयभीम