Sankalp Gole Live Program, Anna Bhau Sathe Song, Mo.No.8975315083.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 433

  • @balasahebshinde1291
    @balasahebshinde1291 Рік тому +14

    समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पूननिर्माण अश्या थोर साहित्य सम्राट आणि अन्यायविरुध झगडणाऱ्या क्रांतिसूर्यला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏संकल्प भाऊ आम्ही आपले ऋणी आभारी आहोत 🙏🙏

  • @satishjogdand345
    @satishjogdand345 2 роки тому +10

    संकल्प गोळे साहेब तुमचा अभिमान वाटतोय अप्रतिम शब्द रचना आहे

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 роки тому +36

    गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब जय लहुजी अण्णा भाऊ साठे

  • @navodayamahaguru5046
    @navodayamahaguru5046 Рік тому +3

    आपण अप्रतिम असे सुंदर आणि प्रबोधन करणारे सुपर गित गायले आहे, आपले धन्यवाद साहेब, अभिनंदन.
    आपण या पुढे जाऊन आणखी अधिक प्रबोधन करण्यासाठी कृपया शितल साठे यांच्या शी चर्चा करून अधिक उत्तम गिते निर्माण करावा.

  • @ascreator5379
    @ascreator5379 3 роки тому +46

    # अभ्यास पूर्ण लिखाण आणि सगळी माहिती संकल्प दादा जय लहुजी जय भीम 💛💙🙏

  • @ganeshsuradkar370
    @ganeshsuradkar370 5 місяців тому +1

    खूप छान गीत गायला संकल्प दादा सलाम त्या गीताला आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला. जय भीम जय लहुजी जय अण्णा

  • @HanmanthBhandare
    @HanmanthBhandare Рік тому

    खुप छान प्रबोधनातून वैचारिक गाण गायन केल्या बद्दल आपणास शुभेच्छा भाऊ जय अण्णा

  • @anuradhagorkhe8751
    @anuradhagorkhe8751 Рік тому +4

    खुप छान संकल्पराजे.गीतामधून प्रभोदन.लोकांनाआण्णाभाऊ कळतात..❤❤❤जय भीम जय लहुजी.❤❤

  • @manojsakat8692
    @manojsakat8692 3 роки тому +96

    दादा खूप छान पान बामनची पोरं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्या चा अभ्यास आणी त्यांचवर PHD करत आहे आपण काय करत आहोत हे जरा लोकांच्या समोर माडल पाहिजे जय लहुजी जय आणणाभाऊ साठे 🙏🙏🙏👍

    • @Dashrathuttamwaghmare
      @Dashrathuttamwaghmare 2 роки тому +1

      जय भीम.. या लिंक ला पण ua-cam.com/video/Zz9iUCVfLF0/v-deo.html भेट द्या.. आणि आवडलं तर subscribe करा.. ही विंनती.. 🙏🙏 जय भीम...

    • @divijnitnaware2945
      @divijnitnaware2945 2 роки тому +1

      @@Dashrathuttamwaghmare ))))))

    • @Dashrathuttamwaghmare
      @Dashrathuttamwaghmare 2 роки тому

      @@divijnitnaware2945 धन्यवाद भाऊ... 🙏🙏🙏

    • @avinashdunghav-zs4mm
      @avinashdunghav-zs4mm 5 місяців тому

      Tc TV India in
      An
      ​@@Dashrathuttamwaghmare

  • @PrasadGhtole
    @PrasadGhtole Рік тому +10

    जय लहुजी खूप सुंदर गाणं म्हटलं संकल्प गोळे भाऊ❤❤❤❤

  • @bhagwanmisal4331
    @bhagwanmisal4331 3 роки тому +30

    जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊ ज्यांनी दीड दिवस शाळा शिकून एव्हढे साहित्य निर्माण केले एव्हढा मोठा इतिहास रचला कोणाच्या बापाला जमेल का जे लोक अण्णाभाऊ बद्दल टिका करतात त्या जातीवाद्यांना सांगणं आहे की तुमच्या टिका केल्यानं अण्णाभाऊच नाव कधी कमी होणारतर नाहीच उलट आकाशाला गवसनि घालणार आहे

    • @MH28santosh
      @MH28santosh 4 місяці тому

      खरच डॉ अण्णाभाऊ चा नाव दिल आकाश तार्‍याला.
      जय शिवराय .
      जय भीम जय लहुजी ...

  • @balajiandhare3051
    @balajiandhare3051 3 роки тому +38

    खुप खुप छान अप्रतिम दादा सप्रेम
    जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ
    🙏 जय मुक्ताई🙏
    लहुजी बाबांचं पण गाणं झालं पाहिजे दादा तुमच्या आवाजात 👍👌💐

  • @ashokbharsakle3283
    @ashokbharsakle3283 3 роки тому +28

    संकल्प भाऊ 1न. गाणं आहे
    जय लहुजी जय भीम 🙏

  • @santoshkamble6857
    @santoshkamble6857 2 роки тому +2

    दादा तुम्ही खूप छान प्रबोधन करत आहे आपल्या गाण्यातून अशीच तुम्हाला चांगली गाणी सुचावी हिच बुद्ध चरणी प्रार्थना करतो जय भीम जय संविधान जय भारत

  • @rukminisworld2109
    @rukminisworld2109 2 роки тому +2

    खरय जर अण्णाभाऊ उच्च वर्णीय असते तर त्यांच्या लेखणी ला कार्याला एक वेगळाच सन्मान दर्जा मिळाला असता खूप खंत आहे की जातीव्यवस्था खूप आहे सध्या परीस्थित पण अभिमान आहे अनाभाऊंचा जय लहुजी जय आणा🙏👌👌

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 6 місяців тому +1

    ❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान ❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव ❤❤ महाराष्ट्र पहिला मुख्यमंत्री डॉ अण्णा भाऊ साठे हेच असते ❤❤❤ जय लहुजी जय भीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय बिरसा जय महात्मा फुले सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ गाणं एक नंबर ❤❤❤❤❤❤

  • @dipakkadam9668
    @dipakkadam9668 2 роки тому +26

    गायनाच्या माध्यमातून खूप सुंदर प्रभोदन केले आपण..जय शिवराय जय अण्णाभाऊ जय भीम 👆

  • @samadhankamble5975
    @samadhankamble5975 2 роки тому +1

    ही कुणाशी माझ्या बापाची तुलना नाही करायचं मी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जोडतो कारण तो बापाचं होऊन गेला तो बापाचं

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +41

    अण्णाभाऊ साठे वर आज ते लोक टिका करत आहेत ज्यांना शाळेत साधा निबंध पण लिहिता येत नव्हता😠😠😠🙏🏻
    क्रांतीकारी जय लहुजी 🙏🏻

  • @ashrubachate8161
    @ashrubachate8161 3 роки тому +18

    लय भारी संकल्प दादा...जय भीम जय लहुजी जय अण्णा..❤❤🙏🙏

  • @ShankarMalge-g9g
    @ShankarMalge-g9g 4 місяці тому +1

    जय लहुजी संकल्प अप्रतिम अण्णाभाऊच गाण असेच अण्णा व लहुजीचे नवनवीन रचना करावे ❤❤❤

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +41

    आता ब्राम्हणाची पोरं PHD करतात आण्णाच्या साहीत्यावर 🙏🏻✊✊✊✊💥

  • @__mr__vivek___alhat3086
    @__mr__vivek___alhat3086 3 роки тому +21

    लय भारी दादा 💛💙 जय लहूजी जय भीम 💙💛

  • @govindsasane5546
    @govindsasane5546 3 роки тому +6

    Sankalp bhau barobar boltay bharatratna agodar milala asta

  • @ritikkharat7319
    @ritikkharat7319 3 роки тому +8

    Kadakkkk 🔥🔥🔥🔥🔥 khup bhari aavaj aahe jai lahuji

  • @SHRUTISHANKPALE
    @SHRUTISHANKPALE 3 місяці тому +1

    Anna bhai yana bharat Ratn Awartd mangni people force Nanded ❤❤❤❤❤❤

  • @saamysharnangat2533
    @saamysharnangat2533 3 роки тому +14

    खरंच दादा खुप छान.
    जय भीम दादा

  • @rupeshbhore2608
    @rupeshbhore2608 7 місяців тому +1

    जगात भारी एकचं होते एकचं होऊन गेले साहित्यसम्राट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जय लहुजी💛💛💛

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 3 роки тому +7

    लयच खास
    दादा.......
    जय भीम
    जय लहुजी

  • @babasahebkamble7933
    @babasahebkamble7933 3 роки тому +11

    जय भिम जय लहुजी पहाडी आवाज एक नंबर

  • @AmolBhosaleOfficial
    @AmolBhosaleOfficial 3 роки тому +11

    Khup chan Dada waah 👏👏👏

  • @nitintupsondarya3146
    @nitintupsondarya3146 Рік тому +2

    खुप खुप छान वैचारिक गीत संकल्प जी तुमच्या सारख्या वैचारिक गीताची गरज आहे महाराष्ट्रला 👌👌जबरदस्त song🙏🏻 जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे 🙏🏻

  • @PhakiraLandge
    @PhakiraLandge 18 днів тому +1

    खूप छान जय लहुजी

  • @ashokvitthalbagul3022
    @ashokvitthalbagul3022 2 роки тому +2

    जय लहुजी जय आण्णा जय भिम भाऊ १ च नंबर तुमचा आवाज खुप खुप छान आहे भाऊ

  • @shrimantrasal5960
    @shrimantrasal5960 3 роки тому +9

    Awesome 👌👌👌🙏जय लहुजी साहेब 🙏👌👌👌

  • @johnkhan1152
    @johnkhan1152 3 роки тому +13

    Jatiwadi vichara war song banva he request sankalp dada 🙏

  • @avinashkotambe2884
    @avinashkotambe2884 3 роки тому +7

    💙🇪🇺💛जय लहुजी जय भीम जय अन्ना भाऊ 💛🇪🇺💙
    🙏🙏धन्यवाद गोळे सर 🙏🙏
    🎵🎧🎶🎤🙏आसेच नवीन गाने काडा 🙏🎶🎤🎶🎤🎧🎵

    • @rupeshalhat3041
      @rupeshalhat3041 3 роки тому +1

      जय भीम जय लहुजी जय अण्णा
      सर असेच गाणे बनवा आणि छान रेकॉर्डिंग करा🙏🙏

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 5 місяців тому +1

    गायन खूप छान केलं

  • @anillover1562
    @anillover1562 2 роки тому

    🙏jay anna jay lahuji🙏.....
    ekach number...houdya vayral.........🙏🙏👍👍

  • @sanjaysonone5073
    @sanjaysonone5073 3 роки тому +12

    अप्रतिम गीत
    जय लहुजी

  • @anildoke2589
    @anildoke2589 3 роки тому +3

    Jay lahuji Bhau ...ek number.,
    Jay bhim khare shahitayakar aahet aapn

  • @vijaylondhe5251
    @vijaylondhe5251 3 роки тому

    No 1 Dada ek daum khup chaan gan aapan gaile sahitya samarat lokshahir Annabhau varti .

  • @eknathkhadse26
    @eknathkhadse26 Рік тому +1

    भाऊ आसे चे आणा भाऊ गीत काडा जय लहुजी

  • @shivajinampalle4128
    @shivajinampalle4128 2 роки тому

    खूप सुंदर अण्णाभाऊचे गीत संकल्प दादा सादरीकरण

  • @aalababurao2228
    @aalababurao2228 3 роки тому +1

    खुप छान गाणं गायलं संकल्प भाऊ जय लहुजी जय अण्णा जय भिम

  • @varshagalpfade74
    @varshagalpfade74 2 роки тому

    नंबर एक सॉन्ग खूप छान आहे मला खूप छान दादा एक

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 3 роки тому +6

    खूपच भारी दादा 🙏🙏💛💛

  • @samirchoudhari5833
    @samirchoudhari5833 3 роки тому +31

    Music instruments no. 1 with great Sankalp Gole

  • @akashlokhande1555
    @akashlokhande1555 2 роки тому

    कडक भाऊ जय लहुजी

  • @sheshikantkale76
    @sheshikantkale76 3 роки тому +4

    Kadak Bhau
    Jay Bheem
    Jay Lahuji

  • @kirankenjale5495
    @kirankenjale5495 2 роки тому +1

    साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन_💛💙🧡👑🥳🥳🤗 आपल्यात एकी असली पाहिजे फक्त

  • @sandysuryawanshi4401
    @sandysuryawanshi4401 2 роки тому +14

    Its very amazing song and Lyrics 🙏 😍❤️.

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому +2

    SUPER SONG...Dada👌👊✍🙏🤝

  • @milindshindejaybhim2219
    @milindshindejaybhim2219 3 роки тому +17

    जय भिम 🙏🙏

  • @anilbuchde2627
    @anilbuchde2627 2 роки тому +2

    Kadkkk जय लहुजी जय अण्णा ❤️🚩🙏

  • @samadhankamble5975
    @samadhankamble5975 2 роки тому +1

    साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचा बाप होता आहे राहाणार

  • @reshmasuryawanshi5318
    @reshmasuryawanshi5318 2 роки тому

    खुप छान गाणं आहे भाउ खर आहे

  • @Amol1817
    @Amol1817 2 роки тому

    Verry nice
    Jai bhim ,anaabhau sathe Jai lahuji Jai buddha

  • @johnkhan1152
    @johnkhan1152 3 роки тому +10

    Jai bhim sankalp dada🙏

  • @__mr__vivek___alhat3086
    @__mr__vivek___alhat3086 3 роки тому +7

    लय भारी दादा सप्रेम जय लहूजी जय भीम 💙💛🙏

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 2 роки тому +2

    जय लहुजी भाऊ जय अण्णा भाऊ

  • @ganeshshinde1326
    @ganeshshinde1326 11 місяців тому +2

    जय लहुजी❤❤❤🎉

  • @ramsuryavanshi298
    @ramsuryavanshi298 2 роки тому

    Superb sankalp sir . . .

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 3 роки тому +11

    जय लहुजी 💛💛🔥🔥

  • @Nikhil-y1j
    @Nikhil-y1j 5 місяців тому +1

    खूप छान गाणे

  • @surajcreation9478
    @surajcreation9478 2 роки тому +3

    Ek number 💯💯💯 🔥 kadkkkkk jay lahuji jay anna jay bhim ❤️❤️❤️❤️

  • @HanmantBhandare-u5f
    @HanmantBhandare-u5f 5 місяців тому

    खूप खूप छान दादा जय लहुजी, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय अण्णाभाऊ साठे 🙏👍🙏

  • @prakashelectricals4795
    @prakashelectricals4795 2 роки тому

    खुप सुंदर गायण
    जय आणा जय लहुजी जयभीम

  • @Sanjay__sonavane
    @Sanjay__sonavane 3 роки тому +5

    खुप खुप छान दादा

  • @sakarampatil3640
    @sakarampatil3640 3 роки тому +2

    खरच आहे साहैब बराेबर जय लहुजी 👌👍👑💐🙏🏻

  • @satishwaghmare5872
    @satishwaghmare5872 2 роки тому +3

    अप्रतिम.... जय लहूजी, जय भीम.... 🌹🌹🌹🌹

  • @sanjupawar9053
    @sanjupawar9053 2 роки тому

    दादा खूपछान ब़ोलनेम शेर लै मेरे दो बात याद रखिए कीसिके सामने झुकता नहि

  • @arunakamble4854
    @arunakamble4854 Рік тому +1

    खूप सुंदर

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 3 роки тому +9

    Nice song 🔥🔥🔥

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    संकल्प गोळे सर सप्रेम जय भीम
    कीती भारी कीती भारी शब्द रचना तुमची अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @amittayadeofficial
    @amittayadeofficial 3 роки тому +6

    👑👑 Aamdar King 👑👑

  • @rohitthorat9260
    @rohitthorat9260 2 роки тому

    भाऊ तुम्हाला कडक जय लहूजी जय अण्णा.💛🙏😎

  • @sanjaysasane6700
    @sanjaysasane6700 2 роки тому +1

    नंबर १ दादा

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 3 роки тому +10

    Jay lahuji Jay Anna 🙏🙏

  • @VikasUmap-s4q
    @VikasUmap-s4q Рік тому +1

    एकच नंबर

  • @kuldipkasar8866
    @kuldipkasar8866 2 роки тому +2

    जय शिवराय जय लहुराय जय ज्योतिराय जय भिमराय जय आण्णा भाऊ साठे

  • @pravinkate8001
    @pravinkate8001 2 роки тому

    Ek ch nabar gayal bhau gaan

  • @bhairavnathsagat1606
    @bhairavnathsagat1606 3 роки тому +2

    1 नंबर भाऊ 🙏🙏👌👌👌

  • @__mr__vivek___alhat3086
    @__mr__vivek___alhat3086 3 роки тому +11

    💛💙 जय लहूजी जय भीम💙💛

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +5

    Jai lahuji bhau 🙏🏻🔥

  • @ganeshbhise7666
    @ganeshbhise7666 2 роки тому +1

    साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 2022 च्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...........

  • @mr.omii_k100k
    @mr.omii_k100k 3 роки тому +6

    Kadakkkkkk ❤️

  • @allurijagadish8441
    @allurijagadish8441 3 роки тому +4

    1nomber dada

  • @saurabhsolase3919
    @saurabhsolase3919 3 роки тому +7

    जय लहुजी जय भिम 💙💛

  • @aniketsathe6812
    @aniketsathe6812 Рік тому

    ❤ आमचे दैवत आण्णा भाऊ साठे 💛

  • @abhijitlokhande6605
    @abhijitlokhande6605 Рік тому +1

    Jay Lahuji Jay bhim 💙👑💛

  • @Sandhya-lo2mb
    @Sandhya-lo2mb 8 місяців тому

    Dada khup chan song mantle tume....❤🎉

  • @ascreator5379
    @ascreator5379 3 роки тому +12

    💛💙jay lahuji jay Bhim 💙💛🙏

  • @abhijitlokhande6605
    @abhijitlokhande6605 Рік тому +1

    जय लहुजी जय फकिरा जय भीम 💛💙

  • @akashdhage4862
    @akashdhage4862 2 роки тому

    Lay bhari...dada...jay lahuji...🙏🙏🙏

  • @saamysharnangat2533
    @saamysharnangat2533 3 роки тому +9

    Jay bhim Dada

  • @dattamandilk519
    @dattamandilk519 3 роки тому +6

    जय लहुजी जय भीम

  • @amollandge1911
    @amollandge1911 Рік тому +1

    Jay lahuji ❤ Jay bhim❤

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 роки тому +2

    ञिवार मानाचा जय लहुजी जय भिम
    👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @yuvrajmahale5403
    @yuvrajmahale5403 2 роки тому

    Khup chhan bhau,I am great proud of you.

    • @sunilkhadse9133
      @sunilkhadse9133 2 роки тому

      सुपर जय अणाजी जय लहु जी जयभीम🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕 क्या बात है असली कलाकार🎨🎭🙋