कोल्हापूर-गारगोटी-उत्तूर रस्ता । एक निसर्गरम्य प्रवास । Kolhapur - Gargoti - Uttur Road |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • नमस्कार !
    आज मी तुम्हाला दाखवणार आहे , कोल्हापूर-गारगोटी- उत्तूर हा निसर्गरम्य रस्ता.
    मला खात्री आहे ,तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल.
    धन्यवाद !
    या रस्त्यावरील गावांंची नावे पुढिलप्रमाणे :
    कोल्हापूर - कात्यायनी घाट - गिरगाव फाटा- जैताळ फाटा - हणबरवाडी घाट - इस्पुर्ली- येवती- चुये- म्हाळुंगे - कावणे - निगवे - शेळेवाडी - माजगाव - चंद्रे -अर्जुन वाडा- तळाशी- तिटवे - तुरंबे फाटा - कासारवाडा - दूध गंगा नदी- बिद्री कासारवाडा पूल - बोरवडे - मुदाळ - कुर - मडिलगे बुद्रुक - कलनाकवाडी - खानापूर - गारगोटी - हणबरवाडी - पालचा घाट - नांगरगाव - मांगनूर घाट - हासूर फाटा - पांगिरे - धामणे बामणे - पिंपळगाव- बेलेवाडी(हु) - उत्तूर

КОМЕНТАРІ • 258

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 роки тому +11

    तुम्ही कोण आहात माहित नाही, पण अगदी सहज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले किती सुंदर निसर्ग असं वाटत होतं कि मी तुमच्या कारमध्ये बसून बघतेय एकदम छान अनुभव होता श्री स्वामी समर्थ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा.. हे वाचून खुप आनंद झाला...माझ नाव अभिजीत नवरे.. मी आवड आणि करोनामुळे मिळालेल्या सवडीमुळे हे चॅनल सुरू केल आहे...मी कोल्हापुरचा आहे...धन्यवाद

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 3 роки тому +15

    खरंच खूप आवडला व्हिडीओ.... कोल्हापूर गारगोटी रस्ता म्हणजे स्वर्गात जातोय असं वाटतंय...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      खुप खुप आभार...रस्ता एकदम भारी... मन प्रसन्न...

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 роки тому +5

    कोल्हापूरचा परिसर.समृध्द, विस्तीर्ण,मोकळा.सोबत सघन ऊसशेती,पावसाळ्यातील हिरवाई,हिरव्याच्या अनंत छटा,हवेत थंडावा....मस्त!! लॉंग ड्राईव्ह साठी अजून काय हवं??
    अभिजित,मस्तच!! डोळ्यांचं पारणं फिटलं हे सर्व बघून.सुंदर, अप्रतिम!!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      अगदी योग्य शब्दात तुम्ही वर्णन केल आहे कोल्हापुरच... हो नक्कीच हा प्रवास आनंददायी आहे...धन्यवाद

  • @dattatraykeluskar9278
    @dattatraykeluskar9278 4 роки тому +11

    अतिशय सुंदर चित्रण

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 4 роки тому +16

    खूपच छान आणि हिरवागार प्रवास झाला आमचाही

  • @ashutoshunavane7973
    @ashutoshunavane7973 3 роки тому +12

    मी पुणेकर आहे. कोल्हापुर मला खूप भावलं. तिथल्या लोकांचा आरामशीरपणा एकेकाळी पुणेकरांमध्ये होता. आता मात्र तो हरवला आहे.
    सदर व्हिडिओ सुंदरच आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      हो.. खुप जणांना कोल्हापुर मनापासून आवडत... हो पुणे खुपच बदललेल आहे... मी पुस्तकात वाचलेल जुन पुणे कुठे दिसत नाही.... धन्यवाद 🙏😊

  • @NirajSingh-wb1ke
    @NirajSingh-wb1ke 3 роки тому +6

    Khup chan ahe kolhapur

  • @jyotigujarathi7356
    @jyotigujarathi7356 3 роки тому +5

    अप्रतिम गारगोटी त असल्या सारखे वाटले.

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 2 роки тому +3

    mast एकदम छान चित्रण आणि वर्णन केल भाऊ तुम्ही धन्यवाद !! असेच चित्रण कराल याची खात्री आहे !! धन्यवाद!!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      खुप खुप आभार ... नक्कीच प्रयत्न करणार आहे...

  • @maheshghatage5219
    @maheshghatage5219 4 роки тому +8

    Khup chan VIDEO kela ahe...punyat basun amhi tumcha brobar phirun alo...thanks never saheb.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 роки тому +1

      apan ekda kharokhar jauya... thank you...

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +4

    खुपच सुंदर निसर्ग रम्य आप्रतिम 👌👌👌

  • @shravansavant5759
    @shravansavant5759 3 роки тому +7

    Watching from Ajara...

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 3 роки тому +6

    Khup sunder ahe ha tumcha kolhapur te uttur ha pravas! Apratim nisarg soundarya! 👌❤

  • @suhasrashiwadekar9181
    @suhasrashiwadekar9181 2 роки тому +3

    कोल्हापूर जिल्ह्याचे सौंदर्य दाखवणारा सुंदर व्हीडिओ.👌👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

  • @zhakasmarathizhakas9619
    @zhakasmarathizhakas9619 3 роки тому +7

    अप्रतिम निसर्ग सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      हो नक्कीच...धन्यवाद...

  • @sujataloharkolhapur
    @sujataloharkolhapur 3 роки тому +3

    खूपच सुंदर video.

  • @marutibadkar7521
    @marutibadkar7521 3 роки тому +7

    खरच खुप छान अप्रतिम सर डोळ्यांचे पारणे फिटले

  • @ashokmadurkar9483
    @ashokmadurkar9483 3 роки тому +8

    Very nice 👍👌👍👌

  • @t.sawant3907
    @t.sawant3907 3 роки тому +7

    Very nice

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      धन्यवाद साहेब.. तुमची कमेंट वाचून आनंद झाला....चॅनलला subscribe करा..

  • @deepakangaj378
    @deepakangaj378 3 роки тому +7

    Nice voice

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Thank you very much....channel la nakki subscribe kara...

  • @vinitkokil5866
    @vinitkokil5866 2 роки тому +4

    या व्हिडिओ चा आम्हाला खूप उपयोग झाला. पुण्याहून गोव्याला जाण्याकरिता आम्ही या रस्त्याने गेलो. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे खूप छान निसर्गसौंदर्य पाहायला मिळाले. धन्यवाद 🙏🏻

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      अशा प्रतिक्रिया वाचून खुप छान वाटत... आपण केलेल्या कामाच फळ मिळाल्या सारखं वाटत.... धन्यवाद

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 3 роки тому +6

    Nice sir

  • @mayurmisale5219
    @mayurmisale5219 3 роки тому +11

    सर खूप छान आम्ही मुंबईत नोकरीं धंद्यात असलो तरी गावी असल्या सारखं वाटलं... खरच अप्रतिम... मन भारावून गेलं.. 👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +3

      तुम्हाला इतक छान वाटलं हे ऐकून मलाच खरतर खुप छान वाटल....खुप खुप आभार 🙏

    • @mayurmisale5219
      @mayurmisale5219 3 роки тому +2

      @@AbhijitNavare 🙏

  • @aniketkulkarni8301
    @aniketkulkarni8301 3 роки тому +4

    असेच व्हिडिओज करत रहा... स्तुत्य उपक्रम 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद साहेब 🙏

  • @dayanandaundhkar6809
    @dayanandaundhkar6809 3 роки тому +6

    Excellent video

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Рік тому +2

    वा.. छान कोकणातील निसर्ग सौंदर्य
    धन्यवाद 👏👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      खरतर कोकण नाही... पण कोकणाला जोडणारा भाग... धन्यवाद🙏

  • @ChaitanyaKulkarniKop
    @ChaitanyaKulkarniKop 3 роки тому +3

    खूप सुंदर व्हिडिओ !! 👌👌👌

  • @abhisotari1
    @abhisotari1 4 роки тому +7

    Bharii re😁😁

  • @pracheekulkarni3067
    @pracheekulkarni3067 4 роки тому +8

    छानच...आमच्या भागात फिरायला माझा आली

  • @ajaybagal3549
    @ajaybagal3549 3 роки тому +5

    सर आपल्या बरोबर आमचाही छान प्रवास घडवून आणला. आपला आवाज चित्रीकरण फारच सुंदर. असेच निसर्गाच्या सानिद्यातले विडिओ बनवत राहा. धन्यवाद
    जयसिंगपूर कोथळी ta. शिरोळ.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो... नक्कीच चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न असेल...खुप खुप आभार....

  • @amolraste504
    @amolraste504 3 роки тому +3

    अप्रतिम!!!!
    आपला आवाज आणि प्रेझेंटेशन मस्तच!!!

  • @msk_3570
    @msk_3570 3 роки тому +5

    Mi pan ya rastyane don veles pravas kela. Khup chhan. Yach rastyavar maharastratil ट्रकांचे गांव ahe. Tya gavat pratekakade truck ahet.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +4

      धन्यवाद साहेब 🙏... हो त्या गावाच नाव 'मुदाळ' आहे... बर्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या...

    • @nitinkulkarni3307
      @nitinkulkarni3307 3 роки тому +3

      @@AbhijitNavare yes...
      so many things missed due to the length of the video....
      I belong to Khanapur....
      but nice job...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      Thank you very much Sir...

  • @VirShri
    @VirShri 4 роки тому +8

    धन्यवाद दादा

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 3 роки тому +5

    wordless

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 3 роки тому +5

    खूप सुंदर अभिजीत गावाकडे गेल्यासारखं वाटलं आम्ही गावी गेलो की डोळ्यात निसर्ग सौंदर्य साठवून येतो आम्ही गारगोटीचा आहोत धन्यवाद अनेक शुभेच्छा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद ताई...हो त्या बाजूच निसर्गसौंदर्य जबरदस्तच आहे....

  • @sonalsatpute7963
    @sonalsatpute7963 4 роки тому +12

    आमच्या ajryache जावई म्हणून हे भाग्य लाभले😎😎😎
    Jokes apart... पण खरच खूप छान काम..
    अशीच अजून ठिकाण बघायला मिळतील अशी आशा😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 роки тому +2

      धन्यवाद.. तुमची कमेंट वाचून छान वाटल... असा प्रतिसाद मिळण हे माझपण भाग्यच आहे...नक्की प्रयत्न करतो...

  • @sachinlad4943
    @sachinlad4943 4 роки тому +7

    Very Nice,💐💐💐

  • @TSTTREAKVEDA26
    @TSTTREAKVEDA26 3 роки тому +4

    Thanks sir
    Aamhala aamch gaav dakhvlya baddal

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडिओ आहे,,,आमची घरबसल्या सहल झाली,,,,thanks

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      तोच उद्देश होता...धन्यवाद 🙏

  • @user-nx9ct2uv1d
    @user-nx9ct2uv1d 3 роки тому +3

    छान प्रवास...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो.. मस्त...धन्यवाद

  • @9604012521
    @9604012521 3 роки тому +3

    खूप छान विडिओ होता सर,

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 Рік тому +2

    👌👍👍👍 समर्थांनी सांगितले च आहे की "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धी चे कारण ". खरच ह्या मार्गावर प्रवास केल्यास माणसाचे मन प्रसन्न नक्की च होणार ह्यात शंकाच नाही. Great 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому +1

      वा...जय जय रघुवीर समर्थ...धन्यवाद 🙏

  • @narendrasudhalkar6784
    @narendrasudhalkar6784 3 роки тому +2

    Khup chhan,
    Sundar pravas.
    Best video.

  • @altafaga7549
    @altafaga7549 3 роки тому +3

    खूपच छान छान

  • @santoshpatil2950
    @santoshpatil2950 3 роки тому +6

    I am from uttur . This serene beauty is the part of our life. Well done sir.it recall my childhood. Thank you sir

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Thank you very much... have tried something new... happy to hear that you liked it...

  • @marutibadkar7521
    @marutibadkar7521 3 роки тому +10

    आम्ही पण ह्याच भागातील आहोत पण नोकरी निमित्त ठाणे येथे आहेत

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      धन्यवाद... ऐकून छान वाटलं...

  • @abhijeetgaikwad1959
    @abhijeetgaikwad1959 3 роки тому +4

    Khup chan sir .... Tumcha aavaj ani bolnyachi padhat mala khup aavadte .... Khup chan video kela ahe sir ... Uttur te ajra pan blog kara sir .... Uttur pasun 3km var maze gav ahe ajra road varti (Ardal) Plz hya gavcha ulekh kara ...
    Khup chan sir 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      धन्यवाद 🙏🙏🙏... नक्की प्रयत्न करीन... आरदाळ माहिती आहे... रस्त्यावरच आहे... कमान आणि आजूबाजूचा परिसर मस्त आहे....

    • @abhijeetgaikwad1959
      @abhijeetgaikwad1959 3 роки тому +2

      @@AbhijitNavare Ho ....thank u sir 🙏

  • @dr.krishnatpatil3962
    @dr.krishnatpatil3962 3 роки тому +6

    Really very nice presentation and my heart touching track, thanks for making video

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Thank you very much....Yes music from UA-cams audio library is really good....

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 2 роки тому +4

    वा, सुंदर. सर, तुम्ही माझी फिरण्याची भूक जागी केलीत. इकडे जाणार १५-२० दिवसांत. आभारी आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      तुम्हाला प्रेरणा मिळाली हे ऐकून छान वाटलं...धन्यवाद 🙏

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 3 роки тому +6

    खूपच छान👍🌷 उतूर आजरा मार्गावरील निसर्गसौंदर्य vedio करा, कोल्हापूर जिल्हा हा सगळ्या बाबतीत समृध्द आहे शेती, शिक्षण, कला, निसर्ग, खेळ, राजकारण, बाजारपेठ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद 🙏... नक्की प्रयत्न करीन.... आपण अगदी बरोबर बोललात... कोल्हापूर जिल्हा अनेक बाबतीत समृद्ध आहे...

  • @ashokraonikam737
    @ashokraonikam737 2 роки тому +2

    Ek number.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      धन्यवाद साहेब 🙏

  • @abhijeetgiri8177
    @abhijeetgiri8177 3 роки тому +2

    खूप छान

  • @AbhayDiary
    @AbhayDiary 10 місяців тому +2

    Khup Chan video...sir

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @JK-cw1tp
    @JK-cw1tp 3 роки тому +4

    मस्तच. Missing Kolhapur. My place for retirement

  • @Designden2028
    @Designden2028 3 роки тому +3

    खुपच छान आहे अस वाटत आहे की सर्व काही सोडून परत आपल्या मुळ गावी कोल्हापूरात याव..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा..तुम्हाला इतका व्हिडिओ आवडला हे ऐकून छान वाटलं ... धन्यवाद दादा...

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 роки тому +3

    Very nice.

  • @nagsen-kamble
    @nagsen-kamble 4 роки тому +10

    पावसाळी हिरवळीचा, ढगांचा, आणि मातीचा रंग आणि स्पष्टता स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना जशी जाणवेल अगदी तशाच दर्जाचा रंग आणि तशी स्पष्टता व्हिडिओमध्ये दिसतेय. अक्षरशः प्रसन्नता येते पाहून. एडिटिंग देखील छान झालय. रेकॉर्डिंगसाठी कोणता कॅमेरा किंवा camcorder वापरतोस कळेल का? गारगोटी पासून पुढे जशी प्रत्येक ठिकाणांची नावे दाखवली आहेत तशीच नावे आधी लागणाऱ्या सर्व गावांची दाखवली असती तर बर झाल असत. एकूण उत्तम 👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 роки тому +4

      हि सर्व कृपा माझ्या फोनची अर्थात....Asus 6z ची...great phone.. मी जाणूनबूजूनच हा फोन घेतला होता... dslr मधल अजून काही कळत नाही... सर्व गावांची नाव दाखवायची होती पण नंतर वेळेसाठी व्हिडीओ छोटा केला...त्यात बरीच गाव कमी झाली..म्हणून फक्त घाटांचीच नाव दाखवली... editing च श्रेय सर्व UA-cam गुरूंना🙏... बाकी तुमचा पण अभ्यास चांगला आहे... खुप खुप आभार 😀

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 роки тому +4

      कोल्हापूर - कात्यायनी घाट - गिरगाव फाटा- जैताळ फाटा - हणबरवाडी घाट - इस्पुर्ली- येवती- चुये- म्हाळुंगे - कावणे - निगवे - शेळेवाडी - माजगाव - चंद्रे -अर्जुन वाडा- तळाशी- तिटवे - तुरंबे फाटा - कासारवाडा - दूध गंगा नदी- बिद्री कासारवाडा पूल - बोरवडे - मुदाळ - कुर - मडिलगे बुद्रुक - कलनाकवाडी - खानापूर - गारगोटी - हणबरवाडी - पालचा घाट - नांगरगाव - मांगनूर घाट - हासूर फाटा - पांगिरे - धामणे बामणे - पिंपळगाव- बेलेवाडी(हु) - उत्तूर

    • @sonalsatpute7963
      @sonalsatpute7963 4 роки тому +5

      @@AbhijitNavare हि नाव वाचत वाचत मी आजरा ला पोहोचले😊

  • @sanjeevkulkarni62
    @sanjeevkulkarni62 Рік тому +1

    छान व्हिडीओ आहे, लगेच जावंसं वाटतं

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      खूप खूप धन्यवाद!... प्रयत्न केला आहे...

  • @nileshmangurle2771
    @nileshmangurle2771 3 роки тому +4

    NICE SIR

  • @dr.krishnatpatil3962
    @dr.krishnatpatil3962 3 роки тому +4

    In this covid season my shea dude are hard since 1 years but you relax me. Thanks

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Yes... you people are doing great work...glad to hear this...thank you very much...

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 3 роки тому +4

    मला पिंपळगाव बघायचे होते ते कुठे आहे ते कळले सगळे व्हिडिओ छान आहेत कोल्हापूर बघितले धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा..खुप खुप आभार....पिंपळगावला तुमच कुणी राहत का?...

    • @OmkarChavan-hk8wz
      @OmkarChavan-hk8wz 7 місяців тому

      Hi maz माहेर Ani सासर दोन्ही pimpalgaon ahe

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Рік тому +2

    Thanks very much for showing very beautiful Kolhapur Gargoti road. Very pleasing to the eyes this area which is full of green scenery with zigzag roads, hills and vallies. Also very nice to hear the verbal presentation in 'Shuddh and Ucch Marathi. In childhood we used to go to our Mavashi's gaon that is Shengaon via Gargoti. However, things were quite different many many years back. Thanks again.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому +1

      Thank you very much... I have tried my best with avaliable resources. In this case my smartphone and gimbal. Yes I do try to speak standard marathi. Specially in videos. But my language in actual world is quiet different 😀. I have also made one video on shengaon datta mandir... do watch...ua-cam.com/video/zMdeT-ROP6w/v-deo.html

    • @ranjanprakash2521
      @ranjanprakash2521 Рік тому +1

      @@AbhijitNavare Thanks, I will watch it.

  • @abhinandanshinde9917
    @abhinandanshinde9917 Рік тому +1

    ❤❤❤❤😊

  • @ramchandrajangle7358
    @ramchandrajangle7358 3 роки тому +5

    नमस्कार सर मी रामचंद्र जंगले मुंबईला राहता आणि माझे गाव मु.पाे तांब्याचीवाडी, तालुका भुदरगड, जिल्हा काेल्हापूर म्हणजे गारगाेटी एसटी बसस्थानका पासून ३० किलाे मिडर आहे . आपल्या एक विनंती आहे की गारगाेटी परिसरचा विडिओ बनवाे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद साहेब... मी नक्की प्रयत्न करीन...

  • @nagnathbhadange9524
    @nagnathbhadange9524 3 роки тому +3

    Very nice
    Voice and Video
    👍👍👍👍

  • @manojpatil07
    @manojpatil07 3 роки тому +2

    गड्या आपला गाव बरा...... खुप छान वाटलं वीडियो बघून.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      खुप खुप आभार... हो आपल स्वतःच गाव भारीच....

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 2 роки тому +3

    मस्तच
    ठिकपुर्ली माझे अज्जीचं माहेरं

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      होय... तिथ जाऊन एकदा बर्फीचा व्हिडीओ करणार आहे...

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 2 роки тому +1

      @@AbhijitNavare माझे अजीचे घरापासून सुरवात झालीय .मी कोल्हापूरात आहे..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      @@deepakkunnure3445 त्यांच्या दुकानाच नाव काय?... त्यांच आडनाव?

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 2 роки тому +1

      @@AbhijitNavare बर्फीवाले वसंत शेटे
      मी शिवाजी विदयापीठात आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      @@deepakkunnure3445 ओके...

  • @bhalchandrajoshi4802
    @bhalchandrajoshi4802 27 днів тому +1

    Nice..

  • @maheshkudave9099
    @maheshkudave9099 Рік тому +1

    👌👌👌👌खूप छान 🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @sujatawalawalkar6935
    @sujatawalawalkar6935 2 роки тому +3

    माझं माहेर गारगोटी सासर ऊत्तुर (हालेवाडी ) असतो नोकरीनिमित्य कोल्हापूर मध्ये..... त्यामुळे NH 4 ने ही प्रवास आणि गारगोटी मार्गेही होतो..... गारगोटी मार्गे जाताना कळंबा... तुरंब्याचा गणपती , पालीच्या घाटात वाहणारा झरा , गजानन महाराज देवालय , पुढे सर्व सुंदर निसर्ग दर्शन घेत उत्तूर जवळ आले कि डोंगरात वसलेल्याजोमकाई देवीचे दुरून दर्शन असा नेहमी सुखद आणि मन प्रफुल्लीत करणारा प्रवास असतो

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      अरे वा... खुपच निसर्गरम्य परिसरात तुम्ही राहता... जोमकाई देवीला मात्र मी अजून गेलो नाहीये... लवकरच जाईन... धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      अरे वा... खुपच निसर्गरम्य परिसरात तुम्ही राहता... जोमकाई देवीला मात्र मी अजून गेलो नाहीये... लवकरच जाईन... धन्यवाद

    • @sujatawalawalkar6935
      @sujatawalawalkar6935 2 роки тому +1

      @@AbhijitNavare जरूर..... जोमकाई मंदीर डोंगराच्या मध्याशी आहे.... सध्या मंदीर परिसर छान सुशोभित केलाय.... गाडी देवीच्या दारापर्यन्त जाते पुर्वी हा डोंगर चढावा लागायचा.... डोंगराच्या सभोवती वाड्या वस्त्या छोटी गावं भरपूर आहेत तिथून बरेचसे लोक अजूनही चालत डोंगरातून वाट काढत देवीच्या दर्शनाला जातात. देवीचे मुळ स्थान उंच टोकावर आहे.... मी अजून ते पाहीलं नाही... पण देवीच्या देवालयात मात्र आम्ही जातोच जातो. पंचक्रोशीची देवी आहे जोमकाई..... एका भक्तासाठी मुळ स्थान सोडून ती खाली आली अशी अख्यायिका आहे... आज-याजवळही रामतिर्थ ही असचं सुंदर व स्वच्छ ठिकाण आहे.... तिथे राम मंदीर आणि नंदीच एक मंदीर आहे...या नंदी मंदीराची वेगळीच अख्यायिका आहे
      आपला भाग खरंच निसर्ग विविधतेची मुक्त उधळण असलेला आहे तो तुमच्या माध्यमातुन अनेकांना समजतोय म्हणून हा लिखाण प्रपंच...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      पण लेखनप्रपंच चांगला आहे...लिखाणाची पध्दत आणि मांडणी छान आहे... रामतिर्थला खुपदा गेलो आहे... जोमकाई देवीला नक्की भेट देईन...

    • @sujatawalawalkar6935
      @sujatawalawalkar6935 2 роки тому +2

      @@AbhijitNavare 👍

  • @vaishalivichare5878
    @vaishalivichare5878 2 роки тому +2

    खुप छान video आहे. असाच shivdaw sonawade रस्त्याचा video बघायला आम्हाला आवडेल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      भविष्यात नक्की प्रयत्न करीन...धन्यवाद 🙏

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 11 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @akshaymule2914
    @akshaymule2914 3 роки тому +1

    सुंदर असा चित्रीकरण आणि उत्तम सादरीकरण👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 3 роки тому +4

    गारगोटीला दत्त मंदिर व मुळे महाराज यांचे मंदिर आहे ना

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      हो... अजूनही आजूबाजूच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत... आणि निसर्ग आहेच... अनेक वैशिष्ट्ये आहेत...

    • @vaishalighorpade8586
      @vaishalighorpade8586 3 місяці тому +1

      Mouni Maharaj math

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 3 роки тому +4

    सुंद्र्याची khan

  • @shivajipatil6930
    @shivajipatil6930 Рік тому +1

    Thank u sir for this video as I am first time going with car...

  • @pandurangsarnobat9489
    @pandurangsarnobat9489 3 роки тому +2

    Like

  • @abhay9477
    @abhay9477 2 роки тому +2

    आणि लोक म्हणतात काँग्रेस ने काहीच केलं नाही ७० वर्षात.. अहो सामान्य माणसाचं जीवनमान उंचावल.. त्याची पोरं शिकली.. त्यांनी गाड्या घेतल्या.. पुढाऱ्यांनी रस्ते चांगले केले.. आपण सगळे नशीबवान आहोत ... महाराष्ट्रात आहोत

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      हो नक्कीच.... काँग्रेसन काहीच नाही केल म्हणण अतिशय चुकीच आहे...
      सगळ्यात महत्वाच म्हणजे कोल्हापूरात निसर्गाच देण'म, छ. शाहूंची कृपा तसेच सहकार चळवळ रूजली आणि वाढली...ह्यामधे अनेक लोकांच योगदान आहे... त्यामधे काँग्रेसच्याही लोकांचा खुप मोठा वाटा आहे....जय महाराष्ट्र

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +1

    सुंदर व्हिडीओ.... 👌👌
    पण कोल्हापूर सोडून बाहेर पडा.. महाराष्ट्र खूप सुंदर आहे ओ सर.... 🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      धन्यवाद... तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे नक्कीच महाराष्ट्र फिरायचा आहे...पण आर्थिक बाबींबरोबरच इतरही गोष्टी जुळून येतील तेंव्हा महाराष्ट्र दर्शन करता येईल...

  • @rosiethebeagle6565
    @rosiethebeagle6565 3 роки тому +9

    सर मि बिद्री चा आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      कमेंट बद्द्ल धन्यवाद...

  • @shivajipujari7178
    @shivajipujari7178 Рік тому +1

    छान आम्हालाही गावी घेऊन गेला आहात.माझे गाव तेथून जवळच आहे. आभार.

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 3 роки тому +5

    hope people of kolhapur are ready to protect these ancient priceless wealth of banyan peepal trees against onslaught of growing network of roads required due to personal craze for more and more cars.

  • @ajayaras6718
    @ajayaras6718 3 роки тому +3

    Liked your video. Planning to take this road next week on my way to kolhapur from Goa. Any updates on the road condition would be of great help. Thanks🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      Thank you very much...
      Overalll road condition is good... except 2 or 3 kilometers of bad patches....as i have said in video, it will take bit longer time than usual tavandi road.. I am also suggesting another wonderful road...full of natural beauty, jungles....descent road ... but bit narraower than road shown in thia video... but safe during day time travel.... road is as follows...
      Kolhapur- gargoti- pushpanagar- devkandgaon- gavase sugar factory( which is on ajara amboli road)....amboli.....goa
      This saves quiet lot of distance as well.... by following this road you will byapass uttur and ajara....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +2

      आजच पेपरला मेघोली धरण फुटल्याची बातमी आली आहे... कृपया मी सुचवलेल्या दुसर्या मार्गाने जाऊ नका... मला नेमकी परिस्थितीमाहिती नाही... समजली की कळवतो

  • @9604012521
    @9604012521 3 роки тому +4

    Uttur सर महाराष्ट्र मध्ये येत ना

  • @udaymodak4313
    @udaymodak4313 3 роки тому +3

    नमस्कार आपण आज निसर्गसौंदर्य दर्शन घडविलेत आपणास एक विनंती की मार्गदर्शक फलक आले वर वाहन थोडे थांबवावे जेणेकरुन आम्हास तपशील कळेल मी कर्नाटक राज्यातून कळवित आहे आपला संपर्क ध्वनी नंबर देउ शकाल का? आपणास धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      धन्यवाद... आपण pause करून ते फलक बघू शकता..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      तुम्ही मला Instagram आणि Facebook वर मेसेज करू शकता @abhijitnavare या address वर... तुम्ही तुमचा नंबर द्या... मी आपल्याला फोन करीन... धन्यवाद

  • @9604012521
    @9604012521 3 роки тому +3

    सर कोल्हापूर ,कागल ,admapur ,गारगोटी ते आजरा पर्यंत रोड कसा आहे.. आणि कर्नाटक लागत नाही ना मध्ये जर कागल वरून आद्मपुर मार्गी गोव्याला जायचं असेल तर..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      शेवटचा एक किलोमीटर खराब आहे पण बाकी खुप चांगला रस्ता आहे.... कर्नाटक नाही लागत..आणि ऊत्तूर महाराष्ट्रातच आहे... धन्यवाद

    • @9604012521
      @9604012521 3 роки тому

      @@AbhijitNavare धन्यवाद सर ..👍

  • @ashubachhav
    @ashubachhav 3 роки тому +3

    Sir Very Nice and Informative Vlog, will try this route for Goa.only concern is How About Road Condition?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      Thank you very much...except 1 or 2 kilometers, the road is very good....

  • @abhijeetnigudkar7446
    @abhijeetnigudkar7446 3 роки тому +1

    निवेदन..साधं,सोपं आणि आवश्यक तेवढंच आहे...चांगला प्रयत्न, स्तुत्य उपक्रम....मी कोल्हापूरचा आहे, मुंबईत स्थायिक आहे. गावाची आठवण आली कि तुमचा vlog आवर्जून पाहतो...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      वा.. हे वाचून खुप आनंद झाला... मी या क्षेत्रात नवीनच आहे... प्रयत्न केला आहे चांगल दाखवण्याचा....आपल्या माणसांकडून कौतुक... आणि काय पाहिजे?...धन्यवाद

  • @manishamande19
    @manishamande19 2 роки тому +3

    आमचे गाव 👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @manishamande19
      @manishamande19 2 роки тому +1

      @@AbhijitNavare सर आपले ही हेच गाव का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      मी कोल्हापुरचा आहे..

    • @manishamande19
      @manishamande19 2 роки тому +1

      @@AbhijitNavare अभिमान आहे कोल्हापूरकर असल्याचा. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @krishnatdesai9638
    @krishnatdesai9638 3 роки тому +2

    गारगोटीतुन गेलाच आहात तर स्वातंत्र लढ्यातील भारतातील पहीला शसस्त्र हल्ल्याचे प्रतीक व 9 हुतात्मे स्वातंत्र सैनिकांचे स्मुर्ती स्थळ क्रांती ज्योतीची माहीती हवी होती.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      हो .. नक्कीच... ती एक मोठी चुक झाली... स्वतंत्र व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन...

    • @krishnatdesai6603
      @krishnatdesai6603 2 місяці тому +1

      ​या पावसालेत तरी गारगोटी क्रांती ज्योत बाबत माहिती देण्यात यावी

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 місяці тому

      प्रयत्न करीन... धन्यवाद 😊🙏

  • @user-et3pw5yg8o
    @user-et3pw5yg8o 3 роки тому +3

    Sir kadi tar miraj la yaa

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      हो नक्की... धन्यवाद 🙏

  • @vinwork4
    @vinwork4 Рік тому +1

    आयुष्यात पहिल्यांदाच हा रस्ता बघितला

  • @Shelarpatil
    @Shelarpatil Рік тому +1

    Kolhapur manje maharashtratla sarvat sundar zilla, mothi ani sundar gaav, sheti, kille, jevan, tithla itihass sagla ekdum khaas ahe.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому +1

      अगदी योग्य शब्दात वर्णन केलय...

  • @sandy00718
    @sandy00718 3 роки тому +3

    Hi sir video madhe mast explain kela aahe, ani scenic shots aahe I will be staying in kolhapur and then moving to Goa which is the shortest road to reach via kolhapur to ajara and also suggest a good road as I am going with family

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      Thank you very much... The road shown in this video is definitely not the fastest or shortest.... I would suggest you to go by conventional Kolhapur-NH4-Nipani- Tavandi- uttur- ajara road... it is still the fastest....there are other alternative roads but they have their limitations... and one new fastest route is being constructed i.e kolhapur-gargoti-shivdav-sonavade-goa.... but it will take few more years to complete.....tc...

    • @sandy00718
      @sandy00718 3 роки тому +1

      @@AbhijitNavare I don’t want to go through nipani as they are checking for rtpcr and I am staying at kolhapur so can I take the road from gargoti if you can help with the road as I see multiple roads options from kolhapur to ajara via gargoti

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      Yes you are right.. there are multiple options.... You can follow the road as shown in video.... kolhapur- kalamba-gargoti-uttur-ajara road....

    • @sandy00718
      @sandy00718 3 роки тому +2

      @@AbhijitNavare thank you for replying and I feel this road is better option than Gagan bawda 😀

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому

      @@sandy00718 My pleasure... Yes Gaganbawda route is definitely not convenient

  • @mangeshtayde3842
    @mangeshtayde3842 2 роки тому +2

    Mi pal ghat baghitla

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +2

    व्वा आमच्या भागात येऊन गेलात?😀
    इकडे गारगोटी आजरा भागात सुद्धा खूप फिरण्यासारख आहे👍
    कधीतरी चंदगड भागात सुद्धा जाऊन या सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      हा जुना व्हिडिओ आहे.. हो, तुमच्या भागात खुप काही बघण्यासारख आहे... मी त्या भागातले अजून काही व्हिडिओज केले आहेत... नक्की बघा... धन्यवाद

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 роки тому +1

      @@AbhijitNavare
      पण यू ट्यूब ने आता recommend केला 😂
      त्यामुळे लेट दिसला...
      हो हो नक्की पाहीन...
      गणपतीपुळे चा एपिसोड सुद्धा मस्त होता...
      चालेल केव्हा ही या चंदगड गडहिंग्लज आजरा आपलंच आहे😊👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      धन्यवाद... नक्की..

  • @dipikakalekar6848
    @dipikakalekar6848 Рік тому +1

    I am from Aajra

  • @umeshshendure9175
    @umeshshendure9175 Рік тому +1

    आमच uttur कोकण

  • @kolhapurkarvinay
    @kolhapurkarvinay 3 роки тому +2

    Super.....I'm from gargoti ...Khup chan climate ahe ikdche .....Maze pm ek channel ahe #kolhapurkarvinay

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      हो.. खुप सुंदर वातावरण... तुम्हालापण शुभेच्छा... मी subscribe करतो....

    • @kolhapurkarvinay
      @kolhapurkarvinay 3 роки тому +1

      @@AbhijitNavare than you Sir

    • @kolhapurkarvinay
      @kolhapurkarvinay 3 роки тому +1

      Sry to say but ....Tumala contract karanyasathi social networking bhetel ka

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 роки тому +1

      @@kolhapurkarvinay साॅरी कशासाठी?... Instagram Id आहे... @abhijitnavare

  • @mangeshtayde3842
    @mangeshtayde3842 2 роки тому +2

    Tithch sentring che kame kelet

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      अरे वा.. खुप चांगला भाग आहे...