मठाधिपती स्वामींच्या विहिर जतन करण्यासाठीच्या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद. पंचगंगेच्या पाण्याच्या भुजल पातळीशी सुसंगत असे विहिरीचे बांधकाम आहे. प्राचीन काळातील वास्तुशास्त्रज्ञांचे ज्ञान किती श्रेष्ठ होते याचा अंदाज येतो. या ज्ञानाची प्रचिती भारतातील समग्र देवालये,गिरीदुर्ग,जलदुर्ग,राजवाडे,गढ्या,शिल्पे,लेणी तसेच विविध विहिरी धरणे यातून समजते. बहुतांशी सर्व देवालयातील दगडी स्तंभ हे लेथमशीनचे तत्व वापरून बनवले आहेत. याची यादी व महती सांगण्यास ही जागा अपुरी आहे. धन्यवाद.
Beautiful vedio clip., सहाशे सातशे वर्षापुर्वी किती पुढचा विचार केला होता पण आता मात्र मागे कसे जायचे हेच बघितले जाते., काही लोकांना जाळी तोडून आनंद झाला असल्या लोकांना धरून चोपले पाहिजे., सुंदर माहिती दिली हा ऐतिहासिक ठेवा पाहून मन प्रसन्न झाले., खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
कोल्हापूर करांनी तलाव बुजवले ही मोठी चूक केली ! पाण्याची टंचाई आणि पूर स्थिती यावर नियंत्रण असते . वर रस्त्यावर येणारे पुराचे पाणी या तलावांमध्ये साठले असते !
Mi kolhapurla Ali ki nakkich jain baghayla dar varshi yeto amhi Devichi oti bharayala Swami khup chan kam kartayt please lokani thana madat karavi adthale ani naye
@@prashantrajput-lm6uf dada jara mulila nit comment Karshil ka..? Karan ata youtube chya privacy policy madhe Khup change Zale ahet h tr kara sambhalaun h dada.. Tine just comment keliye Normally ani mul bagha bavlat kuthle 🤦🏻♀️
@@YashTumchyaHatat होय, प्रत्येक शुद्ध भावनेकडेही दुषित नजरेने पाहणारे सुद्धा आहेत.तीने प्रतिक्रिया अभिमानाने दिलेली आहे.याला प्रत्युत्तर एकच "लकी आहेस"।
काय आहे डोबंल म्हणे अंचबित करनार दृष्य पायऱ्या उतरल्यावर कशाला हे दाखवताय पहिलेच्या विहीरी तशा होत्या पण आता ह्या मानसानी नष्ट केल्या आयत पाणी पाहीजे पायपातल मग विहीरी राहतील कशाला ...? काय तरी च
मठाधिपती स्वामींच्या विहिर जतन करण्यासाठीच्या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद.
पंचगंगेच्या पाण्याच्या भुजल पातळीशी सुसंगत असे विहिरीचे बांधकाम आहे. प्राचीन काळातील वास्तुशास्त्रज्ञांचे ज्ञान किती श्रेष्ठ होते याचा अंदाज येतो. या ज्ञानाची प्रचिती भारतातील समग्र देवालये,गिरीदुर्ग,जलदुर्ग,राजवाडे,गढ्या,शिल्पे,लेणी तसेच विविध विहिरी धरणे यातून समजते. बहुतांशी सर्व देवालयातील दगडी स्तंभ हे लेथमशीनचे तत्व वापरून बनवले आहेत. याची यादी व महती सांगण्यास ही जागा अपुरी आहे. धन्यवाद.
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
खूप छान आहे विहीर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
हरहर महादेव,,, श्री स्वामी, मठाधिपतींचे खुप खुप धन्यवाद ऐतिहासि विहिरीचं रक्षण केल्या बद्दल,,,
जे विहरीला क्षती पोहचविल त्यांचा विनाश निश्चित
Beautiful vedio clip., सहाशे सातशे वर्षापुर्वी किती पुढचा विचार केला होता पण आता मात्र मागे कसे जायचे हेच बघितले जाते., काही लोकांना जाळी तोडून आनंद झाला असल्या लोकांना धरून चोपले पाहिजे., सुंदर माहिती दिली हा ऐतिहासिक ठेवा पाहून मन प्रसन्न झाले., खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
हा वारसा जपून ठेवायला हवा लोकांनी आपण नशीबवान आहोत जो आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे
खूप छान माहिती मिळाली तरुण भारतचे धन्यवाद
Khup mahan hote tewa lok
Ky knowledge asel abhyas asel tewa vihir ajun pn jashi chya tashi ah♥️♥️🙏🙏🙏
Khup chan mhiti 👌👌😊😊
सुंदर 👌 उपक्रम.🙏🙏
कोल्हापूर करांनी तलाव बुजवले ही मोठी चूक केली ! पाण्याची टंचाई आणि पूर स्थिती यावर नियंत्रण असते . वर रस्त्यावर येणारे पुराचे पाणी या तलावांमध्ये साठले असते !
खुपच सुंदर 👌👌👌💐
परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या चरणी 👣 कोटी कोटी प्रणाम 👣❤️🌹🌹
Khup Chan
अत्यंत सुंदर माहिती मिळाली
Very detailed information and so clear presentation. Your team should make more such information videos
ज्या विहिरीतून बैल रहाटाच्या साहाय्याने पाणी लाटलं (काढलं) जाई, त्या रहाटाला गाडगी ( मेठे मातीचे लोटे) बांधली जात .म्हणून रहाट गाडग्याची विहिर .कोकणात अशाच विहिरी असत.
खरच किती स्वच्छ आहे पाणी.
Kamal ahe vihir bandhnaryanchi ani ti jatan karanaryanchihi 🙏.
छानच
Khub chann 👌👌🙏🙏
ही विहीर नेमकी कुठे आहे बघायला जाता येते का .
खुप सुंदर व अद्भूत
Khup chhan information dili sir
👌👌
Very nice....good information...the water is so clean 👌✌️
Super👌👌👌👌👌👌
वा छान पुन्यात ही आशे विहीरीत गणेशाचे मंदिर आहे ते पण सर्वाःना दाखवा
Ashach sundar Vihari karakamb Tal - Pandharpur ya gavi aahet tyachahi vidio banava.
खुप छान
किती सुंदर आखीवरेखीव बांधकाम!खुद्द मयासुराने निर्मिती केली की काय ?
भिंती वर बुद्ध कालीन शिल्प कला स्पष्ट दिसत आहे.
khup chaan vihir ahe
👌👌🙏🙏
चांगली माहिती 👌मठासाठी 🌹🌼🙏🙏🙏
Sundar
छान.
👍👍
अद्भुत
PLEASE SEND MORE HISTORIC MAHARASHTRA.
Khupach BHAARI aahe. MAST.
V.nice
,❤❤
👌👌👍
Nice,June te Sone
Nice
kolhapur jilha yehi bouddhhabhumi hai our ye sab samrat ashok rajaki den hai..baki kuchha nahi.. har jagaha buddhhake dharohar heritage milate hai..
9:33
Ase watle modich marathi madhe bolat aahet 🤣
Are bhai modi nay ramdas athavle wattoy
😂😂. LOL. Agree. I am laughing so much after reading your comment. This guy speaks in a heavy nasal pitch.😖
Eknath Khadsay Yanchya Awaza Sarka Awaz 😅
Mi kolhapurla Ali ki nakkich jain baghayla dar varshi yeto amhi Devichi oti bharayala Swami khup chan kam kartayt please lokani thana madat karavi adthale ani naye
WE THE CITIZENS MUST TAKE CARE
Mazya ghara side la ch ahe hi विहीर....🤗🤗
Kote
Chala mag tujhya ghari.. Pan yeto
@@prashantrajput-lm6uf dada jara mulila nit comment Karshil ka..?
Karan ata youtube chya privacy policy madhe Khup change Zale ahet h tr kara sambhalaun h dada..
Tine just comment keliye Normally ani mul bagha bavlat kuthle 🤦🏻♀️
@@YashTumchyaHatat होय, प्रत्येक शुद्ध भावनेकडेही दुषित नजरेने पाहणारे सुद्धा आहेत.तीने प्रतिक्रिया अभिमानाने दिलेली आहे.याला प्रत्युत्तर एकच "लकी आहेस"।
👍👍😊
काय आहे डोबंल म्हणे अंचबित करनार दृष्य पायऱ्या उतरल्यावर कशाला हे दाखवताय पहिलेच्या विहीरी तशा होत्या पण आता ह्या मानसानी नष्ट केल्या आयत पाणी पाहीजे पायपातल मग विहीरी राहतील कशाला ...? काय तरी च
Continue please no words
सांगोला, मंगळवेढा इथ अशा खास विहोरी आहेत,मंगळवेधयची गणपतीची विहीर पहावी.
👌👌👌👌
🙏
जतन करायला पाहिजे...🙏🙏
Te rahat mhant aahet ani tumhi mot dakhawat aahat
अश्या वास्तू चान्गली पर्यटन क्षेत्र होऊ शकते
जुन्या विहिरी बूजऊन नाही टाकायला पाहिजे त्यामुळे पाऊस पडला नाही पाणी नाही जून्या विहीरी जतन केल्या तर पाणी मिळेल
हाट गाडगं यात पूर्वि चक्क मडकी बांधली जात पोहरा म्हणून
Vegla kay aahe, he tar sangitlach nahi.
Please swim this well video
Pahila vatla daru piun boltoy
Bhuddh Bihar asel
Fola sagte ka ga
Y
12 motechi vihir ... Ha hi video sarvani paha...
ही विहीर किती खोल आहे
Babana zop aali kay ....😂😂 ?
नाकात बोलणार ब्राम्हण
तू लय शहाणा.
Khup chan lok faltu aahet.
🙏
👌👌
Nice