अशा प्रकारे तयार करतात तात्या चांगल्या दुधाच्या गायी, ब्रिडींग बद्दल काय म्हणाले तात्या:hf cow:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रिडींग म्हणजे काय व ब्रिडींग वर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    #ब्रिडींग #kisan_agrotech #breeding #hf_cow
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 28

  • @samadhanrajput4781
    @samadhanrajput4781 10 місяців тому +4

    खर आहे 1 नबर बोलले

  • @ShivshankarBorkar-yj9me
    @ShivshankarBorkar-yj9me 10 місяців тому +1

    🙏

  • @vkmachanical2377
    @vkmachanical2377 10 місяців тому

    👌👌👌

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 10 місяців тому

    Nice

  • @vyankatphad678
    @vyankatphad678 10 місяців тому +3

    Tatya 70 kilo minaral mixture kute bhetate sanga

  • @sgur11111
    @sgur11111 10 місяців тому +17

    अहो तात्या जर्शी जर्शी नका करू फक्त HF गाई ला गिर क्रॉस चे सिमेन भरा बघा मग दूध पण देतात फॅट पण जास्त आणि आजारी तर पडतच नाही आणि 45-47 डिग्री तापमानत पन मजेत राहतात ... धुळे जळगाव भागात बघा भरपुर गाई आहेत अश्या

    • @vickypingle5854
      @vickypingle5854 10 місяців тому +4

      तुमच्या स्वतः कडे किती आहे

    • @sgur11111
      @sgur11111 10 місяців тому

      @@vickypingle5854 16

    • @madanjadhav6991
      @madanjadhav6991 10 місяців тому +1

      माझ्या कड 3 आहेत

  • @dadashrigaikwadjaishanidev9332
    @dadashrigaikwadjaishanidev9332 10 місяців тому +4

    माझ्याकडे एक 35 ते 36 लिटर दूध देणारी गाई आहे ती ब्रिडींग ची आहे.. लोकल 2.3 गाई चे दूध व ब्रिडींग च्या गाई च दूध समान आहे ... काळा बरोबर बदलत चला तात्या.. नाहीतर नोकिया सारखे या धंद्यातून बाहेर पडावे लागेल..

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 10 місяців тому

    Masch ch maheti dile

  • @vishugurav9308
    @vishugurav9308 10 місяців тому

    माझ्याकडे एक HF आहे दूध भरपूर आहे आणि तिला वेत देउन एक वर्ष झाले दूध चालू आहे पण HF च्या पिशविला सूज आहे भरपूर डॉक्टर व औषध झालेत व्यवस्थित माजावर येते । डॉक्टर म्हणतात सूज असल्याने गाभिन राहणार नाही पिशविचि सूज कमी एण्याचा प्रभावी उपाय सूचवावा

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 10 місяців тому

    मिनरलमिश्रर कशा पद्धतीने खाऊ खालावे

  • @vikasshinde2621
    @vikasshinde2621 9 місяців тому

    Tatyacha no dya

  • @SunilMahale-nw4pi
    @SunilMahale-nw4pi 10 місяців тому

    कृपया तात्यांचा फोन नंबर आहे का कोणाकडे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 місяців тому

      व्हिडिओ मध्ये नं आहे सर व्हिडिओ पूर्ण बघा

    • @sachinsuryawanshi6217
      @sachinsuryawanshi6217 10 місяців тому

      ​@@kisanagrotech2552 tathya चां फोन नंबर पाठवा

  • @anandraochavan5860
    @anandraochavan5860 10 місяців тому

    तात्या फोन नंबर द्या

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 місяців тому

      व्हिडिओ मध्ये दिला आहे

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 10 місяців тому

    👌👌👌