ऍग्रो वन चे खूप खूप आभार अशाच लोकाच्या मुलाखती घेत जा जे फक्त व्यापाऱ्यांची बाजु चांगल्या प्रकारे मांडतात शेतकरी मेला तरी चालेल कारण व्यापारी जगला पाहिजे. शेतकऱ्यांना फक्त पिकवयाचे सांगा विकायचे सांगू नका
शेतकर्यांनी कापुस(सरकी) लागवड करू नका फक्त दाळवर्गीय/फळपीका/फुलपीक/मसालापीके जास्तीत जास्त लागवड करून आपली आर्थीक समस्या सोडवावी अण् पारंपरीक शेती करणे सोडुनद्यावी शेतकर्यांनी नैसर्गीक शेती करने ही काळाची गरज आहे.जय बळीराम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद...!!😢😮❤
शेतकरी याची वाट लागली आहे पन या सरकार ला काही शेतकरी याच्या शी देन घेन नाही शेतकरी मातीत चललाय पन या सरकार मध्ये मंत्री झाले व्या पारी हे मालामाल झाले हे जनतेला समजून आलें आता शेतकरी मैदानात ऊभे राहा आनी निवडणूक वेळी शेतकरी याचा वापर करता त आनी खुची मिळाली कि शेतकरी यांना विसरले मोदी जी याना मते देऊ नका हा मोदी जी फक्त खुर्चीवर बसून शेतकरी विरोधी आहे अंबानी अडाणी की झोली भर रहे है मोदी जी यांचे पाया पडत आहे हे सरकार
माझा प्रशन आहे जाधव सरान तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांनी सांगितले की बाजारभाव संदर्भात व्हिडिओ बनवा आणि माहिती द्या ते आम्हाला कळवा त्या क्षेत्रात शेतकऱ्यांचे नंबर पण आम्हाला द्या कळू दे एकदा आम्हाला
मोदी सरकार जोपर्यंत आहे तो पर्यंत शेतकरी बांधवानी आपल्या शेतमालाच्या भाववाढीची अपेक्षा करु नये. अदानी अंबानी च्या फायदासाठी मोदी सरकार निवडून आलेले आहे.
कोणत्याही प्रकारच्या मालाला भाव मिळत नाही, शेतकरी जात नष्ट करण्याची निती सरकार कडून राबविण्यात येत आहे,
ऍग्रो वन चे खूप खूप आभार अशाच लोकाच्या मुलाखती घेत जा जे फक्त व्यापाऱ्यांची बाजु चांगल्या प्रकारे मांडतात शेतकरी मेला तरी चालेल कारण व्यापारी जगला पाहिजे.
शेतकऱ्यांना फक्त पिकवयाचे सांगा विकायचे सांगू नका
शेतकर्यांनी कापुस(सरकी) लागवड करू नका फक्त दाळवर्गीय/फळपीका/फुलपीक/मसालापीके जास्तीत जास्त लागवड करून आपली आर्थीक समस्या सोडवावी अण् पारंपरीक शेती करणे सोडुनद्यावी शेतकर्यांनी नैसर्गीक शेती करने ही काळाची गरज आहे.जय बळीराम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद...!!😢😮❤
धन्यवाद
शेतकऱ्याची वाट लावली कुणाचाच तिकडं लक्ष नाही सरकार तर मेलंय 😢😢
भाऊ विकू द्या कापूस लोक परेशान आहे तुमच्या बातम्या पाहून
Aap sahi bat kar rahe ho
किसान कपास की खेती छोड दुसरी और फोकस करे
विचार पुर्वक निर्णय घ्यावा
तुमचं चैनल सुरू झाल्यापासून कापसाचे भाव वाढत नाही
सरकार व्यापारी चे आहे. शेतकरी मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही
शेतकरी याची वाट लागली आहे पन या सरकार ला काही शेतकरी याच्या शी देन घेन नाही शेतकरी मातीत चललाय पन या सरकार मध्ये मंत्री झाले व्या पारी हे मालामाल झाले हे जनतेला समजून आलें आता शेतकरी मैदानात ऊभे राहा आनी निवडणूक वेळी शेतकरी याचा वापर करता त आनी खुची मिळाली कि शेतकरी यांना विसरले मोदी जी याना मते देऊ नका हा मोदी जी फक्त खुर्चीवर बसून शेतकरी विरोधी आहे अंबानी अडाणी की झोली भर रहे है मोदी जी यांचे पाया पडत आहे हे सरकार
3 से 4 महिने बाद भाव बडगे...😂तो फिर वेपारी पास कपास रहेगा...बाझील कि टेक्नॉलाजी लावो... इंडिया मे...
शेतकरी मेला तरी चालेल सरकारला काही देणं घेणं नाही कोणत्याच मालाला भाव नाही काय ते😢 म्हणे कुषी प्रधान देश😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आता. ऍग्रोवन.अमाला. पैसा पुरविणार.मार्च.पर्यंत.आमी. थामतो.काय.बोलता.राव.तुम्ही. अग्रोवन.बंद.करा.१५.दिवसात.भाव.वाढते.नाही.झालं.तर. चॅलेंज देतो
नंबर द्या
तुम्ही फक्त मुलाकती ग्या.
शेतकरी पुढच्या वर्षी मका पिकावर जास्त प्रमाणात भर देतील,
मी पण पुढच्या वर्षी मका लावणार आहे कापूस लावणार नाही
Anil bhau darwadh honar nahi jhali bi tar fakta jinig wale aani wyaparich bhaw ghetatat shetkari padlelya dar pahun ghabrun milel tya bhawat vikun taktat
माझा प्रशन आहे जाधव सरान तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांनी सांगितले की बाजारभाव संदर्भात व्हिडिओ बनवा आणि माहिती द्या ते आम्हाला कळवा त्या क्षेत्रात शेतकऱ्यांचे नंबर पण आम्हाला द्या कळू दे एकदा आम्हाला
Hame goverment ko nayi tecnology lane ke bare me jor Dena chahiye
जुन जुलाई ऑगस्ट में भाव भडेगा😂😊😂😊
महेश सराना राम राम है
सोयाबीन खरेदी ची तारीख 12.01.2025 पर्यंत होती. मात्र खरीदीची तारीख याचं अधिकृत पत्रक मिळाले नाही. तर खरीदी चालू रहाणार का बंद होणार
Kajmafi कधी
मोदी सरकार जोपर्यंत आहे तो पर्यंत शेतकरी बांधवानी आपल्या शेतमालाच्या भाववाढीची अपेक्षा करु नये. अदानी अंबानी च्या फायदासाठी मोदी सरकार निवडून आलेले आहे.
Janewari Jat ahe ata march sanga 😢😢😢
Wikla bhawa 7050 rs quintal.
दुसरै देशात बियान खत औषध किमत किती आहे
Cci la kapus vikun taka
भाऊ आम्ही दूध अनुदान ची वाट बघतोय
कधी भेटेल ते
तुम्ही विश्लेषण करून शेतकऱ्यांचा काय फायदा
Hdps Maine lagaya hai avar 10 kintal huyi hai
कापूस lavne बंद करा
Agadi Barober sir
Kisan ko achya suzaw diya kapas rokaneka.
Cci 7300 se kapas le raha hai
भाव कधी वाढणार
Har saal ki tarah iss baar bhi agro won k galat analysis ne kisan ke l lagadiye
Hdps se kuchha fayda nahi
Fukat cha ghya American government subsidy dete cotton war
Kapus gharat theu naka
Cci me bhecho