अमृता फडणवीस यांनी सांगितले अनेक धमाल अनुभव | Amruta Fadnavis Interview | Atul Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 258

  • @lokesh3041
    @lokesh3041 3 роки тому +121

    आम्ही फक्त कमेंट वाचायला आलो आहे. 😂😂

    • @IndianMP
      @IndianMP 3 роки тому +5

      तस तुझ्याकडे काही काम पण नसेल, फक्त सतरंजी उचलायची आणि इथे टाईमपास करायचा😂😂

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 роки тому +2

      आम्ही पण 😀

    • @poojashirsath9648
      @poojashirsath9648 2 роки тому

      ho amruta mami aahech tya leval chya

    • @yogeshbhuvad3185
      @yogeshbhuvad3185 2 роки тому

      @@poojashirsath9648 konti leval .....asha khup leval astat

    • @poojashirsath9648
      @poojashirsath9648 2 роки тому

      @@yogeshbhuvad3185 mi sangnya peksha tuzya gharat aai kiva tai la vichar jast changl samjal dada🚩🚩

  • @yogeshwarpatil6725
    @yogeshwarpatil6725 Рік тому +6

    Very nice mam good thoughts and good conduct

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 роки тому +14

    मी चुकून आले इकडे 🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃जाते बाई परत (मामी च फॅन ला वाटेल वाईट पण ते ऐकू शकतात 24/7 )मला आज पर्यंत मामी च शिव तांडव च आवडल...मामा इतकं छान मराठी बोलतात मग मामी अस का मराठी बोलतात???🤔🤔🤔🤔

  • @hanmantbelkar9390
    @hanmantbelkar9390 3 роки тому +55

    तणाव आला की मामी चे गाणे ऐकतात देवेंद्र

    • @anjalivahalkar4750
      @anjalivahalkar4750 2 роки тому +1

      काय राव काय बोलता? तुमची बायको एक तरी गाणं म्हणते काय?

    • @sopanlabade6372
      @sopanlabade6372 2 роки тому +2

      आजची मुलाखत छान झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या वरचा राग अमृता यांच्या वर काढू नये.

  • @D.kendre
    @D.kendre 2 роки тому +1

    तुमचे व्हिडीओ हेच आमचे मनोरंजनाचे साधन...काय त्या मुलाखती..कायत्या कमेंट्स...काय तो आवाज...ऐकदम ओक्के मामी...

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 2 роки тому +6

    खूप छान व्यक्तिमत्त्व अमृताजी. छान साथ आहे तुमची देवेंजीना. त्यांची शक्ती व्हा त्यांना पुन्हा महा. चे मुख्य मंत्री म्हणून पाहायचे आहे.. ते मला फार आवडतात. रोज मुला सारखा आशीर्वाद देते. T.V.वर दिसले की मी हातातले काम सोडून त्यांना ऐकते.व.balanced talk. विरोधका न बद्दल देखील ते कधी अपशब्द वापरत नाही. तुम्हाला हिरा मिळाला आहे. महाराष्ट्राचे दुर्दैव की ते पुन्हा नाही झाले. पण साडेसाती संपताच ते पुन्हा येतील. शुभेच्छा.

  • @AMMA-g4l
    @AMMA-g4l 2 роки тому +2

    Very Frank , interesting and straight forward interview. Keep up the good work in all paths of life. Best wishes

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 3 роки тому +24

    बैंकेत नोकरी करणार्यांना एवढा वेळ कसा मिळतो?

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому

      ​@@keepsocialdistance1643 TU HIJADA AAHES KA? KUTRYA?

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 3 роки тому +10

    मी नवाब मलिकांची लोकमतवरची मुलाखत, तसेच चंद्रकांत पाटील यांची लोकमतवरची मुलाखत बघितली आहे . अमृता फडणवीस यांना अतुल कुलकर्णी विचारत आहेत कि देवेंद्र फडणवीस खव्वैया आहेत आणि अमृता देवेंद्र यांच्यासाठी काय खाद्यपदार्थ तयार करतात?
    पण चंद्रकांत पाटील आणि मलिकांकडुन मात्र मुलाखतकाराची अपेक्षा हे दोघे स्वतःसाठी काय पदार्थ करतात हे ऐकण्याची .म्हणजे बाईने पुरुषासाठी स्वयंपाकीण व्हायला हवे, पण पुरुषाने कुटुंबासाठी स्वयंपाकी होऊ नये ,तशी अपेक्षाच नसते .भारतातले मध्ययुग अजुन संपलेले नाही आणि संपणारही नाही .

  • @abhiyadav2362
    @abhiyadav2362 3 роки тому +13

    मॅडम देवेंद्रजीची काळजी घ्या कारण तो माणूस भविष्यात देशाचं नेतृत्व करणार आहे ❤️👍 जनमनातील मुख्यमंत्री

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 роки тому

      म्हणजे काळजी घेत नाही अस वाटतय का तुला 🤪

  • @user-qv3sb1yj3e
    @user-qv3sb1yj3e 3 роки тому +30

    कुलकर्णी बुवांच्या कानाची कीव करावीशी वाटते🤭

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 роки тому +23

    ताई तुम्हीच गाणं म्हणत जाऊ नका.
    तुमचा आवाज शपथ घेऊन सांगतोय चांगला नाही

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 роки тому +15

    अरे बाबा मी तर दचकलोच... आमच्या गोठ्यातील म्हैस एवढं भेसूर का ओरडायलीय म्हणून 😄😄😄😂🤣

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 3 роки тому +1

      त्या चांगलं गातायत. शत्रुचे सुध्दा योग्य वेळी कौतुक करावे असे म्हणतात.

    • @SSJ1998
      @SSJ1998 2 роки тому +1

      आपण म्हशी राखता वाटते !

  • @sameernangare2027
    @sameernangare2027 3 роки тому +6

    Na dhir dhir dhir tum tum tum... What a start.. खतरनाक टॅलेंट ultimate confidence..

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 роки тому +6

    महिला म्हणून त्यांचा मला खूप आदर आहे, परंतु त्यांनी त्यांचं जे क्षेत्र नाही, त्या क्षेत्रात त्यांनी खरंच नाक खुपसू नये, त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना त्यांनी अधिक पॉलिश करावं, खास करून गायन कलेत त्यांनी पारंगत व्हावं ही अपेक्षा आहे. राजकारण्यांच्या गजकरणात त्यांनी उडी घेऊ नये.

    • @anjalivahalkar4750
      @anjalivahalkar4750 2 роки тому +1

      सामान्य नागरिक म्हणून त्यांचे बोलणे योग्य आहे.

  • @deepikapawar6030
    @deepikapawar6030 2 роки тому +5

    लोकमतने कृपया अमृता फडणवीस यांना गायिका म्हणून गायन या कलेचा अपमान करू नये. त्यांनी गाऊ‌नये हे आमचे म्हणणे लोकमतने अमृता फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवावं.

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 2 роки тому +8

    नादीर तुमदिर दिरदिरदीर 🤣🤣😂🤣😂🤣🤣🤣 सत्या नाश ।

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 роки тому +10

    I love you Amruta. मी तुझ्यासारखीच समानता मानणारी आणि नोकरी संसार करणारी व इतर महिलांच्या बाबतीत विचार करणारी आहे. विशेषतः उत्तम गृहिणी असुनही मुस्कटदाबी सहन करणाऱ्या स्त्रियांनी निदान योग्य ते बोलण्याचा अधिकार जरी या लोकशाहीतून मिळवला तरी खुप काही आपण मिळवू असे वाटते.God bless you. अशीच रहा.

  • @manasisartroom2045
    @manasisartroom2045 2 роки тому +19

    सुशिक्षित, आपले विचार असणारी व ते निभीऀडपणे मांडणारी मुख्यमंत्राची बायको पहिल्यांदाच पहिल्याने विरोधकांना जड जातय ते accept करायला बाकी काही नाही keep it up amrutaji चांगल्या लोकांनाच विरोध होतो ...

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 роки тому +4

    नको ग गाऊ बाई! यांची मातृभाषा नेमकी कोणती आहे?

  • @rajyog9271
    @rajyog9271 3 роки тому +18

    खूप छान, छान आवाज आणि एक परखड रोख ठोक व्यक्तिमहत्व 👍👌....... कैसा लगा मेरा मजाक 😂

  • @ronnielensman1687
    @ronnielensman1687 2 роки тому +17

    साहेब आम्ही आपला कार्यक्रम बघावा की नाही?

  • @mayureshk4185
    @mayureshk4185 3 роки тому +19

    Saglach chaan aahe tumcha tai. Fakta plz plz gaana naka mhanu 🙏🙏

    • @JHssssss
      @JHssssss 3 роки тому +1

      Kahich changla naiye😂

  • @padmanimbalkar8510
    @padmanimbalkar8510 2 роки тому +19

    Amrutaji you are very nice and inteligent, inocent ,and very true person ❤️

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 2 роки тому +2

    खूपच छान मुलाखत! अमृता जी यांची ओळख झाली हे छान वाटले!

  • @neetajaywant961
    @neetajaywant961 2 роки тому +7

    एका स्त्रीने किती मर्यादेपर्यंत
    स्वतंत्र रहावं किंवा व्हावं याचं
    उत्तम उदाहरण!

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 роки тому +18

    हीच गाण लावले की माझा रेडा नाचायला लागतो.

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 роки тому +2

    मी शुद्धीवर आल्यापासून...मी तिला खूप प्रेम करायची..त्याला पण माझ्या बोलण्याचा विश्वास व्हायचा.

  • @shreeniwaskale5701
    @shreeniwaskale5701 3 роки тому +7

    सुसंस्कृत , स्वतंत्र विचारसरणी , ठाम मतं , फॅमिली woman , गाण्यासाठी गोड ( मधाळ ) गळा व शास्त्रीय संगिता ची शास्त्रोक्त बैठक . देवेंद्रजी खुप भाग्यवान आहात आपण .
    आपणा कुटुंबाच्या कल्याण व आनंदासाठी ईश्वरचरणी प्रार्थना !!!

  • @nandinipatil370
    @nandinipatil370 Місяць тому

    छान! ऑल राऊंडर अमृता जी.

  • @rcking712
    @rcking712 3 роки тому +10

    Maharashtrachi dhinchak pooja 🤣🤣🤣🙏

    • @sanketlike
      @sanketlike 3 роки тому

      Ani tu bachpan ka pyar lover

  • @shitalpatil8470
    @shitalpatil8470 3 роки тому +20

    आवाज ऐकून संडास लागली मला

  • @vaibhavdoke2236
    @vaibhavdoke2236 3 роки тому +10

    तुम्ही काहीही करा फक्ट गाणी म्हणु नका घरातले लहान बाळ रडायला लागत तुमचा आवाज ऐकला की

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 2 роки тому +11

    एकतर ब्राह्मण,त्यात भाजप,त्यात देवेंद्र फडणवीसांची बायको मग टिका तर होणारच.
    खूपच छान!आपले विचार आम्हाला आवडले.

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 роки тому +12

    शुध्द मराठी शिका आधी 🤔
    कुलकर्णी बघा कशे बोलत आहे मराठी

    • @lonewolf-29
      @lonewolf-29 3 роки тому +1

      कशे नाही.. कसे

    • @SSJ1998
      @SSJ1998 2 роки тому +2

      दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण!

  • @कोकणKokanमालवणMalvan

    लव्हली interview 😍😍😍

  • @ravindrabhirud374
    @ravindrabhirud374 3 роки тому +13

    काय भेसुर गायीका विरोधकांना धमकी साठी काय असाच आवाज पाहिजे होता टरबूज्या ला

  • @PMantri6194
    @PMantri6194 3 роки тому +15

    अच्छा, "हे "करतात का, मला वाटलं "ते "करतात कि काय 🤪🤪🤪🤪

  • @manjusharohanekar9901
    @manjusharohanekar9901 2 роки тому

    Nice Interview

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 Рік тому

    फडणवीस बापुराव छान सुंदर आपण 🎉🎉🎉🎉 कसं काय

  • @sandipbhor4404
    @sandipbhor4404 3 роки тому +9

    तुमचा आवाज किती घाण आहे ओ, काही पण करा पण गाणं नका म्हणू

  • @pankajharde6485
    @pankajharde6485 3 роки тому +12

    Kaan phatle mazhe 🤣

  • @a..1201
    @a..1201 3 роки тому +15

    म्हणून axis बँक घोटाळा केला kay

    • @sonalikhare6212
      @sonalikhare6212 2 роки тому

      काही माणसं अशी असतात चांगला कार्यक्रम झाला त्याच्यावर बोलायचे सोडून. वाईट काय दाखवता येईल तिकडे लक्ष असत.

  • @madhavjoshi9990
    @madhavjoshi9990 2 роки тому +6

    खूप छान मुलाखत. आणि त्यांची जोडी अनुरूप आहे त्यांचं खूप कौतुक. अनुराधा जोशी

  • @ganeshnanaware1649
    @ganeshnanaware1649 3 роки тому +7

    हे भगवान बचा ले मुझें..पळा रे

    • @ganeshnanaware1649
      @ganeshnanaware1649 3 роки тому +1

      तडफडनविस😂चैन पडेना अजून पण आशावादी पण आम्ही 🚩🕙वादीच अरे पळ रे तू..

  • @jaihindkrishna3192
    @jaihindkrishna3192 3 роки тому +6

    No.1 Devendra Bhau and Tai

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Місяць тому

    या बाईंनी आपल्या कलेने आपल्या पतीची सहनशक्ती खूप पराकोटीची वाढवली आहे, तो
    सूड ते राजकारणात वापरत असावेत..

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 Місяць тому

    अमृता जी आपण खुप छान गाता

  • @prachisawant5199
    @prachisawant5199 2 роки тому

    गावठी लता मंगेशकर tarbuja पूर्ण उघड केले

  • @PMantri6194
    @PMantri6194 3 роки тому +14

    आणि हे अपात्र कार चाटूगिरी करतात

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 роки тому +2

    Pls यांना गायिका वगैरे म्हणू नका हो . कानावर अत्याचार होतो तेवढा ठीक मेंदू वर नको

  • @jayashripatankar3162
    @jayashripatankar3162 3 роки тому +12

    Khup aavadal he vyaktimatva! Mansane itaransathi swatala badlavu devu naye.👍👍

  • @poojamohite767
    @poojamohite767 2 роки тому

    Khup chan mam

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 роки тому +10

    आतुल कुलकर्णी लोकसता मधे काम करत होतेना ? 🤔

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 2 роки тому +6

    Khup aavdlis amruta🥰🥰 aani ho tuzhe vichar sudha
    Devendra tar aamche aavdte CM aahetacha😘😘🙏🙏👌👌👍👍

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar9904 Місяць тому

    Khup bauddhic mulakhat ..khup intelli
    gent lady aahet..yana common public samjun ghene aavghad aahe ..chan prabhutva bhashe varil..

  • @dnyandeopawar8340
    @dnyandeopawar8340 2 роки тому +6

    Very intelligent we respect Amruta tai banker and Devendra saheb ' s soul mate

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 роки тому

    राणीचा केवढा प्रभाव झालाय अगदी आवाज ही तसाच

  • @hrk3212
    @hrk3212 2 роки тому +3

    Simple ,straightforward and innocent.

  • @parulekar1951
    @parulekar1951 2 роки тому +5

    बाई काय गातीय,काय बोलतीय. देवेंद्रा कमाल आहे तूमच्या सहनशीलतेची.

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 роки тому +6

    "मामी "मधे काली माँ जागे होते म्हणे... नागपूर मधला नवा शोध... हा विनोद म्हणवा का..??🤔🤣🤷🏼‍♂️

  • @ashishk81
    @ashishk81 3 роки тому +7

    2014 च्या अधी कष्या दिस्याच्या या आता एकदम एवढा बदल ..

    • @shubhamspatil8402
      @shubhamspatil8402 3 роки тому +1

      ,
      प्लास्टिक सर्जरी का नाम सुना है 😂😂

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 2 роки тому +1

    मामी अवतरल्या आणि त्यांनी घसा कोरडा केला केलाच... भासारा...
    संगीत विभागास पडलेले कोड...

  • @manishashinde7682
    @manishashinde7682 2 роки тому

    Amruta tai खुप गोड आहेत

  • @dayananddere8765
    @dayananddere8765 3 роки тому +7

    ताई खूप गोड आपला आवाज आहे आपण व देवेंद्र जी खुप सुसंस्कृत व प्रामाणिक आहात आशा लोकांना दुर्जनां कडुन खुप त्रास सोसावा लागतो परंतु आपले खुप चाहते आहेत फक्त ते माध्यमातुन व्यक्त होत नाहीत पण निवडणुकीतून व्यक्त होताना दिसतात व भविष्यात ही दिसतील

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 роки тому +3

      मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल 🤣

    • @ashokdhole8779
      @ashokdhole8779 3 роки тому +1

      मा . देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट👍🌹

    • @vijayazagade9266
      @vijayazagade9266 2 роки тому

      @@keepsocialdistance1643विजया झगडे खुप छान

  • @rupeshwadekar1866
    @rupeshwadekar1866 3 роки тому +7

    Fadnvis madam evda confidence pahije raav 😂😂😂😂😂😂

  • @bhagylaxmisutar187
    @bhagylaxmisutar187 2 роки тому +1

    ही बाई फडणवीसांना बसवूनच गप्प बसणार,,

  • @hemantk2368
    @hemantk2368 3 роки тому +2

    कमेंट वाचा फक्त

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +11

    Very good we have to see in political field in future when there is Artists in soul hi/she can be do the best in public services. I think she is all rounder

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 роки тому

      And yes Latajis Favourite voice Amrutaji singing 🤫🤔🙂😂😂🤣😭only the room where she is singing should be closed 🔐

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 3 роки тому +8

    किती गोड आवाज आहे 🤭

  • @albinadabreo209
    @albinadabreo209 2 роки тому

    Nice!!! Sarva gunsamapanna!!

  • @akaash2076
    @akaash2076 3 роки тому +15

    It's too easy to troll someone .....but it's fucking hard to achieve somthing and keep enjoying ur hobby without people's judgments #hardwork ##selfmade

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 2 роки тому +1

    जरा पवार कुटूंबातील बायकांना सुद्धा व्यक्त होण्याची संधी द्या की..

  • @rahulsawant599
    @rahulsawant599 2 роки тому

    हे म्हणजे नीट सांगा...आम्ही वेगळच समजतोय

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 3 роки тому +6

    तणाव आला की मि परत येईन, मि परत येईन जाबडत असतात

  • @sonalajgaonkar9820
    @sonalajgaonkar9820 3 роки тому +6

    लोकमत कडे दुसरा ऑप्शन नाही आहे वाटत..नुसत्या ह्या नवरा बायकोच्या बातम्या दाखवतात.. की ह्यांनी तुम्हाला विकत घेतल की काय

  • @sudhirsawant4830
    @sudhirsawant4830 2 роки тому +2

    हे काम करतात का ते काम करतात

  • @dayananddere8765
    @dayananddere8765 3 роки тому +2

    Khup chan

  • @monkeykids2745
    @monkeykids2745 2 роки тому +3

    mam please music class lavun ghya 😁😁

  • @jagdishjoshi5514
    @jagdishjoshi5514 2 роки тому

    Mam is really very nice and idol

  • @snehasatardekar3982
    @snehasatardekar3982 2 роки тому +3

    Amrutaji I love your voice..😊👍

  • @archanakalghatgi7482
    @archanakalghatgi7482 2 роки тому

    👌👌

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 роки тому +14

    Amruta Fadanvis talented and dynamic personality👌👌

  • @sureshsiraskar9372
    @sureshsiraskar9372 3 роки тому +2

    Very good video

  • @rohanpawar8532
    @rohanpawar8532 2 роки тому +1

    असल्यानं तुमचं चॅनल बघायचं बंद करतील लोकं.. या असल्या लोकांना नका आणि इथे....😂

  • @reetag.9593
    @reetag.9593 2 роки тому

    I come to read comments only

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 2 роки тому +1

    दिविजाला एक भाऊ किंवा बहिण हवी,त्याचा विचार करा.

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 3 роки тому +2

    Yes carry your own personality.

  • @dilippujari8851
    @dilippujari8851 2 роки тому +3

    Khup chhan aavaj aahe tai aapla PN ha aavaj gadhav ORADLYASARKHA yetoy jara singer sarkha yeu dhya ki

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 2 роки тому +1

    काय हे कुळ्या..??. सद्या कामधंदा कमी आहे का ??
    काय पण दाखवता .? ज्याची समाजाला अजिबात गरज नाही आणि महत्व नाही... वायफल...

  • @ankushbhangre1836
    @ankushbhangre1836 3 роки тому +5

    हिला कशाला भाऊ देता. बाकी वीशय संपले

  • @giteshchavan3969
    @giteshchavan3969 3 роки тому +2

    Ghya atta face to face song🤣

  • @eknathkale4029
    @eknathkale4029 3 роки тому +3

    Very nice amrita tai

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo 3 роки тому +5

    Sur hai na tal hai....Kay awaz aahe... devendraji sambhala swatala kalji ghya....Ear Drop javal thevat java...

  • @manasiawachat8334
    @manasiawachat8334 3 роки тому +5

    Khup chan Amrutaji.khup hushar ani pramanik.agadi Devendra jina shobhel ashach ahat.

  • @GD-uo5lg
    @GD-uo5lg 2 роки тому +1

    खांग्रेसी चैनल कडून हीच अपेक्षा करू शकतो

  • @aaviwaghmare3139
    @aaviwaghmare3139 2 роки тому

    🙈👌

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 роки тому +2

    काय बडबड ते. मिडीया का महत्व देते. कुळकर्णी TRP वाढवू नका.

  • @ruchitabarve763
    @ruchitabarve763 3 роки тому +3

    😭😭😭

  • @kailasbansode7374
    @kailasbansode7374 3 роки тому +4

    खुप छान 🌱🌴🌳 सत्पात्री गुण 💐💅