नामवंत किर्तनकारांचे अवैध धंदे उघड 😱 नामदेव महाराज शास्त्री धनंजय मुंडे प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • बेधडक व निर्भिड स्पष्ट मत अन्याय तेथे प्रतिकार यावर आवाज उठवणारे आमचे Spasht Mat Live UA-cam chanels
    अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आमचे स्पष्ट मत लाईव्ह हे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा....
    आपली ही अशी निर्भीड मते आमच्या चॅनलवर प्रसारित करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा....
    जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम 🚩
    ●●●संक्षिप्त माहिती- Your Query
    भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर काही भाष्य केले होते त्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी उलट सुलट चर्चा करण्यात आली. तृप्ती देसाई तसेच इतर काही महिलांनी देखील नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर टीकास्त्र केले. त्याचप्रमाणे संगीताताई वानखेडे यांनी यावर लाईव्ह च्या माध्यमातून गौपयस्फोट केला आहे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे अवैध धंदे हॉटेल व्यवसाय बीड लातूर या रस्त्यावर आहे.
    नामवंत कीर्तनकार महाराज किर्तन करतात वारकरी संप्रदायातील हे महाराज त्यांचे कांड या ठिकाणी उघड करण्यात आले आहे.
    walmik karad
    Kirtan
    Varkari sampraday
    Walmik karad
    Santosh deshmukh
    namdev shastri on dhananjay munde
    Dhananjay Munde
    namdev shastri interview
    namdev shasri kirtan
    Spasht mat live
    स्पष्ट मत लाईव्ह
    Sangita wankhade speech
    #संगीता_वानखेडे
    #sangita_wankhede
    #स्पष्ट_मत_Live
    All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
    ★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.

КОМЕНТАРІ • 103

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j 7 днів тому +29

    बरोबर आहे पूर्ण इतिहास सांगा ताई लोकांना

  • @VijayHinge-s7m
    @VijayHinge-s7m 7 днів тому +10

    एक जीव गेला हो ताई एक मुलगी एक मुलगा अनाथ झाले एक आपली बहीण विधवा झाली
    जात विषय सोडून या घटने कडे पाहायला पाहिजे आरोपीला जात नसते हो समाजातील घान विकृती संपली पाहिजे

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 дні тому

      घान विक्रती आहे हे मान्य आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे,पण एकच जातीला धारेवर धरले हेच कितपत योग्य आहे,हे असं प्रकार काही दूसर्या समाजातील जनतेवर होतं नाही कां, आता पर्यंत असं दादागिरी,खूण समाजांत घडत नाही का,हे राजकीय सूडबुद्धीने धस क्षीरसागर आव्हाड सोळंके वागत नाही का

  • @AbhishekJaybhaye-se4zi
    @AbhishekJaybhaye-se4zi 7 днів тому +7

    ताई खर बोलतात ❤❤

  • @dattatrayajadhawar5807
    @dattatrayajadhawar5807 7 днів тому +8

    ताई तुम्ही खरंच खूप परखड अणि सत्य बोलता. तुम्ही खरच खुप धाडसी आहात. तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @Seem-arya
    @Seem-arya 7 днів тому +19

    खरच ताई तुम्हीं एकदम बरोबर मुद्दा समजून बोलता gret ❤

  • @sohamgarjearts9289
    @sohamgarjearts9289 7 днів тому +9

    ताई एकदम बरोबर आहे

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 7 днів тому +16

    👌👌👌👌🙏🙏🙏 खर हे बऱ्याच जनांना टोचतय !

  • @sanjayfunde1497
    @sanjayfunde1497 7 днів тому +14

    ताई तुम्हाला देव सुखी ठेऊ

  • @husenshaikh6741
    @husenshaikh6741 2 дні тому +1

    तूझ्या........ 🙏

  • @भगवानबडे-स1ख
    @भगवानबडे-स1ख 7 днів тому +12

    अगदी बरोबर

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 3 дні тому +1

    ताई ने सत्य उघड केले... ताई CID......SIT... की CBI ची संचालक आहे

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 7 днів тому +7

    अप्रतिम विश्लेषण,ताई!🎉

  • @sandeepkhedkar9300
    @sandeepkhedkar9300 7 днів тому +23

    सोशल मीडियावर सर्वांनी बोलताना गादीचा मान राखून बोलावे ते आपल्या हिंदू धर्माचे दैवत आहे 🙏🙏

    • @shirishjakate1801
      @shirishjakate1801 7 днів тому +2

      कसली गादी

    • @sandeepkhedkar9300
      @sandeepkhedkar9300 7 днів тому

      @@shirishjakate1801 भगवान बाबा

    • @pdwagh33
      @pdwagh33 7 днів тому

      @@sandeepkhedkar9300 फक्त मराठा
      बाकी गुतले
      फक्त जय शिवराय बाकी भंगार

    • @Mpbrother2023
      @Mpbrother2023 3 дні тому

      हिंदू चे नाहि... वंजारी समाजा चां नेता आहे..... नामदेव सानप चां हिंदू धर्म काही संबंध नाही

  • @DeepakPhad-b4l
    @DeepakPhad-b4l 6 днів тому +3

    त्या आवाजात कंपनीला दाखवायचे होते या सर्वांना की आम्ही भारी ते टोळीला दाखवायचे होते आणि सरपंचाला असं दाखवायचं होतं की नाही आम्ही भारी म्हणजे भारी पडल त्याला कंपनी मलिदा देणार होती

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 7 днів тому +8

    यामध्ये मराठा नेते जातिवाद करत आहेत
    पण कानून कायद्यापुढे कोणाचं काही चालत नाही

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 4 дні тому +1

      कायदा फक्त गरीबांसाठी आहे, श्रीमंतांना कायदा नाही,पैशाने सर्व काही विकत घेता येते,असंच दृश्य पहायला मिळत आहे.

  • @prashantborde8071
    @prashantborde8071 7 днів тому +10

    खरंच ताई तुम्ही कोणत्याही विषयावर सखोल असे मार्गदर्शन करतात तुम्ही इजराइल हमास यांच्यावर थोडं सखोल असे मार्गदर्शन कराव
    ताई तुम्ही खरच खूप विद्वान आहात

  • @somnathavhad-gn9om
    @somnathavhad-gn9om 5 днів тому +1

    बरोबर ताई 👍

  • @yashfasale155
    @yashfasale155 7 днів тому +5

    आता तु आली का शिकवायला आम्हाला?
    आज जाग आली का तुला?

  • @Rushi-q4f
    @Rushi-q4f 7 днів тому +1

    🙏

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 7 днів тому +6

    हे सत्य आहे

  • @nitinmarkad2943
    @nitinmarkad2943 7 днів тому +1

    Barobar

  • @jayvantaher7596
    @jayvantaher7596 7 днів тому +6

    एकदम बरोबर

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 7 днів тому +8

    खर आहे तुमचं

  • @khushalraosonune4969
    @khushalraosonune4969 7 днів тому +2

    संगीता ताई तुम्ही खरं बोलता बरोब्बर आहे

  • @jalindar8699
    @jalindar8699 6 днів тому +1

    ताई तुम्ही खुप धाडसी आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @sanjayfunde1497
    @sanjayfunde1497 7 днів тому +8

    ताई तुम्ही खरंच वाघीण आहात तेव्हढी हिंमत तुम्ही कोठुन आणता

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 6 днів тому +1

    ताई कोणीही पत्रकार खरं सांगायची हिंमत करत नव्हते पण ती हिंमत तुम्ही दाखवली. सगळे पत्रकार त्या घटनेची एकच बाजू दाखवत आहेत. पण या घटनेचे मूळ कारण कोणीच सांगत नव्हते. सर्वाना फक्त टी आर पी ची काळजी आहे.

  • @AmolSirsagar-bv8qq
    @AmolSirsagar-bv8qq 7 днів тому +5

    ताई नाकातले केस जळाले सरे त्यांचे इत सगळ खर असते 👌👌😂😅😅

  • @bhaskargaikwad3352
    @bhaskargaikwad3352 6 днів тому +1

    आसे कैसे झाले भोंदू संगीता ताई महाराजांचे हाटेल कुठे आहे

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 7 днів тому +1

    ताई खरं आहे तुमचं ❤❤❤❤

  • @BapuWanve
    @BapuWanve 7 днів тому +5

    ताई तुला माझे खूप खूप धन्यवाद ऐक च नंबर बोलता तुम्ही

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 7 днів тому +2

    ताई जातिचा अहंकार सोडा मानवता जोडा. खोटी प्रतिष्ठा सोडा अठरा पगड जाती जोडा. अठरा पगड जाती एक होऊ. देश जाती द्वेष दूर ठेऊ एक व्हा नेक रहा. सुखा दुःखाचा धागा होऊ गावा गावात एक राहाऊ. ताई हे स्लोगन प्रत्येक्षातविचारात आले तरच एकत्र सामाजिक जीवन योग्य दिशानी जाईल.

  • @ganeshtalekar6564
    @ganeshtalekar6564 7 днів тому +2

    Tai kup chan

  • @sachintandale8980
    @sachintandale8980 7 днів тому +2

    ग्रेट

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 6 днів тому +1

    ताई आपण नेहमी खरंच बोलता.धर्म संविधान च्या बाहेर चालले काही गोष्टी, शाश्रीजीं चं खरंच आहे

  • @popatkakad8327
    @popatkakad8327 7 днів тому +1

    ❤❤❤

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 7 днів тому +24

    संगीता ताई महाराष्ट्राची वाघीन

  • @tanhajiraokalyankar4373
    @tanhajiraokalyankar4373 7 днів тому +2

    धन्य आहे तुमची कोपरा पासुन नमस्कार

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 7 днів тому +5

    धर्मसत्ता आणि राजसत्ता पुर्वी पासून संबंध आहे.प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न भिन्न असतो.

  • @kishorchoramale9825
    @kishorchoramale9825 7 днів тому +3

    ताई तुम्ही खरं बोलता म्हणून राग येतो आशा फालतू लोकांना.

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 7 днів тому +1

    ताई पुरुषोत्तम महाराज यांनी सुद्धा जरागेच समर्थन केल होत बर

  • @kalidasawchar7368
    @kalidasawchar7368 7 днів тому +6

    Tai barobar balte

  • @AryvirKanganejalana
    @AryvirKanganejalana 7 днів тому +6

    Tai

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 6 днів тому +1

    छान पद्धतीने माहिती समजुन सांगता ताई आणि स्पष्ट बोलुन टाकता

  • @ballashebkirtane7010
    @ballashebkirtane7010 7 днів тому +3

    काय विषय झाला माहिती आहे का सध्या परिस्थिती अशी आहे की माझ्या कानाला जे गोड लागतय ते सांगणारा जरी धादांत खोटे बोलत असला तरी चालेल परंतु माझ्या कानाला गोड लागल पाहिजे परंतु खर बोलणारा कितीही जिव ओरडून सांगत आसला तरी तो चुकिचा आहे असे समजले जात आहे

  • @pavanaghav3465
    @pavanaghav3465 7 днів тому +3

    शुद्ध चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 7 днів тому +2

    ताई खूप छान खर बोलल्या ताई
    वंजारी समाजाच्या भघिणी ना खूप घाण घाण कमेंट करतात लोक

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 7 днів тому +1

    ताई महान संत आहात

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 7 днів тому +1

    काय बोलता ते मेळच।लागत नाही
    नेमक तुमहाला काय निशपनं कराच आहे
    हे समजत नाही हो 😂😂😂😂😂

  • @vikasandhale6504
    @vikasandhale6504 7 днів тому +1

    ग्रेट ताई खूप छान

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 днів тому +2

    You are right sister take care madam

  • @abcdefghijklmnop1088
    @abcdefghijklmnop1088 7 днів тому +1

    ताई नेहमी खरं बोलतात...कृपया मलाही फाॅलो करा

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 7 днів тому +1

    संगीता ताई सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी चांगल्या माणसाने पुढे येणं गरजेचं आहे

  • @krushnajaybhaye425
    @krushnajaybhaye425 7 днів тому +1

    Khar bolat ahet tumhi Tai

  • @VishwambharrHinge
    @VishwambharrHinge 7 днів тому +1

    सदावर्ते हे असले लोक महाराष्टस लागलेली कीड

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 7 днів тому +1

    हिंदू धर्मा मध्ये सनातन धर्म परंपरा मध्ये पदर न घेता महाराज विषयी बोलतात

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 7 днів тому +8

    जातीयता खूप वाढली आहे

  • @SHW725
    @SHW725 7 днів тому +2

    ताई खरच तुमच्या कार्याला सलाम जातीय वाद्या चे तुम्ही थोबाडीत मारली

  • @manikkadam143
    @manikkadam143 7 днів тому +1

    बोलविता धनी कोण

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 7 днів тому +5

    मला पुण्यामध्ये आबदा कंपनीचा एक साहेब भेटला होता तेव्हा त्याने मला सांगितलं वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचा यामध्ये काहीच संबंध नाही
    फक्त ते आरोपी वंजारी आहेत म्हणून धनु भाऊ ला टार्गेट केल जात आहे
    आणि हे सांगणारा पण एक मराठा होता

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha 7 днів тому +3

    काहीच सोडत नाही कुठेही तयार

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 7 днів тому +1

    ताई तुम्ही अगदी बरोबर बोलल्या मीडिया विकली गेली आहे मीडिया नी ते का नाही दाखवले

  • @Ghjkgch
    @Ghjkgch 7 днів тому +2

    जिजाऊची वाघीन

  • @BaliramDongrepatil
    @BaliramDongrepatil 7 днів тому +2

    Sagal Tula mahiti hote kas kay

  • @VikasGolhar-q7h
    @VikasGolhar-q7h 7 днів тому +1

    kipei tap tai

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 7 днів тому +2

    ताई चांगलं काम आहे तुमचे

  • @JyotirmaDhavle
    @JyotirmaDhavle 7 днів тому +1

    Sunn DCB

  • @dhanrajdeshmukh7786
    @dhanrajdeshmukh7786 7 днів тому +1

    आरे तुम्हाला मच मचं करायला कोण सांगत 😐

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 7 днів тому +6

    मन्या नरकात जानारे आनी गु खानार

    • @jaresharad4937
      @jaresharad4937 7 днів тому +2

      @@NavnathAvhad-d9o बकुळा नामदेव घोटाळे

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o 7 днів тому

      @jaresharad4937 नीजामानी झउन काढलेल्या औलादीना आम्ही लवड्या वर कोलतोत

  • @SHW725
    @SHW725 7 днів тому +2

    ताई मिडीया भडवी आहे लाचार आहे ताई तुम्ही खरच तुमच्या कार्याला मनातून सलाम

  • @Ekmarathalakhmaratha123
    @Ekmarathalakhmaratha123 7 днів тому +2

    ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे
    राज्यात खरे बोलणारे तुमच्या सारखे कोण नाही