धारातीर्थ गडकोट मोहीम माहितीपट| Gadkot_Mohim 2025 श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान 2025

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 135

  • @raju_ratne_graphics9158
    @raju_ratne_graphics9158 11 днів тому +2

    संभाजी मंत्र तद्वत उरीं ज्या शिवाजी ।
    मारेल मृत्युवरहि रणी नित्य बाजी ।।
    हे हिन्दुराष्ट्र करण्या रविवत् ज्वलंत ।
    हे बीजमंत्र भिनवू मनशोणितातं ।।१२।।

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому +2

      दादा साहेब राम कृष्ण हरी

    • @raju_ratne_graphics9158
      @raju_ratne_graphics9158 11 днів тому +1

      @ajaybarge7649 राम कृष्ण हरी अजय दादा🙏🚩

  • @ranjitjagtap7050
    @ranjitjagtap7050 6 днів тому +2

    अजय दादा 🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 6 днів тому +1

      दादा साहेब मोहिमेत भेटूयात

  • @narendrajangam8930
    @narendrajangam8930 11 днів тому +5

    दिवस रात्र उन वारा पाऊस याची तमा न बाळगता 24 तास 12 महिने देव देश धर्मासाठी शिव शंभू रक्ताची पिढी घडविण्यासाठी पळून काम करत असणारे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचे निष्ठावंत धारकरी कोरेगाव तालुक्याची हिंदुत्वाची धगधगती आग अजय दादा बर्गे धरातिर्थ गडकोट मोहीम जबरदस्त माहिती
    🚩🚩🚩🚩🚩
    जय श्री राम जय हिंदुराष्ट्र

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому +1

      नरेंद्र दादा मनापासून आभार आहे पण खऱ्या अर्थाने कोरेगाव तालुक्याचे काम उभे करताना पहिल्यापासून सेनापती म्हणून माझ्यासोबत उभा राहिला असेल तर तुम्ही त्यातले एक नाव आहात सुरुवातीपासूनच मला प्रखर तरी तुम्ही साथ दिलेली आहे आर्थिक असेल काय असेल तुम्ही प्रत्येक वेळेस देव देश धर्मासाठी माझ्या पाठीमागे उभे राहिला तुमचं मनापासून आभारी आहे धन्यवाद दादा जय श्रीराम

  • @VaibhavKasar-z1u
    @VaibhavKasar-z1u 12 днів тому +8

    हिंदुत्वाच्या आवाजाची बुलंद अशी धगधगती तोफ.. ❤🚩🚩🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय श्रीराम दादा

  • @arjunbhagatpatil6761
    @arjunbhagatpatil6761 6 днів тому +1

    अजय दादा

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 6 днів тому

      अर्जुन दादा जय श्रीराम

  • @sachinsutar8365
    @sachinsutar8365 10 днів тому +2

    ओंकार दादा आपण जे कार्य हातात घेतले आहे हे खरंच खुप छान आहे देव देश धर्म या तून नकीच आम्हाला समजेल जय श्री राम

  • @dhirajwagh6333
    @dhirajwagh6333 10 днів тому +3

    विनालक्ष्यपूर्ती कधीही न थांबे !
    कोरेगाव तालुका विभागाला लाभलेला अनमोल हिरा म्हणजे श्री अजय बर्गे!! 🙏🏻🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 10 днів тому +1

      धीरज दादा मनापासून आभार आहे आपल्या आशीर्वाद आपले सहकार्य असं सोबत राहू द्यात आणि याही पुढे खांद्याला खांदा लावून धर्म कार्य करायला उभे राहाव्यात आजपर्यंत इतकं मोठं कार्य करत असताना एक तुम्ही देखील नावाप्रमाणे धीरज वाघ हा वाघ नेहमीच माझ्या सदैव सोबत राहिला म्हणूनच इथपर्यंत पोहोचू शकलो मनापासून धन्यवाद दादा

    • @dhirajwagh6333
      @dhirajwagh6333 10 днів тому

      @@ajaybarge7649 दिला एकदा शब्द ना पालटावा! अजय दादा हा धिरज वाघ कायम तुमच्या सोबत आहे. इथुन पुढेही नेहमी सोबत हा वाघ तुमच्या असणार. श्रींच्या कार्याचा हिंदवीयज्ञ जोवर पुर्णत्वास जात नाही तोवर हा नरदेह शांत बसायचा नाही. हे कार्य आपले सर्वांच्या साथीने पुर्ण होणार आहे. असेच आपण एकमेका साह्य करु, अवघे धरू सुपंथ या धारणेने सोबत काम करुया ! 🙏🏻🚩

  • @vikramghorpade6927
    @vikramghorpade6927 11 днів тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय शिवराय जय शंभूराजे

  • @pratikmisal7706
    @pratikmisal7706 10 днів тому +1

    जय शिवराय..

  • @sonajay0710
    @sonajay0710 11 днів тому +3

    मला सार्थ अभिमान आहे की माझा चार वर्षाचा मुलगा गुरुजींचा आणि शिवप्रतिष्ठानचा धारकरी आहे...🙏🚩 जय श्री राम

    • @Dharmavede
      @Dharmavede  11 днів тому +3

      तुमचा मुलगा हिंदुत्वाचा उत्तराधिकारी होणार आहे, खूप छान. जय श्री राम 🙏🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому +2

      आजच्या माझ्या यशा मागे खऱ्या अर्थाने तुझाच हात आहे कारण तुझं सहकार्य तुझी साथ आणि महत्त्वाचं म्हणजे की तुला जास्त वेळ न देता मी देव देश धर्माला बाहेर वेळ दिला तरीही तू समजून घेतेस त्याबद्दल तुझं खऱ्या अर्थाने कौतुक आहे याही पुढे मला देव देश धर्म कार्यामध्ये माझी कारभारीन बायको म्हणून तुझी साथ सोबत राहो

  • @NitinChavan-h9v
    @NitinChavan-h9v 11 днів тому +2

    जय श्रीराम दादा ❤

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      धन्यवाद दादा जय श्रीराम

  • @ravindrakatkar2637
    @ravindrakatkar2637 11 днів тому +2


    हर हर महादेव

  • @SadyaGoshti
    @SadyaGoshti 11 днів тому +5

    पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
    धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय
    भारतमाता की जय ❤
    हिंदूराष्ट्र की जय ❤

  • @YashJadhav-f6g
    @YashJadhav-f6g 12 днів тому +6

    हिंदुत्वाचा आवाज ओंकार दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantSarkhot-k6u
    @ChandrakantSarkhot-k6u 11 днів тому +3

    जय जिजाऊ.
    जय शिवराय.
    जय शंभु राजे.
    देव , देश , धम॔, या साठी तुमचे खुप छान काय॔ चालू आहे.

    • @Dharmavede
      @Dharmavede  11 днів тому +2

      आपले आशीर्वाद आमचे कामाला बळ देणारे आहेत🙏

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      चंद्रकांत दादा आपण ही एकदा गडकोट मोहिमेला यावे

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade211 11 днів тому +2

    जय शिवराय जय श्री राम

  • @vijayajangam968
    @vijayajangam968 12 днів тому +3

    अतिशय सुंदर व्हिडिओ या youtube channel बघायला मिळत आहेत जय श्री राम 🚩🚩

  • @PrakashPotdar-kv4sw
    @PrakashPotdar-kv4sw 5 днів тому +1

    Omkar dada kup mast aane ajay dada pan ek numbar bole

    • @Dharmavede
      @Dharmavede  4 дні тому +1

      धन्यवाद, तुमचे समर्थन आम्हाला बळ देणारे आहे.

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 11 днів тому +2

    जय शिवराय ⛳ घरा घरात जेव्हा असे विचार पोचतील तेव्हा छत्रपती शाशन आले शिवाय रहाणार नाही ✍👆🏾⛳

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      अगदी बरोबर रतन दादा

  • @akshaydhuri96
    @akshaydhuri96 11 днів тому +2

    मुद्देसूद मांडणी करुन खूप महत्वाचे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद धारकरी!! 🌼

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      धन्यवाद अक्षय दादा गडकोट मोहिमेला येणार आहात ना

    • @Dharmavede
      @Dharmavede  11 днів тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 9 днів тому +1

    🙏🙏🙏🕉🕉🕉

  • @sachinmolawade6120
    @sachinmolawade6120 11 днів тому +2

    अप्रतिम अजय दादा

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय श्रीराम सचिन राव मुंबई चा खाऊ घेऊन या मोहिमेत

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 12 днів тому +2

    देव देश धर्मासाठी कार्य करणारा गुरुजींचा धर्मवेडा मावळा.❤❤❤❤❤

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      विजयराव राम राम

  • @KARANSHELKE-e3d
    @KARANSHELKE-e3d 11 днів тому +2

    जय श्री राम 🚩🚩

  • @AbhijeetShinde-pd5gz
    @AbhijeetShinde-pd5gz 11 днів тому +2

    खूप छान बोलला दादा. जय शिवराय जय शंभूराजे

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      दादा मोहिमेला येताय ना

  • @lotusD1985
    @lotusD1985 11 днів тому +2

    जय श्रीराम !!

  • @KshitijaThorat-u8i
    @KshitijaThorat-u8i 11 днів тому +2

    खूप छान बोललास.. खूप अभिमान आहे तुझा अजय❤

  • @सह्याद्रिचेरखवालदार

    खूप छान अजयराव....
    चांगले विचार मांडलेत......

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      बंधू जय श्रीराम जय शिवराय

    • @Dharmavede
      @Dharmavede  11 днів тому

      तुमचा आशीर्वाद 🙏🏻

  • @rahulbarge6919
    @rahulbarge6919 11 днів тому +1

    हिंदुत्वाच आवाज श्री.सतिश जी बर्गे

  • @gaurijadhav7658
    @gaurijadhav7658 11 днів тому +2

    Jay Shri Ram 🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय श्रीराम ताई साहेब

  • @MAYURBHANDALKAR-zl1ri
    @MAYURBHANDALKAR-zl1ri 11 днів тому +1

    देव, अन, देश, धर्मा, साठी निस्वार्थ काम,श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान 🚩 जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩,,

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому +1

      जय श्रीराम मयूर दादा मोहिमेला भेटूयात

  • @akshayghadge5065
    @akshayghadge5065 11 днів тому +2

    जात पात बाजूला ठेऊन एक हिंदू म्हणून एकत्र या .... जय श्री राम. 🚩

    • @Dharmavede
      @Dharmavede  11 днів тому +1

      अगदी बरोबर आहे दादा

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      अगदी बरोबर
      जय श्रीराम

  • @akshayghadge5065
    @akshayghadge5065 11 днів тому +1

    शिवप्रतिष्ठान चा वाघ🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      दादा मोहिमेला येताय ना

  • @abhaydubal451
    @abhaydubal451 11 днів тому +2

    शिवछत्रपतींची अपूर्ण ध्येये पूर्ण करण्यासाठीच शिवप्रतिष्ठानची स्थापना गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींनी केली आणि हेच कार्य तत्पर पणे अजय दादा करतात .
    🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      अभय दादा राम राम bhetuyat मोहिमेला

  • @seemajadhav285
    @seemajadhav285 11 днів тому +1

    खूप छान दादा. जय श्री राम 🚩🚩🚩

  • @abhishekpawar2275
    @abhishekpawar2275 11 днів тому +1

    🚩🚩

  • @samdangare
    @samdangare 11 днів тому +2

    हिंदुत्व वेडा... जय श्री राम
    अजय राव तुमचं करेल तेवढं कवतुक कमीच आहे.... खुप छान अशी माहिती दिलीत 🙏🏻💐

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      धन्यवाद गडकोट मोहिमेला आपण नक्की या दादा

  • @ManojChavan-ej4oy
    @ManojChavan-ej4oy 12 днів тому +1

    Jai shree ram ...❤❤

  • @prashantpimpale2198
    @prashantpimpale2198 12 днів тому +2

    अजय दादा ..गुरूजींचा वाघ ❤

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      दादा साहेब जय श्रीराम

  • @nandkumaradsul5
    @nandkumaradsul5 11 днів тому +1

    राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळं.....🔥🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      दादा मोहिमेत भेटूयात खाऊ घेऊन या 😊

    • @nandkumaradsul5
      @nandkumaradsul5 11 днів тому

      @ajaybarge7649 हो दादा नक्की च 😊

  • @shreyashbarge4648
    @shreyashbarge4648 12 днів тому +2

    गुरुजींचा वाघ 🚩 भल्या भल्यांची फाटते हे नाव ऐकल्यावर 💯

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      बंधू धन्यवाद

  • @DattatrayJangam-m6z
    @DattatrayJangam-m6z 11 днів тому +1

  • @Dharmavede
    @Dharmavede  12 днів тому +2

    धन्यवाद सर्वांचे मनापासुन आभार 🙏🏻

  • @mangopn4463
    @mangopn4463 11 днів тому +1

    अजय दादा नमस्कार

  • @Sandipgurav17297
    @Sandipgurav17297 11 днів тому +1

    👌👌🚩🚩 खूप छान दादा

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      दादा यंदा मोहिमेला यावे आपण ही

    • @Dharmavede
      @Dharmavede  9 днів тому

      धन्यवाद, आपले समर्थन आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे.

  • @mauliombale1119
    @mauliombale1119 12 днів тому +2

    अजय दादा ❤

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      जय श्रीराम दादा

  • @borase3209
    @borase3209 12 днів тому +1

    जय श्री राम
    जय हनुमान
    🙏🚩🔥

  • @ganeshkvlogs6097
    @ganeshkvlogs6097 11 днів тому +1

    जय श्रीराम..❤

  • @nileshghanvat_Satara
    @nileshghanvat_Satara 12 днів тому +1

    जय श्रीराम 🚩🙏🏻

  • @sopansankpal9596
    @sopansankpal9596 11 днів тому +1

    अंगावर काटा येणारे वक्तृत्व 💪💪🙏

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      सोपान दादा मनापासून आभार

  • @AbhijeetShinde-pd5gz
    @AbhijeetShinde-pd5gz 11 днів тому +1

    जय श्री राम

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      बंधू जय श्रीराम

  • @enhancebeautyhealth4380
    @enhancebeautyhealth4380 12 днів тому +1

    भावा तुझा खूप अभिमान वाटतो.

  • @shubhamtarade5557
    @shubhamtarade5557 12 днів тому +1

    जय श्री राम अजयराव हिंदुत्त्वाचां बुलंद आवाज...🙏🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      बंधू धन्यवाद जय श्रीराम

  • @ManojJadhav-b3m
    @ManojJadhav-b3m 12 днів тому +1

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @ifwhat7255
    @ifwhat7255 12 днів тому +1

    हर हर महादेव ⛳⛳⛳

  • @sayajipawar3546
    @sayajipawar3546 12 днів тому +1

    🚩❤️💯✅🇮🇳

  • @pawarms96
    @pawarms96 12 днів тому +1

    🚩🚩🚩🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 12 днів тому

      मालक जय श्रीराम

  • @DattatrayJangam-m6z
    @DattatrayJangam-m6z 11 днів тому +2

    हिंदू

  • @DattatrayJangam-m6z
    @DattatrayJangam-m6z 11 днів тому +1

    हिंदुत्व

  • @saurabhjagtap9989
    @saurabhjagtap9989 11 днів тому +1

    जय श्रीराम 🚩🙏

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय हनुमान दादा गडकोट मोहिमेला या नक्की

  • @Tech_Trader_Official.
    @Tech_Trader_Official. 11 днів тому +1

    जय श्री राम ❤

  • @DevOps_Engineer_007
    @DevOps_Engineer_007 11 днів тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @pravinsawant-xs3dp
    @pravinsawant-xs3dp 11 днів тому +1

    जय श्री राम

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому

      जय श्रीराम दादा

  • @maheshmali9889
    @maheshmali9889 11 днів тому +1

    जय श्री राम 🚩🚩

  • @Krushai_Vibes
    @Krushai_Vibes 11 днів тому +1

    जय श्री राम 🚩🙏

  • @nileshgole6262
    @nileshgole6262 11 днів тому +1

    जय श्रीराम 🚩

    • @ajaybarge7649
      @ajaybarge7649 11 днів тому +2

      दादा साहेब येताय ना मोहिमेला

    • @nileshgole6262
      @nileshgole6262 11 днів тому +1

      हो येणार आहे.