"धर्म, संस्कृती आणि हिंदू राष्ट्र | जागरूकतेचा संदेश"
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- धर्म आणि संस्कृती
🔸 “सनातन धर्म हा केवळ एक मार्ग नसून, तो जीवन जगण्याची शाश्वत पद्धत आहे.”
🔸 “आपली संस्कृती आणि आपला धर्म आपली खरी ओळख आहे, ती जपा आणि अभिमान बाळगा.”
🔸 “भगव्या पताका खाली जन्म घेतलेलो आम्ही, धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.”
राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व
🔸 “गरज भगव्याची आहे, जागर हिंदुत्वाचा आहे, चला पुन्हा इतिहास घडवूया.”
🔸 “जे रामाचे नाही, ते कामाचे नाही.”
🔸 “हिंदू म्हणून जन्म मिळाला आहे, तर धर्मसंरक्षण करणे हे कर्तव्य आहे.”
भगवद्गीता व तत्वज्ञान
🔸 “कर्म कर, फळाची चिंता करू नकोस.” - श्रीकृष्ण
🔸 “सत्य हा सनातन धर्माचा पाया आहे, जो सत्याच्या मार्गाने चालतो त्यालाच मोक्षाची प्राप्ती होते.”
🔸 “परमार्थासाठी जिवन द्यायला शिका, कारण जीवन क्षणभंगुर आहे.”