सगळ्या महिला रडल्या..गरीब बहिणीचा श्रीमंत भाऊ | विशाल महाराज खोले| जिव्हाळा| kirtan | kirtan marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
    कथावाचक - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    चॅनल लिंक - / jivhala
    आपल्या इतर social media links
    फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
    इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
    / jivhalaa
    धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 883

  • @user-kw9lo8rv6p
    @user-kw9lo8rv6p Рік тому +65

    आम्ही तीन बहीनी आहोत आमची परिस्थिती फार गरिबिची आहे पण माझा भाऊ आम्हाला कधिच विसरत नाही असा भाऊ मला सात जन्म भेटु दे हिच प्रार्थना असा भाऊ भेटण आमच भाग्य

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 4 місяці тому

      🙏🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 Рік тому +107

    जय मुक्ताई माऊली माझा भाऊ खूप लहान असूनसुद्धा मला वाईट प्रसंगाला वडिलांसारखा पाठीशी ऊभा रहातो मला पुढील जन्मी सुद्धा हाच भाऊ मिळू दे हि मुक्ताई चरणीं प्रार्थना रामकृष्ण हरी

    • @atulkapse6957
      @atulkapse6957 Місяць тому +2

      असच सगळ्या बहिणीचे विचार पाहिजे, माझी बहिण पण अशीच आहे

  • @sammore5591
    @sammore5591 Рік тому +248

    11 lakh लोकांनी ऐकले हे प्रवचन
    त्यातील 11 जरी सुधारले तरी देवाची कृपा झाली महाराज

  • @ParmeshwarTawar-xq8pl
    @ParmeshwarTawar-xq8pl Рік тому +75

    महाराज मी खूप त्रास दिला हो माझ्या बहणीला पण मला आज खूप दुख होतय की मी किती दुर्देवी आहे माझी बहिण माझ्यावर खूप विश्वास ठेवते पण परतेक वेळी मी वेगळा च वागतो माप कार आता माझी बहिण ला अभिमान वाटेल की माझा भाऊ खूप काही बादला मी खूप जीव लावेल बहिणीला 🙏🙏जय हरी

    • @kamlashnijap3063
      @kamlashnijap3063 5 місяців тому +4

      हे सत्य परिस्थिती माझा मामा आमच्या घरी जेवण सुध्दा केला नाही कारण माझी आई गरीब होती

    • @hanumantchavan4602
      @hanumantchavan4602 2 місяці тому +4

      या जगात आई नंतर ती बहीणच असते की आई ईतकच प्रेम करते.❤ 😢

    • @nikitajibhakate
      @nikitajibhakate 2 місяці тому

      ❤❤​@@kamlashnijap3063

  • @DattaJadhav-pv7bt
    @DattaJadhav-pv7bt 3 місяці тому +12

    माऊली मला सख्खी बहिण नाही,पण मी ज्या बहिणीला माणल आहे ती बहीण मला खुप जिवापाड जपते,मी सुद्धा माझ्या ताईला कधीच विसरणार नाही, सख्या भावांच्या पलिकडे जपते, मला माझी ताई, खूप श्रीमंत आहे,तरी पण तीला थोडा सुद्धा गर्व नाही, माऊली खुप भाग्यवान आहे मी ,अशी मला माझी ताई मिळाली,,,

  • @kalpeshkarnuk686
    @kalpeshkarnuk686 2 місяці тому +5

    मला भाहिन नाही पण बहिणीची माया काय असते हे मी समजून आहे महाराज तुमचा प्रवचन ऐकून अंगाला माझ्या काटा आला अशी घटना कुटल्या बहिणीच्या वाट्याला येऊ नये ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sureshbhoir4486
    @sureshbhoir4486 29 днів тому +2

    राम कृष्ण हरी....खूप खूप धन्यवाद महाराज....
    बहीण ही बहीण असते....अगदी आई सारखी..

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Рік тому +123

    खूप रडले हो मी असं वाटलं. तुम्ही माझीच कहाणी सांगितली 😭😭😭😭 पण ते सगळं मागे घडून गेलं आता माझ्या मिस्टराऺच्या आशिर्वादाने त्यांच्या पुण्याईने माझं माझं चांगलं झालं 🙏🏼

    • @Dattatrayajadhav-oi6py
      @Dattatrayajadhav-oi6py 8 місяців тому +13

      ताई ह्या पेक्षा आजून चांगले होईल तुमचं. हा छोटासा आशीर्वाद माझा.

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 8 місяців тому +2

      @@Dattatrayajadhav-oi6py Thanks 🙏🏼

    • @vishalijale9220
      @vishalijale9220 6 місяців тому +1

      ताई अजून चांगल होत जाईल

    • @shobhahire2145
      @shobhahire2145 5 місяців тому

      @@Kaustubh231 हो खरं आहे पण डोळे उघडायला उशीर करतात आपली नाती

    • @rajeshdavhale3700
      @rajeshdavhale3700 4 місяці тому +1

      😭😭 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 Місяць тому +5

    मला खूप रडू आल कारण माझा भाऊ क्लास वन अधिकारी आहे आणि माझी खूप हलाखीची परिस्थिती होती तेव्हा त्याने मला खूप म्हणजे खूप मदत करून वरती आणले, वाईट काळात तो एका घासासाठी सुद्धा मला विसरला नाही आणि त्याला कोणती गोष्ट सांगितली तर लगेच ऐकतो अजून सुद्धा शब्दाला मान असतो माझ्या, त्याने माझ्यापेक्षा लहान असून वडिलांसारखी माया करतो अजूनही. त्यामुळे मला खूप रडू आले ही कथा ऐकताना, माझा भाऊ अजून खूप खूप मोठा होऊदे देवा अजून मला दुसरं काही नको 🙏

  • @ajitdange1525
    @ajitdange1525 Рік тому +34

    खरंच ऐकून बरं वाटलं मन भरून आलं असा प्रसंग कुठल्याच बहिणीवर येऊ नये राम कृष्ण हरी महाराज

  • @yashdhonde3838
    @yashdhonde3838 Рік тому +35

    खूप छान कथा सांगितली महाराज तुम्ही अगदी मनाला स्पर्श करणारी आज काल असे सांगणारे पण खूप कमी आहेत महाराज मनापासून 🙏🙏 तुम्हाला 👏👏👌👌🥰✨

  • @pravinshimpi4741
    @pravinshimpi4741 11 місяців тому +31

    मला दुर्दैवाने बहिण नाही पण बहिणची माया काय असते हे समजून आहे.महाराज खुप छान पद्धतीने सांगितले अतिशय ह्रदयस्पर्शी कथा

    • @pradeepwaykole73
      @pradeepwaykole73 10 місяців тому +1

      खर आहे महिला सर्वयात पहले वडील नंतर भाऊ ला प्रेम करते ।

    • @26vrushali
      @26vrushali 4 місяці тому

      Pan jya bahin ahe tyna kimat nhioo dada. 😭😭😭

  • @chandrakantshinde8346
    @chandrakantshinde8346 Рік тому +73

    महाराज माझे भाऊ खुपच चांगले आहे, सुखात तर आहेच पण दुखातही माझे भाऊ खुपच साथ देतात,माझ्या भावांना ईश्वर सुखात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤

  • @SagarKadam-r9l
    @SagarKadam-r9l Місяць тому +7

    माझा भाऊ लहान असून सुध्दा आम्हाला कधीच विसरत नाही मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्या भावाला कायम सुखी ठेव आणि कायम आनंदी ठेव ❤😍

  • @sachinpendor3362
    @sachinpendor3362 4 місяці тому +7

    ❤ स्पर्श झालं मनाला महाराज... जीवंत गोष्ट आहे...सगळ्याची नाही..काही काची...शिक्षण...सर्वांना मिळावं ..अस बाबा साहेबांनी करून टेवल आहे त्या भीम राव जी ना नमन❤..गरिबी कोणावर येणार नाही..

  • @user-ll1zz6rj2b
    @user-ll1zz6rj2b Місяць тому +3

    आम्ही तीन बाईंनी आहोत पण आमचा भाऊ खुप भारी आहे लग्न झाल्यावर सुध्दा तो आमची एवढी काळजी करतो सुखात दुःखात तो नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो याचं जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी हाच भाऊ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मि 😊

  • @user-lt8um3hg7k
    @user-lt8um3hg7k Рік тому +53

    सत्य घटना आहे महाराज तुमचे हे शब्द ऐकून मन प्रसन्न झाले देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते राम कृष्ण हरी माऊली

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 Рік тому +21

    खर आहे,एक वेळा भावच प्रेम कमी होऊ शकतो पण बहिणीची प्रेम,माया मात्र केव्हाच कमी होत.

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Рік тому +40

    काळाची गरज आहे विशाल दादा अशा चिंतनाची खुप छान कथा अंतकरणापासुन कळकळीची विनंती करता वा दगडालाही पाझर फुटेल.खुप छान वकृत्व अप्रतिम प्रबोधन वा वा खुपच छान माझी खुप ईच्छा आहे माझ्या घरी ऐकदा तरी आपली किर्तन सेवा घडावी.. ईश्वर ईच्छा असेल तर नक्कीच होईल आणि माझे तसेच प्रयत्न असतील मि पिंपळगाव बसवंत निफाड नाशिक.. रामकृष्ण हरी 👏👏👏👏👏🚩🚩🚩 महाराज

  • @rohitpatil9382
    @rohitpatil9382 2 місяці тому +7

    दादा मला बहीण नाही पण मी माझ्या मावशीचा मुली ला बहीण मानली आहे. खर्च दादा माझ्या बहिणीची माया तिचा साग्या भावापेक्षा जास्त आहे माझ्यावर अशीच बहीण कायम भेटो हिज ईश्वर चरणी प्रार्थना आणि अशीच माया राहो. दादा तुम्ही बहिणीची कथा सांगितली तर खूप जास्त प्रेम आले बहिणी var

  • @Sandipmaharajpawarofficial
    @Sandipmaharajpawarofficial Рік тому +30

    तरुणांचा उत्साह वाढवणारे प्रबोधन करणारे व अंतःकरणापासून बोलणारे महाराष्टातील सिद्ध व सुप्रसिद्ध मुक्ताई फडाचे स्वाभिमान ह भ प विशाल दादा खोले

  • @jalindartakale8076
    @jalindartakale8076 Рік тому +23

    हो महाराज आजच्या काळात अशाच प्रबोधनाची गरज आहे, अप्रतिम.

  • @giridharpawar5734
    @giridharpawar5734 3 місяці тому +9

    जय हरी माऊली
    बहिणीची अशी हाल
    करणारे भाऊ असतील तर
    भाऊ नसलेले बरे.

  • @Aaditi542
    @Aaditi542 Рік тому +382

    महाराज ही कथा माझीच आहे असं वाटलं मला खरच माझे आईं वडील होतें तो प्रयंत maz माहेर होत बहीण भाऊ खुप श्रीमंत आहे आई वडलांचे खुप हाल केले त्यांनी पण शेवट पर्यंत मी च सर्व काही केलं आई वडलांच आज मी सुखी आहे अन् ते फक्त श्रीमंत आहे पण आजारांनी ग्रस्त आहे

    • @rajendramore3169
      @rajendramore3169 Рік тому +20

      Uiooo

    • @akshaypande6103
      @akshaypande6103 Рік тому

      @@rajendramore3169 .

    • @rajraj-sl8tb
      @rajraj-sl8tb 11 місяців тому +7

      चिंता करू नका ताई

    • @arunchavan4568
      @arunchavan4568 11 місяців тому

      ​@@rajendramore3169 ng jl to

    • @user-qk2vx2pv1q
      @user-qk2vx2pv1q 11 місяців тому +10

      ताई कोणी कितीही कसही वागल तरी त्याला एक वेळेस देव माफ करू शकतो पण त्याच कर्म नाही आणि सृष्टीचा नियम आहे जैसे कर्म तैसे फळ काळजी नका करू प्रत्येकाला कर्माचे फळ भोगायचे आहेत तुम्ही आई बापाची सेवा केली त्याच फळ तुम्हाला नक्की मिळणार

  • @bramhatale9583
    @bramhatale9583 2 місяці тому +7

    माझ्या वहिनी खूप चांगल्या महाराज लहानपणी आई वडील वारले त्यात माझी पत्नी सुद्धा माझ्या बहिणीला खूप प्रेम लावते आई चे सर्व कर्तव्य पडते, आजही माझी गाडी बहिणीच्या दरात उभी केली की तेथील सर्व महिला म्हणतात आई वडील नसून हे बहीण भाऊ किती चाग्ले राहतात.

  • @nandukhairnar5750
    @nandukhairnar5750 Рік тому +16

    महाराज तुम्ही खरच शब्द प्रभू आहेत तुम्हाला पांडुरंग खूप आयुष्य देवो

  • @warekanha4341
    @warekanha4341 Рік тому +13

    खरी कथा सांगितली महाराज आपण🚩🙏🙏🙏

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Рік тому +19

    खरं आहे ओ 😢 पण दिवस सगळ्यांचे येतात 🥺🙏

  • @user-xr4ki3oz5m
    @user-xr4ki3oz5m Місяць тому +1

    अतिशय हृदयस्पर्शी सुंदर कथा

  • @mangalpol566
    @mangalpol566 Рік тому +23

    😢😢 काय बोलू आता जाऊदे खूप रडून रडून मन हलक झाले 🙏

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 2 місяці тому +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 Рік тому +40

    खुप छान किर्तन विशाल महाराज ही कथा नसुन सत्य घटना आहे महाराज तुमच कीर्तन ऐकुन खुप रडु आल ही घटना माझ्या ही सोबत आहे याची खुप खतं वाटते

    • @rihanpathan781
      @rihanpathan781 Рік тому

      Jo pryent dhads nahi to pryent!kahi nahi garib garibc rahanar aani mottha mottha hotc rahnar

  • @vanitapathade1423
    @vanitapathade1423 Рік тому +22

    आमचा भाऊ पण खूप चांगला आहे आम्हाला खूप करतो आम्ही तीन बहिणी आहे कधीच काही कमी पडू देत नाही....❤❤love u bro....

  • @sunitabhagat3739
    @sunitabhagat3739 Рік тому +19

    खरोखरच सत्य घटना सांगितली महाराज आईकतांना डोळ्यातून ग॓गा जमुना निघाल्या.

  • @bhausahebmutthe1919
    @bhausahebmutthe1919 6 місяців тому +3

    लईच भारी महाराज खूप छान कथा सांगितली ऐकणाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या डोक्यात उजेड पडेल

  • @trushalishinde5784
    @trushalishinde5784 Рік тому +24

    आम्ही सहा बहिण आहोत आणि एक भाऊ पण माझा भाऊ आणि वयनी खुप चांगले आहेत ❤❤

  • @sureshkhandagale7690
    @sureshkhandagale7690 Рік тому +10

    खरोखरच खूप छान कथा सांगितलीत महाराज

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 Рік тому

      कशाला ठेवलं संगीत कथा समजत नाही

  • @shekharjoshi4013
    @shekharjoshi4013 Рік тому +6

    खुप छान आहे धन्यवाद महाराज 🙏🙏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Рік тому +23

    महराज आपण सांगत आहेत ते खरे आहे माझ्या बहिणी गरिब आहेत पण त्याना वेळ प्रसंगी मदत मी करत आहे सुजयहरि माऊली दादा

  • @sukhdevsatpute9710
    @sukhdevsatpute9710 Рік тому +3

    खूप छान कथा सांगतात महाराज अशा प्रबोधनाची खूप गरज आहे

  • @gorakhdevkate1604
    @gorakhdevkate1604 2 місяці тому +1

    तुमच्या आवाजात साक्षात श्री कृष्ण आहे महाराज प्रेमाचा जय हरी ❤

  • @HimalaySuryawanshi
    @HimalaySuryawanshi Рік тому +6

    राम कृष्ण हरी माऊली छान महाराज

  • @somnathshingade856
    @somnathshingade856 Рік тому +13

    खरे आहे गुरुजी तुमचे

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 Рік тому +9

    ह्रदय प्रसंगी घटना आहे ,माऊली जय हरि

  • @shakuntalapanjabi9344
    @shakuntalapanjabi9344 8 місяців тому +5

    अति सुंदर अप्रतिम प्रबोधन विचार दीले समाजाला.आपण

  • @swarashelatkar6343
    @swarashelatkar6343 5 місяців тому +5

    पैसा आला की कोण कुणाचा भाऊ आणि कोण कुणाची बहिण....सगळं जग फक्त पैशावर चालत..जुने दिवस विसरतात सगळे.....

  • @rutikshinde9461
    @rutikshinde9461 11 місяців тому +10

    बहीण म्हणजे आई असते❤

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 Рік тому +13

    बाप बडा नां भैय्या,सबसे बड़ा रुपैया, महाराज

  • @gopaldande6319
    @gopaldande6319 Рік тому +11

    महाराज ही गोष्ट काल्पनिक आहे असं मला वाटतं
    कारणं एवढा कोणताच भाऊ निष्ठुर नसतो
    कथा छान आहे डोळ्यात पाणी आलं

    • @kalpanamahale1571
      @kalpanamahale1571 Рік тому +1

      खरं आहे हे काल्पनिक नाही आहे माझे मामा पण असेच आहे😢

    • @sandiprajendra1990
      @sandiprajendra1990 6 місяців тому

      Majha mama majya aaishi 25 vaeshe jhali bolla nahi

  • @vishalaute7031
    @vishalaute7031 Рік тому +26

    आदनिय विशाल जी महाराज असं वाटतं फक्त ऐकतचं रहाव ही सगळी आपल्या ज्ञानोबारायाची कृपा आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @prakashwatkar4621
    @prakashwatkar4621 Рік тому +11

    Maharaj khup Chan Katha man bharun Ale😢😢

  • @ashokgondhli9665
    @ashokgondhli9665 Рік тому +2

    खूप छान महाराज खरी परिस्तिथी आहे सध्याची

  • @sunildeshpande5249
    @sunildeshpande5249 Рік тому +16

    माझे भाऊ भावजय खुप चांगले आहेत

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Рік тому +10

    अतिशय सुंदर व गोड भागवत कथा
    मनापासून धन्यवाद महाराज
    राम कृष्ण हरी माउली
    आम्ही संगमनेर कर

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh542 Рік тому +8

    खूप भावस्पर्शी कथा विशाल महाराज यांना सप्रेम जय हरी

  • @ramchandrgangode5713
    @ramchandrgangode5713 Рік тому +10

    खुपच सुंदर महाराजा

  • @dadasahebkolte1497
    @dadasahebkolte1497 Рік тому +51

    आमच्या आई सोबत हेच घडले......😞 आमच्या मामाने सुद्धा आईला कधी विचारले नाही...

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Рік тому +5

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @mayabichkule8198
    @mayabichkule8198 Рік тому +3

    हो खरच आहे ही गोष्ट घडलेली विधर्भात आम्ही विधर्भा तले

  • @santoshkolape473
    @santoshkolape473 8 місяців тому +4

    महाराज कीतीही बहीण गरीब असली तरी नाकारता येणार नाही शेवटी बहीण बहीणच असते 🙏

  • @MaheshNimbalkar-bt4ix
    @MaheshNimbalkar-bt4ix Рік тому +4

    माऊली.जर.खरंच.आहेच.तर.त्या.भावाला.बहिनिचि.माया.नसेल.तर.तो.भाऊ.काहि.कामाचा.नाहि.

  • @tambeshwarhemne
    @tambeshwarhemne Рік тому +6

    काय बोलू महाराज हे छान किर्तन केलाय

  • @ShitalRajole-lp6gi
    @ShitalRajole-lp6gi 27 днів тому +1

    खुप सुंदर होती कथा प्रत्येक भावा बहिणीने नात्यात गरीबी श्रीमंती नाही अनायला पाहिजे

  • @ravitikande5322
    @ravitikande5322 Рік тому +168

    तिन बहीणी आहेत चांगल्या घरी समाधानी आहे आणि प्रत्येक सुखदुःखात हजर असतात देवा पुढच्या जन्मी पण ह्याच बहीणी दे

    • @kantashinde3093
      @kantashinde3093 Рік тому +12

      22

    • @motilalpatil5624
      @motilalpatil5624 Рік тому +6

      ​a

    • @dattadukare2549
      @dattadukare2549 Рік тому +4

      @@kantashinde3093 क क

    • @Pranali3114
      @Pranali3114 Рік тому +4

      Aamhipn 3 bhini ani 2 bhau aahot...motha shetkari ani lhan bhau armywala aahe...aamchyasathi khas aamcha shetkari bhauch aahe....bhinina paisa nko pn premacha hath ani mayechi sath pahije aste

    • @narayanpawshe9736
      @narayanpawshe9736 Рік тому +2

      ​@@dattadukare2549aa

  • @SatyavatiSatyavati-yd7th
    @SatyavatiSatyavati-yd7th Рік тому +11

    खुप छान महाराज🎉

  • @aarohikoli19nov67
    @aarohikoli19nov67 Рік тому +9

    खरोखरच खुप छान माऊली ......🙏🙏🙏

  • @lgruikar3681
    @lgruikar3681 Рік тому +6

    जय हरी माऊली

    • @eknathsatpute4876
      @eknathsatpute4876 Рік тому

      सत्य आहे ज्याला बहीण नाही त्यालाच कळते जय श्रीराम

  • @ramdaskawane712
    @ramdaskawane712 Рік тому +5

    Khole maharaj khoop chan khaira

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 10 місяців тому +5

    महाराज खुप छान. बहिणीलाही एक टिप्स सांगा अनेक भाऊ असल्यास सर्वांवर प्रेम माया सारखी ठेव. काही बहिणी अशा पाहिल्या २७ वर्षे झाली तरी बहीण भावाचं तोंडसुद्धा पाहात नाहीत. पैशावर प्रेम करू नको म्हणाबहिणीला.

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 Рік тому +65

    खुप छान माऊली डोळे भरून आले.मला सख्खा भाऊ नाही . ठिक आहे पण ज्यांना भाऊ आहेत यांची भाऊबीज, व रक्षाबंधन पाहते खुप रडते मी मग माझ्या भगवंताला वंदन करून राखी बांधते.

    • @ishwarahire1011
      @ishwarahire1011 Рік тому +1

      L"

    • @ramrajedivase9
      @ramrajedivase9 Рік тому +1

      Tai kalji nko karu me aahe tuja bhau

    • @sukshmapatil7965
      @sukshmapatil7965 Рік тому

      Maz bhau ahe pn mazya kade yat nahi baba bolta ug khasala jauts kharch hote tith jayna gelyan ky rakhi bhaubhij hot nahi ka pn Mazi bahin job Vali yk shrimant hae tichya kade jatat tevha khup vait vatatr😢

    • @anilgirhe5704
      @anilgirhe5704 Рік тому +3

      ताई मला भाऊ म्हणा आम्ही नाही का भाऊ तुमचे

    • @aartidolare3586
      @aartidolare3586 Рік тому +1

      😢khup vait vattal 😢 pappa gelya pasun kuni vicharat nahi 😢

  • @dinkarsanap8275
    @dinkarsanap8275 Рік тому +5

    राम कृष्ण हरी महाराज 😮

  • @amolingale8000
    @amolingale8000 Рік тому +20

    नाही हो माऊली कोणाला नाही लाज वाटत हो.....गरीब बहिणीची😢😢😢😢😢😢

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 Рік тому +5

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही बोलतात हे खर आहे मला एक बहिण आहे ती मोठ्या घरी दिली आहे माझी आई 2018 ला माझे वडील 2020 ला व एक मोठा भाऊ होता तो 2021 ला या जगातून गेला पण बहिणीच्या घरचे व्यवस्थित नाहीत त्यामुळे तिला माझ्या घरी यायला देखील परवानगी नाही काय करू सुचत नाही तुम्ही सांगितलेली कथा एकूण खुप अश्रू अनावर झाले पण काय करू सुचत नाही मी कमनशिबी असेल यदाकदाचित😢

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale6398 Рік тому +10

    विशाल महाराज खोले.
    सगळ खर बोले...

  • @SachinBarkule-xn7ky
    @SachinBarkule-xn7ky Рік тому +26

    सगळे भाऊ याच्या सारखे नसतात मला 1 बहीण आहे आणि चुलत बहीण 9 आहेत मी संघळ्यांना सखी बहीण समझतो कारण बहिणी सारखं प्रेम कोणीच करत नाही आई नंतर बहीण असते आपली काळजी करणारी 🙏

  • @user-uz4qg9gl7q
    @user-uz4qg9gl7q 2 місяці тому +2

    Jay shree shita Ram ji 🙏 🙏🙏

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Рік тому +15

    माफ करा माऊली पण येका गावात राहून पण भाऊ व बहीण एकमेकाला बोलत पण नाहीत राखीची तर गोष्टच निराळी येणार नाहीच 🕉️🙏🏼🕉️येक अभागी आई

  • @shubhashshinde3787
    @shubhashshinde3787 Рік тому +12

    खुपच सुंदर महाराज हि कथा ऐकून मन भरून येते जय हरी रामकृष्ण हरी.

  • @manishapawar8044
    @manishapawar8044 Рік тому +11

    खूप छान 😢

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому +15

    महाराज सर्व भाऊ सारखे नसतात .आमचे आई वडील नाहीत पण भाऊ आम्हाला कधीच विसरत नाहीत .धन्यवाद

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 Рік тому +3

      खरंच भाग्यवान आहात आपण

  • @saritadhebe3033
    @saritadhebe3033 Рік тому +16

    माझा भाऊ खूप चांगला आहे. तो आमच्या चुलत बहिणींना पण सख्या भावाप्रमाणे प्रेम करतो.

  • @rishankbahule9646
    @rishankbahule9646 4 місяці тому

    महाराज खरोखरच आहे तुमचे अगदी मनाला भिडणारा कीर्तन आहे

  • @sadhanapatil9262
    @sadhanapatil9262 Рік тому +8

    खर आहे महाराज😢😢

  • @pradeepmehendale4534
    @pradeepmehendale4534 Рік тому +5

    नमस्कार या विषयावर लिहायचे ठरवले तर वेळ कमी पडेल गेले ते दिन गेले पण जखमा कोणी कधी विसरून जात नाही. नाण्याची दोन्ही बाजूला पाहिले तर ही विरक्ती बर्याच घरात आहे. मानसिकता आणि मी प्रत्येक वेळि आड येते.

  • @angulimaalurade2056
    @angulimaalurade2056 Рік тому +4

    खुप छान.... ऐकताना रंगवलं हो मनाला.... खुप दुःखी गोष्ट आहे महाराज. हे अशा वृत्तीचे भाऊ काय कामाचे नाहीत हो....
    दोन बहिणी आहेत मला.... मी एकटाच भाऊ आहे. आम्ही तिघेही खुप प्रेमळ आहोत. एकमेकांवर नितांत निष्ठा, माया आहे आमची

  • @shilathombre7121
    @shilathombre7121 Рік тому +2

    जे पण भाऊ अजून खूप चांगले आहेत पुढे काय सांगता येत नाही मला योग्य वेळी मदत करतात माझे दोन्ही भाऊ खूप चांगले

  • @Muktiramkhande
    @Muktiramkhande 7 місяців тому +1

    महाराज आजवर एवढे किर्तन कथा केल्या पण एवढे अश्रु माझ्या डोळ्यात कधीच आले नव्हते....बहुत बढीया राम कृष्ण हरी राधे राधे जय मुक्ताई माऊली

  • @gajanangiri6510
    @gajanangiri6510 21 день тому

    खुप छान माऊली

  • @sukdevrumane1858
    @sukdevrumane1858 Рік тому +2

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर चिंतन

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 Рік тому +39

    वाट दोन्ही बाजूंनी चालू ठेवली पाहिजे गरीब बहिण किंवा भाऊ असला तरी रक्ताच नातं आहे.पैशा पेक्षा आपुलकीने नातं जपलं पाहिजे

  • @Vidhtastory
    @Vidhtastory 4 місяці тому

    काय उदाहरण दिले महाराज अप्रतिम माझे मामा पण असेच होते पुर्वी पण अनुभवाने सुधारले ❤

  • @samirdhanak3389
    @samirdhanak3389 8 місяців тому +1

    खरोखर खरं आहे महाराज

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Рік тому +5

    महाराज रक्षाबंधन हा कोणाचा सण आहे हे आजपर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने सांगितलेले नाही.

  • @user-tg2ei7zc7o
    @user-tg2ei7zc7o Рік тому +2

    खूपच सुंदर महाराज कथा ऐकल्याने मन भरून येते

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 Рік тому +18

    महाराज नमस्कार परंतू माझा भाऊ खूपच मोठ्यामनाचा होता पण भाऊ 2वर्ष झालेत एकही दिवस जात नाही भावाची आठवण आली नाही भाऊ माझा आई,वडील,भाऊ,बहीण,सर्व काही भाऊ ।होता आई,वडीलांची आठवण येऊच देत नव्हता परंतु देव चांगल्या लोंकांना आयुष्य का कमी तुम्ही हा प्रसंग सांगितला खुपच वाईट वाटत आहे

  • @mukeshrathod8859
    @mukeshrathod8859 29 днів тому

    खुप सुंदर आहे कथा महाराज

  • @ashokbhagat5946
    @ashokbhagat5946 6 місяців тому +2

    Khup chan aahe maji tai

  • @samadhannikam4849
    @samadhannikam4849 Місяць тому

    एकदम खरे बोललेत महाराज

  • @user-jo3kc7ph2s
    @user-jo3kc7ph2s 13 днів тому

    माणसाच्या जिवनामधे एक बहीण ही रक्ताच्या नात्याची पाहिजे कारण त्या हक्काच्या ठिकाणाची जागा आहे तीच्या ऐवढे प्रेम करणारी या जगात तिसरी कोण ही नाही आई सोडुन मला सक्की बहीण नाही पण चुलत्याच्या मुली आहेत त्या पण खुप प्रेम लावतात मला एक मुलगा एक मुलगी आहे दोघांना भांडताना एक मेकावर प्रेम करताना बघून खुप आनंद वाढतो त्या परमेश्वराचा मी खुप आभारी आहे त्याने मला एक मुलगा आणि एक मुलगी दिली❤

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Рік тому +10

    Khupach chhan prabodhan Maharaj🙏🙏🙏👏👏