जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा काळे आणि त्यांचे सहकारी वादक सांगितसाह भगवंत भजन गीते अतिशय पोट तिडकीने स्वर बधगोड आवाजात सुरेल गायन श्रवण करणे मन मग्न होऊन जाते भगवंत Namsmar🤣 प्रेम भाव राखून ताल चाल संगीत आवाज लय ने गायन होते धन्यवाद जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
खुप सुंदर गायन केले. टाॅप 10 अभंग आबा. खुप खुप अभिनंदन
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩वा..खुपच सुंदर आवाज आवाजात. गायन केल. ह.भ.प भानुदास काळे महाराज. पितामह आबा.खरच आज एकादशीनिमित्त आबांनी खरच खुप सुंदर गायन केल. काय पहाडी आवाजात गायन झाल. आबा.आपणास. एकादशीनिमित्त खुप खुप शुभेच्छा देतो. तबलावादक तात्या खरच. तुमचा तर. नादच खुळा वादन. ह.भ.प.एकनाथ सर. बंधूराज. आपल तर. खुप खुप अभिनंदन. विठठल काळे पाटील टाकळीकर. नाना पुणे
अतिशय उत्तम जय जय राम कृष्ण हरी🔥🔥🔥🔥🔥
किसन रसाळ शेनवडी. जयहरी.खूप छान. सर्व अभंग एकञ केलेमुळे खूप मस्त वाटले. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🤟🤟✌✌👌👌
Jay. Ramkurshnna. Hari
जय हो आबा
जय हरी आबा खूप छान
राम कृष्ण हरी माऊली कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी
राम कृष्ण हरी 💥💥💥💥
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा काळे आणि त्यांचे सहकारी वादक सांगितसाह भगवंत भजन गीते अतिशय पोट तिडकीने स्वर बधगोड आवाजात सुरेल गायन श्रवण करणे मन मग्न होऊन जाते भगवंत Namsmar🤣 प्रेम भाव राखून ताल चाल संगीत आवाज लय ने गायन होते धन्यवाद जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
जय हरी।।
खूप सुंदर आहे धन्यवाद
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आपणास सर्वांना एकादशीच्या कार्तिकीहार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
o
तबला गायन हार्मोनियम वादन खूपच छान आहे ❤अप्रतिम 🎉
😊 0:40 0:41
❤छान