डुक्कर,रोही,हरण पळवून लावण्याचे देशी जुगाड शेतात किड येणार नाही Desi jugaad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 345

  • @lubhannikam
    @lubhannikam 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली साहेब कांदा बाजरी साठी गोळ्या थिमेट दोन्ही लागते का सर

  • @ganeshbhopale4896
    @ganeshbhopale4896 4 роки тому +9

    छान माहिती दिली आपण संत्री पण छान आहेत कधी येयाच मग खाण्यासाठी

  • @dnyanurpungale7720
    @dnyanurpungale7720 4 роки тому +9

    डाळिंब बागेत बांधल्यावर मधमाशी येण्यास काही अडथळा येतो का (
    शेतींग च्या वेळी)

  • @rashatrpalgaikwad1005
    @rashatrpalgaikwad1005 2 роки тому +3

    दादा हा प्रयोग गावातील जे डुक्कर असतात त्यांना उपयोगी पडते का? गावाशेजारी शेत आहे आणि ते गाव डुक्कर खुप त्रास देतात सोयाबीन खाण्यासाठी

  • @manoharasinkar4990
    @manoharasinkar4990 4 роки тому +3

    आपले अनेक विडिओ पाहिले खरोखर आपण खुप कळकळीने शेतकरी बांधवांना मदत करत आहात. धन्यवाद

  • @munjajijadhav5763
    @munjajijadhav5763 4 роки тому +29

    आकाश भाऊ धन्यवाद आम्ही फार परेशान होतो डुकरांसाठी आपण माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @prakashswami1417
    @prakashswami1417 4 роки тому

    आपण नेहमीच छान माहिती देता. धन्यवाद. आमची ऊ स शेती आहे , अमाच्या भागात लांडगा व कोल्हा येतात . दोन वर्षांपूर्वी लांडग्याचे एका वाटसरू वर हल्ला झाला होता. हे पशु भागात येऊ नये असे काय करता ये ई ल. कृपया सुचवा.

  • @jayashridudhe940
    @jayashridudhe940 4 роки тому +3

    खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद!

  • @vishnujadhav8306
    @vishnujadhav8306 4 роки тому +3

    खुप महत्वाची आणि खुप छान माहिती दिली . धन्यवाद .

  • @pushpadhondge6174
    @pushpadhondge6174 4 місяці тому +15

    दादा माझ्या शेतात मोर येतात त्यासाठी आहे का काही उपाय

  • @AdityaGaikwad-j2j
    @AdityaGaikwad-j2j 3 роки тому

    Aamchya shetat hatti yetat tyanna palvaycha jugad sanga

  • @ramchandranirmal7246
    @ramchandranirmal7246 Рік тому

    आंबा बागेसाठी उपयोग करता येईल का? यामुळे मध मांशी वर काही परिणाम होतो का ?

  • @kavitawagh2719
    @kavitawagh2719 3 роки тому +1

    Harin pan nahi yenar ka dambar goli ne please reply kara bhau

  • @PrakashShedge-ix7tj
    @PrakashShedge-ix7tj 2 місяці тому +1

    Very good information thanks

  • @mohanchaudhari7083
    @mohanchaudhari7083 4 роки тому +3

    तुम्ही दिलेली माहिती फार आवडली ,धन्यवाद.

  • @ranjanaugile4784
    @ranjanaugile4784 4 роки тому +40

    खूपच छान माहिती दिली आहे. आजच शेंगा काढून झाल्या. चार एकरात फक्त एक कट्टा झाल्या.खूप खूप धन्यवाद.

  • @sanskriti0072
    @sanskriti0072 4 роки тому

    Aamchya shetat dalinb aahe tya danbar golyachya vasane madhmashya pan palun jatil ka?

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Рік тому

    भाऊ काठी ऐवजी त्याच ज्वारिच्या धाटाला बांधले तर चालेल का?

  • @user-y410
    @user-y410 4 роки тому +3

    खुप छान माहिती आहे
    डाबंर गोळी चा उपयोग ठीक आहे. पण थायमेटचा जनावरांना किंवा लेकरांना काही अपाय होऊ शकतो.

    • @govindvedruk5405
      @govindvedruk5405 4 роки тому

      रामकीसन मोरे पाटील

  • @sunilpawar6082
    @sunilpawar6082 3 роки тому +1

    Milibag bhetli kasa ghalavava upay sanga

  • @kalenamdev4462
    @kalenamdev4462 4 роки тому +3

    खुपच छान माहिती आहे thanks

  • @gajananbhoye
    @gajananbhoye 4 роки тому +3

    Best information, thanks. I will try to check feedback after using. If any feed back from already user please know us.

  • @ganeshpawar9378
    @ganeshpawar9378 2 роки тому

    Sase pn jatil ka

  • @pranitwadaskar2002
    @pranitwadaskar2002 3 роки тому

    बॉटल मध्ये डांबर गोळी व तीमेट दोन्ही पण चालेल का

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 роки тому

    खुपच छान माहीती धन्यवाद सर

  • @rupeshlandge4063
    @rupeshlandge4063 4 роки тому

    कपासच्या शेतासाठी उपाय सांगा dukrasathi

  • @sudarshanghodake6383
    @sudarshanghodake6383 4 роки тому

    छान ऊसामधये उंदीर वरील उपाय सांगा

  • @mohitkadam7999
    @mohitkadam7999 4 роки тому

    Kalingad madhe lavltar kidin pasun fayda hoil ka

  • @appaghorpade-ck9tg
    @appaghorpade-ck9tg Рік тому

    1 number jugad aahe rav.

  • @M4U5592
    @M4U5592 2 роки тому

    Aap ne bahot hi khubsurat andaaz me information fiya hai.... 100%

  • @rambhau-iy3pz
    @rambhau-iy3pz 3 роки тому

    Bhau nawin borewell motor ghaychay 5 hp konti ani tyachi price

  • @aniketbakhade7683
    @aniketbakhade7683 4 роки тому

    डंबार गोळी व ठीमेट सोबत घायचे का

  • @balaramsupale802
    @balaramsupale802 Рік тому

    मोर आणि लांडोर कसे पळवायचे ते सांगा

  • @kishornikode5210
    @kishornikode5210 Рік тому

    Harbra sati he zugad Chapel Kay bhau

  • @bhaskarsalunke663
    @bhaskarsalunke663 Рік тому +1

    Waa khup chhan saheb 🎉😂❤🎉😂❤🎉😂❤🎉😂❤

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 4 роки тому +12

    घुशी लागतात त्याच्यावर काही उपाय आहे का

  • @chandukhadsechandukhadse3329
    @chandukhadsechandukhadse3329 2 роки тому

    Aho Bhau Santra futanya Sathi kont avshid marav te sanga na tumchya bagicha mst ala rao

  • @govindtelange2995
    @govindtelange2995 4 роки тому

    Dudhani ranharbhara ani eiter gavat he saf Karnysathi upay sanga sir plaz

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 4 роки тому +2

    छान माहिती. धन्यवाद

  • @ashadebaje925
    @ashadebaje925 8 місяців тому

    Aavsek mahiti dili sir .

  • @pansarenitin7
    @pansarenitin7 4 роки тому +14

    एवढं सांगायला दहा मिनिटांचा व्हिडिओ!
    धन्य साहेब

  • @कृषीउद्योग
    @कृषीउद्योग 4 роки тому

    Vangyavar chalte ka bhau

  • @ashokpaikrao4743
    @ashokpaikrao4743 Рік тому

    Nice information सर.

  • @AmolJadhav-oc7gx
    @AmolJadhav-oc7gx 4 роки тому

    Kharutai sathi kahi upay yojana asel tr sanga

  • @mundeshekar5598
    @mundeshekar5598 4 роки тому

    Ami kaapsachi sheti karto jasa kaapsala bonda lagnyat suruvat hotai tasach maakda ani wanaracha khuf trash hoto aasa Kai upai sanga ki kaapsachi Kai nukshan hohunai

  • @sachinpwagh8877
    @sachinpwagh8877 3 роки тому +1

    बरं, मला काय म्हणायचं आहे, डांबर गोळ्या, जर ठेचून पाणी बनवून शेतात इतर औषध सोबत फवारले तर परिणाम चांगले मिळतील का??

  • @amoladsure123
    @amoladsure123 4 роки тому +1

    उंदीर साठी उपाय सांगा भाऊ

  • @nandkumarargade6049
    @nandkumarargade6049 3 роки тому

    किती दिवस काम करतात

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 3 роки тому +3

    खूप छान माहिती धन्यवाद भाऊ

  • @pravindongre6369
    @pravindongre6369 Місяць тому

    सिमेंट म्हणजे काय आहे

  • @mukundjadhav580
    @mukundjadhav580 4 роки тому +3

    खूपच सुंदर माहिती दिली ....

  • @kingsuper6936
    @kingsuper6936 2 роки тому

    गोगलगाय गाय साठी काय उपयोग करावे

  • @nivrutikhamkar332
    @nivrutikhamkar332 4 роки тому +19

    आमच्याकडे ऊस पीक जास्त आहे, तर गवी रेडा सर्व खाहून जातात रात्रीच , खुप नुकसान होत, यासाठी काही उपाय आहे का ? कृपया सांगा.

    • @pramodmane2092
      @pramodmane2092 16 днів тому

      सोबत थोडे मोठ्या आवाजाचे फटाके ठेवा आणि वापरा.

  • @pranaygaikwad2544
    @pranaygaikwad2544 4 роки тому +3

    दादा खूप छान माहिती दिली

  • @dreamworld-lo6ww
    @dreamworld-lo6ww 2 роки тому

    Tomato यापिकेच्या शेतीसाठी उपयोग केला आहे का नाही

  • @chandrakantsawant1604
    @chandrakantsawant1604 4 роки тому

    आंब्याचा झाडावर कसे लावायचे ते सांगा

  • @रियलइंडियन-म4ह

    डुकरा करिता आनी वन्य प्राणी करिता सोपे आनी स्वस्त जूगाड़ आहे. 1 circuit मिळते (350rs ला) जे गैस गिज़र मधे वापरतात high वोल्टेज असते त्यात 20 kv. ते circuit 6 volt वर चालते. मग काय 2 तरिचे bandal आनी 1 circuit आनी 6 volt battary आनी charging साठी सोलार panal बस .1500 हजरात 3 ऐकर फिक्स. Google वर सर्च करा ऑनलाइन सर्व उपलब्ध आहे.

  • @chandrakantpatil3323
    @chandrakantpatil3323 4 роки тому +1

    Idea Bhari aahi

  • @SachinSawant-kj9qp
    @SachinSawant-kj9qp Місяць тому

    सापा.साठी.काय.कराव.लागेल

  • @dilipdeshmukh846
    @dilipdeshmukh846 10 місяців тому

    अभिनंदन साहेब ❤❤

  • @ShobhaSakhare-k2l
    @ShobhaSakhare-k2l 2 місяці тому

    Pn madhmashi la Kay tras nhi honar na

  • @dipakzade5624
    @dipakzade5624 4 роки тому +1

    वांग्यांमध्ये जमते का

  • @sunilkate3943
    @sunilkate3943 4 роки тому

    थिमेट पाण्यात टाकावे का?

  • @positivethink4025
    @positivethink4025 4 роки тому +5

    आंब्याच्या झाडांना किड न लागण्यासाठी डांबरगोली बोटल मध्ये टाकून लावली तर चालेल का?

    • @positivethink4025
      @positivethink4025 4 роки тому

      माझ्या प्रश्नांचे उत्तर दयावा 🙏

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +2

      बोरडो पेस्ट लावावी

    • @positivethink4025
      @positivethink4025 4 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏😊

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      दोन दिवसात तुमच्यासाठी व्हिडिओ बनवनार भाऊ

    • @ramrathod9028
      @ramrathod9028 2 роки тому

      @@KRUSHIMANTHAN ok बनवून झाला नाही आजून

  • @amolchoudhari2125
    @amolchoudhari2125 4 роки тому

    उंदीर आणि घुशी वर काय उपाय आहे का

  • @satishkarle4296
    @satishkarle4296 4 роки тому +2

    छान भाऊ एक नंबर माहिती

  • @sunilwandhekar2819
    @sunilwandhekar2819 4 роки тому +3

    साहेब खुप उपयुक्त माहिती दिली आपण धन्यवाद. गहू पिकाला उदरं लागली आहे उपाय सुचवावा

  • @vikramkhashabachavan3152
    @vikramkhashabachavan3152 4 роки тому

    सायाळ व ऊंदीर ऊस शेती साठी काय करता येईल.....

  • @gajananthakur6134
    @gajananthakur6134 4 роки тому

    छान माहिती दिली ...thank you

  • @gauravraut5604
    @gauravraut5604 3 роки тому

    शेतात डुक्कर जमिनीतील ठिंबकचा पाईप उकरून टेकप, आणि रबर तोडून टाकतात त्यावर काहितरी जुगाड सांगा

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 роки тому

    खुप च छान खूपच खास खुपच लाजवाब सल्ला ❤❤❤❤⭐❤❤❤❤⭐🦚❤❤❤❤

  • @umeshsonawane3673
    @umeshsonawane3673 4 роки тому

    Sap nag sathi pn kahi upay sanga sir 🙏

  • @sukhdeopalde1292
    @sukhdeopalde1292 3 роки тому

    शंखमधील गोगलगाय साठी औषध सांगा

  • @jivanpatil8022
    @jivanpatil8022 Рік тому

    साध्या द्दुकरा साठी काही आहे का

  • @abubakarbirajdar236
    @abubakarbirajdar236 4 роки тому

    Santra mosambi lagvad va ropachi mahiti sangavi please

  • @govardhangarad6425
    @govardhangarad6425 4 роки тому +5

    Khup chhan aahe santre😜

  • @haridasbele7881
    @haridasbele7881 4 роки тому +4

    सायाळासाठी काय उपाय आहे का??

  • @vijaypatil2353
    @vijaypatil2353 3 роки тому

    मस्त जुगाड

  • @arunvitekar8522
    @arunvitekar8522 2 роки тому +1

    छान

  • @sanjaytulavi546
    @sanjaytulavi546 2 місяці тому

    धनावर नीलगाई येतात तर जमणारका हा जुगल सांगा बर

  • @kiranbankar6707
    @kiranbankar6707 4 роки тому +1

    माकडांना पळवून लावण्याचा उपाय सांगा सर 🙏🙏

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      ua-cam.com/video/1OYQ0S55jQI/v-deo.html हा व्हिडीओ संपूर्ण पहा भाऊ तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल

  • @devananddudhmal5092
    @devananddudhmal5092 4 роки тому +1

    खुपछान

  • @vitthalpatil5812
    @vitthalpatil5812 4 роки тому +10

    वानर ला चालेल का

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 4 роки тому

    Sir gharatil undir VA ashaprakarache jiv Palin lavayacha upay sanga

  • @yogeshdarekar9281
    @yogeshdarekar9281 4 роки тому +1

    खार खूप डाळींब फोडत आहेत, त्या साठी उपाय सांगा plz.

  • @anandabarde6532
    @anandabarde6532 2 місяці тому

    हरण पिकांची खूप नुकसान करत आहे त्यासाठी उपाय सांगा

  • @रियलइंडियन-म4ह

    1 no वीडियो असतात आकाश भाऊ तुमचे.👌👌👌👌👌👌👌

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 4 роки тому

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. लोकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.

    • @ramrathod9028
      @ramrathod9028 2 роки тому

      हो का काही तरी अपयोग झाला का

  • @goodthoughts5990
    @goodthoughts5990 4 роки тому

    Thimet च्या वासाने पिकांवर काय परिणाम

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 3 роки тому

    याचा कोनी वापर केला आहे का खर आहे का

  • @ganeshtapkeer9185
    @ganeshtapkeer9185 4 роки тому

    Nkki fayda hoto ka

  • @wikystar318
    @wikystar318 4 роки тому

    सोपी आणि स्वस्त युक्ती ,, छान 👌👌🙏

  • @diliptope393
    @diliptope393 3 роки тому

    सर आमच्या शेतात स्वीट कॉर्न (मका) आहे परंतु कुत्री खुप त्रास देतात ऊपाय सांगा,

  • @kishoralone4409
    @kishoralone4409 3 роки тому

    Dhan शेतीमधे karta येते ka

  • @saiauto5903
    @saiauto5903 4 роки тому

    फारच सुंदर

  • @sharmilagore849
    @sharmilagore849 4 роки тому

    Makdansathi Kay karawe te sanga

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      ua-cam.com/video/1OYQ0S55jQI/v-deo.html हा व्हिडीओ संपूर्ण बघा भाऊ

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 11 місяців тому

    कीड नियंत्रण होते का ? तुमचे सांगण्या वरून वाटते.

  • @ganeshdhandge3922
    @ganeshdhandge3922 4 роки тому

    खुप छा न महिती

  • @9673853532
    @9673853532 4 роки тому +1

    डांबर गोळ्या कुठे मिळतात सर?

    • @vinodpatil5835
      @vinodpatil5835 10 місяців тому

      अमेरिकेला जावं लागत

  • @ganeshphalke4381
    @ganeshphalke4381 4 роки тому

    Akashji khoop chhan mahiti.