विना नांगरणी शेतीतंत्राचे समोर आले रिझल्ट | चार वर्षांपासून शेतकरी दीपक जोशी नफ्यात | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 68

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 2 роки тому +3

    खूप छान काका ,तुम्ही जो विचार करता तो विचार खरेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे

  • @Samarth_mote_10k
    @Samarth_mote_10k 2 роки тому +6

    मी २०१६ सालापासून रोटाव्हेटर उभ्या कपाशी मध्येमारत असल्यामुळे माझ्या शेतात गाडुळाची संख्यावाढून जमीन भुसभुसीत होऊन कपाशीचे बारीक तुकडे झाल्यामुळे ते लवकर कुजून सेंद्रिय कर्ब वाढले आहे कमी खर्चात 20% नी उत्पादन वाढले आहे

  • @siddharthbachhav8419
    @siddharthbachhav8419 2 роки тому +9

    जोशी काका तुम्ही शेती करू नका कारण तुम्हाला काहीच माहित नाही, आणि पुढच्या वेळेस तुमचे उत्पादन किती क्विंटल निघाले या वर वीडियो बनवा

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 2 роки тому +2

    Good
    Farmar
    Thanks
    Sir

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 2 роки тому +4

    हीच शेती फायदेशीर आहे मी आखाड्या भवती अर्धा एकर मधी केली आहे फायदेशीर आहे 🙏🙏

  • @sharadmisal5405
    @sharadmisal5405 Рік тому

    खूप छान व्हिडिओ आहे अशी शेती करण्यासाठी मार्गदर्शक मिळेल का तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट होऊऊ शकतो का

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 2 роки тому +2

    तन खाई धन ।

  • @SwarupRevolutionaryFarmer
    @SwarupRevolutionaryFarmer 2 роки тому +2

    Mati vahun janr nhi ya technic ne

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction 2 роки тому +2

    जि. संभाजी नगर mentioned kel te bhari....

  • @सुमनगोटफार्म
    @सुमनगोटफार्म 2 роки тому +11

    पिवर एडेपना आहे,ईतक गवत झाल्यावर खरच पिक येईल का काही चावळयच आपल

    • @mangeshrathod4096
      @mangeshrathod4096 2 роки тому +3

      बरोबर आहे पिवर एडेपना 😂😜

    • @kishormase4226
      @kishormase4226 2 роки тому

      मग चलू द्या आपल आहे तस आणा रासायनिक खत त्यात येत नवीन तन घ्या नवीन तननाशके मारा शेतात पडा आजारी गाठा दवाखाना कणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहीत केले/

    • @गोट्यापवार-य7फ
      @गोट्यापवार-य7फ 2 роки тому +2

      हे म्हातार आता वय झाल्यामुळे पागल झालं आहे पोरांना शेती करून देत नसेल आणि वय झाल्या मुळे अस येडे पणा करतय

    • @pungalebhausaheb8564
      @pungalebhausaheb8564 2 роки тому +1

      Right

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 2 роки тому +2

    तणनाशक वापरता
    सेंद्रिय शेती बोलायचे का काय

  • @veersantosh2106
    @veersantosh2106 2 роки тому +2

    कटर चा खर्च काय कमी आहे का

  • @amargandugade2105
    @amargandugade2105 2 роки тому

    जोशी साहेब आमची जमीन माळरानांमध्ये मोडते तर विना नांगरणी जमीन कशी करायची आणि जास्तीत जास्त ऊस क्षेत्र जास्त आहे आमच्याकडे तन् बी व्हरायटी आहे जमीन सुपीकअसेल तर करायला काय हरकत नाही विना नांगरणे हे आम्हाला फारसा काय पटलं नाही

  • @sudhirgajkeshwar2282
    @sudhirgajkeshwar2282 2 роки тому

    सर तुम्ही ग्रास कटर वापरता, तर ते कापूस पीकातील गवत कसे कट करता याबाबत माहिती कृपया नक्की द्या, किंवा एखादा व्हिडिओ बनवा , त्यात पराटी कट होण्याची भीती नसते का?

  • @ABC-w9j5b
    @ABC-w9j5b 2 роки тому

    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 роки тому

    Srt method वापरतात का?

  • @pranaligaykawad9481
    @pranaligaykawad9481 2 роки тому +1

    जुन्या लोकाणी च असे संले दिले तंर एक दिवस उपास मारीचि वेळ येइल तंत्र न्याना मुळे च शेती करायची कारण एक वर्ष जर फेल गेल तर शेतकरी कर्ज बाजारी होतो खालचा पायाजर कमजोर असलातर बिल्डिंग ढासराला वेळ लागत नाही वारे वा शेतकरी 🌾🌾🌾🙊🙊🙊

  • @ganeshthange1818
    @ganeshthange1818 2 роки тому +5

    जोशी काका पुढच्या विडिओ मध्ये तालुका पैठण जिल्हा संभाजी नगर

  • @pavannamdar3534
    @pavannamdar3534 2 роки тому

    तुम्हेसकारा अस

  • @vikasraut1959
    @vikasraut1959 2 роки тому +2

    सोयाबीन पिकासाठी पण तुम्ही सांगितला उपाय वापरता येईल का.

    • @ganpatpawar6658
      @ganpatpawar6658 2 роки тому

      Joshi chi mahiti rong aahe shashanane shiwar chanal var bandi aanavi chukichi mahiti det aahet. Aamhala aamchya buddhine sheti karu dhya

    • @Sunil-lf2nc
      @Sunil-lf2nc Рік тому

      10 hazar varsha pasun chukichi seti keli jate. No other input required for farming. Only seed and water is enough.

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 2 роки тому

    Turit tan hi Aahe va tur hi aahe kay karave

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 2 роки тому +9

    अशी शेती जर केली तर भीक मागायची वेळ येईल

  • @ravindravikhe6290
    @ravindravikhe6290 2 роки тому +2

    आपण उत्पादन किती घेतले ते तर काहीच नाही. सांगितले

  • @amolk3007
    @amolk3007 2 роки тому

    छत्रपती संभाजी नगर ❤️🚩🚩🚩🚩

  • @specialone.........
    @specialone......... 2 роки тому

    पहिला वर्षी . दुसरा...तिसरा ....चौथा वर्षी कार्बन कर्ब किती होता.

  • @vijayniwal9648
    @vijayniwal9648 2 роки тому +1

    अर्धवट माहिती

  • @chandanrajput4347
    @chandanrajput4347 2 роки тому

    उत्पादन सांगा न

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 2 роки тому +1

    तणनाशक काय फुकट आहे काय

  • @dipaksude4174
    @dipaksude4174 2 роки тому

    Joshi kaka tumhi pudhe chala amhi natar karu tumche utpadan aceri kiti te sanga mg magun karuki rumchy sarkhi shethi

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 роки тому

    ऊस पिकासाठी घालते काय

    • @getlucky8952
      @getlucky8952 2 місяці тому

      Yes, Please search for Pratap Chiplunkar zero till. He does sugarcane.

  • @kailashjadhav4637
    @kailashjadhav4637 2 роки тому +1

    काही करा शेती परवडते का
    शेती ला औद्योगिक दर्जा मिळाला पाहिजे तेव्हा परवडेल

  • @vaibhavkothari27
    @vaibhavkothari27 2 роки тому +1

    Topi ahe fakt.... Ashi sheti jhali asti t bas.... Tanat kapus hote tari ka.... Amhala pn anubhav ahe....

  • @vaibhavgiram894
    @vaibhavgiram894 2 роки тому +4

    डोक दुखकला लागलं kaka तुमचं व्हिडीओ पाहून

  • @kishorpathade2335
    @kishorpathade2335 2 роки тому +2

    तण खाई धन आणि यांच म्हणनं आहे तण देई धन.... बेस्ट

    • @goovindraomali4467
      @goovindraomali4467 2 роки тому +1

      नमस्कार भाऊ अापले अाभिनंदन

    • @Samarth_mote_10k
      @Samarth_mote_10k 2 роки тому +1

      ,,,, मी २०१६ या सालापासून विना नागरणी शेती करत आहे मी उभ्या कपाशीत रोटाव्हेटर मारतो . . त्याचा फायदा असा की जमीनीत गाडूळाची संख्या वाढली व जमीन भुसभुसीत होऊन २०% नी उत्पादन कमी खर्चात वाढले आहे

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    खत किती वापरले

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 2 роки тому

    तुम्ही तुमच्या शेतात पण ठेवलं मान्य आहे पण त्यात त्यांना मध्ये हरळ नसेल

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 2 роки тому +3

    व्हिडिओ किढायचे बंद करा अशी शेती केल्यास शेतकरी फाशी घेतील

    • @vaibhavthakare5974
      @vaibhavthakare5974 2 роки тому +1

      भाऊ हा पण एक शेतकरी आहे आणि तो भिक मागत नाही आहे

    • @गोट्यापवार-य7फ
      @गोट्यापवार-य7फ 2 роки тому

      @@vaibhavthakare5974 मग तुझं जा त्याच्या कडे भीक मागायला

    • @गोट्यापवार-य7फ
      @गोट्यापवार-य7फ 2 роки тому

      हे म्हातारड पागल झालं आहे

    • @bigb3267
      @bigb3267 2 роки тому

      @@vaibhavthakare5974 नकली शेतकरी .youtube चालवणारा शेतकरी.
      काम होत आसेल का काकांना

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 2 роки тому

    शाबास चांगल

  • @digambarkhandare1233
    @digambarkhandare1233 2 роки тому

    पण नांगरणी करायला यवढा खर्च येत का?😂😂

    • @गोट्यापवार-य7फ
      @गोट्यापवार-य7फ 2 роки тому +1

      अहो दादा ते म्हातार पागल झालय गप घरी घालायची म्हातारी बरोबर अन पोरांना शेती करून द्यायची तर
      आणि त्यात हा चॅनल वाला पैसे कमवण्यासाठी गेला त्या पागल महाताऱ्याची चाटायला आणि यूट्यूब वर विडिओ टाकून पैसे कमवायला

  • @SunilPathaksbalvant
    @SunilPathaksbalvant 2 роки тому +1

    दिपक जोशी यांचा नंबर द्यावा

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 2 роки тому

    Bhau pudhacha video suddhatakja yancha

  • @talekarraju5009
    @talekarraju5009 Рік тому

    कीति कुंटलं झाला काका कापुस

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 2 роки тому

    Tari pun soybean 🌾🌻la bhav naahi 😠

  • @abamadhukarpatil618
    @abamadhukarpatil618 2 роки тому

    This is not suitable for Banana

  • @somanagargoje7187
    @somanagargoje7187 2 роки тому +1

    फालतू

  • @rajankohle439
    @rajankohle439 2 роки тому +3

    Bogas information ahe. Shet nehami tan mukkat asave.

    • @kishormase4226
      @kishormase4226 2 роки тому +1

      एक तर लेबर नाहीत आणी मिळाल्यास भाववाढीमुले खर्चिक होते त्याच काय? हिरवळीची खते जमीनस मिळाल्यास सेंद्रीय कर्ब वाढते हे खर आहे बी येण्या अगोदर जमीनीत मिळाल्यास भविष्यात तनही कमी होत आणी सुपीकता वाढून उत्पन्नही वाढते हा अनुभव आहे.