एकही वन्य प्राणी शेतात येणार नाही 100% गॅरंटी,100% guarantee that no wildlife will enter the field,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025
  • ही मशीन खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबर.9096141424, 8830508530,
    7385021424
    हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी+919420531591 या नंबर वर संपर्क साधावा
    हिंदी मे जानकारी के लिए इस लींक पे क्लिक करे • सोलर झटका मशीन के साथ ...

КОМЕНТАРІ •

  • @Kohinoorshetkari
    @Kohinoorshetkari 3 роки тому +10

    12volt.... जीवित हानी सुद्धा होऊ शकत नाही. एकदम जबरदस्त मशीन दादा.... खूप छान.. याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो.....

  • @dnyaneshwarraut6615
    @dnyaneshwarraut6615 2 роки тому +2

    आधुनिक खूप छान मशीन बनवले आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @sureshdeshmukh3849
    @sureshdeshmukh3849 3 роки тому +8

    मशीन एकदम मस्त आहे.
    शेतकर्याना फारच उपयुक्त आहे

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 3 роки тому +87

    प्राणी जातील भिवून...माणसं जातील घेऊन 😀😀

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 3 роки тому +4

    शेतकरी साठी ही मशीन फार लाभदायक आहे.

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 3 роки тому +5

    छान माहित, छान मशीन.मला वाटते मच्छराच्या बॅट सारखी सिस्टिम ह्या मशीन मध्ये आहे.बॅटची जाळी काढून ते वायर लांब करून एखाद्या मोकाट जनावरला टच केले तर ते पुन्हा कधीच तुमच्या शेतात फटकणार नाही.

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 роки тому +9

    छान मशीन आहे सर छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @pavitrasable8012
    @pavitrasable8012 4 роки тому +2

    Khup chhan aahe.
    Gahu jwarichya pikasathi pakhrapasun rakhan karnyasathhi upay sanga.

  • @anilpawar9615
    @anilpawar9615 3 роки тому +58

    छान मशीन आहे पण पर्यावणाला प्राण्यांपासून नाही तर माणसापासून धोका आहे.

    • @adk0716
      @adk0716 3 роки тому +3

      He mshin pryavrnachya rkshnasati nahi. Tr pranyapasun shetmalache rkshn krne ha hetu aahe ya mshincha. Kaljipurvk eka.

    • @rohidasgatir2337
      @rohidasgatir2337 3 роки тому +2

      अचानक माणूस तिथं स्पर्श झाला तर काय होइल

    • @sidhyapatil02
      @sidhyapatil02 3 роки тому

      @@adk0716 right..

    • @cricketlover365
      @cricketlover365 3 роки тому +1

      गप ना लका पर्यावरणनाच्या गोष्टी करतो आम्ही काही मारत नाही त्यांना

    • @khokharmohaddis3983
      @khokharmohaddis3983 3 роки тому

      GUJARAT FARMER progress ua-cam.com/video/jR4VJEFmrl8/v-deo.html

  • @vilasdalvi1406
    @vilasdalvi1406 4 роки тому +1

    खूप छान भाऊ हिंगोली जिल्ह्यातील पळशी

  • @sunilsabale6497
    @sunilsabale6497 4 роки тому +3

    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद, परिसरातले सर्प लांब जाण्यासाठी गँरेंटी उपास सुचवा

    • @Abhishek.Kherde
      @Abhishek.Kherde 4 роки тому

      मासा बांधा दूर ठिकाणी

  • @pankajmoon9357
    @pankajmoon9357 4 роки тому +16

    मशीन.v सोलर प्लेट..सगळ किती ला..मिळेल

  • @rajendrakedare7314
    @rajendrakedare7314 4 роки тому +2

    कडक लय भारि भाऊ

  • @kisanbaba1424
    @kisanbaba1424 4 роки тому

    👌
    खूप छान सर
    धन्यवाद सर आपल्या चैनल वर माहिती दिल्याबद्दल

  • @arsulwadpandurang7311
    @arsulwadpandurang7311 3 роки тому

    Khup Chan mahiti dili tya badal Dhanyavad

  • @AKB114
    @AKB114 3 роки тому +11

    Monkeys are so clever that they find a way out for this. I have installed this in my farm and still having monkey problem.

  • @allgaming31
    @allgaming31 3 роки тому +3

    खुप छान 👍

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому

    आकाश भाऊ आपण सांगीतलेली माहिती, खुपचं चांगली आहे, मला पण दोन एकरांवर अशाप्रकारे सौरकुंपन करायचे आहे,तेव्हाआपल्या भाऊंना विचारले तर, संपूर्ण माहिती देतील का ?

  • @TechnicalFarmingmarathi
    @TechnicalFarmingmarathi 4 роки тому

    सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर विडिओ नक्की बघा
    👉
    ua-cam.com/video/59ris8ifigI/v-deo.html

  • @rajeshdhuri1233
    @rajeshdhuri1233 3 роки тому +3

    Janavarana shock kami lagel asa voltage ⚡ theva , plzzzzzzzzzzzz

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 4 місяці тому

    साधारणतः बारा एकर साठी किती खर्च येऊ शकेल, बांबू आम्ही रोऊन देतो, जीआय तार आणि मशीन, सोलर पॅनल व इतर खर्च किती लागेल हे कळवा ही विनंती.

  • @kasaagro1172
    @kasaagro1172 3 роки тому +14

    ही मशीन आपल्या घराच्या लोखंडी दरवाजा ला जोडू शकतो का ...सध्या घर फोड्या खूप चालू आहेत ..ही मशीन जर लोखंडी दरवाजा ला जोडता आली तर चोराला घर फोडता येणार नाही .. प्लीझ रिप्लाय द्या

    • @vinaysutar2388
      @vinaysutar2388 3 роки тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @kasaagro1172
      @kasaagro1172 3 роки тому +2

      @@vinaysutar2388 अरे खरंच दादा ...खूप वाईट दिवस आलेत .. चोर शॉक लागून पळून तरी जातील ओ

    • @umeshpatil3799
      @umeshpatil3799 3 роки тому +2

      त्यांच्या आधी तुम्ही जाल

    • @mayurdagde4932
      @mayurdagde4932 3 роки тому +2

      😂

    • @kasaagro1172
      @kasaagro1172 3 роки тому +2

      @@umeshpatil3799 sakali uthlo ki switch off karaychi machine !!!!

  • @ravindratandulkar439
    @ravindratandulkar439 5 місяців тому

    छान भाऊ 😊

  • @kundlikjadhav7228
    @kundlikjadhav7228 2 роки тому

    Sayala pasun pikach kas savrakaan karav bhau

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 3 роки тому +5

    Machine chi current capacity kiti amp ahe.? ३० mili amp peksh jast asel tr mansala sudha shock lagu shakto.

  • @ashishwarkhede9170
    @ashishwarkhede9170 3 роки тому +1

    मशीन खुप छान आहे परंतु पाणी लागले तर काही होईल का

  • @sandeepragade9476
    @sandeepragade9476 3 роки тому +1

    Sir but mansala kiti eja hoil te pan sanga na please

  • @pradipbhagat6336
    @pradipbhagat6336 4 роки тому +3

    धन्यवाद भाउ

  • @Vikassadgar
    @Vikassadgar 3 роки тому

    Ya machine mule mansala current lagu shakto ka ..machine chi kimmat kiti hay

  • @rajujambhale5559
    @rajujambhale5559 4 роки тому +1

    फार छान आहे पण हया मशिनच्या गॅरेटी किती आहे कृपया मला पत्ता पाठवा

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      भाऊ व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्यावरती कॉल करून गॅरंटी वॉरंटी संपूर्ण माहिती घ्या

  • @ashwinmeshram4214
    @ashwinmeshram4214 3 роки тому +1

    Bhai jya mchin cha review tumi det aahat tya mchin chi price kiti ahe...

  • @umeshverma4518
    @umeshverma4518 3 роки тому +1

    Bhari idea parantu choranch kai aamchi aambyanchi baag aahe nehami ratri chori hote .nightcha wwatchmen parvadat nahi

  • @roopramrawndhekar459
    @roopramrawndhekar459 3 роки тому

    Khub 2 chhan mahiti deli

  • @rajendrasuryawanshi2121
    @rajendrasuryawanshi2121 Рік тому

    साहेब वानरांसाठी काही दवा जुगाड आहे का

  • @rangnathadya4338
    @rangnathadya4338 4 роки тому +5

    Most useful and govt approved. Worth trying.

  • @shivajipatil5479
    @shivajipatil5479 4 роки тому +2

    छान आहे मशीन

  • @kasaagro1172
    @kasaagro1172 3 роки тому +1

    घरफोडी पासून वाच्ण्या साठी उपयुक्त अहेका ????

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 4 роки тому +8

    मस्त

  • @shaileshmohod8201
    @shaileshmohod8201 3 роки тому +3

    अलग अलग मशीनच्या किमती सहित फोटो टाका

  • @Anantkumarpatil
    @Anantkumarpatil 3 роки тому +5

    पावसाळ्यात पाण्यापासून वरील मशीनचे संरक्षण करण्यासाठी काही सोय करता येईल का साहेब?

  • @JamesBond-us9vt
    @JamesBond-us9vt 3 роки тому +1

    पुणे जिल्हा मधील शेतकऱ्यांनसाठी आहे का असेल तर पत्ता सांगा

  • @ramchandrajadha102
    @ramchandrajadha102 4 роки тому

    खुप फायदे मंद आहे 👌👌👌

  • @suryakantubale9594
    @suryakantubale9594 2 роки тому

    छान मशिन आहे

  • @rajeshfiske7580
    @rajeshfiske7580 4 роки тому +1

    Very good mashin

  • @digambarkhandekar888
    @digambarkhandekar888 2 роки тому +1

    माकड पळविणयासाठी ऊपाय आहे का?

  • @baludohe124
    @baludohe124 3 роки тому

    Tar lavatani sabhovatal thevacha ka thoda gyap thevacha

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 4 роки тому

    खुपच छान माहिती दिली हे मशिन सातारा जिल्ह्यात मिळेल का सातारा शहर

  • @anantpatil6966
    @anantpatil6966 4 роки тому +5

    What about human being? What is voltage there ?

  • @donmarcel9167
    @donmarcel9167 3 роки тому

    Bhau.....room madhe lavli tar baiko pasun wachvel ka....? Pls comment kara

  • @tanishqcharvi
    @tanishqcharvi 3 місяці тому

    मशिन खूप छान आहे पण लोक चोरून घेऊन चालले, मशिन चा विमा काढता येते का?

  • @motherearth6393
    @motherearth6393 4 роки тому

    Khup changli mahiti ahe

  • @dnyonabchokhat8729
    @dnyonabchokhat8729 2 роки тому +5

    किंमत काय आहे मशीनची

  • @prayagmundwaik4363
    @prayagmundwaik4363 2 роки тому

    शान मशीन आहेत, किती ची मिळेल भाऊ आणि अमरावती मध्ये मिळेल का

  • @satishghoderao7130
    @satishghoderao7130 4 роки тому

    आलरेडी शेतास काटेरी तारेचे फिनिशिंग आहे चार ऐकर साठी चालते का ?

  • @dewanandnimkarde2815
    @dewanandnimkarde2815 2 роки тому

    1च नंबर मशीन आहे

  • @Theamerozz
    @Theamerozz 4 роки тому +3

    किती volt करंट बसतो प्राण्यांना?

  • @pranavshinde9547
    @pranavshinde9547 2 роки тому

    वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित आहे का यातील current?

  • @matoshricons
    @matoshricons 3 роки тому +1

    सर पक्षी पोपट व घुबड फळे खातात तेव्हा काही उपाय सांगा 🙏

    • @rajupatil4444
      @rajupatil4444 3 роки тому

      अरे खाऊ दे त्याना तरि खाऊ दे देव तूला बरूपरू देईल

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 4 роки тому +1

    माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. पण मशीन ची किंमत प्रत्येकाला वेगळी आहे वाटत? कधी शेतकरी सुधारायचे.

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому

      भाऊ आपण किती एकर साठी मशीन घेतोय यावर त्याची किंमत डिपेंड करते.आपण जर दहा एकरासाठी मशीन घेत असेल तर त्याची किंमत कमीच राहणार आणि 50 एकर घेतली तर त्याची किंमत जास्त असणार

    • @vipulgawande1211
      @vipulgawande1211 4 роки тому +1

      @@KRUSHIMANTHAN 1 ते 50 एकर पर्यन्त हीच मशीन चालते म्हणता ना मग तारेचा खर्च सोडून फक्त मशीन कितीला मिळते ते सांगा ना? त्यात एवढा गुपित ठेवायचा काय काम?

    • @kisanbaba1424
      @kisanbaba1424 4 роки тому

      सर हा व्हिडीओ पहा
      ua-cam.com/video/X8BHVhgcVqM/v-deo.html

    • @काहीतरीनवीन-ङ9ज
      @काहीतरीनवीन-ङ9ज 4 роки тому

      झटका मशीन मिळेल
      फक्त 4500/- रूपये
      12 महिने वॉरंटी
      संपर्क 8888909901

  • @shriswamisamarth3781
    @shriswamisamarth3781 3 роки тому

    Vidharbha che ahe ka tumi Dada 😊

  • @yuvrajpatil6624
    @yuvrajpatil6624 3 роки тому +1

    Sir tumcha number milel ka advertising vishayi bolayache hote

  • @Anoop04b
    @Anoop04b 3 роки тому

    Baboon म्हणजेच लालगांड्या च्या आवाजाने माकड पळतात ,amazon varun १६००₹ चा भोंगा मिळतो ज्या मध्ये mic व memory card पण असते,baboon चा रेकॉर्ड केलेला आवाज जर त्या मध्ये टाकला तर यशस्वी रित्या माकड 2 महिने तरी परत येत नाही.

  • @rupeshbure1569
    @rupeshbure1569 3 роки тому

    1 नंबर आहे झटका मसिन

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому

    भाऊ छान 🏵️👌🏵️

  • @janardhansomase4637
    @janardhansomase4637 2 роки тому

    खरं.आहे.भाऊ

  • @shivdaskhond4930
    @shivdaskhond4930 3 роки тому

    Chan ahe bhau mashin

  • @dashrathramteke2694
    @dashrathramteke2694 4 роки тому

    Siren avabaile ahe ka pan ducker bhagvinayasathi

  • @thecritic4532
    @thecritic4532 3 роки тому +1

    मशीन तर प्राणी पासून रक्षण करेल पण चोरटे लोग या मशीन ला घेऊन जाऊ नये म्हणजे बर.

  • @prachikapgate6041
    @prachikapgate6041 3 роки тому

    Dada hi machine aamhi kutun gheu sakto

  • @anilmore2119
    @anilmore2119 4 роки тому +2

    खूपच छान

  • @vijaysonawane2182
    @vijaysonawane2182 3 роки тому

    Mala adhi vatl jasa car la touch kelyavr avaj yeto ts ahe kahitri pn aani mala vatat ki tasa avaj honare machine theva prani avajala ghabrta current lavnyachi garj nahi

  • @DearFatherG
    @DearFatherG 2 роки тому

    10:23 सुक्या गवताला आग लागू शकते??

  • @jankabaikengale7454
    @jankabaikengale7454 4 роки тому

    chukun mansacha hat lagla tr ky hoil kiti zatka lagu shakto

  • @Dskolhe197
    @Dskolhe197 3 роки тому +1

    Nice information

  • @NSS31079
    @NSS31079 3 роки тому +1

    Lok battery panel chorun netil

  • @abhishekkulkarni8807
    @abhishekkulkarni8807 2 роки тому

    ताराला गवत किंवा इतर झाडाची फांदी टच झाली तर सायरन वाजून बॅटरी डाउन होईल काय?

  • @abhi1234144
    @abhi1234144 4 роки тому +1

    भाऊ तार किती जाडीचा आहे व शेवटी कसे जोडलेली आहेत ?

  • @vishwasdagale5698
    @vishwasdagale5698 4 роки тому

    Khup chan mahiti dili sir

  • @rajudahatonde332
    @rajudahatonde332 4 роки тому +2

    भाऊ कपाशीवर 2%dapवअंडाताक संजीवक एकत्र फवारले तर चालेल का?

    • @beautiful3693
      @beautiful3693 3 роки тому

      तो shetkari nahi mashin vikun shetkari bhikarai karun mashin compny valay paise vala karnara ahe

  • @ankushgawai8179
    @ankushgawai8179 3 роки тому +1

    छान आहे

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 3 роки тому +2

    अहमदनगर मध्ये (श्रीरामपूर) मशीन कोठे मिळेल

  • @plixflixmedia6992
    @plixflixmedia6992 3 роки тому +1

    Sonar System ultrasound frequency

  • @vivekjamale4428
    @vivekjamale4428 4 роки тому +1

    प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे योग्य केलंय

  • @pradhnyagajbhiye5824
    @pradhnyagajbhiye5824 4 роки тому +2

    खुप छान

  • @maulikakde997
    @maulikakde997 4 роки тому +4

    Very good bhau

  • @valmikbandal2756
    @valmikbandal2756 4 місяці тому

    पुण्यात मशीन कोठे मिळेल

  • @bhaveshchame5650
    @bhaveshchame5650 4 роки тому +7

    Tumhi ghetlele machine chi price kiti ahe ani ti kiti Acer sati ahe

  • @shubhammagar1505
    @shubhammagar1505 2 роки тому

    No.1 solution

  • @DMmohite10
    @DMmohite10 2 роки тому

    Online मिळेल का price किती

  • @Catloverk9i
    @Catloverk9i Рік тому

    सर तार कोनची वापरावी क्लच वायर का दुसरी

  • @kunalborse8547
    @kunalborse8547 3 роки тому

    मशीन खूप छान आहे पण आमच्या गावात एक problen आहे 2 दिवसात मशीन सोबत बॅटरी पण चोरीला जाईल 😀😀🔥🔥 ठिबकच्या नळ्या, विहिरीची मोटर घेऊन जातात अजून हे तर सोप हे चोरायला 😂😂😂

    • @ganeshmali3718
      @ganeshmali3718 3 роки тому

      गावतील लोक नालायक असतील तुमच्या

  • @riteshtaur107
    @riteshtaur107 4 роки тому

    गगंथडी गोदवरी ला डूक्कर सख्या शासनाची योजना आहे का

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 2 роки тому

    very nice photo dada

  • @anupkemaye6658
    @anupkemaye6658 4 роки тому +1

    chandrapur district madhe delivery hoil ka?

  • @Vikramk151
    @Vikramk151 3 роки тому

    Dhoka che nishan pn lavat chala

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 роки тому

    एकच नंबर जुगाड आहे

  • @swatimore6552
    @swatimore6552 3 роки тому

    Eakhada mansala current lagalater

  • @pooja_7605
    @pooja_7605 11 місяців тому

    किती खर्च येईल यासाठी

  • @charudhalvalkar2586
    @charudhalvalkar2586 2 роки тому

    साहेब वांदरांन साठी काही आहे काय

  • @SIRAJAGKHAN64
    @SIRAJAGKHAN64 4 роки тому

    4 ऐकर आबा बगे साठी. किती रूपये लाग तील 1 एक ऐकड ला कीयी. ची .शीन ला गेलोन वेग ले पलॅट आ हेत