28 गायी,Deshi kankrej Cow,नंदी बैलाची आई,स्वामी भक्त गायींचा मुक्तसंचार गोठा deshi_cow| vision varta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2023
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #दूध_व्यवसाय #hf_cow #देशी_गाय #देशी_गाय_पालन माहिती
    #देशी_गाय पालन यशोगाथा #यशोगाथा #शेती_यशोगाथा #गाय_फार्म #गाय_पालन माहिती #खीलार_गाय #गोसेवा_मिशन #गोसेवक #देशी गाईचे शेण #देशी_गायीचे_गोमूत्र #देशी_गाईचे_तूप #महिला
    #गो_उत्पादने
    #गो_सेवा #कपिला_गाय पालन माहिती
    #पंचगव्य #देशी_गायीचे_पंचगव्य #गोमय_साबण
    #गोमाय_केश_तेल #राजीव_दीक्षित #पंचगव्य_चिकित्सा
    #kakrej_cow farm #kakrej_breeder
    #kakarej_deshi cow #स्वामी भक्त गाय
    #देशी_गाय #deshi_cow
    #deshi kakrej cow and profit
    #गोमूत्र #khilari_bail_jodi #khilar_cow and bull #deshi_cow and profit
    #deshi_cow and bull #दूध_व्यवसाय
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...
    माढा तालुक्यातील लहुळ येथे एडवोकेट शरद नलावडे यांनी देशी kankrej गाय पालन सुरू केले आहे,नंदीबैलाच्या आई असणाऱ्या या गाई अतिशय हुशार व आपल्या मालकाप्रती प्रामाणिक आहेत या गाईंना स्वामीभक्त गाई का? म्हटले जाते ते पाहण्यासाठी ही यशोगाथा नक्की पहा.

КОМЕНТАРІ • 151

  • @user-jn4qx9yc9o
    @user-jn4qx9yc9o Рік тому +28

    अप्रतिम मुलाखत 👌👌👌... आणि वकील काकांच्या बद्दल काय बोलाव तितकं कमीच ...धन्य आहात काका तुम्ही .. तुमच्यासारखा सुखी आणि समाधानी कुणीच नाही या जगा मधी ❤️❤️👍🙏.

  • @satishjadhav6158
    @satishjadhav6158 Рік тому +3

    सुरवातीला गाई त्यांच्या हातावर कश्या आल्या म्हणजे त्यांचा पूर्वीचा मालक बरोबर होता का गाईनी त्यांना कसं इक्सेप्ट केलं ते विचारायला हवं होतं

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Рік тому +21

    व्यवसायाने वकील असून हि खूप छान माहिती आहे आणि खूप चांगला सांभाळ ही करीत आहेत मला मलाही या ब्रिड वर खूप प्रेम आहे वकील साहेबांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @shivajisolanke1882

    नलावडे कुटुंब तुम्हाला त्रिवार नमन🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому +14

    जिथे भारतीय फक्त देशी गाई तिथे तिथे आरोग्य सुख स॑पदा खुप खुप धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा मा श्री शरद दादा नलवडे जय गोमाता तसेच पत्रकार प्रविण नागणे सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद पैसा तर केव्हाही कमवु कुठेही कमवु देशी गाईचे पालन पोशन स॑भाळ ही आगळा वेगळा आनंद सुख शांती समाधान आहे आरोग्याची खान देशी गाई च. गाई गोवंश वाचवा शेद्रिय शेती वाढवा.आरोग्य स॑भाळा शेती वाचवा शेतकरी वाचवा जय गोमाता . महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा आहे तरी गोवंश चे कत्तलखाने राजरोस अवैध पणे चालु आहेत गाय नाही पाळता आली तरी कत्तलीस जाणारे गो तस्करी आपन सर्व जन मिळुन लक्ष देवून तस्कराना पकडुन गोवंश वाचवू कायदेशीर कर्तव्य. कार्यवाही करु हीच ईश्र्वर पुजा भक्ती आराधना सेवा आहे धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबरीश नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य हिंदुस्थान ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर मा मुंबई उच न्यायालय म शा क त्रू नि

  • @jilanipatelsir315

    नमस्कार सर आज पर्यंत पैसे कमावण्यासाठी गोपालन करणारे,पण आज पहिल्यांदाच गाईंच्या प्रेमासाठी, आनंद व समाधानासाठी गाय सभांलळणा-या अवलियाला पाहून खूप आनंद झाला, भविष्यत मला देखील आपला कीत्ता गीरवण्याची प्रेरणा मिळाली, आपल्या सारख्या गोपालक कुटुंबास सलाम

  • @shriprasadrisbud8725
    @shriprasadrisbud8725 Рік тому +15

    ग्रेट माणूस, खऱ्या अर्थाने देशी गाईंचे मनापासून संगोपन, वकील साहेबांना मनापासून शुभेच्छा

  • @SushmaLokare-fb5os

    खूप छान वकील असून तुम्ही या गाया सांभाळतात मस्त बघून खूप छान वाटलं

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 Рік тому +7

    खरोखरच ही व्यक्ती सर्वात सुखी आहे,आणि देव कशात आहे हे ह्या माणसाला समजले आहे

  • @kamdhenu5366

    सगळ्या गायींना वेसण टाकायची गरज नव्हती.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Рік тому +3

    नलावडे साहेब, आपण देशी गाई पालना बाबत अतिशय नाविन्य बाबत व सुंदर माहिती दिली, पंरतु यामध्ये गाईना आवाज देऊन जवळ बोलावले असते तर मुलाखतीत निश्चितच भर पड असती .

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 Рік тому +5

    अप्रतिम वकील साहेब गोपालक 🙏🙏

  • @baburaojadhav7925

    भारत में गाय है ईसलिये भारत में माँ है। विदेशो मे गाय नही है ईसलिये वहाँ माँ नही है। अॅड, शरदजी नलावडे साहेब आपली गोशाळा खरच खूप छान आहे। बाबुराव जाधव लातूर भारत माता की जय ।

  • @sadhanagandhe7284

    फार छान अभ्यासपूर्ण माहिती दिली. शक्य झाल्यास एकवेळ भेटू इच्छितो.

  • @gajananp049
    @gajananp049 Рік тому +2

    आदरणीय वकील साहेब खूपच छान माहिती दिली आहे ।। धन्यवाद ।।

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 Рік тому +1

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद जय गौमाता 🙏🙏

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत वकील साहेब आपले मनापासून आभार 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Рік тому +4

    अप्रतिम मुलाखत.

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 Рік тому +1

    खूप छान आहे गो पालन 🙏👍👌💐🌹 जय गोमाता जय गोपाल जय नंदी महाराज 🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Рік тому +1

    सलाम सर तुमच्या या कार्यासजयहिंद