गावठी मॅटर || भाग # ४३ || Gavthi Matter || EP #43 || Marathi Web Series 2019

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2019
  • #Gavthi_Matter #Gavwadi_Production
    गावठी मॅटर
    भाग # 43
    सोन्याला वाटत देव सगळीकड हाय..,
    सपनीला दिसली विठ्ठलाची रखुमाई ..!
    आषाढ़ी एकादशी Special एपिसोड..!
    बघत रहा तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं "गावठी मॅटर"..!
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share ↗
    Subscribe 🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...
    Follow on instagram page / gavwadi_production
    Search On Facebook Page - गावठी मॅटर
  • Розваги

КОМЕНТАРІ • 611

  • @rushikeshshivale4130
    @rushikeshshivale4130 5 років тому +15

    छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती आनंद देऊन जाते ना...पैशाची किंमत पटवुन दिली तुम्ही... जेव्हा त्या ताईच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा आपसुक का होईना पण आमच्या पण डोळ्यात पाणी आलंच... खरंच grate job जितेंद्र दादा (सोन्या),सपनी,सुरज्या, शेवंता,कांची... आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  5 років тому +1

      खूप खूप धन्यवाद🙏

    • @ajaypawar4546
      @ajaypawar4546 5 років тому +1

      आगदी बरोबर बोलला भावा

  • @akshaywankhade75
    @akshaywankhade75 5 років тому +8

    मी काही एवढा देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती नाही पण तुमचा हा episode बघून डोळ्यात पाणी आलं. आणि खरंच आपण सुद्धा विठ्ठल भक्ती केली पाहिजे अस देवाबद्दल च प्रेम माझ्या मनात निर्माण झालं. आणि एक नवीन ऊर्जा माझ्या मनात निर्माण झाली, त्यासाठी तुमचे खुप खुप आभार.🙏🙏🙏

  • @DattatrayJanjire
    @DattatrayJanjire 5 років тому +35

    त्या भाजीवालीला मदत केलेला क्षण तो पाहताना डोळ भरुन आले...तो फक्त १ शेतकरीच समजु शकतो....
    Love This moments

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 років тому +7

    ताई तुमच्या कष्टाला आण सपने तुझ्या विचारला खरंच सलाम

  • @AjayPatil-eg9or
    @AjayPatil-eg9or 5 років тому +4

    कडक भावा

  • @user-nh5qb2bw8k
    @user-nh5qb2bw8k 5 років тому +6

    सोन्या भावा,सपना आजचा भाग पाहताना डोळ्यात पाणी आलं खरंच शेतकऱ्यांना नाही वाली कोणी यार विठ्ठलाच्या कृपा सतत राहो एवढीच प्रार्थना

  • @rajkumarmotekar3717
    @rajkumarmotekar3717 5 років тому +7

    सपना ताई आणि कांचन ताई खुप छान वाटल मदत केलात खरच डोळ्यात पाणी आल. 🙏

  • @dnyaneahwarpatil305
    @dnyaneahwarpatil305 5 років тому +2

    जबरदास हा भाग होता सोन्या भावा जय हरी विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @samadhanshinde3906
    @samadhanshinde3906 5 років тому +3

    🚩जय हरी माऊली 🚩 सर्व वारकरी बंधु आणी भगिनीं यांना माझा जय हरी माऊली

  • @SK-qn2js
    @SK-qn2js 5 років тому +6

    विठठला माझ्या गावठी मॅटर मधील सगळ्या कलाकारांना सुखी ठेव। जय हरी ।।

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 5 років тому +3

    सपने तुझ्या या कार्याला माजा सलाम

  • @aryankalwepatil7079
    @aryankalwepatil7079 5 років тому +7

    लय भारी सोण्या भाऊ

  • @kailasvirkar7703
    @kailasvirkar7703 5 років тому +6

    आय शप्पथ सोन्या राव काय संदेश दिला तुम्ही 100 तोफांची सलामी तुम्हाला

  • @amolkarande8222
    @amolkarande8222 5 років тому +16

    भावा तुझे ऐपीसोड मी केरळ मधुन बघत असतो गावचीच आठन येती राव डोळ्यातुन पाणिच पडत राव ऐपीसोड बघीतल्यावर
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pappukalyane6872
    @pappukalyane6872 5 років тому +4

    ज्याला गरज आहे त्याला मदत करा देव माणसात आहे सपना तुझे खूप खूप अभिनंदन

  • @sachiningle4404
    @sachiningle4404 5 років тому +4

    सपने खूप छान काम केल तू.......सूपर आज चा एपिसोड लय भारी. ....

  • @jayantpatil1383
    @jayantpatil1383 5 років тому +6

    सोन्या भावा एपिसोड मस्त मि न चुकता दुबई मधुन बघतो खरच ग्रेट विचार तु लोकांपर्यत पोचविण्याच काम करतोस त्याबद्दल तुझे आणि तुझ्या टिमचे मनापासुन आभार व भावी वाटचालिस माझ्याकडुन शुभेच्छा
    जयंत पाटील गोटखिंडी ता.वाळवा जि.सागली (दुबई)

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  5 років тому

      धन्यवाद दादा😊🙏

    • @rohitgade4697
      @rohitgade4697 4 роки тому +1

      मी पण,गावची आठवण येते

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 років тому +7

    आजचा episode खूप छान, वाटला,..👌👍💐
    रुक्मिणी ,वाला सीन अंगावर ,शहारे आणणारा .च होता, भिडले मनाला,...

  • @ankushmokasemokase2308
    @ankushmokasemokase2308 5 років тому +3

    विठ्ठल विठ्ठल

  • @lahuwanve9984
    @lahuwanve9984 5 років тому +6

    सत्य परिस्थिती
    जय हरी विठ्ठल

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +5

    विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल 🙏🙏

  • @sagardabade7382
    @sagardabade7382 5 років тому +17

    संपूर्ण टीम ला आषाढी एकादशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..........

  • @sunilshirsath2654
    @sunilshirsath2654 5 років тому +40

    लेकरा साठी जी मेहनत आई वडील कष्ट करता हे आपल्या एपिसोड मधून दाखवल धन्यवाद

    • @saniyathanewalla1827
      @saniyathanewalla1827 5 років тому +1

      लेकरा साठी जी मेहनत आई बाबा करतात ती कोनीच करु शेकत नाही मस्त वाटला आजचा एपिसोट मला खुप आवडला

    • @ganeshsagale9190
      @ganeshsagale9190 5 років тому +1

      आजचा भाग खूपच छान होता 👌👌👍

  • @haridaskadam5384
    @haridaskadam5384 5 років тому +37

    विठ्ठला सगळ्यांच भल कर पन सुरुवात माझ्या शेतकऱ्यां पासुन कर लय संकटात आहे शेतकरी

  • @user-bp2uf8kr9i
    @user-bp2uf8kr9i 5 років тому +4

    लय भारी सूरज्जा कांचन पासुन सावध राहा

  • @nitinsutar9144
    @nitinsutar9144 5 років тому +5

    सोन्या भावा शेवटी आपली आईती आईच माया करणारी ज्याला आई नाही त्याला कळते आईची किंमत सोन्या भावा एक नंबर

  • @amoldongare5006
    @amoldongare5006 5 років тому +4

    जय हरी माऊली

  • @Gondearjun069
    @Gondearjun069 5 років тому +3

    सपनी आणि कांचन याच्या विचारांला आपला सलाम.
    एपिसोड एक दम बेस्ट
    एकच नंबर

  • @pruthvirajpatil6263
    @pruthvirajpatil6263 5 років тому +5

    खुपच सुंदर आहे भाऊ

  • @user-jz4wu4fz1w
    @user-jz4wu4fz1w 5 років тому +4

    Only शेतकरी भाऊ

  • @somnathsirsath9558
    @somnathsirsath9558 5 років тому +5

    सपने तो आनंद त्या माउलीच्या चेहऱ्यावर होता तो पहिलास , हेच देवाचे स्वरुप

  • @ramraopawar6369
    @ramraopawar6369 5 років тому +10

    वा रे भावानो ईकच नंबर super super very very very very nice आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा

  • @gopalshinde7611
    @gopalshinde7611 5 років тому +4

    खूप छान भाग आहे सोन्याराव...... जय हरी विठ्ठल

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 5 років тому +2

    कडक भाऊ जय हरि विठ्ठल

  • @dhanajayhake1556
    @dhanajayhake1556 5 років тому +8

    खरंच एक नंबर आहे एपिसोड मनापासून आवडला भावांनो

  • @dattatryadane1405
    @dattatryadane1405 5 років тому +3

    घरी आसलेले आई आणि वडील हेच माझे विठ्ठल रुक्मीण आहेत हेच खरे आहे आणि त्यांची सेवा करणे हीच वारी आहे,आजचा भाग खुपच छान आहे

  • @nilrajput297
    @nilrajput297 5 років тому +3

    Dolyat pani aala Rao rukhmini wala sin Bghun nice episode

  • @poojakale5444
    @poojakale5444 5 років тому +3

    खुप आवडता राव मला तुम्ही

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 5 років тому +4

    1 no, मजा आली आणि त्या भाजी विकणाऱ्या महिलेला केलेली मदत पाहून खूप भारी वाटलं,👌👌👌👌👍

  • @deepakkhandekar3241
    @deepakkhandekar3241 5 років тому +3

    खरच देव कुठे आहे हे कुनालाच माहीत नाही, पण हा देव आहे म्हनुन त्याच एक मंदिर बांधल जात, मग वषॉतुन एकदा ताची याञा भरवली जाते, पण देव तर खरा आपण एखांद्या आंधळ्या ,पांगळ्या , वयस्कर मांणसांना ,एखांद्या गरजु वेक्तीला मदत केली त्यातुन मिळनारा आनंद हाच देवाने दिलेला आशिँवाद असतो, झाडामधे, फुलामधे, प्राण्यामध्ये यांची सेवा करने म्हनजेच देवाची सेवा करने, आजचा episode लय भारी होता. जय हरी विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली

  • @yuvrajbhosale7486
    @yuvrajbhosale7486 5 років тому +24

    संपूर्ण गाववाडी प्रोडकशनला आषाढी एकादषिच्या हार्दीक शुभेच्छा💐💐
    💐💐राम कृष्ण हरी माउली💐💐
    शुभेच्छुक, युवराज भोसले

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  5 років тому +2

      धन्यवाद तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा

    • @yuvrajbhosale7486
      @yuvrajbhosale7486 5 років тому +1

      @@GavwadiProduction कोणत्या गावात तुमचं शुटिंग चालू आहे.एकदा भेटायचं आहे सोन्या भाऊ ला

    • @vaibhavravan6990
      @vaibhavravan6990 5 років тому +2

      कडक

    • @rameshchavan3128
      @rameshchavan3128 5 років тому +1

      Good

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  5 років тому +1

      @@yuvrajbhosale7486 जाधववाडी सातारा जिल्हा, तालुका पाटण

  • @rayrikar
    @rayrikar 5 років тому +2

    आज विठ्ठल रुक्मिणी भेटले भक्तीचा नवा रंग कळला

  • @suncreation29
    @suncreation29 5 років тому +51

    आज रात्री जानू देवी प्रकट होणार सुरज्या ला आशीर्वाद द्यायला... बघत रहा तुमच आमच आनि सगळ्याच 👉 गावठी मॅटर 👈... 🙏

  • @animalslovers7237
    @animalslovers7237 5 років тому +4

    जब्बरदस्त माज्या 2 बहिणींनी खूप मस्त आज शिकवलं खरचं खूप छान

  • @marotipawar6273
    @marotipawar6273 5 років тому +5

    सोन्या भावा तुला आणी सपना वहिनीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @eknathyadav916
    @eknathyadav916 5 років тому +8

    गरिबी लय वाईट खरं तर कोणावर गरिबी येऊ नये आणि पैसा आहे म्हणून कोणी मस्ती करू नये 🙏😥👌

  • @rushikeshrkalaskar42
    @rushikeshrkalaskar42 5 років тому +5

    खुप छान भाग आवडला 👌👌👌👌

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +3

    शेतकर्‍यांची खरी परस्थिती दाखवली.
    धन्यवाद

  • @amolbhosale7413
    @amolbhosale7413 5 років тому +17

    मनाला लागला हा एपिसोड, सपने मी पण एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे खुप कष्ट करून कमतो पण शेतकऱ्यांचा कोनच अशा विचार करत नाय?अशा विचार केला तर देव तुम्हच्या दारात येईल

  • @yuvarajdukale4864
    @yuvarajdukale4864 5 років тому +4

    Kdk👌

  • @bhausahebthombre5787
    @bhausahebthombre5787 5 років тому +4

    खर आहे ताई शेतकरी आपनच आपल्या मालाचा भाव करतो ईतराचा नाही

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 5 років тому +10

    लयभारी प्रत्येक भाग आसतात तुमचे आम्हाला खूप आवडतात

  • @sharadchavan1560
    @sharadchavan1560 5 років тому +3

    गरीबांना मदत करा खरच चांगला संदेश

  • @ramsolanke6375
    @ramsolanke6375 5 років тому +4

    सपना ताई मदत केली एकदम भारी वाटली आशिष गोरगरिबांना मदत करा टायगर ग्रुप च्या माध्यमातून सांगतो मी शाम सोळंके

  • @priyankaghorpade2092
    @priyankaghorpade2092 5 років тому +6

    Khupch chan episode thoda romantic thoda emotional tumche episode khupch chan astat👌👌

  • @purvi4697
    @purvi4697 5 років тому +6

    मी तुमचे सगळे एपिसोड बगतो मस्त असतात.. जबरदस्त असतात... एकादशीच्या शुभेच्छा..

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +5

    खरच खूप छान भाग होता महाराष्टाची नं १ सि रियल सवॅजंन मिळून खूप छान काम करताय 👌👌👍👍

  • @sanjaywakchaure6173
    @sanjaywakchaure6173 5 років тому +1

    आजचा भाग खरच खुप सुंदर होता

  • @pravinbudke2814
    @pravinbudke2814 5 років тому +3

    mast episode

  • @vadhav3
    @vadhav3 5 років тому +4

    मस्तच!!! खरं आहे प्रत्येकाने माणसात देव शोधला तर नक्की विठ्ठल रखुमाई दर्शन होईल हेच खरे...

  • @amolrathod3309
    @amolrathod3309 5 років тому +3

    माऊली माऊली

  • @ashokchougale5262
    @ashokchougale5262 5 років тому +4

    सपने तु केलील मदत भावी पिढी साठी खूप छान आहे ताई

  • @9anesh43
    @9anesh43 5 років тому +15

    अंगातून शहारे आले राव भावांनो लई भारी
    गाव वाडी प्रोडक्शन टीम

  • @vijaypatil-bd9zl
    @vijaypatil-bd9zl 5 років тому +4

    खुप छान मेसेज दिलेला आहे तुम्ही तुमच्या आजचा एपिसोड मध्ये
    एपिसोडच्या अकराव्या मिनिटाचा जो क्षण आहे जो सिन आहे
    एकदम हार्ट टचिंग
    देण्यातला आनंद किती महत्त्व राखतो त्याच्या नंतर जो सीन क्रिएट केलेला आहे त्या बिचारीच्या तोंडावरती किती चांगला हास्य आलेला आहे

  • @badalrajput4758
    @badalrajput4758 5 років тому +2

    खुप छान भाग आहे

  • @user-lh8uf6tw4e
    @user-lh8uf6tw4e 5 років тому +1

    जबरदस्त सोन्याभाऊ..👌👌👌💐💐💐

  • @kapilghodake8157
    @kapilghodake8157 5 років тому +7

    खरंच खूप छान होता तूमचा विडीओ 21 तोफांची सलामी तूम्हाला
    अंगावर शहारे अननारा सीन होता भाजीवाली रूकमाई चा 👍👍👍

  • @avinashsanap8800
    @avinashsanap8800 5 років тому +13

    तुम्ही तुमच्या प्रत्येक एपिसोड मध्ये सामाजिक संदेश देता. असाच सामाजिक नवीन नवीन संदेश देत रहा .

  • @ramdasgaikwad6371
    @ramdasgaikwad6371 5 років тому +17

    Mast Bhau शेतकऱ्या च दुःख काय असतं हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि थोडी मदत केली पाहिजे बाकी सर्व काही. मस्त भावांनो 👌👌👌🏻👌👌👌

  • @k.m3930
    @k.m3930 5 років тому +5

    तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amoltak5028
    @amoltak5028 5 років тому +5

    मस्त आजचा भाग... खास करून सपनी आणि भाजी वाली बाई यांचा संवाद आवडला म्हणजे मनाला लागला एकदम खुप छान
    सोन्या भाऊ तुमच्या वाडीत खूप पाऊस दिसतोय, आमच्यासाठी त्या पावसाला म्हणा की थोडा आमच्या कडे पण ये की आम्हाला पाऊसच नाही राव सोन्या भाऊ

    • @jitendrapawarofficial4334
      @jitendrapawarofficial4334 5 років тому

      नक्कीच तुमच्याकडे ही पाऊस पडो हीच प्रार्थना😊🙏

  • @maharastraexamupdate3063
    @maharastraexamupdate3063 5 років тому +3

    Khup chaan, Sonya bhava, tujhe vishay lay Khol aahet re

  • @amitbhusnur2906
    @amitbhusnur2906 5 років тому +4

    Chaan episode Aahe👌👌👌

  • @nawajshaikh5351
    @nawajshaikh5351 5 років тому +3

    Ha apishod lay bhari watela

  • @sudhakarzade6078
    @sudhakarzade6078 5 років тому +2

    लय बेस्ट सपने शेवंता

  • @snehawaghmaresneha4419
    @snehawaghmaresneha4419 5 років тому +3

    ऐकच नंबर ऐपिसोड

  • @user-lh8uf6tw4e
    @user-lh8uf6tw4e 5 років тому +5

    ग्रेट सपनाताईं
    शेतकऱ्याची खरी गत काय आहे या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही निदर्शनास आणून दिली..पण खरच शेतकऱ्यांकडे काही पर्याय आहे काय

  • @akshayrodge8954
    @akshayrodge8954 5 років тому +4

    खूप काही शिकायला भेटले या भागतून

  • @lalitkhapre1458
    @lalitkhapre1458 5 років тому +5

    भावा आजच्या ऐपिसोड खुप छान होता मनाला चटके लावून गेला नागपूर वरुन गावठी मँटर च्या सवँ कलाकाराना नमस्कारजी

  • @rupeshdhangar7807
    @rupeshdhangar7807 5 років тому +3

    1 नंबर सोन्या भावा

  • @govindgurav1048
    @govindgurav1048 5 років тому +3

    मस्त जय हरी विठ्ठल

  • @sushantsargar8072
    @sushantsargar8072 5 років тому +3

    Sonya bhau aaplya saglech bhag lae bhari

  • @kiplpandharpursite8672
    @kiplpandharpursite8672 5 років тому +3

    khup chan sandesh dila ahe ya bhagat

  • @umeshwaskar6374
    @umeshwaskar6374 4 роки тому

    खूप छान... त्या भाजी विकणारा क्षण पाहून डोळे भरून आले...

  • @digvijaypatil5549
    @digvijaypatil5549 5 років тому +1

    अख्या जगाला पोसतो तो फक्त शेतकरी राजा

  • @maheshnagtilak3003
    @maheshnagtilak3003 5 років тому +1

    खूप सुंदर असाच एपिसोड असू द्यावा माझ्याकडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ganpatjadhav8051
    @ganpatjadhav8051 5 років тому +3

    सोन्या भावा आजचा एपिसोड एकदम मस्त आणि छान होता

  • @gopalingle767
    @gopalingle767 5 років тому +1

    खर आहे ताई देव माणसात आहे तोच देव आहे

  • @nitinmore7353
    @nitinmore7353 5 років тому +1

    आई बापाची सेवा विठ्ठलाची

  • @sandipg1731
    @sandipg1731 5 років тому +4

    आषाढी एकादशी च्या शुभेच्छा 🌻🌻🌼🌼🥀🥀🌹

  • @sachin121330
    @sachin121330 5 років тому +2

    एक नंबर भाग ..
    खूप अवडला,,,,,,,,

  • @pradipbhange7109
    @pradipbhange7109 5 років тому +3

    मस्तच आणि जबरदस्त आताचा भाग

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 5 років тому +2

    एकच नंबर भावांनो...👌👌👌

  • @akshaysamgir5041
    @akshaysamgir5041 5 років тому +2

    तुमच्या चॅनल चे मी आज पर्यंत सगळे भाग बघितले आणि ते मला खूप छान वाटले .... या कार्यक्रमामध्ये पूर्ण देशाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्या वर असेच अनेक भाग काढा .....त्याच प्रमाणे या मालिकेत सामाजिक , शालेय , राजकारण , मोठया थोरांचा आदर आणि आशा अनेक विविध क्षेत्रांचे भान ठेवून हा कार्यक्रम खूप मस्त चालू आहे आणि अशीच प्रगती करा आणि असे अजून भाग तयार करून आमच्या साठी भेटीला आना

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 5 років тому +2

    एकच नंबर सोनुभाऊ

  • @vishalgodse7132
    @vishalgodse7132 4 роки тому

    कष्टाचं खायची सवय हाय..👌👌👌👌 लाखातलं एक वाक्य आहे..👌👌...

  • @dhanrajbhadange1740
    @dhanrajbhadange1740 5 років тому +3

    Kadak sopni

  • @rahulpachpute2669
    @rahulpachpute2669 5 років тому +15

    ॥पाणी घालतो तुळशीला॥
    ॥वंदन करतो देवाला॥
    सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
    हीच प्रार्थना पांडुरंगाला॥
    देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #💐आषाढी एकादशी

  • @hemantmehta5991
    @hemantmehta5991 5 років тому +2

    Khup chaan soniya bhava

  • @bharatauti4259
    @bharatauti4259 5 років тому +1

    लय भारी very nice Mauli