आम्ही गेलो फईम भाईच्या गाडीवरचा रगडा खायला 😍 | म्हसळा बाजारपेठ Bazar | S For Satish | Mhasla, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • आम्ही गेलो फईम भाईच्या गाडीवरचा रगडा खायला 😍 | म्हसळा बाजारपेठ Bazar | S For Satish | Mhasla, Kokan #MhaslaBajarpeth #MhaslaBazarKokan #RagadaPavMhasla #sforsatish
    Amina Juice Centre Mhasla- Fahim Bhai - 7770099851
    Kadam Furniture Mhasla - 9260719326 / 7798503678
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 157

  • @mohitchavan681
    @mohitchavan681 10 місяців тому +26

    दादा आम्ही संपूर्ण फॅमिली तुमचा व्हीडीओ पाहत असतो. मस्त व्हीडीओ असतात. आणि जरा व्यायामाची पण सुरूवात करा.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 10 місяців тому +2

    सतीश भाऊ म्हसळा बघायला तुमच्या चॅनलमुळे. बाजार खुप मोठा आहे. खुप छान व्हिडीओ धन्यवाद

  • @sushantkadam1349
    @sushantkadam1349 10 місяців тому +12

    दादा कमी वेळात म्हसळा शहरा बद्दल चांगली माहिती दिली तुम्ही.👌 कदम फर्निचर मार्ट. म्हसळा शहरा मधे 25 पेक्षा जास्त वर्ष झाली ह्या व्यवसायाला. बाबा आहेत ते माझे. आज तुमच्या चॅनलवर त्यांना पाहून पुन्हा अभिमान वाटला बाबांचा आणि त्यांच्या कलेचा. धन्यवाद. 😊🙏

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 5 місяців тому +2

    Dada Mandal Aapla Laye Aabhari Aahe.Mhasla Bazar chi mahiti Dillya Baddal.Khoop Chan watla Mhasla kharo kharach Laye Chaan Aahe.Amaala Vidio Baghun Aanand Watla.❤🇮🇳👍🙏😁👌👌

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 3 місяці тому +1

    Aamcha Mhasala taluka ek no. 👍👍👍

  • @SONU-qw5on
    @SONU-qw5on 10 місяців тому +1

    I'm from Mhasla
    Thanks for making vlog here and welcome to Mhasla 😁

  • @ASEDIT-wr6th
    @ASEDIT-wr6th 10 місяців тому +1

    Fahim bhai cha Ragda ekach Number ❤

  • @arvindsurve9882
    @arvindsurve9882 10 місяців тому +6

    सतीश भाऊ म्हसळा तालुक्यात आपले स्वागत आहे 🎉❤

  • @sudhirmandhare5034
    @sudhirmandhare5034 10 місяців тому +5

    स्वागत आहे तुमचं म्हसल्या मध्ये.....आलात तर तिथून लाखन भाऊच्या गावाला पण या...अर्धा तास दूर आहे तिथून..

  • @Pratik8855
    @Pratik8855 10 місяців тому +3

    कॉलेज सुटला की पाहिले फहिम कडे जायचा लगडा 😂❤ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवनी 😊❤

  • @sangitawadkar3611
    @sangitawadkar3611 10 місяців тому +2

    खूप छान झाला वाॅग. सतीश भाऊ तुमच्या व्हिडिओमुळे खूप छान कोकण अनुभवाला मिळत आहे 😊❤

  • @mangesh_todankar
    @mangesh_todankar 10 місяців тому +5

    आता सतिश भाऊ मस्त व्हिडिओ येत आहेत गेले कही दिवस, खरंच कोकणात दूरवर प्रत्येक तालुक्यात अशी सुंदर गावे आणि संस्कृती लपली आहे, असे व्हिडिओ बघून आमच्या ज्ञानात भर पडते, आणि प्रत्येक गावची जीवनशैली पाहायला मिळते, खूप शुभेच्छा,असेच प्रत्येक गावातील छोटे उद्योग, कलाकार आणि कारागीर यांना प्रसिद्धी मिळून त्यांना समृद्धी येऊदे ही स्वामीचरणी प्रार्थना

  • @rasikaduduskar1042
    @rasikaduduskar1042 10 місяців тому +7

    Thank you so much दादा तुम्ही आमचं चांदोरे गाव दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत जय सदगुरु 🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 10 місяців тому +3

    कदम काकांकडे लाकडी वस्तू खुप छान आहेत. आज चा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤

  • @mak940
    @mak940 10 місяців тому +5

    Kakankadun kahi ghetle ka nahi tevdhich tyanna help.....

  • @vikaslad6249
    @vikaslad6249 10 місяців тому +9

    आपल्या म्हसळा मध्ये तुमचं स्वागत ❤❤❤

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 10 місяців тому +3

    खुप छान फक्त्त व्हिडीओ सोबत खाणे कमी करावे..

  • @avinashanantkule
    @avinashanantkule 10 місяців тому +2

    म्हसळा मध्ये स्वागत आहे तुझे मस्त धन्यवाद 👌👌👌🙏

  • @ReshmaPadrath
    @ReshmaPadrath 10 місяців тому +3

    Dada aamhi panvel la aalo ki tumhi bhetat nahi aamhala ani aata aata tumhi aamchya gavi gelat amchya gavi pan aamchi family vedio baghte n chukta aj tumhi aamchya gavi gelat baghun chan vatty

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 10 місяців тому

    संपुर्ण गोरेगाव पण दाखवा असंच....आजचा व्हिडिओ खुप छान होता👌👌👌

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 10 місяців тому

    खुप मस्त शॉप आहे कदम काकांचे 😊नक्की भेट देणार तिकडे😊मस्त व्हिडिओ 😊मानसी मंदार जोशी पुणे

  • @vivekshindevlogs4143
    @vivekshindevlogs4143 10 місяців тому +5

    सतीश भाऊ माझ्या गावी कधी येणार महाड ला

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 10 місяців тому +4

    Hat's off to Kadam Kaka very nice arts and very nice mind 👌👌👌👍👍👍

  • @VikasJadhav-z2h
    @VikasJadhav-z2h 10 місяців тому +3

    Mhaslyatli video khup mast zali dada....chagl dakhvlat video marfat market sarv kahi....khas manje fahim cha lagda 😅 khup bhari video zala... आवडला ❤

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 10 місяців тому

    Mast superb video aani gowle gaaw cha pan video mast aahe superb lovely

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 10 місяців тому

    Amchya mhasala madhe tumch swagat❤. Amcha mhasala dakhavkyabddal dhanywaad ❤ 🌴

  • @abhijitrahatwal5034
    @abhijitrahatwal5034 10 місяців тому

    धन्यवाद काका. तुम्ही आमच्या म्हासल्या मध्ये आलात.....कसा वाटलं तुम्हांला...

  • @vaishaliwadkar431
    @vaishaliwadkar431 10 місяців тому +2

    Dada maheri tumch swagat, khupch chhan video

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 місяців тому

      Thank you🙏❤️

  • @shravanipilankar3314
    @shravanipilankar3314 10 місяців тому +5

    Hats off to kadam kaka.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 10 місяців тому

    खूप छान व्हिडीओ

  • @saleemkamal5141
    @saleemkamal5141 10 місяців тому +1

    Satish bhao ati sundar V log Mhasla bazar pet ♥
    Me suta Mhasla kari
    Thanks bhao 🎉
    Saleem Kamal Penkar Mhaslai

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 10 місяців тому +1

    Talaya kadhi yenar

  • @mayurbhagwat7145
    @mayurbhagwat7145 10 місяців тому +2

    Pista ani Mango sherbat sobat masha pan free 🤣🤣🤣🤣

  • @karunasalvi4724
    @karunasalvi4724 10 місяців тому

    भाऊ खूप छान माझ गाव आहे म्हसळा खूप छान वाटतंय video बघून

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 10 місяців тому +3

    Swagat Mhasla Madhe Aapla

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 10 місяців тому +1

    खुप छान दादाविडीओ वाटले

  • @hameedkapdi8037
    @hameedkapdi8037 10 місяців тому

    Khupach chan,Dhanywad.

  • @RoshniFhage-vi1sh
    @RoshniFhage-vi1sh 10 місяців тому +1

    माझं माहेर म्हसळा दादा गाव केलटे

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 10 місяців тому +1

    Amch gav

  • @surajjadhav99
    @surajjadhav99 10 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत दादा ❤

  • @igvlog1300
    @igvlog1300 10 місяців тому +1

    Dada mala bethaycha hota Tula mhasla madhe aahech te mala reply kar

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 10 місяців тому

    Ek number video hota satish dada😊😊😊😊😊

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 10 місяців тому +2

    खूप छान विडिओ दादा ❤

  • @JyotiWalde-i9y
    @JyotiWalde-i9y 10 місяців тому +1

    मला तूमचे विडीओ खूप आवडते 👌👌

  • @shubhampadave9278
    @shubhampadave9278 10 місяців тому +1

    Kuda leni la bhet dya bhau tumcha ek changla vlog banel....❤💯

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 10 місяців тому

    वा सतिशबाळा खुप छान प्रकारे गाव दाखवत आहे तिकडची माणसे खाणपिण तिकडच्या बाजारपेठ सगळ बघून मस्त वाटले कदम काकांना माझा सलाम या वयात सुध्दा कला जोपासून आहेत एक नंबर विडिओ❤❤❤

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar 10 місяців тому +1

    Videos are nice but now you have to focus on excercise.

  • @SAHIL_BHAI.......
    @SAHIL_BHAI....... 10 місяців тому +1

    Welcome to MHASLA ❤

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 10 місяців тому

    khup chyan kalakruti ahe 👌👌👌🐟🛵

  • @nehapawar1398
    @nehapawar1398 10 місяців тому +1

    Aamcha Mhasla😍❤🥰

  • @harshaligowari6401
    @harshaligowari6401 10 місяців тому

    Mast market ani dukan jam bhari aahe🎉😊😊

  • @sufykiduniya8328
    @sufykiduniya8328 10 місяців тому +1

    Try to visit one small restaurant in shriwardhan for super tasty snacks like chicken samosa, kebab,chicken sandwiches.
    Front of Dr Rawoot hospital & pls note snacks are available in evening only.

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 10 місяців тому

    Kadam Kaka n sarkhe udyogk explorer kara. Far chan. Kadam furniture nakki bhet denar.

  • @amitshinde3113
    @amitshinde3113 10 місяців тому +2

    म्हसळ्यातला विडीओ चांगला केलाय... दादा खूप चांगली माहिती सांगितली 🙏

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 10 місяців тому +5

    Good explore of new citys n villages.
    Keep on doing it.

  • @ViduStuffs625
    @ViduStuffs625 10 місяців тому +2

    June lok kamat ekagra astat te kaka kiti aaplukine he lakdi kam kartat hatts off really good work ani samadhani vruti 🙏🙏👌❤

  • @miroshankokani1990
    @miroshankokani1990 10 місяців тому +1

    छान सर, छान chandore गावामध्ये जाऊन आपल गाव दाखवला.❤ बरं वाटलं.

  • @santoshkap6568
    @santoshkap6568 10 місяців тому +1

    मग दादा तूला आमचा म्हसळा कसा वाटला
    जत्रेला सुदा चा

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 10 місяців тому +1

    Over all lay bhari video 👌👌👌👌

  • @amitshinde3113
    @amitshinde3113 10 місяців тому +4

    Mast video banvlay dada... mhslyat la..fahim cha lagda khayla gelat...khup bhari 😊

  • @rajgawade45
    @rajgawade45 10 місяців тому

    गेली १० वर्ष आम्ही फहीम भाई च्या गाडी वर जाऊन नाष्टा करतोय... शाळ करी किव्हा कॉलेज च्या मुलांचं अड्डा.. आता कामा निम्मित मुंबई मध्ये असलो तरी गावी गेलो की एकदा तरी भेट होतेच त्या गाडी वर...😊😅❤

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 10 місяців тому +1

    Khup bhari video ❤❤❤

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 10 місяців тому +1

    म्हसळ्यात नाष्टा कुठे छान भेटतो

    • @amitshinde3113
      @amitshinde3113 10 місяців тому +1

      Fahim cha lagada kha bhari aahe

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 10 місяців тому +1

    Khup chan Vlog! ❤

  • @SayajiNirmale
    @SayajiNirmale 10 місяців тому

    खूप छान vedeo

  • @bhagyashripatil8906
    @bhagyashripatil8906 10 місяців тому +5

    Dada plz tumhi Jithe firayla gela ahat tithe tourist places dakhva .pratek video Madhe pahunchar dakhvnyapeksha,te places bghayla jast avdel amhala.just Mala vatal mhnun mi bolale.vait vatal asel tr sry

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 місяців тому +1

      Tourist place karuch...pan he koni dakhvat nahi...

    • @amitshinde3113
      @amitshinde3113 10 місяців тому +1

      Barobar bolat Satish da...🫡

  • @abdulazizsiddiqui3423
    @abdulazizsiddiqui3423 9 місяців тому

    Bhai Apta village panvel ka video hai

  • @SayajiNirmale
    @SayajiNirmale 10 місяців тому

    खूप छान ❤

  • @prashantkilje1747
    @prashantkilje1747 10 місяців тому

    आपला म्हसळा❤❤❤

  • @SouthRashtrianRudra
    @SouthRashtrianRudra 10 місяців тому +1

    Dadus jam bhari aaj.. Thank you so much mazya shabdala man dila n aaj camera la pn space dili 😂😂😂 .. Mst vd shoot zalay and info pn mst dili.. Tya kakan kadun small ky tri ghyaych hot no worries next time nkki ghya 😊.. All the best 👍

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 5 місяців тому

    खुप खुप छान👌👌👌❤

  • @ReshmaPadrath
    @ReshmaPadrath 10 місяців тому +2

    Chan dada aamchya ekde gelat famous ragda khayla chan vatal

  • @kapilbari5708
    @kapilbari5708 10 місяців тому

    सतिश भाऊ खेड मध्ये दस्तूरी गाव आहे तीकडचा विडिओ बनवा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 місяців тому

      जरूर 😊🙏

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 10 місяців тому

    Dry fish chhan hoti

  • @ShubhamPawar-y7h
    @ShubhamPawar-y7h 10 місяців тому

    Dada satara pn phayla ya kditri
    Ikde pn khuppp khi ahe phayla

  • @dipeshdivekar4592
    @dipeshdivekar4592 10 місяців тому +1

    म्हासळा माझ गाव गवळवाडी छान आहे विडीयो

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 10 місяців тому

    खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @SayajiNirmale
    @SayajiNirmale 10 місяців тому

    खूप छान

  • @vrushalidurgawali237
    @vrushalidurgawali237 10 місяців тому +1

    Maza goan mahasla aahe

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 10 місяців тому

    Khoop chaan

  • @pallavimohite9682
    @pallavimohite9682 10 місяців тому +2

    Mi mhasala madhech ahe adhi mahit asata tar tumhala bhetayla ale aste any way welcome to mhasala

  • @VishalJadhav-kz3xb
    @VishalJadhav-kz3xb 10 місяців тому +2

    ❤❤🎉aamcha mhasla..thank you so much dada..mhasala cha vedio tumhi post kelya baddal🎉..... Welcome to mhasla...mag kasa vatala mhasla cha Market

  • @vishwasmahadik4127
    @vishwasmahadik4127 10 місяців тому

    Nice..😍

  • @Kokanchaprasad
    @Kokanchaprasad 10 місяців тому +2

    दादा आमच कोलमांडले गाव

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 10 місяців тому +1

    खुप छान मजा आली बघताना🎉

  • @rohitgaikwad8530
    @rohitgaikwad8530 10 місяців тому

    Khup chaan

  • @pradnyaghanekar1250
    @pradnyaghanekar1250 10 місяців тому +2

    Dada chandore gava amche ahe

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 10 місяців тому

    अण्णा नाईक बंदुक बोललास मस्त वाटले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 місяців тому

      🙏❤️❤️😊

  • @maheshkosbe-rj6xq
    @maheshkosbe-rj6xq 10 місяців тому

    खुप छान विडिओ आहे दादा

  • @ShwetaSukhadare
    @ShwetaSukhadare 10 місяців тому +1

    Dada maz gav ghonse aahe ❤

  • @nitinshigawan7109
    @nitinshigawan7109 10 місяців тому

    आमचे कदम मामा आम्ही कोंढेकर
    आमचे शेजारी

  • @tej5367
    @tej5367 10 місяців тому

    Nice vlog

  • @princejadhav307
    @princejadhav307 10 місяців тому

    दादा तुम्ही thakroli ली ला का आला नाहीत मग यायचं की

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 10 місяців тому

    खूप छान विडिओ आहे 🎉🎉

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 10 місяців тому

    Satish bahu very nice video ❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 10 місяців тому +1

    छान 👌👌

  • @vamanbhise1775
    @vamanbhise1775 10 місяців тому

    धान❤

  • @samruddhithigale
    @samruddhithigale 10 місяців тому

    Punya madhe pan ya 😊🙏❤️✨️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 місяців тому +1

      Hoy ❤️🙏😊

  • @hiteshvillegevolgs
    @hiteshvillegevolgs 10 місяців тому

    आमचा म्हसळा

  • @arvindsurve9882
    @arvindsurve9882 10 місяців тому

    खूप छान विडीओ आहे 🎉🎉❤