कोकण संस्कृती सन्मान मिळाल्या बद्दल तुमच्या संपूर्ण. कुटुंबाचे अभिनंदन! प्रगत लोके आणि अनिकेत ला तुम्ही अगदी आठवणीने व प्रेमाने मसाला दिलात. कौतुकास्पद.
आंबिवली, साखरी, केळशी सर्व गाव खूप छान, निसर्गसौंदर्याने नटलेली आहे.केरळ प्रमाणेच आपले कोकणचे सौंदर्य आहे.साखरी ते केळशी प्रवास मात्र खूप आहे.पण खूप सुंदर, खूप छान , मस्त.
खुप छान व्हिडिओ, असं वाटलं आम्ही प्रत्यक्ष फिरतोय तुमच्या बरोबर. खुप छान आहे केळशी गाव. बोटीतून फिरायला मज्जा येते पण पाण्याची भीती पण वाटते. खुप छान गाव मज्जा आली.
Kelshi gaw mhanje kolhapur la kaneri math aahe na tasa vattoy ik no kelshitli ghare baghun ik no vatll var vahini la o vhodivall aas ordtanna baghun khup majja aali
भाऊ तुम्ही रिस्क घेऊन विडिओ बनवता,, तुमचे कोकणी video गावातील video मस्त असतात,, छान सौन्दर्यकरण असत गावातील हिरवेगार निसर्ग, वातावरण अप्रतिम,,, 👌👌👌 असेच विडिओ बनवत रहा 🙏 जय भीम..
वर्षा ताई खुपच सुंदर आपले गाव शतिष तूझे आभिनदन तूला पारितोषिक मीळाले त्या बद्दल तू जेकाही करतोस त्यात समाधानी आहेस आपल्या तुटपुंज्या संसार मधे येनारे प्रसंग या विडीओ मार्फत कळतात नमस्कार धन्यवाद
Lai bhari vlog ani bhayanak samudra maji himmat zalich nasti boat madhe basaichi any way khupach chhan kelshi gaav ahe amhala full vlog dakhva kelshi gaavchaa
सतिश खरच मलापण तुमच्या बरोबर केळशी व बोटीमधुन व सुंदर गांवात फिरल्या सारख वाटत छान आणखी चांगल्या व मस्त विडिओची वाट बघते काय लोक तिकडचं जिवन वेगळ आहे मिसेस दिक्षीत
Itaki swast aahe pan tyanchyapudhe nahi sangat ki swast aahe. Mahag sangat aahat.. mag talojyala ka sangat pudhyat ki swast aahe.. tithe hyapeksha mahag hoti
सर मजा आली तुम्ही होडी मधुन जात होतात मला असे वाटले मी च जात आहे छान व्हिडिओ आहे सुंदर तुमचं गाव आहे हो डीची शुटींग पण छान दाखविला त असेच चांगलें चांगलं देखावे दाखवत जावा धन्यवाद
खुप छान विडिओ पाणी बघुन भिती वाटते गावच जीवन कठिण अस आपल्याला वाटत पण त्याची त्याना सवय असते गाव खुप सुंदर छान 👌 आहे जाना गाव नाही म्हणजे काहीच नाही लय भारी
Satish Da... Super Class Video Blog'...As far as video shooting skills and subject content you are simply superb and possess master class. Thanks for such a in different interior parts of Kokan region and habitat around sea shore. Deeply Overwhelmed to see your native village life and specially people living in exotic kokan belt... Thanks for Wonderful Video and Regards...
आईला तुम्ही मुलाची कमी भासू देत नाही, खुप emotional आणि छान वाटत,आणि एक आदर्श जावई आहात तुम्ही. तुम्हाला कधीच कशाची कमतरता भासणार नाही.
खरच खूप मस्त वाटले बघायला तुम्हाला सर्वांना किती खुप छान आहे तुमच्या कढे
होडीची सफर फारच आवडली 👌🏻👌🏻पाणी पण स्वच्छ आहे छान फिरून आलो आम्ही तुमच्या बरोबर 👌🏻👍🏻
कोकण संस्कृती सन्मान मिळाल्या बद्दल तुमच्या संपूर्ण. कुटुंबाचे अभिनंदन! प्रगत लोके आणि अनिकेत ला तुम्ही अगदी आठवणीने व प्रेमाने मसाला दिलात. कौतुकास्पद.
आंबिवली, साखरी, केळशी सर्व गाव खूप छान, निसर्गसौंदर्याने नटलेली आहे.केरळ प्रमाणेच आपले कोकणचे सौंदर्य आहे.साखरी ते केळशी प्रवास मात्र खूप आहे.पण खूप सुंदर, खूप छान , मस्त.
कोकण सन्मान मिळाला तुम्हा सर्वांचे अभिनंदन 💐
कोकण सन्मान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
हेच कोकणातलं वैभव आहे,लय भारी.
किती लाम आनी किती मेहनत खरच मानायला पाहीजे एकच नंबर आहे 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
व्हिडीओ बघताना अस वाटत आहे की आम्ही पण तुमच्याबरोबर कोकण निसर्ग पाहत आहे व्हिडीओ खूपच सुंदर मजा आली
होडीचा प्रवास म्हणजे मज्जाच मजा
अप्रतीम नजारा होता👌
कोकण सन्मान मिळाल्या मुळे अभिनंदन व्हिडीओ खूप छान
Baapre Samunder Bhaghun khup Bhiti vaatli.Khup Derring keli tumhi.waa khup sunder video.Thanks.
खुप सुंदर आहे तुमच्या गावाकडचा होडी चा प्रवास मस्त मज्या येत आसनार हो ना मस्त व्हिडिओ दादा 👌👍😍♥️
खुप छान व्हिडिओ, असं वाटलं आम्ही प्रत्यक्ष फिरतोय तुमच्या बरोबर. खुप छान आहे केळशी गाव. बोटीतून फिरायला मज्जा येते पण पाण्याची भीती पण वाटते. खुप छान गाव मज्जा आली.
होडीमधून प्रवास करताना सेफ्टी किट वापरायला सुरुवात करा 🙏
@KIRTI Vlog हा खूप गरजेचे आहे
True
@@POOJAMOL29 yes
@Kirtiikea❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1
सुंदर.... सुंदर.....खूप छान वाटला व्हिडिओ....🙌😎💯👌
Mast mast 👌 खूप मेहनत करायला लागते पण छान वाटते पाहायला 👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
होडीतून प्रवास मस्त
होडीतील प्रवास खरंच केरळ feeling. खुप दिवसा नंतर व्हिडिओ पाहिला. Very nice kelashi village & also very nice video.
दादा हा वीडियो खूप छान होता आम्हाला असं वाटलं की आम्ही आहे त्या बोटीमध्ये साखरी गाव किती स्वच्छ आहे
Kelshi gaw mhanje kolhapur la kaneri math aahe na tasa vattoy ik no kelshitli ghare baghun ik no vatll var vahini la o vhodivall aas ordtanna baghun khup majja aali
छान समुद्र होडी बाजारपेठ गाव केळशी अतिशय सुंदर वाटले,व्हिडिओ छान आहे
विना लाईफ जॅकेट किती डेंजर आहे . मुले पण सोबत आहेत. वातावरण एक नंबर
खूप छान व्हिडीओ सुंदर
होडी मधून प्रवास करताना सेफ्टी फिचर्स पाहिजेत
Hodi vale kakansathi handsof ✌👍
Kai maaast nisargh aahe tumcha ekde baghun chaan vatla
भाऊ तुम्ही रिस्क घेऊन विडिओ बनवता,, तुमचे कोकणी video गावातील video मस्त असतात,, छान सौन्दर्यकरण असत गावातील हिरवेगार निसर्ग, वातावरण अप्रतिम,,, 👌👌👌 असेच विडिओ बनवत रहा 🙏 जय भीम..
❤️🙏🙏
खूप छान होडीमधला प्रवास आणि खरेदी
KHUP KHUP MAST VIDEO
आजचा विडिओ एकदम अप्रतिम 👌👌
तुमचा सर्वांचा उत्साह अमर्यादित. साखरीची आजी अबोल पण उत्साही. 👍👍
जय सदगुरु. खूप च.छान विडीओ।
मस्त मजा वाटली विडिओ पाहाताना.💐👍
वर्षा ताई खुपच सुंदर आपले गाव शतिष तूझे आभिनदन तूला पारितोषिक मीळाले त्या बद्दल तू जेकाही करतोस त्यात समाधानी आहेस आपल्या तुटपुंज्या संसार मधे येनारे प्रसंग या विडीओ मार्फत कळतात नमस्कार धन्यवाद
Chan watl video bagun
Excellent vdo ..👌
Satish dada khup chaan
विडीयो छान आहे.
Mast ☺️ pan kalji ghene garjech ahe tymule botimde swiming parachute asne garjeche ahe
Kay.ti.sakrech.zadi.kay.to.dongar.kay.to.arbi.samudra.kay.ti.hodi.parwas.eakdum.jakas.eakdum.ok.Satishda.GBU.SFor.Satishdacha.valgo.No.1.nad.khula
Satishda.comment.bari.nahi.kay.no.reply.why
Khup chaan boat safar
Congratulations Satish Vedio Mast chan bhari 👌👌👌👌👌👌
Khup khup chaan
खूपच छान दादा मस्त आहे व्हिडिओ
Hodicha video लय भारी😊😍👌👌👌👌👌
beautiful scenery and lovely people
Tumchi kokanatil mahiti Bhashashaili khup chan Asech karya Pudhe karat Raha Tumahala ani Tumchya Kutumbiyana khup khup Shubechha.
फारच सुरेख
सुंदर निसर्ग, खूप छान विडियो
interesting vidio nice yr family boating sakhari to kelashi v v buitiful location
Khup sunder aahe tumche gav
I feel like visiting your kelshi
Tumche gavche video mala khup avadtat
कोकणी सन्मान मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
Khup chan bhau tumcha video baghitali tar khup chan vatat tumhi khup natural beauty madhe rahta 😍
Sorry pn lahan mulana gheun asa risky pravas nka kru
Vhaaa khupch chhan
Tumche video pahUn manala khup chn vate
Ekdam solid samudra aani vlog.aani patil saheb.
Khupch Chan vlog Satish da ❤️✌️
Lai bhari vlog ani bhayanak samudra maji himmat zalich nasti boat madhe basaichi any way khupach chhan kelshi gaav ahe amhala full vlog dakhva kelshi gaavchaa
सतिश खरच मलापण तुमच्या बरोबर केळशी व बोटीमधुन व सुंदर गांवात फिरल्या सारख वाटत छान आणखी चांगल्या व मस्त विडिओची वाट बघते काय लोक तिकडचं जिवन वेगळ आहे मिसेस दिक्षीत
Itaki swast aahe pan tyanchyapudhe nahi sangat ki swast aahe. Mahag sangat aahat.. mag talojyala ka sangat pudhyat ki swast aahe.. tithe hyapeksha mahag hoti
Tumchya ,sasu bai na pan aadhr reshion che zerox pan kadhun dya .gharat ek bed gheun dya ,ghart char khurchya pan havyat
अप्रतिम व्हिडिओ दादा
खुप छान 👌👌👌👍
Khup chaan pravas🕺🕺🕺🕺
सर मजा आली तुम्ही होडी मधुन जात होतात मला असे वाटले मी च जात आहे छान व्हिडिओ आहे सुंदर तुमचं गाव आहे हो डीची शुटींग पण छान दाखविला त असेच चांगलें चांगलं देखावे दाखवत जावा धन्यवाद
Nice Hodicha prawas
Khupach chan gav ahe tumcha dada.khup avadla tya hoditun pravas.amhi pan koknatlech .amhala milel ka tumchya side la jaga ghar bandhayla.
खुप छान विडिओ पाणी बघुन भिती वाटते गावच जीवन कठिण अस आपल्याला वाटत पण त्याची त्याना सवय असते गाव खुप सुंदर छान 👌 आहे जाना गाव नाही म्हणजे काहीच नाही लय भारी
Lay bhari dada mstch video khup chan vatl bgun 👌
Dada khup late video baghayala lagle mi khup Chan sangato tu mahiti khup sweet family ahe tuzi
कोकण खूप छान आहे
Khup chhan vathala dada 👌 video pahun.
खुप छान
Khuo mast vlog khuo chan 👌👌👌👌👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥
Dada khoop chan video
bhau tamtam valaynch bhada kay asto
कोकण पाहून असे वाटतेय आपले पण एक छोटेसे घर आसावे तिथे, लय भारी वाटले तुमचा व्हिडिओ पाहून आणि हार्दिक अभिनंदन,,🎉🎉🎉💐💐💐🎊🎊🎊
तुम्हाला कोकण सन्मान मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....अशीच छान प्रगती करत रहा...
Satish Da... Super Class Video Blog'...As far as video shooting skills and subject content you are simply superb and possess master class. Thanks for such a in different interior parts of Kokan region and habitat around sea shore. Deeply Overwhelmed to see your native village life and specially people living in exotic kokan belt... Thanks for Wonderful Video and Regards...
Thank you da
Lay bhari video 👌🤩
Kelshi series baghayla aavdel
फारच सुंदर
खुप छान मस्त
Woow amcha Kelshi
So beautiful village nice video 📸
दापोली केळशी खूप सुंदर गाव आहे
Khup Chan video aajcha😍
मुलं पण मस्त चालत आहेत खरंच sagrashi नाते टिकून आहे तुमचे
अभिनंदन
Chaan video Dada
You are always happy & smiling face.god bless you all.
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Satish dada today ur vedio is amazing with ur family n very nice d nature market n d river .Pranju n Pratnu my Golli thy r very happy
Bharja Nadi Vadavli la pn ahe debhare chya ekde 🥰
तुम्ही फ्लॅट ची पण वीडियो टाकता ना
Very nice video 👍
Thank you very much!
मस्त ना होडिचि प्रवास