हंपीतील मंदिरं | Temples in Hampi | Karnataka | हंपी भाग -३

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • On a Hampi trip we visited Vijaya Vithhala temple, Lotus Mahal, Sasevikalu Ganesh Kadalekallu Ganesh Murti, Ugra Narsimha Temple, Krishna Temple.
    All the sculptures and Monuments are the heart of Vijayanagar Kingdom Hampi.
    #hampi #karnataka #travel #swanandisardesai #nature #culture #culturalheritage #sculpture

КОМЕНТАРІ • 246

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 День тому +94

    आज काल फिरायला जायचं म्हटलं तर जीन्स, शॉर्ट, one piece अशी संकलापणा डोक्यात असते. पण आज तुझा पेहराव पाहून विचार बदलला आहे. खरंच खुप सुंदर आहेस.❤

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 День тому +1

      संकलापणा ❌
      संकल्पना ✅
      ऑटो करेक्शन असलेले मराठी अॅप वापरा.

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 День тому +1

      @@rajhanssarjepatil5666 हो ना तो शब्द चुकला माझा. माझ्या लक्षात नाही आल. ठीक आहे तुम्ही सांगितलं.

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 День тому +45

    मी जेव्हा हंपी बदामी गेले होते तेव्हा सगळे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले. मी आपल्या लोकांना विनंती करते की आपल्या देशात कलेचा खजिना आहे तेव्हा foreign foreign न करता आपला देशच explore करावा.
    स्वानंदी खूप सुंदर व्हिडिओ ❤👍🏻👌🏼

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 День тому +11

    स्वानंदी बाळा तुझे निरिक्षण, बोलण्यातला माधुर्य तुझ्या हातात असलेली नैसर्गिक कला.
    दक्षिणी संस्कृत तू एकरूप होऊन गात होतीस
    ते पाहून मन भरून आले.तूझे बोल ऐकत रहावे असे वाटते.हपपीचया संस्कृतीचे दर्शन
    घडविलयाबधल तुझे शतशः आभार.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 День тому +28

    तुझी चित्रकला छान, तुझी शिल्प कला छान, तुझं बोलणं पण छान, तुझं वागण छान... किती छान आहे आमची स्वानांदी.....😊😊

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 День тому +5

    स्वानंदी आता शब्द संपले. किती कलासंपन्न आहेस तू 🙏🏼☘️. काय ते मंदिर कलाकृती वा गणेश मूर्ती अखंड पाषाणातील किती भव्य दिव्य शिवाय मंदिरातील स्वच्छता दिसली 👌🏼👌🏼. तुझी मिनी शिल्पाकृती तर उत्तम 👌🏼

  • @dileepmhatre9582
    @dileepmhatre9582 День тому +13

    हप्पीची मंदीरं देवळांना भेटी देताना योग्य पोशाख सुंदर रसाळवाणीत वर्णन अंगीकृत कलेचा अविष्कार सर्वकाही अद् भूत आणि अप्रतिम!,

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 День тому +9

    खूप सुंदर आहे हे विठ्ठल मंदिर, आणि तुझे निरीक्षण,गायन,चीत्रकला , शिल्पकला, आणि तूझी साडी,गजरा हे सर्व खूप सुंदर आहे.

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 День тому +6

    इतके सुंदर शिल्पवैभव दृष्टीनें पहाताना वेषभूषा प्रसंगाला साजेशी. .अप्रतिम.

  • @yaminiasar
    @yaminiasar День тому +4

    सर्वांग सुंदर ब्लॉग, यात प्राचीन शिल्प कला तर अद्वितीय आहेच, परंतु तुझी चित्रकला, तुझी शिल्प कला, तुझे गायन, तुझी मैत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुझी सोज्वळता, किती ग गुणी आहेस तू. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच आनंदी रहा स्वानंदी. तुला कुणाची दृष्ट न लागो❤❤❤😘😘😘

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 3 години тому

    अप्रतिम 👌👌👌साडी मध्ये खुप च सुंदर दिसतेस 👌👌👌👌

  • @shubhangimaske1750
    @shubhangimaske1750 День тому +4

    वाह!! घरी बसून, हंपी मध्ये गेल्याच फिलिंग आलं. सुरेख परीक्षण. साडीत सुंदर दिसतेसच नेहमी. आजकाल फिरायला जायचं म्हणजे, हजारो ची शॉपिंग जी इतर वेळी उपयोगी पडत ही नाही अनेकदा पण तू आवर्जून साडी नेसलीस. तुझं विशेष कौतुक. भारतीय कलेचा इतिहास बघायला नक्कीच आवडेल आम्हाला. खूप शुभेच्छा तुला.

  • @sanjaygawas8292
    @sanjaygawas8292 18 годин тому

    खुप छान माहिती.. आणि तु सुध्दा छान❤😍😘👌👍

  • @sanjaybugdane8237
    @sanjaybugdane8237 День тому +3

    हम्पीची सर्व मंदिरे खूप छान आहेत माहिती खूप छान सांगितली

  • @SuperVinod7
    @SuperVinod7 20 годин тому

    Wow... Singing 🎶 in kannada.. Superb.. 👍 multitalented..

  • @suvarnamore361
    @suvarnamore361 20 годин тому

    स्वानंदी आज तुझ्या मुळे आम्हाला घरी बसून हम्पी मंदिराचे दर्शन झाले किती छान दिसतेस तुझ गाणं तुझी शिल्प कला चित्रकला तुझा ड्रेसिंग सेन्स खरंच तू देवाने घडवलेली अद्भुत शक्ती आहेस सर्वगुणसंपन्न❤❤🎉अशीच कायम आनंदी रहा

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 День тому +2

    छान माहिती मिळाली. धन्यवाद 👌👍😊

  • @anupk2056
    @anupk2056 День тому +2

    Really good, आपला प्राचीन भारत

  • @sandeshkolte2312
    @sandeshkolte2312 День тому +4

    अप्रतिम सौंदर्य मंदिराचेही आणि तुझेही

  • @akashchaure3555
    @akashchaure3555 День тому +2

    Khup chan video banavlat tumhi👍

  • @SuperVinod7
    @SuperVinod7 20 годин тому

    Welcome to our Land.. Hampi..Vijayanagara Kingdom.. 👍

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 День тому +4

    स्वानंदी खूप सुंदर व्हिडिओ 👌👌
    किती छान गातेस तु वाह 😍❤️

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 21 годину тому

    व्वा स्वानंदी खूप छान आहेत शिल्प

  • @alexgates5202
    @alexgates5202 21 годину тому

    शास्त्रीय गायन ,शिल्प कला , प्रत्येक ठिकाणची सविस्तर माहिती सांगण्याची पद्धत खुपचं छान आहे. भरभरून खुप खुप शुभेच्छा स्वानंदी 👌👌👌👌😘🥰

  • @AbhishekKulkarni1326
    @AbhishekKulkarni1326 День тому +3

    आरे वा मस्त आहो तुमच्या मूळ छान माहिती होते जुने मंदीरांची .....

  • @swatilele8727
    @swatilele8727 День тому +3

    खूपच सुंदर माहिती, चित्रीकरण! तुझे गाणे अप्रतिम!

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 57 хвилин тому

    अप्रतिम स्वानंदी 👌🏻

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv День тому +4

    अफलातून व्हिडीओ हंपीची सर्व मंदिरे शिल्पकला सुंदर माहिती मंत्रमुग्ध करणारे गीत क्या बात है. ग्रेट स्वानंदी. 🌹🌹👌👌.

  • @hinalad4159
    @hinalad4159 День тому

    खुप सुंदर व्हिडिओ. तु पण सुंदर,तुझे गाणे सुंदर, आणि हंपी चार सुंदर निसर्ग. सर्व च सुंदर. भारताचा प्राचीन इतिहास नव्याने पाहतोय.

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 День тому +7

    स्वानंदी खूपच छान माहिती दिलीस हम्पी बद्दल.
    तू सर्व कलासंपन्न आहेस हे
    तू केलेल्या छोट्याशा शिल्पावरून व नंतर जे गाणं गायलीस त्यावरून कळलं.
    गाण्याचा अर्थ कळला नाही पण ते खूप सुमधुर होतं
    असेच वेगवेगळ्या शांत व प्रसन्न ठिकाणांचे व्हिडिओ पोस्ट कर.
    तुला व तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @deepakbhoite971
    @deepakbhoite971 День тому +1

    खूप खूप छान माहिती दिलीस स्वानंदी

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 21 годину тому

    Layi chhan.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @siddheshtulaskar7132
    @siddheshtulaskar7132 День тому +2

    Hats off to ancient architecture

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 День тому

    अप्रतिम खूप सुंदर वकृत्व आहे आणि तुमचा पेहराव खूपच भारी आहे

  • @amitdalvi790
    @amitdalvi790 День тому

    First temple is big and beautiful second temple is sooo beautiful and shivling is too beautiful I like it 🙏GOD IS GREAT🙏

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 День тому +2

    तुला तुझ्या टिमला अनेक आशिर्वाद 🙌

  • @jinkyapatil
    @jinkyapatil День тому +1

    ताई मी हम्पी चित्रपट पाहायला आहे, सर्व माहिती भरी दिली thanks di...❤

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 День тому +1

    सुंदर शिल्प बनविले आहे

  • @arundhatijog1614
    @arundhatijog1614 День тому +1

    खूप सुंदर ,प्रत्यक्षात पण इतके बघून होणार नाही, well done swanandi

  • @bhatnamrata5228
    @bhatnamrata5228 День тому +1

    Waww swanadi sis stay blessed ❤
    Nicely sung kannada song perfect

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 День тому +1

    Tu Ani tuza mitra mandal kiti talented ahat..He khara samruddha ayushya...
    Ashich Chan jag...Ani sarvanna asach anand det raha...

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 День тому

    Apratim Khupch Sunder. Dhanyawad ❤

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 19 годин тому

    Swanandi tu amhala gharbaslya hamppy chi safar ghadavlis❤❤❤

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 20 годин тому

    Khup chan hampi darshan tu ani tuzya friend ni banavleli pratikriti khup sundar tuzi sarv swapna purna hovot swanandi

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 День тому +2

    ११:०९ ते ११:१२ खूपच सुंदर शिल्प तयार केले तुमचं दोघांचे खूप कौतुक... शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी..😊😊😊

  • @gunvantshah3646
    @gunvantshah3646 День тому +1

    🎉Swanandi you are one of the most versatile U tube channel anchor.
    I haven't seen more talented person than you on tube channel .
    I love each every vdo of your channel.

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 23 години тому +1

    मला पण खूप इच्छा आहे हंपीला जायची आणि ती लवकरच पूर्ण होणार 😊

  • @sanketprabhu16
    @sanketprabhu16 День тому

    Really liked this Hampi video.Khup chaan.
    In Vijay vittala temple of Hampi.The Pandharpur Vittala was kept during the Vijaynagar empire.

  • @jananij5089
    @jananij5089 День тому

    खूप सुंदर चित्रीकरण.गाणे अतिशय गोड.

  • @Samarthshabd
    @Samarthshabd День тому +9

    स्वानंदी.. जेंव्हा तुमचे काही हजारात followers होते तेव्हा पासून.. Follow करत आहे.. म्हणजेच मागच्या वर्षी पासून..
    खरंच खूप छान असतात विडिओ..
    मित्रांनो, स्वानंदी सारखी मेहनत आणि निरागस पण असेल तर आपण ही यशस्वी होऊ! बाप्पा, छान लोकांची मदत करतात च! चतुर्थी च्या शुभेच्छा, स्वानंदी 🎉❤

  • @Tejassatam55
    @Tejassatam55 День тому

    खूप छान अत्यंत माहितीपूर्ण vlog..❤🙏

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini День тому

    अप्रतिम शिल्प केली तुम्ही दोघांनी ☺☺👌🏻👌🏻

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 День тому +1

    स्वानंदी तू कलाकार म्हणून देखील ग्रेट आहेस❤

  • @DigantR.Mahajan
    @DigantR.Mahajan День тому

    फार सुंदर लेख व पेहराव पण छान

  • @harishhanchinal2838
    @harishhanchinal2838 День тому

    ಬಹಳ ಸುಂದರ ❤❤

  • @sharadchandakacherla8268
    @sharadchandakacherla8268 День тому

    Great! The purandaradasa kruti in the end was sung really well.

  • @Promod_G
    @Promod_G День тому +1

    आतापर्यंतच्या सर्व ब्लॉगमधील हंपी मालिका सर्वोत्तम झाली आहे.

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha День тому

    खूप सुंदर chan स्वानंदी अप्रतिम सर्व दाखवले❤❤

  • @DigantR.Mahajan
    @DigantR.Mahajan День тому

    फार छान माहिती व पेहराव पण छान

  • @swatikirtane1112
    @swatikirtane1112 День тому

    तुला अणि तुझ्या टीम la खूप खूप शुभेच्छा चित्रीकरण खूप छान झाले आहे

  • @PriyankapatilMangle
    @PriyankapatilMangle День тому +6

    मी नेहमी vlog pahte .khup kahi शिकण्यासारखं आहे तुझ्या व्हिडिओ मधून .कधी comment Keli nhi .Aaj karti ye .माझ आजोळ कर्नाटक मध्ये आहे .त्यामुळे थोडी फार कन्नड भाषा कळते .माझी आजी हे म्हणायची .खूप छान वाटलं ऐकून .किती गोड आवाज आहे तुमचा.खरंच इतकं कोणी कस all rounder asu shakat .❤

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 День тому

    अप्रतिम असा Vlog खूप सुंदर ❤❤

  • @gandhalimarathe5794
    @gandhalimarathe5794 День тому +1

    खुप सुंदर ❤❤

  • @amareshpatil797
    @amareshpatil797 День тому +1

    Me just waiting for this Hampi series video ❤❤❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 День тому +1

    वाह ..... स्वानंदी , केवळ अप्रतीम झाला vlog ..... अप्रतीम कलाकृती , अप्रतीम मंदिरे ..... अप्रतीम गायन ..... Keep it up Dear ❤❤❤❤

  • @pramodkalake4837
    @pramodkalake4837 День тому +6

    छान vlog होता

  • @amolghatage381
    @amolghatage381 День тому

    मनाला भावलेला हा भाग

  • @NavnitaAdpaikar
    @NavnitaAdpaikar День тому

    Mesmerizing ❤

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 День тому +3

    Swanandi tu khup Sunder disteyes hya saree madhe ❤🌹👌😍😘

  • @kanusuthar5463
    @kanusuthar5463 День тому

    धन्यवाद आहे । अभिनन्दन स्वीकारें । दीपावली की हार्दिक शुभकामनाएं ।

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 День тому +1

    खुप छान.........

  • @MaheshGhumare-b1u
    @MaheshGhumare-b1u День тому

    Thanks you so much for this travel vlogs it was really awesome.I have watched all three episodes and after watching this I will definitely visit Hampi.

  • @PramodVaidya-i2j
    @PramodVaidya-i2j День тому +3

    तु एक,१४ विद्या ६४ कलांनच्या पलीकडे असलेली अवलिया आहेस .....तुला शत शत नमन...

  • @Rose-zp7kr
    @Rose-zp7kr 16 годин тому

    खूपच मधूर आवाज आहे तुझा,आवाज ऐकून अगदी प्रसन्न वाटते, simple, informative आणि सुंदर vlogs असतात तुझे .👌❤❤
    All the best tuzya journey sathi 👍

  • @travelinglover_hindgauri2187
    @travelinglover_hindgauri2187 День тому

    स्वानंदी खरंच खूप छान माहिती ❤❤

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 18 годин тому

    Tya kalatil lokanni etaki apratim shilp kashi ghadavli asetil yachch far आश्चर्य वाटत

  • @alexgates5202
    @alexgates5202 21 годину тому

    खुपचं सुदंर 👌 👌

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 День тому

    सुंदर ओळख करून दिली.धन्यवाद 😊

  • @HusenSuncif
    @HusenSuncif День тому

    स्वानंदी ताई खूप सुंदर आहे मंदिर ❤❤❤❤

  • @anirudhakulkarni3367
    @anirudhakulkarni3367 День тому

    Khup Chan Thanks Shubhechha

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 21 годину тому

    Sadi madhe sunder dishtey tu beta 🙏👌✌️👍🙌🙏

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 День тому

    खुप खुप सुंदर थैँक्यु🥰🙏 सुंदर दिसते आहेस.साडीमध्ये अजुनच छान विडीओ झाला खरच. 🥰🥰❤👌👌

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 День тому

    Kharach sunder saglech❤

  • @dattatrayaghadge2189
    @dattatrayaghadge2189 День тому +1

    Excellent. You literally took us to Hampi...blessings. Keep sharing such journies!!!!. The song was icing on the cake...!

  • @ShambhurajMahangare-lz5xn
    @ShambhurajMahangare-lz5xn День тому

    Kup Sundar mahiti dele ahis .haatky ahis tu.❤

  • @anilbotle823
    @anilbotle823 День тому

    स्वानंदी खूप छान ब्लॉग बघायला मिळाला

  • @anitateixeira1677
    @anitateixeira1677 День тому

    Kub Chan swanandi may God bless you ❤

  • @neetaparwarkar5441
    @neetaparwarkar5441 День тому

    Extremely beautiful ❤️

  • @AmeyArvindJoshi
    @AmeyArvindJoshi День тому

    अतिशय छान सादरीकरण.....

  • @amitdalvi790
    @amitdalvi790 День тому

    And you are also looking SOOO beautiful

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 21 годину тому

    Multitalent.

  • @skulkarni571
    @skulkarni571 21 годину тому

    तू साडी नेसली हे खूप छान झालं. यामुळे एक वेगळाच प्रभाव पडला.

  • @Pardhi-ut2qn
    @Pardhi-ut2qn День тому

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर व्हिडिओ आणि ते व्हिडिओ मधील निरागस निरागसता अधिक मनाला भावते

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 День тому

    Khup sundar vlog...kiti chan explanation dila aahe

  • @priyankarane1747
    @priyankarane1747 День тому +4

    स्वानंदी खरच खूप खूप छान तुझे कौतुक करावे तितके थोडेच ❤❤❤

  • @meenakshichangde6761
    @meenakshichangde6761 День тому

    हम्पी मधे रमुन जायला होतं.
    नुकताच तीथे जाण्याचा योग आला. काय बघु आणि काय नको, असं झालं. तुझ्या सोबत परत बघताना खूप छान वाटलं. 👌

  • @milindlingayat8831
    @milindlingayat8831 День тому +1

    जय श्रीराम.. खुपच छान माहितीपूर्ण चिञीकरण केलय.तुझ्या रूपान आम्ही हम्पी दर्शन घेतल खुप खुप धन्यवाद... जय श्रीकृष्ण..🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 День тому +2

    आज तूझ्या डोळ्याने आम्ही हंपी चे मंदिर बघितले, खुप खुप छान, असेच व्हिडिओ बनवत जा, ज्यामध्ये आपल्या वैभवशाली संस्कृती चे दर्शन होईल

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День тому

    अप्रतिम

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 День тому

    Hampi-3 madhye mast datshan ghadwun dilet.. Chhanp 😊.. Apratim kalakari..
    Aaplya Mitrani banavlele kalakruti chhan watli..
    Dhanyavaad 🙏

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 День тому

    सुंदर अप्रतिम ❤❤