Uddhav Thackeray चा पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह, कॉंग्रेसचा विरोध.MVA च्या बैठकीत काय राडा झाला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #BolBhidu #MahaVikasAghadiBaithak #UddhavThackeray
    गणेशोत्सव संपल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. विसर्जनानंतर लगेचचं महाविकासआघाडीची सलग ३ दिवसांची मॅरेथॉन बैठक १८ सप्टेंबरपासून चालु झाली आहे. या बैठकीमध्ये जागावाटपावर फायनल तोडगा काढला जाईल, पितृपक्षाच्या आधी जागावाटप पुर्ण करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिली जातील अस म्हटलं जातयं. आता या बैठीबद्दल जील माहिती आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कमी जागा घेण्याच्या बदल्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा सुर आवळल्याची माहिती आहे.
    बरं इतकचं नाही तर कॉंग्रेस नेत्यांनी यावरून अगदी ठाकरे गटाशी युती तोडण्याची भाषा केल्याचही कळतयं. त्यामुळे मविआमधला संघर्ष पुन्हा समोर आला आहे..पण मविआच्या बैठकीत नक्की काय झालं, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद यावर एकमत नाही झालं तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे ? मविआच्या बैठकीची इनसाईड स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 322

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 9 годин тому +23

    उद्धव ठाकरे यांची पकड ढिली झाली आहे. जनतेलाही घर बश्या मुख्यमंत्री नको. आधाडीचा पार विचाका होईल. बालिश हट्ट सोडावा....

  • @akshaypatil6319
    @akshaypatil6319 10 годин тому +78

    हे उद्धवजी खूप लालची स्वभावाचे आहेत 😅

  • @mangeshkalmegh648
    @mangeshkalmegh648 12 годин тому +84

    उ बा ठा काही दिवस अगोदर बोलला होता ना कोणालाही मुख्यमंत्री बनवा मी पाठिंबा देईल , आता का रडत आहे??

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 12 годин тому +114

    *कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले*
    *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*

  • @jda8508
    @jda8508 12 годин тому +96

    या गरिबाला कुणी मुख्यमंत्री पद देत का मुख्यमंत्री पद😂😂

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 10 годин тому +84

    "पक्ष जाऊदे खड्ड्यात, मला मुख्यमंत्री व्हायचंय."

  • @successstory5607
    @successstory5607 8 годин тому +31

    कोणाला ही मुख्यमंत्री बनवा पण उद्धव ला नको तो घर कोंबडा आहे

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 4 години тому

      तुझी गावजानी आई कुठंय

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 12 годин тому +140

    काय स्वाभिमान आहे ऊबाटा चा 😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому +5

      उद्या "खरी दिल्लीशाही काँग्रेस ची आहे " म्हणून आघाडीतून बाहेर पण पडतील.

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 11 годин тому +53

    घर ना घाट का परिस्थिती... मुख्यमंत्री आग्रह करायचं म्हणजे कसं आदित्य ठाकरे ला मंत्री पद पदरात पाडून घ्याच हाच तो प्लॅन

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому +3

      काँग्रेस हायकमांड लयदा उबाठाला मुख्यमंत्री पद देणार 😂
      त्याच्यामुळंच तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे 😂😂

    • @Attttattttt
      @Attttattttt 11 годин тому +2

      @@rajdeepkhobragade4264 Rashmi la CM hoychay 🤣🤣🤣🤣

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 7 годин тому +9

    उद्धव मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला माणूस आहे..

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 12 годин тому +87

    उधवा अजब तुझे कारभार🙏

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 12 годин тому +75

    Eknath shinde 🚩🏹💯

  • @HEALTHCAREWITHHOSPITALITY
    @HEALTHCAREWITHHOSPITALITY 9 годин тому +26

    दोन थोबाडीत हाणा...
    पण मलाच मुख्यमंत्री म्हणा...
    ......... इती ऊध्वस्त लाचार ठाकरे 😂😂😂

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 12 годин тому +82

    शिंदे 💪

  • @satishrekhi
    @satishrekhi 12 годин тому +38

    आजच काका पवार यांनी सांगितले उध्दवाचे मुख्यमंत्री म्हणून करोना काळात चांगले काम केले
    लोक माझे सांगाती मध्ये काका पवार यांनी उध्दव मुख्यमंत्री पदावर फारसा लायक नाही हेच सुचवले
    आता निवडणुका होईस्तोवर उध्दव ला
    लाउन त्याचा स्पीकर 🔊
    म्हणून वापर करतील दोन्ही कांग्रेस
    व त्याचे उमेदवार ही पाडतील
    पुढील वर्षी उध्दवाचे दोन्ही काँग्रेसला
    शिव्या देणे सुरू
    परत मला कसे फसवले 😂😂😂

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому +1

      उद्धव ठाकरेंच्या कितीही कमी जागा आल्या तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार
      उद्धव ठाकरे आहे म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस जगली तरी ह्या निवडणुकीत
      🔥🔥आणि जर उद्धव ठाकरेच्या जागा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाडल्या तर 2029 ला उद्धव महायुती मध्ये जाऊन शरद काकाला आणि काँग्रेस ला लायकी दाखवणार 😂😂
      लय मोठी vote bank हाय ठाकरे नावाची

    • @Patil...-441
      @Patil...-441 7 годин тому

      ​​@@Itsasenseirboyसगळं खर आहे भाऊ तुझ उध्दव साहेब नी च संजीवनी दिली काँग्रेस ला पण विचार कर कमी जागा निवडून आल्या ubt च्या तर कोण cm krel😮

    • @amscrt
      @amscrt 3 години тому +1

      ​@@Itsasenseirboy युतीमध्ये घेणार कोण?😅

    • @surajbokade66
      @surajbokade66 3 години тому

      True😂

    • @surajbokade66
      @surajbokade66 3 години тому

      ​@@Itsasenseirboy swapnat 😀

  • @pareshnillawar1834
    @pareshnillawar1834 12 годин тому +44

    उबाठा ने मुख्यमंत्री पदाचा हट्ट नाही सोडला तर सरळ बाहेर चा रस्ता दाखवा.

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому

      तेवढा दम नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवादीच्या.............😂जर उबाठा ला ह्यांनी किंमत नाही दिली ना तर 50 पण जागा येणार नाहीत लक्षात घे
      लोकसभेला उद्धव ठाकरे होते म्हणून 31 जागा निवडून आल्या नाहीतर तुझ्या भावी पंतप्रधान आणि काँग्रेस ला मिळून 31 मधल्या 3 पण जागा मिळाल्या नसत्या
      आणि काँग्रेस ला तर अशी लोकांनी उभ्याउभ्यान कोल्ल असत 😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому +2

      "एवढी मंत्रिपदे पाहिजे असतील तर ती भाजपकडे जाऊन मागा" असं इंडि आघाडी नितीश कुमारांना म्हणाली होती.
      तसंच उठा ला पण म्हंटली असतील का?

  • @JFS0990
    @JFS0990 12 годин тому +40

    काँग्रेस चा नाद सोडा, शिवसेनेने स्वबळावर लढा 🚩🚩

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 12 годин тому +5

      एकदम बरोबर

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 12 годин тому +13

      हा म्हणजे स्वतःला सगळाच संपवून घ्या

    • @lastsizzle6701
      @lastsizzle6701 11 годин тому +15

      १० पणं नाही येतील मग 😂😂

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 11 годин тому +6

      बाजार उठतोय मग उद्ध्वस्त ठाकरे चा

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 11 годин тому +6

      काँग्रेस सोबत असल्या मुळे ठाकरे ना कट्टर हिंदू मतदान करत नाही आता

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 9 годин тому +32

    अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩

  • @salilchavan6967
    @salilchavan6967 11 годин тому +7

    शिवसेना UBT म्हणत होते सीएम शिंदे यांचा वापर सत्ताधारी करणार.. पण बघा कोणाचा वापर होतोय. ठाकरे साहेब जागे व्हा 😢

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 9 годин тому +17

    सत्यवचनी फक्त उद्धवच, एका बाजूला म्हणतात मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं पण आपण सगळे जाणतो युती तोडली उद्धवने, कशासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी वर आपल्याला मूर्ख बनवत होते " मी बाळासाहेबांना वचन दिल होत की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन " वाह रे वाह.

    • @rajeshkothari672
      @rajeshkothari672 6 годин тому

      सत्य कोणी सांगत नाही

  • @user-laxmi45
    @user-laxmi45 10 годин тому +7

    याला मुख्यमंत्री पद कशाला पाहिजे

  • @sanjaypande9348
    @sanjaypande9348 9 годин тому +8

    मलाच मुख्यमंत्री करा वाटल्यास एकही खाता घेणार नाही तुम्ही म्हणाल त्या कागदांवर सह्या करील तुम्ही कितीही शिव्या दिल्या तरी चालतील. इती मामू

  • @Patil...-441
    @Patil...-441 8 годин тому +7

    काय ठरवायचं ते ठरवा पण खोलीत नको साक्षी ला ठेवा कुणीतरी 😊

  • @swagatsawant
    @swagatsawant 12 годин тому +18

    😂 उठा बाठा.. खतम टाटा!

  • @chaitanya9340
    @chaitanya9340 7 годин тому +8

    उद्धव ठाकरे चा खरा चेहरा समोर येत आहे

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 6 годин тому +1

      तो तर 2019 मध्ये च समोर आला होता

  • @shailajaranadive-lx3fm
    @shailajaranadive-lx3fm 10 годин тому +19

    फक्त मुख्यमंत्रीपद मला बाकी सर्व मंत्रिपदे तुम्ही घ्या मी वर्षावरून नजर ठेवेन

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 9 годин тому +9

    दोन हाणा, पण मुख्यमंत्री करतो म्हणा 😂😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 11 годин тому +4

    ऊधव ठाकरे ला कॉंग्रेस मुख्य मंत्री करनार नाही हे सत्य आहे

  • @kumargaudse
    @kumargaudse 9 годин тому +4

    उबाठ ला CM फक्त DF आणि ES ला जेल मधे टाकुन बदला घेण्यासाठी पाहिजे. हा माणूस पक्का आतल्या गाठीचा आहे

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 6 годин тому +9

    उद्धव ठाकरे नी हिंदू मतदाराचे विश्वास घात केला आहे. महारष्ट्र व हिंदू समाज उद्धव ठाकरे ना कधीच माफ करणार नाही

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 12 годин тому +17

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत काही उपयोग नाही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र लढावे आणि विधानसभेला आपली ताकद काय आहे ते दाखवून द्यावे काँग्रेस यांच्या नादी लागू नये त्यांना काय करायचं त्यांना वेळेची किंमत नाही सगळ्यांना तुमची किंमत कळेल तुम्ही स्वतंत्र बाहेर पडा जय हिंद जय महाराष्ट्र

    • @lastsizzle6701
      @lastsizzle6701 11 годин тому +8

      बरोबर निघा बाहेर १० पण नाही येत तुमचे😂

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 7 годин тому +1

      😂😂😂😂 20 पेक्षा जास्त सिट येणार नाही ,पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात शून्य

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 11 годин тому +14

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 10 годин тому +27

    मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому +1

      2019 ला उठाला मुख्यमंत्री पद दिल असतं तर पुढचं सगळं महाभारत घडलंच नसतं. 🥲

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 9 годин тому

      @@DESIBOY-fe7nmका म्हणून त्याला पद द्याव. तो काय खाऊ आहे का? येडझवा उद्धव बायकोच्या साडीमधून बाहेर येवू शकतो का?

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 8 годин тому +1

      ​@@DESIBOY-fe7nm५६ ची अगराबती कशी लावणार 😅😅२०१९ मधे

    • @pratik9296
      @pratik9296 8 годин тому

      ​@@somnathkshirsagar8132
      56 आता BJP चे येणार

    • @bhushansawant3444
      @bhushansawant3444 5 годин тому

      ​@@DESIBOY-fe7nmlayki ahe ka tyachi

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 11 годин тому +3

    2019 मध्ये BJP बरोबर लढून जिंकून मग BJP शी दगा बाजी केलेल्या ठाकरेंवर काँग्रेस NCP विश्वास कसा ठेवतील?
    लोकसभेला त्यांचा वापर करून घेतला ,जी काँग्रेस राज्यात पूर्ण संपली होती ती मजबूत करून दिली, तीच काँग्रेस आता त्यांना अपमानास्पद वागणूक देते आहे,
    असंगाशी संग केल्याचा परिणाम कसा असतो हेच दिसते

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 7 годин тому +2

    एक दिवस म्हणतात मला मुख्यमंत्री व्हायचं नाही दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा तगादा लावतात
    जनता मुर्ख नाही

  • @LalitSolav
    @LalitSolav 11 годин тому +11

    एक दिवस हे दोघ बाप लेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच पद मागतील.बाकी सर्व ठिकाणी काँग्रेस आणि तुतारी चे आमदारांना सोडून देतील. म्हणजे उबाठा चे दोन च आमदार आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहीला प्रश्न सतरंज्या उचल्यांचा त्यांना फक्त सतरंज्या झटकायचे कामं

  • @shakilmujawar9495
    @shakilmujawar9495 12 годин тому +11

    उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर आपली भूमिका बदलावी हेच शिवसेनेसाठी जास्त फायद्याचे ठरेल राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हे उद्धव ठाकरेंनी 2019 ला दाखवून दिलेले आहे

    • @Attttattttt
      @Attttattttt 11 годин тому +1

      @@shakilmujawar9495
      Hi thakrey navachi ghan maharashtra madhun baher kadha

    • @shakilmujawar9495
      @shakilmujawar9495 10 годин тому

      धरणात मुतणारा अजित पवार चालतो महाराष्ट्राच्या जनतेचा 70 हजार कोटी लुटणारा चालतो तर उद्धव ठाकरे ची भूमिका का चालत नाही? भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वाईट वाटतं दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांचा ढुंगण धुवायचं काम भाजप कार्यकर्त्यांना करावे लागते

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 10 годин тому

      🤫

  • @csk3006
    @csk3006 12 годин тому +4

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री यांच्या मागणीला पवार आणि कॉंग्रेस ने कचराकुंडी दाखवली.

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому

      आणि काँग्रेस हायकमांड निवडूकिनंतर उद्धवलाच मुख्यमंत्री करणार 😂
      आणि काँग्रेस च्या नेत्यांना केळ देणार मग 🍌🍌🍌😂😂

  • @abbapatil3695
    @abbapatil3695 13 годин тому +70

    गरीबाचा नाथ म्हणजे एकनाथ...❤❤

    • @Pawar_yogesh
      @Pawar_yogesh 11 годин тому +1

      😂😂😂

    • @cvh593
      @cvh593 11 годин тому +1

      ​@@Pawar_yogesh😂😂😂 चलो गुवाहाटी

    • @rohansawant921
      @rohansawant921 10 годин тому +4

      ​@@cvh593 toh Guwahati Tari gela tumhi naa gharce naa ghat che houn baslat aheet 😂😂

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 9 годин тому

      @@cvh593सोनिया चा संडास धुवून पण हाकलून काढल जाण्यापेक्षा बर

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 9 годин тому +30

    महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार 😊❤

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 6 годин тому +2

      🍌😂

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 5 годин тому

      ​@@bhushangarud4973param pujya chatrapati Pawar saheb cm hotil Ani shree shree shree jarange patil saheb ji deputy cm hotil nakkich. Marathyana koni nai thambu shakat 1 Maratha baki sare chutya

    • @queensonali5734
      @queensonali5734 4 години тому

      Abki baar 400 paar ale tas ka 😂😂😂😂

  • @abbapatil3695
    @abbapatil3695 13 годин тому +74

    एकनाथ शिंदे साधा आणि तातडीने निर्णय घेणारा CM पाहेजे maharastra ला 🔥

    • @amp5969
      @amp5969 13 годин тому +10

      त्यांनी तातडीने निर्णय घेऊन दोन वर्ष्यात 2लाख कोटीने कर्ज वाढवून दिल आहे

    • @sachin.u.u8146
      @sachin.u.u8146 12 годин тому +9

      तातडीने, कोणताही विचार न करता निर्णय घेऊन वाटोळं केलंय 😄

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 12 годин тому

      Tuza konta watola kela​@@sachin.u.u8146

    • @kcr3377
      @kcr3377 12 годин тому +5

      अशिक्षित मुख्यमंत्री नको

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 12 годин тому

      Tu sikun pakka tir marlacha​@@kcr3377

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 7 годин тому +8

    अडीच वर्षांत केवळ दोनच दिवस मंत्रालयात गेले होते,हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत....

  • @shaileshonline5241
    @shaileshonline5241 11 годин тому +5

    बाजार उठतोय आता उद्ध्वस्त ठाकरे चा

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 12 годин тому +10

    UbT nalayak pana karnar parat 2019 sarkh Maharashtra chi vat lavnar

  • @mity521
    @mity521 9 годин тому +11

    मा ता श्री वरचा मोहमद बिन तुघलक ज्या ताटात गिळतो त्यालाच सडलो म्हणतो.. मी नाही त्यातला आणि कडी लाव आतली 🤣😜

  • @akashpatil7878
    @akashpatil7878 13 годин тому +38

    Only Eknath Shinde Saheb 💪

  • @Parag_Dojo
    @Parag_Dojo 7 годин тому +3

    ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येणार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा. सोप्पा विषय.

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 6 годин тому +2

      असं थोडी असतं ,निवडणुकीनंतर बंद खोलीतील आश्वासने बरोबर आठवतात

    • @Parag_Dojo
      @Parag_Dojo 6 годин тому

      @@rajpatil6336 तूमच पण म्हणन बरोबर आहे 😂👍

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 9 годин тому +5

    4नंबरला जाणार ठाकरे

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 10 годин тому +2

    टर्मिनसला लोकलचा चालक उतरतो
    चहाबिस्कूट घेतो आणि त्याच लोकलमध्ये परंतू विरुध्द दिशेला येवून बसतो आणि विरुध्द दिशेने गाडी नेतो.

  • @rajivk1973
    @rajivk1973 11 годин тому +19

    Usman gela ata 12 chya bhavat..kadhich layki navati tyachi...congress roz suntha kartey usman chi

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому +2

      राजकीय बर्मुडा triangle सोबत जवळ गेले.
      बुडाले.

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 10 годин тому +1

    उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडून महाराष्ट्रात हिंडले पाहिजे दौरे , सभा , कार्यक्रम केले पाहिजे. आज शरद पवारांचे वय 85 वर्ष असुनही ते सभा कार्यक्रम घेतायेत कुठलंही सत्तेचं पद नसताना सतत लोकांमध्यें जातायेत याचा फायदा लोकसभेत झाला तसाच विधानसभा निवडणुकीत देखील पहायला मिळेल.

  • @स्पष्टविचार
    @स्पष्टविचार 12 годин тому +4

    Bolbhidu,
    तुम्हाला दोन्ही बाजूने कमेन्ट मध्ये शिव्या घालतात,
    म्हणजेच काय तर
    बोल भिडू अतिशय योग्य मार्गावर आहे 👍🎉

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 13 годин тому +47

    आरती मोरे - बोल भिडू बोल मध्ये तुम्ही सांगताय ती सगळी माहिती खरी आहे हे कशावरून आम्ही खरं मानायच

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 12 годин тому +28

      Naka manu mg..tumhala koni jabardasti krtay ka?

    • @lastsizzle6701
      @lastsizzle6701 11 годин тому +26

      कारण उबाठा भिकमांगे आहे.... ते एक सीट वर पण मुख्यमंत्री मांगु शकतात😂😂

    • @lastsizzle6701
      @lastsizzle6701 11 годин тому +18

      उबाठा चे IT cell active झाले अजून काही नवीन नाही 😂

    • @chaitanyaranade4549
      @chaitanyaranade4549 11 годин тому +9

      Baghto kashala mag misal kha

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 11 годин тому +3

      सूत्र! जे कधीच खरे नसते😅

  • @Swapnil-t7u
    @Swapnil-t7u 11 годин тому +6

    उद्धव ठाकरें साहेब असं बोलायचं कळलं काय ❤

  • @milindmaskar6
    @milindmaskar6 8 годин тому +3

    मलाच करा, चार भिंतीच्या आत तरी करा😅
    मीच होणार

  • @falgunzode4185
    @falgunzode4185 12 годин тому +19

    Congress cha cm jala pahije udhav thakare chi layaki nahi cm chi

  • @riteshsonar4220
    @riteshsonar4220 12 годин тому +8

    Hyach hattamule Shinde baher padla

  • @vijaylagad6999
    @vijaylagad6999 11 годин тому +2

    ते कसेही चक्रव्यूहात अडकलेले आहेत.

  • @Chintapakdumdum9
    @Chintapakdumdum9 11 годин тому +3

    Only Abhijit Bichukle CM 💪 lava takad

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 10 годин тому +7

    Are Uddhav 😂😂

  • @AshikkumarMetkari
    @AshikkumarMetkari 11 годин тому +4

    मग उ.बा. ठ. ना तळ्यात ना मळ्यात

  • @shankarraojadhav141
    @shankarraojadhav141 7 годин тому +1

    उबाठा, ला मतदान करूच नका, अडीच वर्षात काय कामे केली होती 😮😮😮😮😮

  • @SPYT-OS
    @SPYT-OS 13 годин тому +28

    🎉MVA win for sure

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 годин тому +7

      *कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले*
      *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому

      ​​@@jaydeepghodake9979ये मविआ ला लोकसभेला जे यश मिळालं त्याच खरं श्रेय हे उद्धव ठाकरेंना जाते, आणि आत्ताही विधानसभेला ठाकरेंची प्रचारप्रमुख म्हणून उगाच निवड केलेली नाही. मविआ मध्ये आक्रमक चेहरा कोण आहे सांग कि बे.......
      आणि निवडणुकीनंतर इथेच भेट, कमी जागा जरी असल्या तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार 🔥

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 7 годин тому

      😂😂😂😂😂

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 7 годин тому +1

    मुख्यमंत्री शिव सेनेचाच होणार.....
    विश्व प्रवक्ते... संजय राऊत

  • @prabharkarkadlag1869
    @prabharkarkadlag1869 11 годин тому +4

    Only shri eknath shinde cm

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 12 годин тому +4

    तुमचा महायुती चा जागंचा खेळखंडोबा कधी दाखवणार

    • @स्पष्टविचार
      @स्पष्टविचार 12 годин тому +4

      रोज येतय ते पण 😅

    • @cvh593
      @cvh593 11 годин тому

      महायुती 85 च्या आसपास जागा जिंकणार आहे 😂😂

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 6 годин тому

      cvh593 😂😂😂😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 12 годин тому +12

    काहीही झालं तरी CM शिवसेनेचाच होणार हे नक्की😂.

  • @abbapatil3695
    @abbapatil3695 13 годин тому +39

    मराठा CM एकनाथ शिंदे only

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 12 годин тому

      Maratha neta balasaheb thorat❤

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому +1

      जात बघून मतदान करू नका, विदर्भ मराठवाडा ची काय परिस्थिती आहे ते बघा एकदा.

    • @yog7640
      @yog7640 8 годин тому

      आजपर्यंत सगळे मुख्यमंत्री मराठाच होते काय अवस्था केली महाराष्ट्राची बघा जरा तरी आणखी मराठाच मुख्यमंत्री पाहिजे जर पाहिजेच तर बाकीच्या लोकांचा तोंडात घ्या मग करा मराठा मुख्यमंत्री।

    • @yog7640
      @yog7640 8 годин тому

      मुख्यमंत्री आता नाना पटोले होणार ओबीसी मुख्यमंत्री

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 11 годин тому +4

    ह्या मिडिया वाल्यांना स्वतः ठाकरेंनी मुलाखत देऊन सांगितले का मला मुख्यमंत्री पद हवेच 😂😂😂😂😂😂😂 त्यातून हे बोल भिडू वाले तर 😮😮😮😮😮

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 12 годин тому +9

    पडणार तर महायुतीच....🖊️

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 12 годин тому +14

      येणार तर महायुतीचा

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 9 годин тому +9

      मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 8 годин тому

      ​@@tusharkakade5072यांचा काही उपयोग नाही.... जेव्हा मथुरेला कृष्ण मंदिर होईल तेव्हाच मतदान करणार....😅

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 8 годин тому +1

      @@mahendra-sw6lx खरच अस असेल तर आनंदच आहे, पण या सबबीखाली माझीच लाल अस करू नका म्हणजे झालं

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 7 годин тому

      @@tusharkakade5072 इथे आमचीच लाल असते... आम्ही मराठा आहोत... 😅

  • @Vivek__09-09
    @Vivek__09-09 13 годин тому +36

    महायुतीच वाटोळ टरबूज नी केल 🍉🍉

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 годин тому +7

      *Congess shi yuti karun*

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 годин тому

      *Power* 💪⚡
      MVA

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 годин тому +2

      Eknath shindech MahaYuti che nete 😊

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 годин тому +5

      *कमी जागा निवडून आणुन पण मीच मुख्यमंत्री बननार ह्या हट्टाने वाटोळे केले*
      *हाच बालYकी हट्ट MVA चे पण वाटोळे करेल*

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 12 годин тому +5

      Nich uddhav ni vatol kel

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 2 години тому

    मुख्यमंत्री पद घोषित करून टाका तसं पण माविआ कुठे जिंकणार आहे

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 8 годин тому +3

    UBT 30 seats pan yenar nahit

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 8 годин тому +1

    फेसबुक लाईव्ह जनाब उध्दवमिया शरदमिया खान😂😂

  • @ZzYy-g8m
    @ZzYy-g8m 12 годин тому +6

    ⏱️ AP + ✋️Cong + 🏹 ES
    सरकार स्थापण करनार 💯💯🔥💀

  • @anantchougule2386
    @anantchougule2386 10 годин тому +2

    balasaheb ji cha ek pan gun nahi

  • @tusharsalunke3985
    @tusharsalunke3985 10 годин тому +1

    शनि देव महाराज ची जय 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 9 годин тому +2

    loksabha la congress chi only 1 seat hoti tari 17 - 18 seat dilya
    rahila and priyanka aale only congress cha campaign kele..
    uddhav thakrey cha use kela.. sabha ghyayla force kela but shivsena chya seat congress and ncp ne padalya
    aata vidhan sabha la suddha congress number 3 la aahe 44 seat hotya fkt... tyanna jast seat nhi deu shakat...... seating seat mdh changes nko. then start remaining seats.....
    shivsena ubt - 105(previous 60+45)
    congress - 105(previous 44+61)
    ncp - 78(previous 53+25)
    Shivsena ne clearly declare kele pahije aamhi fkt aamchya seat sathi sabha gheu aata
    uddhav thakrey,aditya, raaut, andhare, bhaskar jadhav only shivsena cha sabha ghetil.... bycott congress nadi ncp

  • @GorakhJadhav-cx7po
    @GorakhJadhav-cx7po 10 годин тому +4

    One and only BJP ❤

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 6 годин тому

      ❤❤

    • @queensonali5734
      @queensonali5734 4 години тому

      मराठा समाजाला आरक्षण द्या lagech bjp la vote karu 🎉🎉🎉

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 6 годин тому +1

    करामती काकांच्या करामती 😂

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 11 годин тому

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @archanapachpute2808
    @archanapachpute2808 8 годин тому +1

    गरज संपलीय, 😂😂😂

  • @hindurashtrahindviswarajya149
    @hindurashtrahindviswarajya149 9 годин тому +1

    20 seat yenar nahi aahe ubt che..
    Ani congress hena ayushyet mukhyamantri padh Dena nahi

  • @MrSYKO03
    @MrSYKO03 12 годин тому

    मग गिरीश महाजन न मुख्यमंत्री फड़नवीस होईल असा का सांगितल

  • @mahavirjain3034
    @mahavirjain3034 9 годин тому +1

    Iske yahi zidd ki wajah se bjp+shivsena ka jhagda hua .

  • @amscrt
    @amscrt 3 години тому

    Ubt - दोन हाना पण मुख्यमंत्री म्हणा

  • @prafullashelar6997
    @prafullashelar6997 8 годин тому +1

    Pawarsahebani UBT chi hawa kadhliy😂😂😂

  • @gk163
    @gk163 5 годин тому

    उद्धव साहेब cm हवेत.
    काँग्रेस पद देत नसेल तर वेगळे लडा साहेब.

  • @Sp-positive
    @Sp-positive 3 години тому

    आज खऱ्या अर्थाने कळलं..खरी शिवसेना.. एकनाथ शिंदे कडेच शोभून दिसते..

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 12 годин тому +4

    Ubt 😂😂😂😂👆👆🍌🍌

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 11 годин тому

      अशी केळं काँग्रेस हायकमांड निवडणुकीनंतर काँग्रेसच्याच नेत्यांना दाखवणार 😂

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Годину тому

    उध्दवस्त will never be a C.M.

  • @vishwajitshinde4556
    @vishwajitshinde4556 8 годин тому +1

    UBT pagal zala aahe😂😂

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 8 годин тому +1

    एकनाथ शिंदे, 🏹🏹🏹👈🏽👈🏽👈🏽

  • @ashm1736
    @ashm1736 6 годин тому

    मशाल १५० च्या स्पीडने घुसतीय का 😂😂

  • @vivekchandgude
    @vivekchandgude 4 години тому

    दोन हाना पण मला भावी CM म्हणा.😂😂😂😂

  • @chaitanyaranade4549
    @chaitanyaranade4549 11 годин тому +2

    Ved laglay uddhat la

  • @RohitYadav-d2w9s
    @RohitYadav-d2w9s 12 годин тому +2

    Khra manusekch Raj saheb tya mansane kadhich satte sathi konasibat n jata swta vr vishwas thevla

  • @sunilshegar6355
    @sunilshegar6355 2 години тому

    उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस मोठी केली

  • @swagatsawant
    @swagatsawant 12 годин тому

    😂 मोडक्याने धरणवीरशी युती करावी!

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 11 годин тому +1

    Jechya zaga jast techach CM